Рет қаралды 51,283
घरी पाहुणे आले आहेत. झटपट छान जेवणाला भाजी बनवयाची आहे. तर मग तुम्हाला हिरव्या वाटण्याची आमची हा उत्तम पर्याय आहे. बनवायला अगदी सोपी आणि चवीला अगदी घरच्यासारखी. हिरव्या वाटण्याची आमटी. नक्की करून बघा आणि कशी वाटली ही रेसिपी हे आम्हाला कमेंटमध्ये सांगाल विसरू नका..
.
साहित्य - .१ किलो हिरवे वाटाणे , १ किसलेला नारळ, १ कोथिंबिरीची झुडी, २ मोठे टोमॅटो, १.५ आलं खिसुन घेतलेलं, ५ हिरव्या मिरच्या, १ चमचा गोडा मसाला, २ चमचे गुळ, कडिपत्ता.
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM.
.
#aloomatarchaat
.
#niveditasarafrecipes