शिवाजी महाराजांचा असा राज्याभिषेक तुम्हीकधी पहिला नसाल |Quilling Paper Art | कागदाची किमया

  Рет қаралды 781

कोकणशोभा

कोकणशोभा

Жыл бұрын

मुंबई मध्ये कर्णबधीर शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असताना संगीत ताई गुळेकर यांना paper quilling या कलेचा छंद लागला.
कागदाचे छोटे छोटे रोल करून एक एक सुंदर पेंटिंग त्या करत होत्या. त्यात त्यांनी मुबईचा सिद्धिविनाक, कोल्हापूरची महालक्ष्मी , गौतम बुद्ध , श्रीकृष्ण , अनेक देखावे त्यांनी तयार केले. अनेक चाहत्यांनी त्यांना या गोष्टीचा प्रदर्शन करा असा सुचवलं. आणि पहिला प्रदर्शन कागदाची किमया २०१४ साली झाला. हि कागदाची किमया पुढे एवढी बहरत गेली. २०१९ ला दुसरा प्रदर्शन झाला त्यात ३० चित्र होती. त्यांनी साकारलेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहताना मन भारावून जात. हे artwork पाहताना खरंच कागदाची किमया काय आहे हे समजतं . २०२४ ला ताईचा तिसरा प्रदर्शन भरणार आहे तर नक्कीच भेट द्या. ताईला पुढच्या वाटचालीसाठी खूपखूप शुभेच्छा.
शिवाजी महाराजांचा असा राज्याभिषेक तुम्हीकधी पहिला नसाल |Quilling Paper Art | कागदाची किमया #quilling
Sangeeta Gulekar +91 99694 99426
#quillingpaperart
#papercraft
#kagadachikimaya
#paperart
#artist
Thanks for watching 🙏
quilling paper art for beginners
quilling paper art earrings
quilling paper art wall hanging
quilling paper art butterfly
papercraft
kagadachikimaya
paperart
artist
sangita gulekar

Пікірлер: 29
@omkargadgil7372
@omkargadgil7372 Жыл бұрын
झकास व्हिडिओ संगीतामावशी
@antimarege
@antimarege Жыл бұрын
खूप छान आहे तुझी साधी राहणी आणि अप्रतिम कलाकृती साठी मनापासून सलाम
@archanagadgil4364
@archanagadgil4364 Жыл бұрын
अप्रतिम संगीता.आम्हा मित्रमैत्रिणींना तुझा अभिमान वाटतो.उत्तरोत्तर असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पहायला मिळू देत.❤
@umeshshirkar138
@umeshshirkar138 Жыл бұрын
अद्वितीय अशी कला आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन
@KokanShobha
@KokanShobha Жыл бұрын
. Thanks for watching kokanshobha
@nilimabalapure9390
@nilimabalapure9390 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडियो अगदी आगळा वेगळा अप्रतिम शेवटी जिद्द आणि चिकाटी महत्वाची तुमच्यातली कला वाखाणण्यासारखी सलाम तुम्हाला
@prakashmastakar6508
@prakashmastakar6508 Жыл бұрын
संगिता खूप छान व्हिडिओ आहे. असेच काम पुढे चालू ठेव.
@julieandrades6393
@julieandrades6393 Жыл бұрын
अंगभूत कलेला अतिशय सुंदर वाव मिळाला आहे. खूप छान कला जोपासली. तुझ्या द्वारे जणू ह्या कलेला न्याय मिळाला आहे. पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. असेच नवीन नवीन काही बनवत जा.
@avinashgothi1814
@avinashgothi1814 Жыл бұрын
Very creative Artist, you created nice articles for us also .very passionate dedicated for his work
@alpanayekhande588
@alpanayekhande588 Жыл бұрын
संगीताताई तुमचे खरोखर कौतुक आहे तुम्हाला सॅल्युट आहे ग्रेट आहात तुम्ही ❤
@ritamahant7362
@ritamahant7362 Жыл бұрын
संगीतातीई , तुमचा व्हिडीओ पाहीला , फारच अप्रतिम कला बघण्यास मिळाली . तुमची सर्वच पेंटीग सुरेख आहेत . खुपच मेहनत घेत आहात . तुमच्या कलेचे प्रदर्शन ठेवत जा. म्हणजे सगळ्यांनाच , जास्तीत जास्त लोकांना त्यांचा आनंद घेता येईल . तुमची चित्रे विशेष शिवरायाचे राज्यअभिषेक , गणपती , देवी यांची सुरेख आहे . तुम्ही अशी भरपुर चित्राचा फ्रेम करत रहा . व व्हिडीओ करुन आम्हास बघण्यास पाठवा . 😊
@rekhashirali4552
@rekhashirali4552 Жыл бұрын
तुझ्या कलेचा उपयोग छान करतेस तुझी मेहनत व जिद्दीमुळे तु हे सर्व करू शकते.पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा
@chitrashinde1926
@chitrashinde1926 Жыл бұрын
ताई खूपच सुंदर❤
@KokanShobha
@KokanShobha Жыл бұрын
😀thank you.........video share nakki kara....channel la subscribe krayala visaru naka......
@neetarane628
@neetarane628 Жыл бұрын
अभिनंदन!!संगीताताई,तुमच्या कलेच ,मेहनतीचं कौतुक करावं तेवढं थोडेच आहे, तुमचे यापूर्वीची पेंटिंग्ज मी प्रत्यक्षात पाहिली आहेत ,पुनश्च अभिनंदन,तुम्हाला पुढील प्रदर्शनासाठी खूप खूप शुभेच्छा!अनेक आशीर्वाद!🎉 श्रीम.नीताताई,विलेपार्ले,मुंबई.
@sandhyadange3107
@sandhyadange3107 Жыл бұрын
खूपच छान हे करण्यासाठी नुसती कला असून चालत नाही तर जिद्द आणि चिकाटी हवी . तुझ्यात हे सर्व गुण आहेत म्हणूनच एवढे मोठे उपक्रम करू शकलीस. Hats off to you तुझ्या पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा .
@smitakeer6859
@smitakeer6859 Жыл бұрын
Tai tumhi great aahat kontihi gosht tumhi hatat ghetli ki tyach son karata t❤❤🎉🎉
@manishatemkar8016
@manishatemkar8016 Жыл бұрын
😂congratulations sangeeta best job you are doing ❤
@roshanhegiste7254
@roshanhegiste7254 Жыл бұрын
Tuza video pahun khupch Aanand zala.Tuzay prteik kamachi,Tuza Mehanti chi he poch pavti Ahye Ashei Navin Navin Avishkar Tuzya Hatane houe day Ani Amahala pahayla Melluday.Tuzya fudcha watchali Sathi hardik shubhechha
@anaghasalvi9278
@anaghasalvi9278 Жыл бұрын
संगीता ताई अप्रतिम, शब्दच नाही इतके सुंदर काम, तुमच्या मेहनतीला, जिद्दीला मनापासून सलाम आणि खूप खूप शुभेच्छा
@amritawagh6441
@amritawagh6441 Жыл бұрын
अप्रतिम कला . कमाल आहे तुमच्या कलेची . दैवी देणगी आहे ही.
@KokanShobha
@KokanShobha Жыл бұрын
😀thank you.........video share nakki kara....channel la subscribe krayala visaru naka......
@user-gu7zh2lp1e
@user-gu7zh2lp1e Жыл бұрын
वाह वा! संगीता...Great! मस्तच informative vdo केला आहेस.. जे खूप आवश्यक होते... मला खूपच आवडला... काम खूपच छान आहे ते मी पाहिलेले आहे... अन् पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!! आणि वर्ष 2024 च्या exhibition साठी हार्दिक शुभेच्छा! 💐
@radhikasarmukadam736
@radhikasarmukadam736 Жыл бұрын
Wah Sangita tuzya kelela salute.
@KokanShobha
@KokanShobha Жыл бұрын
😀thank you.........video share nakki kara....channel la subscribe krayala visaru naka......
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs Жыл бұрын
खूप छान गुळेकर ताई😊
@KokanShobha
@KokanShobha Жыл бұрын
😀thank you.........video share nakki kara....channel la subscribe krayala visaru naka......
@vinoddhake2388
@vinoddhake2388 Жыл бұрын
खरच हा आगळा वेगळं व्हिडिओ पाहून खूपच धन्य झालो. असेच चांगले चांगले व्हिडिओस तुझ्या कडून अपेकशीत आहेत. खूप खूप धन्यवाद संगीताबाई .
@rajendradubey968
@rajendradubey968 Жыл бұрын
Great efforts Sangita. Your hard work and dedication towards your passion is really commendable. Well done 👍👍😊
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 129 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47