No video

ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशी । KirtanVishwa | Charudatta Aphale

  Рет қаралды 231,658

KirtanVishwa

KirtanVishwa

2 жыл бұрын

प्रसिद्ध नारदीय कीर्तनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांची मुलाखत
मुलाखतकार: ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
#marathikirtan
Rohini Tai Paranjape
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Пікірлер: 365
@KirtanVishwa
@KirtanVishwa Жыл бұрын
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@shrikantpophale2932
@shrikantpophale2932 6 ай бұрын
Very nice
@sandeepgurav1639
@sandeepgurav1639 Күн бұрын
आपल्या मुखातून निघालेले शब्द हे साखरे पेक्षा गोड आहेत. देव आपल्याला सदैव सुखी ठेवो हिच प्रार्थना 🙏
@rajendrabhadane2293
@rajendrabhadane2293 Жыл бұрын
खुप दिवसा पासून किर्तन ऐकत आलो,.. परंतु जेंव्हा पासून रोहिणी ताईचे किर्तन ऐकले त्यादिवसपासून त्यांचा फॅन झालो.. आणि त्या माऊलीची कधी भेट होईल आणि त्यांच्या पायावर डोके ठेऊन कधी दर्शन घेईल असे झाले आहे. तो योग कधी येईल हे पांडुरंगालाच माहिती. ताईचे एक किर्तन ऐकल्या शिवाय झोप येत नाही.खूप समाधान वाटते. किती गोड गळा,किती छान अभ्यास झाला आहे ताईचा.. त्या माऊलीला मना पासून जय हरी.
@tejaswinikulkarni9062
@tejaswinikulkarni9062 4 күн бұрын
सहमत
@tejaswinikulkarni9062
@tejaswinikulkarni9062 4 күн бұрын
अगदी खरे आहे❤
@nileshsali3649
@nileshsali3649 4 күн бұрын
माझे ही तसेच आहे...रोज रोहिनिताईचे कीर्तन ऐकल्यानंतरच भगवंताच्या कमलचरणाचे दर्शन झाल्यासारखे वाटते... जय जय जय राम कृष्ण हरि...🙏🙏🙏
@padmadabke4106
@padmadabke4106 2 жыл бұрын
भक्तिभाव ओसंडणारे किर्तन ही रोहिणीताईंची खासियत. रुप, आवाजासह शालिन तरुण, सुविचारी व्यक्तिमत्व. असे आदर्श सगळ्यांसाठीच मार्गदर्शक.
@dhananjaybedare977
@dhananjaybedare977 Жыл бұрын
आफळे बुवा आणि रोहिणी ताई अमृत संगम बघायला
@madhaviupkare7465
@madhaviupkare7465 Жыл бұрын
😅 iomn it😮
@subhashmalani7501
@subhashmalani7501 Ай бұрын
खरोखर मनमोहक समाजाचे आपण कांही देणे लागतो ही भावना महत्वाची. किर्तनातून‌ समाजाला संस्कार देता देता आरोग्य जागृती निर्माण करणे शक्य झाल्यास उत्तम. निसर्गाचे नियम जे अत्यंत सादे-सोपे आहेत.
@mhaskar3660
@mhaskar3660 Жыл бұрын
रोहिनिताईंची एक छोटी क्लिप व्हॉट्सॲप वरती पाहिली आणि भारावून गेलो. शोधत शोधत इथे आलो. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. 🙏
@ananddedhe2945
@ananddedhe2945 Жыл бұрын
मी खूप भारावून गेली आपले कीर्तन ऐकून, खूप अप्रतिम, आपले कीर्तन जास्तीत जास्त ऐकण्याची इच्छा आहे. जय हरी
@dhananjaybedare977
@dhananjaybedare977 Жыл бұрын
गुरुवर्य मला किर्तन विश्व मध्ये सम्मिलित करावे ही नम्र विनंती
@bhaskarkarmarkar1396
@bhaskarkarmarkar1396 Жыл бұрын
@sachinraikar7868
@sachinraikar7868 Жыл бұрын
Me too....
@dnyaneshshinde2670
@dnyaneshshinde2670 5 ай бұрын
मी सुद्धा भारावून गेलो आणि शेवटी मला या ताई चं नाव कळलं
@kamaljadhav6445
@kamaljadhav6445 2 күн бұрын
फारच सुंदर विचार आणि मुलाखत ❤आपणा दोघांना मनापासून धन्यवाद आणिक अभिनंदन कार्यक्रम आयोजित करण्याबाबत. 🎉🎉
@dattatraymujumdar9563
@dattatraymujumdar9563 4 күн бұрын
आपले कीर्तन खूब आवडते. वैयक्तिक आयुष्य.आज कळले आजच्या युगात आपण या क्षेत्रात. पाय रोऊन उभ्या आहेत..अप्रतिम.
@veenapande9392
@veenapande9392 5 ай бұрын
रोहिणीताईचं कीर्तन म्हणजे आध्यत्मिक पर्वणीच असते,,, खूप छान समाजप्रबोधन असतं त्यात.. शालिन,, सोज्ज्वळ व्यक्तिमत्वला सादर प्रणाम 🙏🏻🙏🏻
@chhayasudhir479
@chhayasudhir479 2 жыл бұрын
मी रोहिणी ताईंची फॅन आहे. मला त्यांची कीर्तने ऐकायला खूप आवडतात.
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 жыл бұрын
जय श्रीराम!आदरणीय आफळे बुवा व सौ.रोहिणी ताई,आपणांस सादर वंदन!मुलाखत खूप आवडली.खूपच उत्स्फूर्तपणे सर्व सांगत होता.खूप शुभेच्छा!👌💐👌
@kantatilke3832
@kantatilke3832 Жыл бұрын
ह.भ.प. रोहिणी ताई कसली ग ग्रेट आहेस तु ! मी परवाच तुला ऐकलं आणि दिङमुढ झाले.आणि आजच्या मुलाखतीतुन तुला नमस्कार करावासा वाटला🙏🙏.बाळा तु अशीच चमकत रहा.तु असामान्य आहेस.कधितरी तुझे प्रत्यक्ष किर्तन ऐकायला मिळण्याचे भाग्य लाभावे ही ईच्छा.🙏🙏
@supriyasalunke4370
@supriyasalunke4370 Жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व रोहिणीताई हिरा आहेत ❤🙏🙏🙏
@ashwiniwaghmare4709
@ashwiniwaghmare4709 5 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत घेतली आणि दिली ताईंनी.अतिशय गोड व्यक्तीमत्व आहे ताईंचे.
@subhashdhanawade6984
@subhashdhanawade6984 Жыл бұрын
ताई तुमचे तुळजाभवानी मातेच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो प्रसंग सांगीतला त्या बरोबर आपण केलेले अतिशय सुंदर गायन व आपले संस्कृतच जे पाठांतर आहे त्याला तर तोड नाही ऐकत च रहावे असे वाटत धन्यवाद
@neelkanthbhise6307
@neelkanthbhise6307 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत.वारकरी आणि नारदीय कीर्तन दोन्ही एकत्र म्हणजे दुग्ध शर्करा योग. जय जय रघुवीर समर्थ.
@seemakatdare9293
@seemakatdare9293 2 жыл бұрын
खूप रसाळ भावपूर्ण व सुरेल आवाज गाणे मन प्रसन्न होऊन जाते. खूप धन्यवाद ताई. आफळे बुवा आपण पण उत्तम किर्तन करता .मुलाखत छान च.
@user-nn8lc4vl7o
@user-nn8lc4vl7o 10 ай бұрын
जछझ
@jivandharmadhikari1479
@jivandharmadhikari1479 5 ай бұрын
आज खरोखर अमृतवाणी ऐकायला मिळाली त्याच बरोबर भवानी आणि भक्तीने भरलेल्या कीर्तन ऐकायला मिळाले खूप धन्य वाटले
@tanujatalwalkar2768
@tanujatalwalkar2768 14 күн бұрын
रोहीणीताई खूप छान तुमचे किर्तन आणि आवाज अतिशय अप्रतिम आहे आपल्याला पुढील परिक्रमेसाठी खूप खूप शुभेच्छा
@shantarammalunjkar69
@shantarammalunjkar69 16 күн бұрын
आपण नारदीय किर्तनाबरोबरच वारकरी किर्तनाचा मिलाफ करता..ही सुंदर कला तुम्हाला जमतेय.. आणि निष्ठेने किर्तन करता हे आपल्या आणि आमच्या सारख्या श्रोत्यांनाही कृतार्थ करते.... मालुंजकर सर मुख्याध्यापक प्रवरा विद्यालय इंदोरी
@rajumetangale2838
@rajumetangale2838 Жыл бұрын
रोहिणी ताई नव्हे आई म्हणावंसं वाटत,अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम
@snehalatamalegaonkar3415
@snehalatamalegaonkar3415 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत! जन्मच सुदैवाने नृसिंह मंदिरातला त्यामुळे खूप कीर्तनकार ऐकले आहेत. हल्ली मात्र कीर्तने कुठे चालतात तेच कळत नाही. निजामपूरकरबुवा, कोपरकरबुवा, कान्हेरेबुवा, आणि गोविंदस्वामी आफळे यांच्या आठवणी अजूनही आहेत .
@RohiniKulkarni-kw7gx
@RohiniKulkarni-kw7gx Ай бұрын
ह. भ. पं. रोहिणी ताई परांजपे आयुष्याचं सोनं केलं आपण वाह वाह वाह असं वाटतं जीभेवर सरस्वती नाचते आपल्या. देहबोली तर अतिशय विनम्रता दर्शविते आपली देव कल्याण करो तुमचं आपल्या सारखी व्यक्ती महत्व जेव्हा दिसतात तेव्हा देवाचे खूप आभार मानावे वाटतात. आपल्या आईवडिलांचे पण खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
@diwakarwashikar3177
@diwakarwashikar3177 2 жыл бұрын
मुलाखत काय पण गुरू शिष्याचा संवादच ताईचे अनुभव खूप छान वाटले. उत्तरोत्तर अशीच संधी भाग्यान मिळत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना
@rajashrishinde2636
@rajashrishinde2636 Ай бұрын
किर्तनाच्या माध्यमातून आपण खूप चांगले समाजप्रबोधन करत आहात . आपल्याला हार्दिक शुभेच्छा
@urjitaselaboration56562
@urjitaselaboration56562 2 жыл бұрын
आदरणीय आफळे बुवा आणि आदरणीय रोहिणीताई आपणांस सादर प्रणाम खूप सुंदर मुलाखत
@smitavyavahare935
@smitavyavahare935 2 жыл бұрын
वा!अभिनंदन!वयाच्या दहाव्या वर्षी श्री भगवंत कृपेने प्राप्त झालेल्या संधीचे सोने करणारी आपली कीर्तनसेवा खुपच भावते.आपल्या सर्व उपक्रमांना अनेक शुभेच्छा!
@meeraghadgay7151
@meeraghadgay7151 2 жыл бұрын
हभप सौ रोहिणीताईंवर भगवंताचा वरद हस्त आहे जीवन सफल झाले
@meenadhotre9416
@meenadhotre9416 4 ай бұрын
ताई खूप सुंदर किर्तन करतात. शालीनता खूप आवडली. न ऊ वारी लुगड नामशेष होत असतांना ती परंपरा जोपासली पदर घेण्याची पद्धत वा ताई तुला मना पासून धन्यवाद व नमस्कार. तुझ्या किर्तनाच्या सर्व शिकण्याच्या ईच्छा पूर्ण होवो. हि प्रार्थना.
@sushilkelkar5683
@sushilkelkar5683 Жыл бұрын
व्वा चारुदत्तबुवा अतिशय छान मुलाखत 👌तुमचे कीर्तन आम्ही ऐकतोच ऐकतो तसेच रोहिणी ताईंचे कीर्तन पण ऐकतो. तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा 💐💐
@mandakhare7879
@mandakhare7879 Жыл бұрын
आपण आम्हा वयस्कर लोकाना अमूल्य ठेवा दिलात खूप खूप धन्यवाद एकाहून एक सुंदर श्रवणीय कीर्तन घरबसल्या ऐकावयास मिळतात खूप आभारी आहोत
@NanasahebBarbade-vu1vk
@NanasahebBarbade-vu1vk 7 күн бұрын
खुप धण्य ताईंची मुलाखत
@ashokingle2293
@ashokingle2293 2 жыл бұрын
जय श्रीराम, ह भ प चारुदत्तबुवा आफळे आणि ह भ प रोहिणीताई परांजपे आपल्याला मनःपूर्वक हार्दिक प्रणाम, चारुदत्तबुवा आपण रोहिणीताई यांची घेतलेली मुलाखत अतिशय सुंदर आणि मनाला खूपच भावणारी आहे, ही मुलाखत ऐकून मनाला खूपच आनंद झाला आणि आम्ही खूपच समाधानी झालो . तसंच रोहिणीताईंची यापूर्वीची दोन्ही कीर्तनं ऐकली, पहिली ,ती खूपच श्रवणीय आणि बोधक असल्यामुळे ती खूपच आवडली, मनाला खूपच भावली,आपणा दोघांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद...👍👌💐
@surekhaterdalkar7410
@surekhaterdalkar7410 2 жыл бұрын
Majhe guru sthani Virajaslele sri afle buvana namaskar ani Rohinitaeena pan namskar
@geetasurve9302
@geetasurve9302 5 ай бұрын
रोहिणीताई या आजच्या समाजाला मार्गदर्शन आणि उत्तम संस्काराची पेरणी करत आहेत.हे त्यांचे कार्य सदोदित चालू राहण्यासाठी देवाने त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.
@vishalkadam4464
@vishalkadam4464 Жыл бұрын
खूप छान मुलाखत . धन्य आजि दिन . झाले संतांचे दर्शन 🙏🚩🙏🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏
@jaytambe3769
@jaytambe3769 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद गुरुजींचे आणि ताईचे. तुमची मुलाखत ऐकुन डोळ्यातुन पाणी व्हाहत होते खरंच खुप भाग्यवान आहे ताई ,गुरूपण विचारवंत भेटले तुमची देहबोली खुपचं स्पष्ट आहे आणि अभ्यासही बराच आहे त्यामुळे खुपचं सुंदर जिवन
@arvindkulkarni1764
@arvindkulkarni1764 4 күн бұрын
अप्रतिम मुलाखत.
@rekhamanathkar888
@rekhamanathkar888 29 күн бұрын
वा रामकृष्ण हरी दोन्ही मात्तबर घेणारे आफळे बुवा मी माझ्या बालपणा पासुन नावही ऐकते किर्तनही ऐकते आधीच्या काळात रेडीओवर ,नंतर टीव्हीवर ,आणी आज मोबाईलवर तसेच आता रोहीणी ताईंचे मोबाईल वर छान झाली मुलाखत ❤ रामकृष्ण हरी माउली
@devadattaharatalekar8200
@devadattaharatalekar8200 2 ай бұрын
हभप रोहिणी ताईंचे प्रत्यक्ष भजन ऐकण्याचा योग आला.. अप्रतिम 🌹🙏🏻
@prachibehere1074
@prachibehere1074 5 ай бұрын
रोहिणी ताई आपला आवाज म्हणजे अमृतवर्षाव जणू.कीर्तन अप्रतिम. मुलाखतही छान.
@shardulmangiraj8242
@shardulmangiraj8242 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ🙏🏻 भावपूर्ण आणि प्रेरणादायी मुलाखत
@vijaykhare8480
@vijaykhare8480 2 жыл бұрын
मुलाखत फारच अप्रतिम..!! कृतार्थतेचा अनुभव ऐकताना डोळे भरले..मला रोहिणीताईंचं कीर्तन अतिशयच आवडतं. श्रीराम.
@swatichaudhari6161
@swatichaudhari6161 9 ай бұрын
खूप छान अनुभव सांगितले.नाशिकला तुमचे कीर्तन ऐकले.श्रवणानंद मिळून कान तृप्त झाले.सुंदर मुलाखत दिली.भावी कार्यासाठी शुभेच्छा...👏👏🌹🌹
@mohansathaye3085
@mohansathaye3085 2 жыл бұрын
सादर प्रणाम !🙏 आज सकाळी ११वाजता, या मुलाखतीच्या शोधात होतो. मग संध्याकाळी सहाला सापडली. आणि पाहून / ऐकून, खूप खूप आनंद झाला. आफळे बुवा गुरु आणि रोहिणीताई शिश्या यांना जेवढा भरभरून आनंद होताना दिसला, त्याही पेक्षा किती तरी पटींनी आनंदानुभव इथे आला! आपणा सर्वांना धन्यवाद. ताईंना पुढच्या आयुष्यात यश व समाधान लाभो ही प्रार्थना। 🌹🙏
@ramdaspatekar3364
@ramdaspatekar3364 4 ай бұрын
रोहिणी ताई परांजपे यांनी जरूर वारकरी संप्रदायी कीर्तन करावे.ही पांडुरंगाची कृपा आहे. धन्यवाद आणी शुभेच्या तुम्हाला .रामकृष्ण हरी माऊली.
@vijayadahake8302
@vijayadahake8302 5 ай бұрын
रोहिणी ताई अतिशय सुंदर अभिमान वाटतो आपला
@manasikhabale5664
@manasikhabale5664 Ай бұрын
आणखीन आनंदाची बाब अभिमानाची गोष्ट ताई सातारा जिल्हयातील आहेत ताई या मुलाखती मुळे समजले खूप खूप शुभेच्छा तुमच्या ध्येय पूर्ती साठी🌹👏
@adityajoshi4975
@adityajoshi4975 20 күн бұрын
राम कृष्ण हरी
@VasantraoPinglikar
@VasantraoPinglikar 3 ай бұрын
ताई आपल्या मधुर वाणी ने कीर्तन प्रवचन ऐकायला मिळते हे आमचे भाग्य समजतो.व आम्ही चिंतामुक्त होतो.
@sulbhabhide5439
@sulbhabhide5439 3 ай бұрын
🙏 ह.भ.प.सौ.रोहिणीताई,आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐 अतिशय सुरेख मुलाखत ऐकली.आपला किर्तन शिकण्याची सुरुवात, इथपासून आजपर्यंत किर्तन सादरीकरण परी पूर्ण झाली आहे असं वाटतं.आपण खूप सुंदर किर्तन सादर करता.माधुर्य , स्पष्ट उच्चार, आणि ओघवती भाषा,किर्तनाचा विषय ,असतो.आपण प्रतिथयश अशा ,ह.भ.प.आहात. कौतुकास्पद आहे.खूप सुंदर सुरेख मुलाखत,ह.भ.प.श्री.चारुदत्त आफळे सरांनी घेतली .त्याची पण खूप सुंदर,विषय सुरेख किर्तन सादरीकरण असतात.मी नेहमी त्याची किर्तन ऐकते.त्याचेहि मनःपूर्वक अभिनंदन.💐🙏 आपल्याला खूप शुभेच्छा.🎉🎉 ||श्रीराम कृष्ण हरी वासुदेव हरी || 🙏👌👍😊
@anilpandit7416
@anilpandit7416 4 күн бұрын
Khup chhan 🙏Anand Anand Anand
@umika8710
@umika8710 2 сағат бұрын
अतिशय सुंदर मुलाखत होती. खूच छान विचार आहेत. तस तुम्हीं ज्यांना मानधन द्यायला जमणार नाही तिथे न घेता करता ही तुमची उदात्त विचारसरणी, खूप भारावून जायला झालं. वारकरी संप्रदायाचे कीर्तन कराच पण नारदीय कीर्तन थोड हल्ली कमी प्रमाणत होत ते सुद्धा चालु राहूदे. अशी आशा व्यक्त करत आहे मी. आपला संपर्क कसा, कुठे साधावा . त्याची जरा कल्पना मिळाली तर बर होईल
@ajayjoshi6978
@ajayjoshi6978 Жыл бұрын
खूप छान। आफळे बुआ गायन क्षेत्रात जर गेले असते तर उच्चकोटि चे पार्श्र्वगायक ठरलेअसते।अभिनंदन।
@kumarshirsat5986
@kumarshirsat5986 6 ай бұрын
ताई खरंच फारच सुंदर कीर्तनाची मन मुग्ध करणारे सुंदर किर्तन सतत ऐकत राहावं वाटत
@jyotikulkarni7279
@jyotikulkarni7279 15 күн бұрын
मला ताईचे किर्तन खूप आवडते
@meghapalwe6011
@meghapalwe6011 Жыл бұрын
आपण दोघेही नागपूर ला किर्तन महोत्सवात यायचे आम्ही आवर्जून ऐकायचो.धन्य आहात आपण🙏🙏
@vijaytodkar1763
@vijaytodkar1763 4 ай бұрын
आज ना. गाव मध्ये किर्तन ऐकले फारच छान ताई.
@bharatmore8524
@bharatmore8524 Жыл бұрын
रोहिनिताई धन्य आहात ,कौतुक करावे किती तरी अपुरे अशी तुमचे कीर्तन प्रवचन आणि आज मुलाखत एकूण माझ्या सारख्या सामान्य माणसाची अवस्था झाली.अतिउत्तम कीर्तनातून श्रोत्यांनाबरोबर साधलेला संवाद खूप छान.
@somnathpatil2494
@somnathpatil2494 8 күн бұрын
ताई मी आपला नविन श्रोता बनलो आहे आपली कीर्तन मोबाईल मध्ये शेव करुन घेतलेत रोज ऐकतो खुप छाण अभारी आहे
@jyotikulkarni7279
@jyotikulkarni7279 15 күн бұрын
ताईचा आवाज खूप गोड आहे
@sachinnevrekar8657
@sachinnevrekar8657 15 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@sgkarande
@sgkarande Жыл бұрын
रोहिणी ताईंचे व्यक्तिमत्त्व हे आलौकिक आहे... विश्व किर्तन त्यांच्या सहभागाने आणखी जोमाने वाढेल. काही दिवसांपूर्वी कीर्तनाची क्लिप व्हायरल होत होती तेव्हा ह्या कीर्तनकार कोण आहेत याबद्दल उत्सुकता होती. आफळे बुवानी या मुलाखतीतून त्यांचे सर्व पैलू किर्तन प्रेमी समोर आणले आहेत. धन्यवाद.
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 Жыл бұрын
खरोखर माऊली अप्रतिम कीर्तन सेवा करीत आहात अशीच तुमची कीर्तन सेवा फुलासारखी फुलत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
@kirankarande8189
@kirankarande8189 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत , आफळे गुरुवर्य तर दिग्गज कीर्तनकार आहेतच आणि रोहिणी ताई तुमचे किर्तन ऐकताना मन खूपच भारावून जाते किर्तन सम्पूच नये असं वाटत ,तुमचा आवाज तुमची बोलण्याची शैली , गायन मनाला सुखद आनंद देऊन जात 👌👌👌🙏🙏🙏 धन्यवाद ताई
@sudamahet8711
@sudamahet8711 Жыл бұрын
आदरणीय ताई आणि महाराज आपणास साष्टांग दंडवत अप्रतिम सादरीकरण . राम कृष्ण हरी.
@kalyanbelsare6215
@kalyanbelsare6215 Жыл бұрын
रोहिणी ताई ची मी एक छोटी क्लिप व्हॉट सॅप वर पाहिली व खूप प्रभावित झालो आणि शोधत शोधत इथवर आलो. अतिशय स्पष्ट, सुरेल आवाज, अमोघ वाणी, खूप छान आहे. अगदी भारावून गेलो 🙏
@nishaprabhu2819
@nishaprabhu2819 Жыл бұрын
खरंच रोहिणी ताईंची एक छोटीसी clip whatsup वरिल ... खूप ईच्छा होती . ... खूप खूप धन्यवाद ...🌹🙏
@bhaktipendse2983
@bhaktipendse2983 Жыл бұрын
गुरुवर आफळे बुवा, आपला हा उपक्रम फारच छान आहे. यामधून कीर्तनकाराच्या शेजारी बसून त्यांचा जीवन प्रवास किंचित का असेना, पण पहाता आला. मी ताईचं कीर्तन कधी ऐकलं नाही पण आता नक्की ऐकेन व नसलेल्या पूर्वग्रहाचं सावट माझ्या मनावर होतं ते मी आजपासून दूर करणार आहे. आपल्या उभयता गुरुशिष्यांचे आभार व खूप धन्यवाद.
@sandhyaoak5972
@sandhyaoak5972 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत . लहानपणापासून शिकताय व कीर्तन करताय, कौतुकास्पद आहे.
@sujatapendse1441
@sujatapendse1441 15 күн бұрын
खूपच छान मुलाखत 🙏🙏 आपणांस दोघांना सादर प्रणाम 🙏🙏
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 4 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत देणारे.आणि.मुलाखत.घेणारे.दोघेही.वंदनीय.खूपच.छान
@eknathbhaginibhahini6539
@eknathbhaginibhahini6539 2 жыл бұрын
खुपच सुंदर. रोहिणीताईंना ऐकताना खुपच छान वाटलं.
@balasahebrode5100
@balasahebrode5100 Жыл бұрын
छोटी क्लिक पाहायला मिळाली आणि ताई आपलं शब्दात कौतुक सांगायचे तर शब्द नाहीत.खुप छान.
@user-dv3ju9ys4q
@user-dv3ju9ys4q 6 ай бұрын
जन्मो जन्मी आम्ही बहू पुण्य केले.म्हणूनी विठ्ठले कृपा केली.फार पुण्यवान आहात ताई .सगळ्या परीन अनुकूल वातावरण मिळणे हे फार महत्वाचे. पुण्य पदरी आसल्या शिवाय भाग्याचा ऊदय होत नाही.शिरसाष्टांग दंडवत ताई .पुढील वाटचाल यशस्वी होऊ हि परमेश्वराला विनंती.राम. राम कृष्ण हारी.विठ्ठल रुक्मिणी माय बापाची कृपा.
@dhonesdogkennel1892
@dhonesdogkennel1892 Жыл бұрын
खूप छान मुलाखत झाली . दोघनाही सादर प्रणाम .ताई तुमचा आवाज,तुमची भाषा शैली ,संगीताची जाण ,तुमचं सुंदर व्यक्तिमत्व या सर्व गोष्टींमुळे तुम्ही श्रोत्यांना अगदी खिळवून ठेवता. तुमची नम्रता ,लीनता खूप भावली .
@aartimore8513
@aartimore8513 Жыл бұрын
दो घाना ही सादर प्रणाम..... गोविंद बुवा आ फ ले चे कीर्तन खूप लहान असताना अमरावतीच्या आझाद हिंद मंडळात एक ले होते. ते अजूनही, स्मरणात आहे.. काही वरशा पूर्वी चारुद त्त बुवाचेही कीर्तन आयकले तेही स्मरणात आहे.. खूप शुभेच्छा आणि धन्य वाद..
@GayatriJamdar
@GayatriJamdar 2 жыл бұрын
वा🙏🙏🌹🌹 अतिशय सुंदर मुलाखत. तुम्ही दोघे माझी दोन्ही प्रेरणा स्थाने आहात. विनम्र अभिवादन 🙏🌹
@sanjaydarade1606
@sanjaydarade1606 Жыл бұрын
आदरणीय🌹 ह भ पा अप्रतिम उपक्रम 🙏 क्रुपया कायम सुरू ठेवावा 👏👏
@dilipjoshi9207
@dilipjoshi9207 2 жыл бұрын
यांचे किर्तन ऐकले आणि मुलाखत शोधत होतो. आज जरूर पहाणार.
@sanjaygogate1947
@sanjaygogate1947 2 жыл бұрын
छान मुलाखत, आपणा सर्वांना मनापासून नमस्कार.
@sumeshshetye6022
@sumeshshetye6022 7 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची सांगड
@nilimabalapure9390
@nilimabalapure9390 Жыл бұрын
आदरणीय आफळे बुवा,आणि रोहिणी ताई सादर प्रणाम खुप सुंदर मुलाखत मनाला भावली अगदी छान
@arvindsainekar1599
@arvindsainekar1599 Жыл бұрын
अतिशय सुरेख, सुखद,सुरेल अनुभूती!!! ही मुलाखत संस्मरणीय !!
@pramodinamdar4758
@pramodinamdar4758 2 жыл бұрын
छोटी,सुंदर मुलाखत आपल्या संकल्पांना शुभेच्छा 🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 4 ай бұрын
H.Bh.Parayan Rohini Tai 's interview with Hon.Aafale buva is excellent. Kirtan Vishwa is doing its well.Thank you.🎉🎉
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Жыл бұрын
खूप छान वाटलं कीर्तन सेवा करणाऱ्या आपल्या सारख्या विदूशीला ऐकून.
@anuradhakelkar2105
@anuradhakelkar2105 Жыл бұрын
अतिशय सुंदर. श्रवणीय किर्तन . नमस्कार ताई.
@shrikantdeshpande3167
@shrikantdeshpande3167 6 ай бұрын
नमस्कार बुवा!आपल्या पिताश्री यान्ची आणि आपली व ताईन्ची कीर्तने ऐकली आहेत. भरभरून आनंद मिळत आहे.जीवन समृद्ध करणारी ही परंपरा आपल्यासारखी मंडळीं समाजापर्यंत नेत आहात याचा अभिमान वाटतो. सविनय वंदन.
@sudhirkoparkar1803
@sudhirkoparkar1803 Жыл бұрын
खूप खूप छान.. कीर्तनाला.. इतिहास, शास्त्र, संगीत, अभिनय, सादर करण्याची कला, शारीरिक बळ (दोन अडीच तास उभं रहाता येईल इतके पायात बळ).. इतक्या साऱ्या बाबीत तज्ज्ञ असावे लागते.. सर्व गुण छान.. 🙏🙏🙏🙏
@TarkaShinde-jh3jf
@TarkaShinde-jh3jf Жыл бұрын
ताई आपले कीर्तन खूपच छान मुलाखत भारी
@211Pooja
@211Pooja 2 жыл бұрын
अतिशय सुंदर रोहिणी... खूप छान वाटलं... खूप दिवसांनी ऐकलं तुझं बोलणं...
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli vitthal vitthal khup khup chhan mulakhat God bless you dhanyavad
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 2 жыл бұрын
Thank you vitthal vitthal God bless all
@laxmanjadhav1625
@laxmanjadhav1625 Жыл бұрын
सुंदर आणि श्रवणीय मुलाखत..हभप रोहिणीताई आणि बुवांनी करकंब, ता. पंढरपूर येथे आपली सेवा दिली आहे. आज दि.३०-१२-२०२२ ला कीर्तन होत आहे. ज्ञानेश्वर माऊली दुधाणे परिवाराच्या वतीने त्यांच्या आई-वडीलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही कीर्तन सेवा होत आहे. मनापासून धन्यवाद..!
@kishoraundhakar6265
@kishoraundhakar6265 Жыл бұрын
Khupach prernadaie pravas. Khup bhagavant aahat. Aaplya keertan sevetun , dolas, yatharthche bhan asnare ishwar bhakt nirmam hotil. Ram-Krishna hari !
@rajendramulik5393
@rajendramulik5393 Жыл бұрын
खूपच सुंदर किर्तनकार आहेत प्रेरणादायी जीवन आहे रामकृष्ण हरी
@krishnajoshi6999
@krishnajoshi6999 Жыл бұрын
खुपचं सुंदर मुलाखत घेतली प.पु. आफळेजी नी ह भ प रोहिणीताई परांजपे ची मनाला खुपचं भाराऊन टाकते..
@rajeshpidadi6663
@rajeshpidadi6663 Жыл бұрын
बुवांना वंदन बुवा मी आपले कीर्तन ऐकले आहे अमरावतीला खूप रसाळ वाणीने आपण कीर्तन करता मी रोहिणी ताईची एक व्हीडीओ पाहीला होता संभाजी महाराजांच्या विषयीची माहिती देणारा होता पण ताईचे नाव माहिती नव्हते पण किर्तनमहोत्सवामुले ताईचे नाव समजले खूप छान आणि खूप खूप धन्यवाद बुवांना आपण ही माहिती, मुलाखत आमच्या पर्यत पोहचविण्यासाठी आपणास पुनश्च वंदन धन्यवाद
@KrushiTirth
@KrushiTirth Жыл бұрын
बालपणापासून आम्ही रोहीणी ताईंचे किर्तन ऐकत आलो आहोत.आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.
@anjalipadawe2923
@anjalipadawe2923 Жыл бұрын
अविस्मरणीय मुलाखत ऐकून फारच छान वाटल
@nanasahebshinde88
@nanasahebshinde88 6 ай бұрын
रामकृष्ण हरी ह,भ,प, रोहिणी ताई परांजपे आपले हरि किर्तन स्त्रवण केले , खुप खुप आध्यात्मीक होते,आपणास खुप खुप धन्यवाद
@tejaswinikulkarni9062
@tejaswinikulkarni9062 4 күн бұрын
श्रवण
@arjunthube6349
@arjunthube6349 Жыл бұрын
रोहिणीताई चे किर्तनृ नारदीय किर्तनृ बरेच वेळाआशवाणीवर एकली फार वर्षे झाली अभिनंदन
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 Жыл бұрын
Rohini tai paranjpe.....Atishay god Ani prabhavshali vaani🙏
@varshapundle3950
@varshapundle3950 7 ай бұрын
रोहिणी ताई, मुलाखत खुप आवडली.
@user-no2ql4jn5l
@user-no2ql4jn5l Ай бұрын
माऊली कृपेनी ह्या ताईंची मुलाखत बघण्याचा योग. आला
@rameshtiwari5346
@rameshtiwari5346 19 күн бұрын
सुंदर कीर्तन
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 12 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 53 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 6 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 12 МЛН