हिंदूद्वेष्ट्या राहुल गांधीना देवाच्या बापाने दिले वारीचे निमंत्रण? | Dinesh Kanji | Rahul Gandhi |

  Рет қаралды 14,745

News Danka

News Danka

8 күн бұрын

#dineshkanji #sharadpawar #rahulgandhi
ऱाष्ट्रवादी शपचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंढरीच्या वारीचे महत्व सांगितले. त्यांना वारीसाठी निमंत्रण दिले. राहुल गांधी यांनी वारीचे निमंत्रण स्वीकारले असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही नेते हिंदू विरोधी राजकारणासाठी, हिंदू देवदेवतांच्या टवाळीसाठी ओळखले जाते. शरद पवार स्वत:ला देवाचा बाप म्हणवतात, राहुल गांधी हिंदू धर्मातील शक्तीला संपवण्याची भाषा करतात. शरद पवार हे वारकरी नाहीत, ते स्वत: वारी करत नाही, त्यांना अहिंदू असलेल्या राहुल गांधी यांना वारीत बोलवण्याचा अधिकार कोणी दिला?
#ratsravadi #congress #bjp #uddhavthackeray #wari #vitthal #sanjayraut #indiaalliance #bjp #maharashtrapolitics #reels #shortsvideo #shortsviral #narendramodi #reelsvideo
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
news.danka?igsh...
Visit our Website for more content at:
www.newsdanka.com/

Пікірлер: 339
@vinitkatti3902
@vinitkatti3902 6 күн бұрын
अति शहाण्या हिंदू मुळे हा हिंदुद्वेषी पुन्हा एकदा पाच वर्षे आमच्या डोक्यावर बसला
@sanjeevkale3044
@sanjeevkale3044 6 күн бұрын
अत्यंत निर्लज्ज राजकारणाचे किळसवाणे,मूर्तिमंत उदाहरण
@pallavibhole4337
@pallavibhole4337 5 күн бұрын
जिथे जिथे शप यांचा सहभाग, तिथे वेगळी काय अपेक्षा करणार....
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 5 күн бұрын
आगाऊपणा हाणून पाडणे, हेच ईष्ट!
@Shrihal
@Shrihal 6 күн бұрын
वारकरी मंडळी यांनी यांचा निषेध करावा. मुख्यमंत्री असताना जे मंदिरा बाहेर बसले होते आणी दर्शनही घेतलं नाही त्यानी वारीत सहभागी घ्यायला राहुलला बोलवावे हे अनाकलनीय आहे.
@marutraojadhav3095
@marutraojadhav3095 6 күн бұрын
हिंदू च्या फक्त आणि फक्त मतासाठी.
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 6 күн бұрын
@@marutraojadhav3095 आता तरी हिंदूंनी जागरूक व्हावे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 күн бұрын
​@@pravinzanpure9750लाचार लोक खनाही होत हीच खंत.
@user-qc4gi6ii3b
@user-qc4gi6ii3b 6 күн бұрын
वारीत दोघानाही प्रवेश देऊ नये.
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 6 күн бұрын
राहुल गांधींनावारी म्हणजे काय हे समजने या जन्मीं तरी अवघड आहॆ
@sureshbokil4303
@sureshbokil4303 6 күн бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मताचे गणित जमवण्यासाठी ही नाटकं सुरु झाली.आता पंढरपूर वारी निवडणूकांचे रिंगण होणार.
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 5 күн бұрын
Ani lok mate detil .ani mast khetr khanar .
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 6 күн бұрын
असल्या नेत्याला वारीसाठी बोलवायला लाज कशी वाटत नाही
@pranit241
@pranit241 6 күн бұрын
बोलवणारा कोण? 😄😄
@devendrachuri3929
@devendrachuri3929 6 күн бұрын
असली पाहिजे ना.
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 6 күн бұрын
बोलावणे करणारे तरी हिंदू समर्थक आहेत का? ह्यांनी पण वारीत सामील होऊ नये. सर्व वारकऱ्यांनी पण यांना येण्यासाठी विरोध करावा त्यापेक्षा इफ्तार पार्टीत जावे ते बरे.
@nivaspawar2600
@nivaspawar2600 6 күн бұрын
राहुल गांधी यांना सावरकर समजले नाहीत मग पंढरीचा पांडुरंग समजेल काय पवार साहेब ?
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 6 күн бұрын
एक निधर्मी दुसर्या अधर्मी ला वारीला या म्हणतोय. ..
@mahendrakokate644
@mahendrakokate644 6 күн бұрын
वारंवार हिंदू धर्माचा अपमान करणारे काँग्रेसशी औलादी.. विरोध करून वारकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवा.. एचएमव्ही पत्रकार पुन्हा एक नेरे टीव्ही तयार करतील पवार गांधी देवदर्शनाला आले मोदी आले नाहीत
@subhashjoshi8492
@subhashjoshi8492 5 күн бұрын
हा निर्लज्जपणा आहे व तो ठेचून काढला पाहिजे. लथ
@devd582
@devd582 6 күн бұрын
वारी म्हणजे काय रे शरद भाऊ? तिथे किती लोक येणार आहेत?
@smitasawant3037
@smitasawant3037 6 күн бұрын
शरद पवार साहेबांचे वय वाढलेले आहे त्यांनी असले उद्योग करू नये. अति झाले की तिथे माती होते. आता त्यांचा कोणीही मुलाहिजा ठेऊ नये असे वाटते. मिळालेल्या मान sanmanat राहावे
@prakashpalvankar2300
@prakashpalvankar2300 6 күн бұрын
हे वारीचे आमंत्रण नाही वाटणीचे आमंत्रण आहे
@pratibhapadwal2659
@pratibhapadwal2659 3 күн бұрын
🤔🤔🤔🤔🤔
@user-iz9dm2er5j
@user-iz9dm2er5j 6 күн бұрын
दोघेही नतद्रष्टच,या देशात केवळ हिंदूंना मतदानाचा हक्क द्या...सगळे हिंदूद्वेषी राजकारणी सुतासारखे सरळ होतील....
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 6 күн бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@vilasaswale9292
@vilasaswale9292 6 күн бұрын
भक्तीच्या गंगेमध्ये अशी दुर्गंधी यायला नको वारकरी तितके जागरूक आहेत अशा पतकाला येऊ देणार नाहीत
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 6 күн бұрын
घाण कशाला जाते तिथे
@swatisuhas2744
@swatisuhas2744 6 күн бұрын
दोन पापी आणि वारीत ? भागवत धर्म भ्रष्ट झाला.😢😢😢
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 6 күн бұрын
भागवत धर्म भ्रष्ट झाला नाही
@prabhakardeshpande4521
@prabhakardeshpande4521 6 күн бұрын
देवाचे बाप ? मुलाचे चरणी? जनता ओळखते. हिदू द्वेष्टे अप्रतिम उदाहरण
@jayeshghadge5068
@jayeshghadge5068 6 күн бұрын
मोदी किंवा शाह यांना बोलावले असते तर गुजरात्यांचे काय काम , गुजरात×महाराष्ट्र असा वाद रंगवला असता. राहुल गांधी हा महाराष्ट्राचा आहे का? bjp narrative setting मध्ये कमी पडत आहे.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 5 күн бұрын
अहो, राहुल गांधी संपुर्ण देशाचा विरोधी पक्ष नेता आहे... कमी लेखू नका 😂😂😂
@sunilrege984
@sunilrege984 6 күн бұрын
तुमच्या स्पष्ट बोलण्याच्या हिंमती बद्दल 🫡
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 6 күн бұрын
जी व्यक्ती सतत हिंदू धर्मावर, देव देवतांवर अभद्र भाषेत टीका करते तिने वारीत सामील होणे हा समस्त वारकऱ्यांचा अपमान आहे. अश्या लोकांना वारकऱ्यांनी येण्याची बंदी करावी. बोला पंढरीनाथ महाराज की जय .
@sandhyasawant1729
@sandhyasawant1729 5 күн бұрын
RG cha boycott karava varkaryni
@medhatambat7258
@medhatambat7258 Күн бұрын
त्याने आता अलिकडे झालेल्या मिरवणुकीत कोणी तरी विठ्ठलाची मुर्ती दाखवली तर या पप्पू ने नमस्कार करायचे नाकारले अशा हिंदू द्वेष्ट्याला शरद पवारांनी आमंत्रण द्यावे हे मुद्दाम हिंदूच्या भावना दुखावणारे आहे. शरद पवार आगी लावण्यात एक नंबर आहेत.
@subhashpawar2507
@subhashpawar2507 6 күн бұрын
त्यांना इटली देशात जायला सांगावे
@hogaderajendra5114
@hogaderajendra5114 6 күн бұрын
ऐका मुस्लीम नेत्याने ऐका हिंदू देष्ट्या ला आमंत्रण म्हणजे हिंदू धर्माची चेष्टा
@suvarnajoshi7970
@suvarnajoshi7970 6 күн бұрын
फारच थेट ,स्पष्टपणे कान उउपटून नस्त्या उठाठेवींची सारवासारव करू नये असा दम भरलात !
@subhashpawar2507
@subhashpawar2507 6 күн бұрын
शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त होणे आवश्यक आहे.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 6 күн бұрын
मरायला पाहिजे हलकट म्हातारा आता
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 6 күн бұрын
फक्त राजकारणातूनच नाही हो...😂😂😂
@pallavibhole4337
@pallavibhole4337 5 күн бұрын
त्यांना निवृत्त केले गेले पाहिजे... मतदारांकडून...
@bharatithakar8247
@bharatithakar8247 5 күн бұрын
जे विश्वकरंडक विजयानंतर, खेळाडूंनी निवृत्त होणे गरजेचे म्हणत होते. 😅😅😅😅😅
@agprasade5257
@agprasade5257 Күн бұрын
पृथ्वी वरुन निवृत्तत व्हावे
@hansrajjadhav2413
@hansrajjadhav2413 6 күн бұрын
मी आज पर्यंत याला फक्त पप्पू समजत होतो पण हा तर पक्का जातीय वादी निघाला पण मोठा विनोद आहे हिंदू वर टीका करताना याचे यालाच माहीत नाही की आपले पूर्वज कोणत्या धर्माचे होते नेहरू मुस्लिम,आजी हिंदू ,आजोबा मुस्लिम, बाप हिंदू आणि आई ख्रिचन आहे मराठी मध्ये एक म्हण आहे . आई तेली बाप तांबोळी आणि पोरगा सय्यद अली
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 6 күн бұрын
हल्ली अलीकडेच प्रचार दरम्यान काही वारकऱ्यांनी राहुल गांधींचे स्वागत करण्यासाठी, विठ्ठलाची मूर्ती देण्याचे नियोजन केले ,,राहुल गांधींनी स्पष्ट मूर्ती नाकारली हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हिंदूनी असल्या ढोंगी लोकांपासून सावध राहावे. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे दिनेश कांजी सर आपण....! 🙏
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 6 күн бұрын
याच्या विरुद्ध काळे झेंडे दाखवलेपाहीजेत
@SandeepDandage-mc6js
@SandeepDandage-mc6js 6 күн бұрын
विधानसभा निवडणुकी मुळे ही सर्व नाटक चालू आहेत
@ramchandrachavan9423
@ramchandrachavan9423 6 күн бұрын
बाल बुध्दी ला बोलवणाराची बुध्दी भ्रमीष्ट झाली आहे.विठ्ठला अजून किती दिवस आम्हाला याच तोंड बघायला लावणार.लवकर उचल विठ्ठला
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 6 күн бұрын
लवकरात लवकर
@mnk1964
@mnk1964 6 күн бұрын
आम्ही हिन्दू लोकांनी 'सहीष्णू' ह्या शब्दाचा इतका चुकीचा अर्थ घेतला आहे की आमच्या धर्माला कोणी पण आणि कितीही शिव्या घातल्या, देव-देवतांचा अपमान केला तरी आम्हाला त्याचे काहीही वाटत नाही. उच्चभ्रू लोकांना तर फक्त पैसाच दिसतो. त्या उलट अल्पसंख्यांकांच्या बाबतीत जरा कोणी उलट सुलट बोलले की ते एकजूट दाखवतात. याचा अनुभव गेल्या निवडणूकीत आलाच आहे. याचा अर्थ एकच आम्हाला आमच्या धर्माबद्दल ना प्रेम, ना आस्था राहीली. आम्हि फक्त मोठ्या सणांच्या दिवशी देवळात जाण्यातच धन्यता मानतो. दिनेशजी, हिन्दूंची एकजूट कधीच झाली नाही आणि होणार पण नाही. हिन्दूंमध्ये फूट पाडायला कोणाचीच गरज नाही. जेव्हा काही वर्षांनी ह्या देशाचे मुस्लिमीकरण व्हायला सुरुवात होऊन हिन्दूंना जबरदस्तीने धर्मांतर करायला भागग पाडले जाईल तेव्हाच आमचे डोळे उघडतील. राहुल गांधी ही त्याची सुरुवात आहे. तरी पण येत्या विधानसभेच्या निवडणूकीत हिन्दू लोकं मोठ्या प्रमाणात काॅंग्रेसलाच मतं देतील याची मला पुरेपुर खात्री आहे.
@dattachavan6878
@dattachavan6878 5 күн бұрын
बरोवर पन ह्याचा डाव आपण सर्व सनातनी हिंदूंनी एकजुटीने उधळून लावला पाहिजे. 👍🏼
@sureshgawade9129
@sureshgawade9129 5 күн бұрын
❤शरद पवारांच्या गळ्यात उद्धव ठाकरेंचा गळा घालून आहेच ❤​@@dattachavan6878
@sureshgawade9129
@sureshgawade9129 5 күн бұрын
कांग्रेस आणि शरद पवारांच्या गळ्यात ❤ उद्धव ठाकरे नी गळा घातलेला आहेच❤
@Om-qy9mr
@Om-qy9mr 6 күн бұрын
राहूल गांधी आणि शरद पवारने आम्ही गो मास खात नाही आणि पुर्वी कधी खाल्ले नाही हे जाहीर करावे आणि वारीत सहभागी व्हावे🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@swapnapandit478
@swapnapandit478 6 күн бұрын
अगदी बरोबर आहे आपले विश्लेषण 🙏🙏
@xtremegamer7636
@xtremegamer7636 6 күн бұрын
अशा व्यक्तीला मंदिरात ही घेऊ नये !
@xtremegamer7636
@xtremegamer7636 6 күн бұрын
मुस्लिम आहे तो त्याला काय हिंदू धर्म समजणार ! त्याला फक्त हिंदूंची मत पाहिजे मग तो बघा काय करेल ते !
@InnocentDriftwood-uv4lc
@InnocentDriftwood-uv4lc 6 күн бұрын
दोघ पापी . नास्तिक आहेत 😂😢😮
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 6 күн бұрын
कॉकटेल
@jyotiravetkar2627
@jyotiravetkar2627 6 күн бұрын
सनातन संस्कृतीला संपवण्यासाठीच जे लोक प्रत्येक पाऊल टाकत आहेत, त्यांना वारीमध्ये येऊन कोणता डाव साधायचा आहे, हे बुद्धीमान लोकांनी ओळखणे फार गरजेचे आहे
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 6 күн бұрын
काही निलाजरे हिंदू याच्या स्वागताला खूप कौतुकाने जातील.
@rajupnjkr
@rajupnjkr 5 күн бұрын
Saglyat aadhi UT & NOTY of shillak toli.
@arunkumar270947
@arunkumar270947 6 күн бұрын
राहुल गांधी यांचे मतपरिवर्तन वगैरे काही नाही.‌वारीच्या निमित्ताने राहुल गांधी यांना वारकरी समाजासमोर सादर करून त्या समाजाचा बुद्धिभेद करून आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला शक्य तेवढी मते मिळवून देणे हा शरद पवार यांचा डाव आहे.
@anirudhadhote
@anirudhadhote 5 күн бұрын
खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे चार यार पप्पू , पेंग्विन , पवार और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।
@surekhasalgaonkar1928
@surekhasalgaonkar1928 6 күн бұрын
वारी..... विटाळणार😢
@ChandrashekharPrabhumira-wc7ll
@ChandrashekharPrabhumira-wc7ll 6 күн бұрын
Agadi barobar.
@jaysingchindage6507
@jaysingchindage6507 6 күн бұрын
वारीत प्रवेष देऊ नका
@hdkole7771
@hdkole7771 6 күн бұрын
तो नमाज पाडायला जाईल
@daulatnande6156
@daulatnande6156 5 күн бұрын
वारीत गेल्यावर सर्व लोकांना देवाचा आशीर्वाद मिळेल सर्व धर्म समभाव आहे
@iilj1876
@iilj1876 6 күн бұрын
Cancer baba chappal khanar
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 6 күн бұрын
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 6 күн бұрын
वारीत आता साप सोडणार नाही का ?
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 6 күн бұрын
प्रवेश देऊ नये. जनतेने विरोध 7:43
@gp-kd8me
@gp-kd8me 6 күн бұрын
वाकड़ देव देव करू लागल या वरुण समाजत की अंतिम चरण चालू आहे 😂
@sunilkulkarni1551
@sunilkulkarni1551 6 күн бұрын
नष्टचर्य ।
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j 6 күн бұрын
निषेध!!
@user-wk1nj8nq1j
@user-wk1nj8nq1j 6 күн бұрын
कृपया मा हिंदू समाज जागा हो रे हिंदू समाजाला पुढे काय करुन घ्यायला लागेल कृपया हिंदू समाज हात जोडून विनंती आहे जय श्री राम
@sandippotdar6605
@sandippotdar6605 6 күн бұрын
एक देवाचा बाप तर दुसरा कट्टर हिंदूत्वद्वेष्टा यांची युती तरी अपेक्षित रिझल्ट देवाच्या बापाला देणार काय?
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 5 күн бұрын
महाराष्ट्रासाठी व भारत देशासाठी फार मोठी खंत आहे.
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 6 күн бұрын
स्वार्थ. दुसरं काही नाही. लोकांबद्दल प्रेम वगैरे काही नाही. इतके लोक एकत्र गाठता येतील हेच फक्त फायद्याचे
@pratimavaishnav8045
@pratimavaishnav8045 6 күн бұрын
फारच छान. तुम्ही सडेतोडपणे सुनावलंत 👍👍👌
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 6 күн бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!
@pralhadsonar87
@pralhadsonar87 6 күн бұрын
वारी वारी हारी पडलो आता संकट निवारी ,,yanchevar konte sankat aale,, मात्र दुसऱ्याला संकट आहे,,
@swapnapandit478
@swapnapandit478 6 күн бұрын
वारी बंद करुन टाकतील कायमची हे लोक सावधान औरंग्या येत आहे वारीत
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 5 күн бұрын
एकदम बरोबर विश्लेषण केले आहे.
@sudarshanhande1443
@sudarshanhande1443 6 күн бұрын
जबरदस्त दिनेश जी कसलं ठोकलय
@rashtrahit2025
@rashtrahit2025 6 күн бұрын
🙏दिनेशजी छान....
@dineshlandge571
@dineshlandge571 Күн бұрын
निर्लज्जम सदा सुखी
@shripadmodak400
@shripadmodak400 6 күн бұрын
चरसी /थायलंड चा राजकुमार विठ्ठलाला चालणार नाही पांडुरंग हरी!!!!!!
@ChhotelalPatalbanshi
@ChhotelalPatalbanshi 6 күн бұрын
आमचे च नालायक आहे तरी कोण काय करणार हिंदू धर्म लोकांना शिव्या घालायच्या आणि दुसरं यांने पाय धरायचे आता वारी चे निमंत्रण दिले काय साध्य केले हे जयचंद आहे आता देवा समोर शिव्या द्यायला बोलाविले वाटते याना हिंदू धर्म बद्दल आस्था नाही जय श्रीराम जय शिवराय जय भारत जय शिवाजी जय भवानी जय संभाजी बोलायला लाज वाटते
@trimbakangal634
@trimbakangal634 6 күн бұрын
याचा...विचार.दिडीतील. वारकरी. संप्रदायाची...विचार.करावा
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 6 күн бұрын
छान विश्लेषण सर !
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 6 күн бұрын
नवीन गेम 😢
@vitthalnerlekar7152
@vitthalnerlekar7152 6 күн бұрын
👌👌👌
@chandrakantchaudhari9708
@chandrakantchaudhari9708 6 күн бұрын
दुरितांचे तिमीर जावो हीच सदिच्छा
@sandhyabhate6416
@sandhyabhate6416 4 күн бұрын
वारकरी संप्रदायाच्या मंडळीनी याचा कडकडीत निषेध करावा
@rashmirege7797
@rashmirege7797 5 күн бұрын
मस्त आणि कडक. पण वारकरी कोणालाही वारीत येण्यापासून रोखत नाहीत
@sarojgodbole7419
@sarojgodbole7419 6 күн бұрын
Spasht vichar ahe.
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 6 күн бұрын
वारकरी संप्रदाय चया लोकांनी ह्यांचा विरोध केला पाहिजे राजकारणी नेत्यांना वारीमध्ये सहभागी करून घेवू नये विशेष करून इटली वाल्यांना फक्त राजकीय हेतूने प्रेरित होउन हे लोक वारीत सामील होत आहेत
@jitendraburange1003
@jitendraburange1003 6 күн бұрын
"हे पांडुरंगा लवकरात लवकर सामावून घे बाबा यांना नरकात"
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 6 күн бұрын
आणि चांगलं उकळत्यातेलात तळावे
@brekhadahotrepunemh6021
@brekhadahotrepunemh6021 5 күн бұрын
Sir, एकदम भारी परफेक्ट vdo.... वारीत मावाल्याना नो एंट्री
@PrasadTharval
@PrasadTharval 5 күн бұрын
Title ekdam khatrnaak. Relevant
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 6 күн бұрын
निव्वळ धूळफेक. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@gokulthombare3905
@gokulthombare3905 6 күн бұрын
साठी बुध्दी नाठी. २+१.५०=३.५०
@bylagu
@bylagu 6 күн бұрын
नमस्कार शुभ संध्या दिनेशजी. याच रा. गा. ने नुकताच कुठे तरी एक पुतळा घेण्यास नकार दिला होता, तो शिवाजी महाराजांचा होता की कोणा देव-देवतेचा होता हे माझ्या नक्कीचं लक्षांत नाहीये.
@abhijeetborse
@abhijeetborse 6 күн бұрын
😂😂😂 मस्त चालू आहे 😜😂😂🙋‍♂️
@anjalinigvekar7763
@anjalinigvekar7763 5 күн бұрын
👌👍👍
@sandeepkulkarni6319
@sandeepkulkarni6319 6 күн бұрын
👍👌👌
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 6 күн бұрын
सटिक विश्लेषण
@jaishreemataji43
@jaishreemataji43 6 күн бұрын
Nice in straight forward thoughts thank you
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 6 күн бұрын
तरीही हे एवढ्या प्रमोशनवर ते विधानसभा आरामात जिंकून जातील
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 6 күн бұрын
मुळात आपलेच नाणे खरे नाही😢
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 6 күн бұрын
Both are Atrupta and nautanki.
@vishnuchaudhuri2835
@vishnuchaudhuri2835 6 күн бұрын
Very nice
@dhananjaychhatre7159
@dhananjaychhatre7159 5 күн бұрын
कुरापतखोर मटण खाऊन गणपती बाप्पाच्या उंबरठ्या पर्यन्त जातो. वारकरी संप्रदायाची चेष्टा आणि लाखो वारकर्यांच्या भावनेला हात घालताना शरम वाटली पाहिजे.
@SureshPanhale-xk6on
@SureshPanhale-xk6on 2 күн бұрын
वारीत वारकरी यांनी या दोघांना जोड्याजवल उभे करू नये.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 6 күн бұрын
देशातील जगन्नाथ मंदिरात ईंदिरा गांधीला येऊ दिले नव्हते. काॅंग्रेसी शंकराचार्यानींही राहूल गांधीवर टिका केली पण पण महाराष्ट्रात एक देवद्वेषी दुसर्‍या देवद्वेशीला आमत्रंण देत आहे . आणी जनता हतबल आहे.
@satishrekhi
@satishrekhi 6 күн бұрын
दोघांनाही कोट्यवधी वारकरी मत पदरात पाडून घेण्यासाठी ही वारी यांना पांडुरंग विठ्ठल या गोष्टी शी यांचा काही संबंध नाहीआणि देणंघेणं ही नाही 😂😂
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 6 күн бұрын
Excellent one
@vinayakprabhu7311
@vinayakprabhu7311 6 күн бұрын
Ha tar rajakaranacha nava game
@bylagu
@bylagu 6 күн бұрын
उठाठेवी करण्याची गरज नसली तरी खाज तर आहे ना (तिथे) म्हणजे कुठे हे वाचकांना समजून जावे.
@pradipgupte5059
@pradipgupte5059 5 күн бұрын
आता प्रत्येक पंथात पक्षीय राजकारण आल्याने हे होते आहे
@avinashmhaskar2285
@avinashmhaskar2285 5 күн бұрын
😊
@bharatithakar8247
@bharatithakar8247 5 күн бұрын
शरद पवार, साधं चालतांना, सुरक्षा रक्षकाची मदत घेतात. ते या राहुलला बरोबर घेऊन किती पाऊले टाकणार आहेत???? 😮😮😮
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 3 күн бұрын
परमहंस परिवाजकाचार्य पुण्यतिथी, जागतिक सहकार दिन, कालिदास दिन, भारतीय जनसंघ संस्थापक डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती,लेखक व्यंकटेश माडगूळकर जयंती, राष्ट्रसेविका संस्थापिका मावशी लक्ष्मीबाई केळकरज्ञजयंती,प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज जयंती,ईस्काॅन गुरूलोकनाथ स्वामी वाढदिवस, उद्योगपती धिरूबाई अंबानी पुण्यतिथी, काॅंग्रेस जेष्ठ नेते जयवंतराव आवळे वाढदिवस, (Slide show Total 10)
@licshpathak
@licshpathak 6 күн бұрын
देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया.....
@SunilNagulkar-vn2wf
@SunilNagulkar-vn2wf 6 күн бұрын
बाप पारसी आई खिचन मग हा कोन
@gangaramauti4985
@gangaramauti4985 5 күн бұрын
वारकरी संप्रदायांने या दोघांनाही वारिमधे घेऊ नये दोघांचाही निषेध करावा
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 6 күн бұрын
आपन कितीमहान पप्पु आहॆ हेचं राहूल गांधीं ने दाखवून दिलें इतजलीचे डांस बघून वारी कळत नाही
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 51 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН