Рет қаралды 212
नमस्कार मंडळी आज आपण थंडगार मठ्ठा कसा बनवायचा हे दाखवणार आहे अगदी आपण लग्नाच्या पंगतीत आपल्याला वाढला जातो त्याच टेस्टचा मठ्ठा आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते एकदम सोप्या पद्धतीने तर त्यासाठी साहित्य खालील प्रमाणे
साहित्य:
दही
साखर
आल, हिरवी मिरची,पुदिना, कोथींबीर पेस्ट
काळ मिठ
साधं मिठ
जिर पूड
थंड पाणी
बर्फाचे तुकडे
#मठ्ठा
#लग्नाच्यापांगतीतलामठ्ठा
#buttermilk
#मसालाताक