Рет қаралды 66,137
हिरव्या टोमॅटोची अशी चटकदार झणझणीत रेसिपी केल्यावर भाजीची सुद्धा गरज नाही ! Tasty Green Tomato Recipe
आज आपण चवीला एकदम भारी लागणारी हिरव्या टोमॅटोची रेसिपी करणार आहोत. हिरव्या टोमॅटोची भाजी खुप झटपट तयार, तर अशा पध्दतीने ही हिरव्या टोमॅटोची ही चटपटीत रेसिपी जरूर करून पहा. हिरव्या टोमॅटोची झणझणीत भाजी खायला खुप चविष्ट लागते. हिरव्या टोमॅटोची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करुन अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर जरूर करा, चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...
हिरव्या टोमॅटोची झणझणीत भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients)
हिरवे टोमॅटो 5-6 (Raw green tomato 5-6)
शेंगदाणे 1/4 वाटी (Peanut 1/4 bowl)
तेल 1 टे स्पून (Oil 1 Tbsp)
जिरे 1 टी स्पून (Cumin seeds 1 tsp)
कांदा 1 मोठा (Onion 1)
लसुण पाकळ्या 7-8 (Garlic cloves 7-8)
हिरव्या मिरच्या 7-8 (Green chilli 7-8)
मीठ चवीनुसार (Salt)
कोथिंबीर (Coriander leaves)
#हिरव्याटोमॅटोचीरेसिपी
#Vaishalisrecipe
#Tomatorecipe
हिरव्या टोमॅटोची भाजी, हिरव्या टोमॅटोची चटकदार भाजी, हिरव्या टोमॅटोची भाजी रेसिपी, हिरव्या टोमॅटोची भाजी वैशालीज रेसिपी, चटपटीत हिरव्या टोमॅटोची भाजी, green tomato bhaji, green tomato bhaji recipe, green tomato bhaji recipe in marathi, green tomato bhaji vaishalis recipe, green tomato bhaji recipe vaishali, green tomato sabji, tasty bhaji recipe green tomato, tomato bhaji, Vaishalis recipe tomato bhaji.
To subscribe - / vaishalisrecipes