Ladki Bahin Yojana 2024 Maharashtra | योजनेबाबत शिक्षिका,विद्यार्थींनी नेमकं काय म्हणाल्या...

  Рет қаралды 264,947

News18 Lokmat

News18 Lokmat

12 күн бұрын

Finance Minister Ajit Pawar has presented the interim budget of Maharashtra state for 2024-25. At this time many welfare schemes have been announced in this budget. In this, Ajit Pawar has announced that the Shinde government is bringing an important scheme for women and girls. This important scheme for the self-reliance of women called Chief Minister Majhi Ladaki Bahine is now going to be implemented in Maharashtra.
लोकसभेतील परभावानंतर शिंदे सरकार आता विधानसभेसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024-25 साठी महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी अनेक लोकोपयोगी योजनांच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. यामध्येच महिलांसाठी आणि मुलींसाठी एक महत्त्वाची योजना आता शिंदे सरकार आणत असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी ही महिलांच्या स्वावलंबनासाठी महत्त्वाची योजना आता महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे.
#ladkibahinyojna #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrabudget2024 #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 319
@udaydandane667
@udaydandane667 9 күн бұрын
पैसे देण्यापेक्षा शिक्षण मोफत, प्रत्येकाच्या हाताला काम कसे मिळेल याची तरतूद होणे आवश्यक आहे. गरजूंना मदत मिळावी, सर्वांनाच ती देणे उचित नाही..!
@dilippawar7805
@dilippawar7805 11 күн бұрын
गरीब गरजू काबाडकष्ट करून हातावर पोट भरणाऱ्या या महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळाले पाहिजे😊😊 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@dhanrajsakhare5375
@dhanrajsakhare5375 10 күн бұрын
😊😊😊😊😊
@santoshkharat3173
@santoshkharat3173 11 күн бұрын
हा काय मध्यप्रदेश नाही फुकट देऊन लोकांना आळशी बनवु नका रोजगार वाढवा कशाला माझा महाराष्ट्र मागे नेता
@sandeepshinde9884
@sandeepshinde9884 6 күн бұрын
Tumhala nko asel tr nka gheu.khup kahi kutumb ase aahet ki kabad kasht karun pn khup aarthik tadjod karavi lagte tyana yacha fayda hoil.
@sandeepshinde9884
@sandeepshinde9884 6 күн бұрын
Jya jilhyat ase kutumb aahet tya jilhyat tumhi tyana puresa rojgar denar ka?
@akhildipankar
@akhildipankar 6 күн бұрын
Barobar ahe
@suhaspatil913
@suhaspatil913 9 күн бұрын
लाडकी बहीण सारखं लाडका भाऊ, लाडकी आई,लाडके वडील ,लाडकी आजी,लाडके आजोबा यांनाही योजना सुरु केली पाहिजे.म्हणजे सर्व कुटुंबच घरात बसून खातील.काम धंदा काही करायची गरजचं नाही.
@vishnusarje1978
@vishnusarje1978 8 күн бұрын
बरोबर आहे आसेना काम कोणीच करनार नहीं बेरोजगारी दुर होनेचि गर्ज आहे
@sangitapankajkurkure2702
@sangitapankajkurkure2702 8 күн бұрын
देशाला गरीब करण्याचे काम
@pandhrinathkale
@pandhrinathkale 8 күн бұрын
QawA​@@sangitapankajkurkure2702
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 7 күн бұрын
NAYAK HYA HINDI CHITRAPATACHI ATHAVAN YETE .
@mohansawant8779
@mohansawant8779 7 күн бұрын
तुला सगळं फुकट पाहिजे
@shobhabhansali5027
@shobhabhansali5027 11 күн бұрын
६० वर्षांनंतर तर खरोखर गरज असते..त्या वय झाल्यानंतर काम करु शकत नाही...त्यांचा खर्चही जास्त असतो.. औषधोपचार चालू होतात , २१ पासून तरुण वयात त्या काम करून उदरनिर्वाह करु शकतात..खरी गरज आहे ६० वर्षांनंतर असते..यांचा कोणीही विचार केलेला नाही..फक्त योजना आणणे ..याला कोणताही अर्थ उरत नाही.. विचारपुर्वक योजना आखल्या पाहिजे..कोणत्या वयासाठी असाव्या हे साधं समजत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही..६० वर्षांनंतर त्यांनी आत्महत्या करावी का ?
@pratibhapanchal212
@pratibhapanchal212 9 күн бұрын
अगदी बरोबर त्यांची समता .नसते त्यांना पैशाची गरज असते ते दुसर्‍याकडे हात पसरावे लागते
@vinodkathale3582
@vinodkathale3582 9 күн бұрын
चांगला निर्णय c m साहेब,d c m साहेब धन्यवाद
@dyanudadamane3841
@dyanudadamane3841 9 күн бұрын
हे मात्र अगदी बरोबर आहे. खरी गरज त्यान्हा आहे. ज्यांचा विचार करायचा आहे त्यांचा विचार सरकार करत नाही.
@gajanannaso2239
@gajanannaso2239 9 күн бұрын
Ho kara
@RajendraPawar-yw2bz
@RajendraPawar-yw2bz 8 күн бұрын
दुसऱ्या कोणत्या योजना काढण्यापेक्षा शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी योजना चालू ठेवा.
@babasahebsirsath-iv5db
@babasahebsirsath-iv5db 9 күн бұрын
साहेब लाडका भाऊ योजना कधी सुरू होईल तेव्हढ एकदा सांगुन टाका
@AshRudra
@AshRudra 5 күн бұрын
😅
@nisreenhingoliwala6343
@nisreenhingoliwala6343 4 күн бұрын
😂
@alpanadeshmukhpatil2846
@alpanadeshmukhpatil2846 9 күн бұрын
मला वाटतं महिला असो की पुरुष कुणालाही फुकट सवय लावू नका , त्यांच्या हाताला काम द्या.त्यांना बिन व्याजी कर्ज उपलब्ध करून घ्या.
@rekhachauha5367
@rekhachauha5367 8 күн бұрын
Barobar
@shobhadhakane6672
@shobhadhakane6672 6 күн бұрын
बरोबर आहे
@sahadeopatil1728
@sahadeopatil1728 7 күн бұрын
21 वर्षांपासून सरकारला मतदान करता येते म्हणून त्या खालील महिलांना योजना मंजूर केली नाही हा फक्त चुनावी जुमला आहे आहे
@ashokwamane7963
@ashokwamane7963 9 күн бұрын
लोकसभेच्या इलेक्शन पूर्वी भाजप सरकारने 65 वर्षांपूढील सर्व नागरिकांना 3000 रुपये महिना पेन्शन देऊ त्याचे काय झाले
@ramkhude9197
@ramkhude9197 11 күн бұрын
हि योजना फक्त गरीब गरजु महिलांना मिळायला पाहिजे
@shubhashreedesigner7294
@shubhashreedesigner7294 9 күн бұрын
इथे गरिबाला नाही मिळत काहीच
@vanitakalane8716
@vanitakalane8716 7 күн бұрын
इथे फक्त देश व्यसन मुक्त करा म्हणाव पहिल
@sangeetajagtap7222
@sangeetajagtap7222 8 күн бұрын
हे फक्त तीनच महिने असेल इलेक्शन ऑफर झाले कि बंद बंद बंद बंद बरोबर आहे ताई 🙏
@kalpanasangle4496
@kalpanasangle4496 8 күн бұрын
जर तुम्हाला खरंच महिलांना मदत द्यायची आहे तर महिलांना उत्पन्नाचा दाखला का मागता उत्पन्न असल्यास त्यांना मदतीची काय गरज आहे कृपया सर्व महिलांना ही मदत करण्यात या वी
@shashikantshinde9357
@shashikantshinde9357 10 күн бұрын
सरकार दिवाळखोरात निघाले तरी चालेल पण योजना अंमलात आल्या पाहिजेत. एसटी महामंडळ करीता योजना चालू केल्या आहेत त्यामुळे महामंडळाला किती फायदा झाला हे जनतेपुढे महामंडाळाने दाखवावे
@randomytstuffz
@randomytstuffz 11 күн бұрын
स्त्री सुरक्षा ची आस bjp कडून करू नका. Election ahe mhanun 1500 rs महिना भिक देऊन vote विकत घेण्याचा प्रयत्न आहे. समजा आणि आपली डोके चालवा.
@pravindeore9689
@pravindeore9689 4 күн бұрын
एकदम बरोबर मूर्ख बनवत आहेत फसू नका
@namdevpomdharne7723
@namdevpomdharne7723 8 күн бұрын
महिलांना 1500 तर जो भाऊ आपले शिक्षण थांबवून बहिणीचे शिक्षण तसेच लग्न करून बहिणीचे घर उभा करतो त्या भावाने मदतीचा हात कुणाकडे मागणे उचित ठरेल!
@sandhyashere7388
@sandhyashere7388 9 күн бұрын
सरसकट सगळ्या महिलांना द्या
@jagdishjoshi5514
@jagdishjoshi5514 6 күн бұрын
Barober ahe
@milindtambatkar2512
@milindtambatkar2512 6 күн бұрын
बरोबर
@kiranmungekar8939
@kiranmungekar8939 7 күн бұрын
आधार कार्ड लिंक केलेल्या वर कळेल वार्षिक उत्पन्न २:५० आहे तरच त्या पेक्षा नोकरी दिली पाहिजे. शिका आणि कमवा भिक नको. गरजा पूर्ण होत नाही निरक्षर आहे का तुम्ही.... प्रत्येक घरात एकाला नोकरी दया योजना पोषणा नको.
@user-il9fs9hd6y
@user-il9fs9hd6y 11 күн бұрын
फक्त शेतकर्‍यांच्या शेतमालाचा भाव वाढू देवू नका पिकवणारा मेला तरी चालेल त्याचा विचार कधी करणार
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 11 күн бұрын
अरे हे दोन वर्ष पूर्वी का नाही केलं
@manishadhobale9862
@manishadhobale9862 10 күн бұрын
60 वर्षावरील महीलांनी काय करायच खरी गरज आहे 60 वर्षावरील महीलांना
@dyanudadamane3841
@dyanudadamane3841 9 күн бұрын
हे मात्र अगदी बरोबर आहे खरी गरज त्यान्हा आहे 👍
@user-iz1sc6po6d
@user-iz1sc6po6d 8 күн бұрын
15/16 वर्षाच्या पुढील मुलींना सुद्धा लाभ झाला पाहिजे
@user-dq4ht2er7w
@user-dq4ht2er7w 9 күн бұрын
शिक्षकांनी के जी टु पी जी शिक्षण आरोग्य मोफत करावे असा.आग्रह करावा.
@manishamemane661
@manishamemane661 9 күн бұрын
🎉🎉🎉🎉 कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी खूप अवघड होते
@radhikamote6472
@radhikamote6472 9 күн бұрын
फुकट ची सवय का लावता? त्यापेक्षा रोजगार द्या
@ShankarJagdambe-s8x
@ShankarJagdambe-s8x 11 күн бұрын
मराठा समाज ला आरशन पाहिजे नसलतर पालतपडू आम्ही मराठा
@dattatrayakadam1800
@dattatrayakadam1800 8 күн бұрын
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दया तरुण मुलाच्या हाताला काम द्या प्रत्येक गावात / शहरात बीना लग्नाची मुले आहेत त्यांचे हाताला काम नसल्यामुळे त्यांना अगोदर प्राधान्य देवून रोजगार उपलब्ध करून दया व ६० वर्षावरील गरजूंना अनुदान द्या खरी गरज त्यांना आहे तरुणांनां नाही केवळ आणि केवळ इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलेला हा . केविलवाना प्रयत्न जे घाईघाईने राममंदिरा च काम अपूर्ण देवून उद्घाटन केले फायदा झाला का हे पण असेच होइल
@gorakhnathahire6668
@gorakhnathahire6668 8 күн бұрын
१५००रु़ देऊन महिला मतदारांची मते विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत
@sudamaware
@sudamaware 11 күн бұрын
Vot bank sathi hi gajar Dhakhaval
@user-hz2vy3ci7r
@user-hz2vy3ci7r 6 күн бұрын
एवढ्या सर्व योजना राबविण्यात आल्या तर सर्व महाराष्ट्रात पगार करायला तरी पैसे शिल्लक राहतील का? कदाचित इलेक्शन स्टंट असू शकतो
@NandiniJadhav-up3lq
@NandiniJadhav-up3lq 9 күн бұрын
ताई तुमच्या शब्दाला सहमती आहे माझा पाठिंबा आहे तुम्हाला
@AmolMehare-ig7sh
@AmolMehare-ig7sh 6 күн бұрын
आमच्या मुलांना शिक्षण मोफत करा ही विनंती सरकार भावा कडे
@sangeetasawant9923
@sangeetasawant9923 6 күн бұрын
छान
@sumanpagariya1006
@sumanpagariya1006 3 күн бұрын
एस टी महमंळा मध्ये खरोखर महिलानां आर्धा तिकीटात प्रवास करता येतो आहे धन्यवाद
@sangeetajagtap7222
@sangeetajagtap7222 8 күн бұрын
100/टक्के गाजरं दाखवत आहे हे असेच करतात योजना आबलात येत नाही बरोबर आहे ताई 🙏
@anilchaudhari6185
@anilchaudhari6185 11 күн бұрын
गेली दहा वर्षे महागाई वाढली महिलांना लुटलं आता निवडणूक तीही हरणारी आहे म्हणून हि लालुच
@vanshrajrai2231
@vanshrajrai2231 6 күн бұрын
Fukat Nako pan 8500/- chi lalach nahi ka aani tyapeksha Kam dile pahije kayam swarupi
@shilaugale3321
@shilaugale3321 7 күн бұрын
जय महाराष्ट्र🙏 सरकारी धन्यवाद दादा🙏 जय सदगुरू हि योजना छान आहे
@rutujashinde564
@rutujashinde564 8 күн бұрын
मा पंतप्रधान म्हणाले होते की फुकटच्या रेवड्या वाटणं बरोबर नाही .आणि आज त्यांचंच सरकार अशा प्रकारे योजना आणून votebank सुरक्षित करत आहे . तिजोरीत खडखडाट असताना या योजना आणण्यापेक्षा बेरोजगारांना काम देऊन सन्मानाचे जीवन जगू द्या .
@jayashreegore8116
@jayashreegore8116 5 күн бұрын
हे अगदी खरे आहे की कायमस्वरूपी काम किवा उद्योग उपलब्ध करून द्यावे.कित्येक शासकिय जागा रिक्त आहेत ती भरती करावी . कित्येक सुशिक्षित महिलांना स्वावलंबी बनता येईल.कूटूंबाला हातभार लागेल
@vanitamhatre4403
@vanitamhatre4403 4 күн бұрын
अगदी खरे आहे त्या एवजी गरीब महिलांसाठी गॅसच्या किमती करा ,धान्याच्या किमती कमी करा
@vinodyeole5534
@vinodyeole5534 8 күн бұрын
मुलींना शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली होती ती अमलात आणावी आधी
@meghagawnde8140
@meghagawnde8140 7 күн бұрын
अगदी खरं ताई
@SureshGhule-zx8nf
@SureshGhule-zx8nf 5 күн бұрын
समजा.जर.ऐखदेया.महीलाच.जर.संपटेंबर.मध्ये ऐकवीस.वय..होत.आसेल.तर.तयानी.काय.करायचे.ते..मुख्यमंत्राी नी.सागावे.लवकर.❤❤❤❤😂😂😂
@Satish-ps2xt
@Satish-ps2xt 3 күн бұрын
शासनाने माझी लाडकी बहीण ही योजना राबविण्यास शिकलेल्या मुलींना नोकरी देणे फार गरजेचे आहे
@PratibhaZanjad
@PratibhaZanjad 6 күн бұрын
शिक्षण घेणार्या मुलींना मोफत शिक्षण/प्रवास आहे ना? आणखी आर्थिक लाभ दिल्यास माय-बापांचे काम काय?
@mayuriartcraft7373
@mayuriartcraft7373 4 күн бұрын
विद्यार्थी ना १००० रू चालन लावून फॉर्म भरून घेतले करोडो रू जमवले आणि आता तेच अश्या प्रकारे योजना तर राभवणारच काही दिवसांनी ही योजना बंद करतील. योजना येतात आणि किती तरी जातात . व्होट बँक वाढवण्या करीता.
@sangitaingle6914
@sangitaingle6914 8 күн бұрын
बरोबर ताई
@renukabhorge7915
@renukabhorge7915 5 күн бұрын
1500 से रुपएत काय विकास हो ईल घराचा. मुलींना मुलांना मोफत शिक्षण आरोग्य रोजगार ची हमी घ्या आशे चहाचे पैसे देताय चाहावर बोळवण करताय, जेवनाचे पैसे कोणाला मागाचे त्यापेक्षा 21ते35वरषाच्या तरुणीला रोजगाराची हमी घ्या प्रश्न आपोआप शूटेल भुक दऊन भिकारी बनवन्या ची योजना आहे. मंत्री साहेब
@DeepakYadav-cv3kx
@DeepakYadav-cv3kx 6 күн бұрын
आतपर्यंत जुमलेबाजी बरिच झाली, आणि होत राहणार
@shasp
@shasp 6 күн бұрын
सर्वच मुलींना मोफत उच्च शिक्षण द्यावे व 18 वर्षावरील सर्वच महिलांना महिन्याला किमान 5000/- रुपये मिळाले पाहिजे.
@godofliberty3664
@godofliberty3664 7 күн бұрын
नंतर हे सरकार म्हणणार की "ये तो एक चुनावी जुमला था।" चुनाव में ऐसा बोलना चलता है।
@vijaysawant6832
@vijaysawant6832 7 күн бұрын
ताई. बरोबरच आहे.
@ashjahagirdar2277
@ashjahagirdar2277 5 күн бұрын
सर्वच महिलांना द्यायला पाहिजे ज्या सुशक्षित महिला पण नौकरी करू शकत नाही त्यांच्या वर अन्याय आहे
@pravinmate6384
@pravinmate6384 7 күн бұрын
फुकट ची सवाय लाऊ नका hatana काम दया यानी मूली पन व्यसन करू लगतील
@sunilsonawane9085
@sunilsonawane9085 11 күн бұрын
दोन पेक्षा जास्त मुले आहेत अशा लोकांना कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ भेटू नये
@vinaraybagkar991
@vinaraybagkar991 6 күн бұрын
ज्यांना जास्त मुले आहेत, त्यांनाच सर्व सवलतींचा लाभ द्यावा. तरच हिंदूंचा जन्मदर वाढेल.ते आज गरजेचे आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 күн бұрын
​@@vinaraybagkar991हिंदूमधे दोनपेक्षा जास्त मुले असण्याचे प्रमाण खूपच कमी असेल असलेच तर फक्त झोपडपट्टीत असून भीक मागताना दिसतात. हेच प्रमाण मुस्लीम समाजात मात्र खूप मोठ्या प्रमाणात असते
@ahmedmulani2599
@ahmedmulani2599 6 күн бұрын
यापेक्षा शिक्षण मोफत करा.
@anitapatil6314
@anitapatil6314 7 күн бұрын
योजनेचे स्वागतच आहे, पण खरंच ज्यांना गरज आहे त्यांना याचा लाभ घेता यावा,या बरोबर देशातील स्त्रियांनसाठिचा कायदा हि प्रबळ करावा, नाहीतर एकीकडे सरकार योजना देत आणि दुसरीकडे सुरक्षेचा प्रश्न अबला कधी सबला नाही होणार यामुळे
@mukundnaik5022
@mukundnaik5022 4 күн бұрын
या सरकारचे फक्त निवडणुकीसाठी हे सगळं चाललेलं आहे याच्यातून काही निष्पन्न होणार नाही निवृत्तीनंतर हे सरकार राहणार नाही
@faridamulani1818
@faridamulani1818 6 күн бұрын
Ya yojaneche khup swagat ahe
@archanagangwe4996
@archanagangwe4996 7 күн бұрын
लाडला भाऊ पण करावा असा भेदभाव का समान हक्क द्यावा
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister 6 күн бұрын
सरकारने कमवा व शिका.. ही सुद्धा योजना करा... आता कुठलीही महिला बसून नाहीं घरी का असेना तिला रोजगार हवा... कमवून शिकूही शकतील असे काही त्री करा.. Please.. आणि हो..daily वापरातील बँकिंग...ट्रांसकशन कॉम्पुटर.. माहिती तीही योजना.. मोफत शिकवावी...
@ashashinde5638
@ashashinde5638 8 күн бұрын
हो जर वयाची अट नसेल तर काम देऊन त्या महिलेला रोजगार कायम स्वरूपात आणावे मी माझ्यावरून सांगते आज मला काम धंदा असता तर मला कुणाकडंची अपक्षा करावी लागणार नाही?
@shivajipund4978
@shivajipund4978 9 күн бұрын
Onlailn rasen kard chalel ka
@rameshpande6283
@rameshpande6283 3 күн бұрын
या योजने ची पूर्ण वाट लागणार😢शिवाय ह्यांचे सरकार उद्या आले नाही तर?😢😢😢 पुढच्या सरकारला हे दोष देत राहणार?
@varadkalel3339
@varadkalel3339 9 күн бұрын
Ok
@jayashreegore8116
@jayashreegore8116 5 күн бұрын
शासकीय सेवानिवृत्त वय वाढवू नये.तरूणांना नोक-या द्या त्यापण शाश्वत.म्हणजे गुन्हेगारी बेरोजगार कमी होतील.आज शाश्वत नोकरी नसल्याने तरुणांच्या लग्नासाठी पालक किती अडचणींना सामोरं जात आहे .
@bharatpadwal9164
@bharatpadwal9164 4 күн бұрын
फक्त शिक्षण व आरोग्यसेवा मोफत करा
@DeepakYadav-cv3kx
@DeepakYadav-cv3kx 6 күн бұрын
वोट बँकेत सामावेश कुणाचा होतो,ही बाब लक्षात घेऊन मायबाप सरकारने हे धोरण जाहीर केले आहे, समजून घ्या, की एक ते सतरा वयोगटातील ह्यांचा काही ही उपयोग नाही हे सरकार च्या चांगले लक्षात आहे
@rukminigaikwad8324
@rukminigaikwad8324 7 күн бұрын
नक्की च ताई महिलांना घरी बसल्या रोजगार उपलब्ध करून द्यावी
@abaraokolhe89
@abaraokolhe89 11 күн бұрын
फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्लभ व उत्पन्न 250000 आतच असले पाहिजे.सर्व कुटूंबाचे उत्पन्न धरले आहे.महिला विवाहित असली पाहिजे.तसेच विधवा परितक्त्या ,वय 21 ते 60 वर्षापर्यतच असले पाहिजे पहा किती महिलांना फायदा होतो ते
@pramodshembekar5789
@pramodshembekar5789 7 күн бұрын
MP tali mahila Aseltar tar Tila lagna houn 12 warsh purn jhale Aahet mang hya yojana ch Labh gheun shakte ka nahi
@PramodTodase-or9kn
@PramodTodase-or9kn 8 күн бұрын
योजना झान आहेत पण 1500शे महिना सिलेंडर 1000हजार उरले 500मोबाईल रिचार्ज झाले बरोबर
@krushnatkamble3213
@krushnatkamble3213 6 күн бұрын
18 ते 60 लाडली बहीण योजना: 1500 rs 65 वयाच्या पुढे:निराधार योजना :1500 rs Mg 60 te 65 वयोगटातील महिलांना कोणती योजना आहे.
@user-xg5br9yd6z
@user-xg5br9yd6z 5 күн бұрын
कायस्वरूपी महिलांना रोजगार द्या. बाहेगावच्या देशात शिक्षण अनंन धान्य मोफत आहे
@bandumore487
@bandumore487 7 күн бұрын
2,, aptyachi at pahije loksankhela aala basel 🎉
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 3 күн бұрын
या महिला अन्यायावर बोलत नाहीत,याना फुकटचं मिळालं की खूश. याना शेती मालाला भाव नको,महिलाना रोजगार नको,व्यवसाय नको,शिक्षण नको,मुलभुत सोई नकोत,फक्त फुकटचं पाहिजे. मग दोन वर्षे सरकार झोपलं होतं का?की लोकसभेतील पराभवामुळे घेतलेलं हे सोंग आहे?
@Swag6784
@Swag6784 11 күн бұрын
Election ale ki saglya laadkya hotat... Gujarat la geleya company adhi maharashtra madeh ana
@GangadharMudnar
@GangadharMudnar 7 күн бұрын
माझ्या मते गरिब विद्यार्थींना देखील त्याचा लाभ घ्यावा कारण त्या मुलीचे आईवडील मोलमजुरी करतात
@user-db1hr7eq1p
@user-db1hr7eq1p 9 күн бұрын
कुठ गेले ते महाजन आता तिजोरवर बोजा पडणार नाही का१५००रुपयेदेणारम्हटल्यावरकोणालखड्यातघलणारहेसरकारशेतकरीला
@ramdaskolte5694
@ramdaskolte5694 9 күн бұрын
शेतकरी योजना १५०० रू चालू करा
@user-ji1oq2dc9q
@user-ji1oq2dc9q 6 күн бұрын
कर्जमाफी केली असती तर लोक मतदानासाठी सरकार मागे धावले असते, परंतु हे भरकटलेले वाट चुकलेले सरकार मतदानासाठी निवडणुकांपर्यंत 21 ते 55 वयोगटातील महिलांमागे धावत आहे
@bappamadake2576
@bappamadake2576 7 күн бұрын
सरकारने एक काम केले पाहिजे पृत्येक घरात स्वयंपाक दुखणं भान घर खर्च हे सारे पाहिले जनता फक्त लोकसंख्या वाढायला तयार
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 6 күн бұрын
महाराष्ट्र शासनाने अशा योजना आणण्यापेक्षा रोजगार ,शेतकऱ्यांच्या मालाला भाव गॅस पेट्रोल स्वस्त करावे निवडणुकी पुरतं चॉकलेट दाखवणे बंद करावे 4:30 वर्षे काय केले निवडणूक जवळ आली की असे योजना आणता योजना चा धडा का असतो ***ये पब्लिक है सब जानती है***
@vasantgirne870
@vasantgirne870 6 күн бұрын
😊😊
@vinitabiyani5031
@vinitabiyani5031 9 күн бұрын
Why not provide to all women’s without terms and conditions as all women are “ Ladki Bahin” ?
@user-dq4ht2er7w
@user-dq4ht2er7w 9 күн бұрын
महिलांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून द्यावा.
@tukaramsukre3640
@tukaramsukre3640 10 күн бұрын
अशक्य आहे योजना जाहिर करतात पण त्या पुढे जावून बंद होतात, विधानसभा निवडणूक झाली की योजना बंद होणार, त्या पेक्षा महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा, अटि व शर्ता खुप क्लिष्ट असणार आहे, शंभर महिलांमधुन दोन तिन महिलांनाच लाभ मिळवू शकेल,
@abhaysawant7794
@abhaysawant7794 4 күн бұрын
मुलींच्या जन्मापासून हि योजना चालू करावी.
@PrakashDhote-jt8wb
@PrakashDhote-jt8wb 9 күн бұрын
विधानसभेत लाडकी बहिनीचे खूप मतदान मिळणार आहे आता . योजना बंद करु नका विधानसभा निवडणुक झाल्यावर काही सांगता येत नाही
@bhaaratrkondar2500
@bhaaratrkondar2500 5 күн бұрын
ही योजना सुरु व्हायच्या आधी, सतत बदल होताहेत याचा अर्थ, ही योजना नियमित होऊ शकत नाही, ही केवळ एक फसवा फसवी आहे,आणी जर बदल करायचा होता तर,18 वया पासून का नही?
@navnathshinde3630
@navnathshinde3630 9 күн бұрын
ग्रामीण भागात या आणि ते थिल महिलांना विचारा मग समजेल सर्व गोष्टी
@AnitaJadhav-uu7jl
@AnitaJadhav-uu7jl 8 күн бұрын
Typeksha Sevikanche Mandhanvadhva kiti kame takta tyanchyver
@rajeshbombade4280
@rajeshbombade4280 4 күн бұрын
जनतेचे 70000हजार लुटणारे अर्थमंत्री अजित पवार काय 1500 शे देणार, जनतेची फसवणूक चालू आहेत.विधानसभेचा जुगाड चालू आहे.
@user-bw2wc2xg4n
@user-bw2wc2xg4n 7 күн бұрын
Avivahit mulinna ya yojnecha labh gheta yeil ka?
@babajigadage8772
@babajigadage8772 9 күн бұрын
अटी भरपूर टाका
@satyavanmayekar5295
@satyavanmayekar5295 11 күн бұрын
अजित पवार जिंदाबाद 👍जय हिन्द 🚩🚩🚩
@rpardeshi4
@rpardeshi4 11 күн бұрын
Sndt कॉलेजलाच का गेले
@swarajtatte9543
@swarajtatte9543 7 күн бұрын
एकवीस पूर्ण परुंत अविवाहित आहे.
@ranjanaayare3664
@ranjanaayare3664 5 күн бұрын
योजना नको, घोषणा नको, शिंदे बाबा महागाई कमी करा, तरुणांना नोकऱ्या घ्या, मुलांच्या शाळेच्या फि कमी करा, योजना काढायची तुम्हाला गरजच नाही, जनतेचा पैसा तो योजना म्हणून देऊ नका, सामान्य लोकांच्या गरजा बघा, योजना घाला चुलीत 😡😡😡
@user-er1gl2qc3y
@user-er1gl2qc3y 5 күн бұрын
Shikshan mofatach pahije tehi satsakat advartising cha kharch kami kela tar he sahaj shkya hoil hi changli gosht aahe sir
@user-qu6qf4kb9g
@user-qu6qf4kb9g 9 күн бұрын
खुपच जाचक अटी आहेत, मतदान यादी च्या आधारे, लाडली बहन योजना राबवा, हे करा ते करा, या भानगडी नको, 🙏🏻
@bharativaijwade9905
@bharativaijwade9905 9 күн бұрын
गोरगरीब महिलांना याचा खूप फायदा होणार आहे
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 33 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
Top 100 Headlines Superfast News  6AM 09 July 2024
20:19
ABP MAJHA
Рет қаралды 177 М.