Рет қаралды 741
आषाढ महिन्यामध्ये हमखास बनवले जाणारे धपाटे आणि शेंगोळे ह्या प्रमाण एकदा बनवून पहा #dhapate#shengole
प्रमाण खाल्ले प्रमाणे
दोन वाटी ज्वारीचे पीठ
एक वाटी गव्हाचे पीठ
दोन लसणाच्या कांड्या
तिखट आवडीनुसार
एक चमचा जिरे
अर्धा चमचा हळद
चवीनुसार मीट
फांदाच्या भाजीचा पाला
#dhapate #shengole #gavranrecipe #akhada #monsoonspecial #thalipithrecipe #villagecooking #bajrichyakapnya##ज्वारीच्यापीठाचेधपाटे #ashadspecial