No video

आ. ह. तात्या - विद्रोहाचे विद्यापीठ (एकपात्री प्रयोग) : सादरकर्ते - डॉ. नवनाथ शिंदे

  Рет қаралды 2,056

Rakesh Salunkhe

Rakesh Salunkhe

2 ай бұрын

डॉ आ. ह. साळुंखे हे नाव मराठी वाचकांना सुपरिचित आहे. फुले शाहू आंबेडकरी आणि विवेकी विचारांची मुळं घट्ट करण्यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले आहे. आजवर त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांनी महाराष्ट्राचे समाजमन घडवण्याची किमया केलेली आहे. त्यांनी लिहिलेल्या सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध, विद्रोही तुकाराम, बळीवंश यांसारख्या ६० हून अधिक पुस्तकांनी महाराष्ट्राला एका वेगळ्या अंगाने विचारप्रवृत्त केलेलं आहे. त्याच डॉ आ. ह. साळुंखे यांच्या जीवनावर आधारित प्रा डॉ नवनाथ शिंदे यांनी साकारलेला हा एकपात्री प्रयोग आहे. डॉ साळुंखे यांच्या जीवनातील नाना छटांना अतिशय चपखलपणे चितारणारी ही एकांकिका एका ज्ञानयुगाचा वेध घेते.
जीवनातील अनेक प्रश्नांना साध्या सरळ आणि स्पष्ट शब्दांत उत्तरे देणारी डॉ आ. ह. साळुंखे यांच्या जीवनावर आधारित ही एकांकिका आपल्याला निश्चितच आवडेल
.
.
.
ahsalunkhe
a h salunkhe
ekpatri prayog
mahitipat
documentary
a h salunkhe speeches
vidrohi
lokayat
charvak
balivansh
budhha
sarvottam bhumiputra
gotam buddha
mitranna shatru karu naka
chandnyat bhijayche rahun jau naye mhnun
tathagat buddha
sant tukaram
mangalsutta
manusmrutichya samarathakanchi sanskruti
hindu sanskruti ani stree

Пікірлер: 24
@vasnatshinde804
@vasnatshinde804 2 ай бұрын
आदरणीय शिंदे सरांनी ज्या वयाच्या टप्यावर आ. ह. नावाचं शिवधनुष्य पेलेले आहे त्याला मनःपूर्वक सलाम. आ. ह. उर्फ तात्या समस्त महाराष्ट्रातील नसून या देशातील चालता बोलता महाग्रंथ आहे. या महाग्रंथाला पाहता आलं , त्यांच्या सोबत चार क्षण बसता आलं, मोडक्या शब्दांत संवाद साधता आला , खरेतर आयुष्याची हीच खरी कमाई आहे एवढंच इथे नमुद करतो. शिंदे सरांचे मनःपूर्वक आभिनंदन आणि आभार 🙏
@dhanajivasantkothavale5212
@dhanajivasantkothavale5212 2 ай бұрын
अतिशय छान ,ओघवत्या भाषेत तात्यांचा जीवनपट
@sambhajishinde3485
@sambhajishinde3485 Ай бұрын
अप्रतिम आण्णा
@Hasantakildar
@Hasantakildar 2 ай бұрын
सर खूप छान... आपल्या प्रयत्नांना माझा सलाम 🙏
@pramodjagtap8595
@pramodjagtap8595 2 ай бұрын
आदरणीय शिंदे सर खूप सुंदर सादरीकरण 🎉 मनःपूर्वक धन्यवाद 🙏 आदरणीय आ.ह.सरांचा जीवनपट आपण प्रयत्नपुर्वक आणि त्याहीपेक्षा खूप मनापासून, तळमळीने उलगडून दाखविलात.निश्चितच आमच्यासाठी हे खूप प्रेरणादायी आहे.खूप खूप धन्यवाद सर 🙏💐
@dhanajivasantkothavale5212
@dhanajivasantkothavale5212 2 ай бұрын
शिंदे सर अप्रतिम सादरीकरण
@ramdashorate8789
@ramdashorate8789 Ай бұрын
सर आपल्यातल्या कला सादरीकरण कौशल्याला पहिला सलाम.. आ. ह. साळुंखे सरांसारख्या व्यक्तित्वाला सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचा खूप अभिनंदनीय प्रयोग आहे... वेशभूषा, संवाद, छायाचित्रण अप्रतिम सर... आपल्याला आवडला प्रयोग... डॉ. आ ह साळुंखे हे एक महाराष्ट्राचे चालते बोलते विद्यापीठ फक्त शिक्षण समाजकारण या क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता. ते सामान्य जना पर्यंत पोहचत आहे.. या प्रयोगातून त्यांचं चरित्र उलगडत गेले आहे. अभिनंदन सर
@jyostnadeshmukh6526
@jyostnadeshmukh6526 2 ай бұрын
खूप खूप छान.
@plantworld-dr.rajivkarpe
@plantworld-dr.rajivkarpe 2 ай бұрын
एकपात्री प्रयोग खूप सुंदर आहे.
@LukeshRathod-mh7we
@LukeshRathod-mh7we 2 ай бұрын
Too good
@uttamkokitkar2200
@uttamkokitkar2200 2 ай бұрын
अप्रतिम निर्मिती, सर
@prof.dr.g.s.deshmukh1017
@prof.dr.g.s.deshmukh1017 2 ай бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती
@manishpatil3132
@manishpatil3132 2 ай бұрын
जबरदस्त
@urmilajagadale7971
@urmilajagadale7971 2 ай бұрын
डॉक्टर शिंदे यांचा हा प्रयोग अत्यंत प्रेरक आणि तात्यांचे विचारधन प्रसारक असा खूप खूप भावस्पर्शी आहे🎉🎉🎉
@Nilesh8
@Nilesh8 2 ай бұрын
खूपच छान, छान माहिती दिली आहे तळागाळातील लोकांपर्यंत जाण्यासाठी उत्तम माध्यम आहे.
@rajaramkamble9794
@rajaramkamble9794 2 ай бұрын
खूप खूप छान सर तुमच्या एक पात्री नाटकातून आ. ह. साळुंखे(तात्या) यांचा जीवनपट. समजला. आपले धन्यवाद व्यक्त करतो. शिंदे सर आभारी आहे🙏🙏 जय जिजाऊ नमो बुद्धाय🌹🌹 जयभीम🌹🌹🙏
@ashokarak5456
@ashokarak5456 2 ай бұрын
खूप छान
@sushilmoon245
@sushilmoon245 2 ай бұрын
अप्रतीम सर तात्यांचा जीवनपट तळागळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचा सुरेख प्रयत्न आहे
@sunilwaghamode-tp7jw
@sunilwaghamode-tp7jw 2 ай бұрын
खूप छान माहिती आणि सादरीकरण
@charlievaraprabha7962
@charlievaraprabha7962 2 ай бұрын
Thanks
@AbhimanyuJagdale
@AbhimanyuJagdale 2 ай бұрын
@user-ji8ct1qm4j
@user-ji8ct1qm4j 2 ай бұрын
Great event
@sushillad3864
@sushillad3864 2 ай бұрын
कंटेंट बरा आहे, शिवाय तांत्रिकदृष्ट्या चांगला प्रयत्न आहे. पण सादरीकरण जमलेले नाही. सगळी पात्रे एकाच सुरात आणि एकसारखेच हातवारे करून का बोलतायत? शिवाय अतिशय संथ असा हा प्रयोग झाला आहे. तात्यांचे जीवन चरित्र प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचण्यासाठी यात बऱ्याच सुधारणा होण्याची नितांत गरज आहे.
@sagarshankar707
@sagarshankar707 2 ай бұрын
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 37 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 152 МЛН
小丑和奶奶被吓到了#小丑#家庭#搞笑
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 7 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 50 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 37 МЛН