Рет қаралды 161
नमस्कार आज आपण थंडगार सोलकढी कशी बनवायची हे पाहणार आहोत आणि तेही अगदी पाच ते दहा मिनिटात आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी काय साहित्य लागते ते आपण पाहूया
साहित्य:
ओल्या खोबऱ्याचे काप
एक हिरवी मिरची
चार लसूण पाकळ्या
एक चमचा जिरे
एक इंच आल्याचे तुकडे
दहा ते बारा कोकम
साखर एक चमचा
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
#सोलकढी
#solkadhi
पित्तशामक सोलकढी