Рет қаралды 82
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेस्टॉरंट स्टाईल गोबी मंचुरियन स्टार्टर साठी ही डिश अतिशय उपयुक्त ठरणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही क्रिस्पी गोबी मंचुरियन बाहेर जाण्याची काहीच गरज नाही हे आपण घरच्या घरी बनवू शकतो ते अगदी मोजक्या साहित्यात तर त्यासाठी काय साहित्य लागते ते आपण पाहूया
साहित्य:
फ्लावर चे काप
कांदा शिमला मिरचीची चौकोनी काप
आलं लसूण चे काप
दोन ते तीन हिरव्या मिरच्या कापलेल्या
कढीपत्ता कांद्याची पात किंवा कोथिंबीर
एक वाटी मैदा
अर्धी वाटी कॉर्नफ्लोर
एक मोठा चमचा टोमॅटो केचप
एक मोठा चमचा रेड चिली सॉस
एक छोटा चमचा डार्क सोया सॉस
एक चमचा व्हिनेगर
काश्मिरी लाल तिखट एक चमचा
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
#manchurian #manchurianrecipe #chinessfood hotel style Gobi Manchurian
Gobi Manchurian