जागे व्हा || तुमच्या मुलांचं भवितव्य धोक्यात || ओडिसा राज्यं केलं 57000 कर्मचाऱ्यांना परमंट

  Рет қаралды 590,275

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

9 ай бұрын

TCS Pattern Test Series:
whnse.on-app.in/app/oc/362714...
whnse.courses.store/396015?ut...
Online batch साठी Playstore वरून app Download करा:
Android: play.google.com/store/apps/de...
iOS (Apple Devices): apps.apple.com/in/app/classpl...
{ Org. Code : WHNSE }
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
Whatsapp :
9960805625, 8010285625
_________________________
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
Link:
whnse.courses.store/214617?ut...
_________________________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel :
t.me/Phoenix_academywardha
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - karalenitesh?ig...
Telegram-t.me/niteshkaralesir
_________________________
कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
docs.google.com/forms/d/1IWoG...
Telegram link
t.me/niteshkaralesir
Facebook page- / niteshkaralesir
Instagram - karalenitesh?ig...
reelCfdSrS...
KZfaq channel- / @phoenixacademywardhan...
#Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPatternvvv

Пікірлер: 1 700
@ashishpawar9576
@ashishpawar9576 9 ай бұрын
कराळे सर आपण ज्या कळकळीने हा विषय मांडला त्याबद्दल आपले लक्ष आभार..या सरकार ला 24 ला जागा दाखवणारच 👍👌👌
@patil_prasad_93
@patil_prasad_93 8 ай бұрын
Barobar
@dipakbhimate4811
@dipakbhimate4811 2 ай бұрын
😊😊😊😊​@@patil_prasad_93
@jafarpathan3871
@jafarpathan3871 9 ай бұрын
कंत्राटी आमदार, कंत्राटी खासदार, कंत्राटी मंत्री, कंत्राटी राष्ट्रपती, कंत्राटी राज्यपाल केल्यास जनतेचा पैसा सर्वात जास्त वाचेल 💐💐💐
@swapnilsuroshe9055
@swapnilsuroshe9055 9 ай бұрын
बरोबर
@rahulmetkari5829
@rahulmetkari5829 9 ай бұрын
Yes
@vaibhavingle1343
@vaibhavingle1343 9 ай бұрын
बरोबर
@AaryaBhamare
@AaryaBhamare 9 ай бұрын
Ekdam barobar
@paramountphysicstrekkers5359
@paramountphysicstrekkers5359 9 ай бұрын
Barobar
@artistbonsai
@artistbonsai 9 ай бұрын
वा, काय हिम्मत आहे या माणसामध्ये सलाम आहे त्यांच्या हिमतीला 👍👍👍
@sandeepgaikwad8946
@sandeepgaikwad8946 9 ай бұрын
कराळे सर खरंच मनापासून सलाम तुमच्या हिमतीला, तुमच्या कळकळीला, तुमच्या ज्ञानाला, तुमच्या निर्भीडतेला... देशव्यापी जनजागृती झाली पाहिजे... जनता काय करू शकते हे कळेलच 2024 ला
@sunilshahare1214
@sunilshahare1214 9 ай бұрын
जनता याना 2024 ला यांची जागा दाखविणार!
@msdianKB
@msdianKB 9 ай бұрын
Khi hi Hot Nhi Dada He paise Khau ghaltat barobar ani yetat nivdun parat Ata sarv Sarkar ektr jhaly asa pan
@Rk67814
@Rk67814 9 ай бұрын
मास्तर तुम्ही बरोबर बोलतात. सगळ्यात घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात असल्यामुळें चिखल चिखल झाला.सरकार बदलून ही पाहिले तरी तेही सुद्धा मेंढेच. मतदारांनी करायचे तरी काय. मास्तर तुम्ही सगळे बरोबर बोलता, परंतु तुम्ही कुठल्याही राजकीय व्यासपीठावर जाऊ नका. पोरांमध्ये चर्चा सुरू आहे.मास्तर ही वाया जाईल म्हणून.तुम्ही मास्तरच बरे आहात.चिखलात जाऊन माखु नका.आम्हाला मार्गदर्शन करत रहा.
@AdityaGiri
@AdityaGiri 9 ай бұрын
​@@msdianKBhot bhau karnataka mde pahile ..Ani ajun thamba mp ,rajasthan, chattisgarh mde samjel
@msdianKB
@msdianKB 9 ай бұрын
@@AdityaGiri Te Hoil Pan Ajun kiti Years lagtat Dev Jane Toparyant Aaple Ahe 30 plus hoil
@Gsk3587
@Gsk3587 9 ай бұрын
पण त्याच्या अगोदर विरोध करायला पाहिजे
@rohanhanwate8282
@rohanhanwate8282 9 ай бұрын
गुरुजी तुमच्या कर्तुत्वाला सलाम आहे ❤❤ जागे व्हा....
@chandarpawar4243
@chandarpawar4243 9 ай бұрын
सर तुमच्या मताशी मी सहमत आहे, यांना त्यांची जागा आम्ही 24 दाखवणारच 🙏
@issvarparker9344
@issvarparker9344 9 ай бұрын
मग मतदान कुणाला करणार ? मुस्लिम लोकांची चाटणाऱ्या कांग्रेज ला 😂 मग बसा मशिदीत नमाज पढ़त ; अन् आतंकवादी लोकांच्या गोळ्या खात मरा 🙏
@patruchaudhari6352
@patruchaudhari6352 9 ай бұрын
आपल्या निर्भीड व्यक्तिमत्त्वाला नमन🎉🎉🎉
@roshannagdeve4213
@roshannagdeve4213 9 ай бұрын
काहीच होणार नाही EVM त्याची आहे
@itSviju-he4ns
@itSviju-he4ns 9 ай бұрын
कुठं तरी आपला महाराष्ट्र अधोगती कडे जात आहे... अरे काय करून ठेवलाय माझा महाराष्ट्र....... सर्व लोकांनी या सरकारचा विरोध केला तर हे सर्व रद्द होऊ शकतं... 🧡💙🥺.. मी कोणत्याही पक्षाचा चमचा नाही..😎
@pramodunaki
@pramodunaki 9 ай бұрын
अष्मा युगात नेण्याच प्रयोजन आहे भाऊ त्या नंतर राम राज्य येईल न बाबा कळत नाही तुम्हाला मोदी जिंदाबाद विश्वगुरू देश प्रश्न विचारणारा देश द्रोही 😂
@VijayM-qy8nw
@VijayM-qy8nw 9 ай бұрын
Deshachi kiti pragati tumhala mahit nahi ka.. jagaat sarvat srimant desh ha bharat aahe.. G20 budget aani actual expenditure.. 3500 koti kharch karu shakto aapan.. aapla zenda bhagva jagaat unch rahyla pahije ki.. Chanakyache arthshastra samjun ghya.. Manmohan Singh, Amartya Sen yayhle kai yete.. fakt ekch economist hai jagaavar bhari. to mhanje Nirmala bai.. aapla growth rate 8% hai.. fastest developing economy.. RSS , BJP le salute thokla pahije ki nai... Hai ki nai aapla desh kamalicha... n vikas bhi lamalicha.. hum do, hamare do. Zali ki nai family planning pakki..
@truthtobetold9915
@truthtobetold9915 9 ай бұрын
andhabhakti chi zav zav kiti karnar, economy strong ahe yat wad nahi, rich poor gap wadhat chalalay, gandit pay ghatla garibini ki sagla dikhava nighel tumcha@@VijayM-qy8nw
@ashishdhadve7435
@ashishdhadve7435 9 ай бұрын
​@@VijayM-qy8nw😂😂😂
@sagarbhilare6745
@sagarbhilare6745 9 ай бұрын
जुड़ेगा भारत जीतेगा INDIA 🇮🇳
@Healthyme9
@Healthyme9 9 ай бұрын
राज्यकर्ते मालक बनु पाहत आहेत..व कर्मचारी वर्गाला मजुर बनवायचे आहे..असे दिसते..
@Since1987organik
@Since1987organik 9 ай бұрын
No more BGP government, galti ho gayi, BJP ko vot deke
@pramodunaki
@pramodunaki 9 ай бұрын
राज्य कर्ते नाही BJP हे करत आहे ह्या आधी काही राज्यकर्ते असेच वागत नव्हते हे ठरून करण्यात येणाऱ्या गोष्टी आहेत जो पर्यंत सर्व लोकांना कळणार नाही तो पर्यंत काही उपयोग मग आहे राम मंदीर, कृष्ण मंदीर, पुढं भीक मागणार आपण आपले लेकर हे आश्म युगात नेऊन ठेवणार आहोत सगळ्याला
@27197
@27197 9 ай бұрын
Yes sir u r right
@brucewayne-mh7ul
@brucewayne-mh7ul 9 ай бұрын
Tumhala koni thambvat ahe rajyakarta bannyacha prayatna karnya pasun
@milindchopade7497
@milindchopade7497 9 ай бұрын
खोट्या लोकांपासून खोट्या कामापासून समाजाला वेळोवेळी कराळे सर आपण जागृत करत राहता त्या बद्दल धन्यवाद महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या सारख्या अभ्यासु वक्तिमत्वाची. जय भिम
@hbscenceapkadostapkahumdum5143
@hbscenceapkadostapkahumdum5143 9 ай бұрын
विठ्ठल कांगणे गुरुजी आणि कराळे गुरुजी ह्यांच्या कार्याला सलाम
@mybrokenheart900
@mybrokenheart900 9 ай бұрын
एका सरकारी कर्मचारी च्या बदल्यात 3- 3 जन काम करत असतील म्हणून खाजगी करण करत असतील तर 1 का उपमुख्यमंत्री पदाच्या जागी 2 उप मुख्यमंत्र्याची निवड करण्याची काय गरज होती 😡😡😡😡एकच उप मुख्यमंत्री बास होत न्हवता का 😡😡😡😡😡
@dnyanugaming220
@dnyanugaming220 9 ай бұрын
खर आहे
@supriyabidve4007
@supriyabidve4007 9 ай бұрын
तुम्ही ज्या गवाचे ahet tya gavatil सरवाना samjaun sanga Karan problem ha ahe ki सर्वसामान्य mansana काय चालेले ahe हेसमजत nahi plz mpsc upsc karnar ya student la jara samajata jara 1 विद्यार्थी 1 गाव अशी अशी मोहिम kadun सरवानी एकत्र येण्याची खूप गरज ahe
@Vvikasjadhav1396
@Vvikasjadhav1396 9 ай бұрын
मंदिर मस्जिद हे विषय सोडून सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र तील 62000 शाळा विकण्याच्या निर्णयाला विरोध केला पाहिजे, 85 प्रकारची कंत्राटी भरती ला विरोध केला पाहिजे, मुंबई पोलिस मद्ये 3000 पदे कंत्राटी पद्धतीने भरणार ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या चोट्यांचा विरोध करायला पाहिजे... काऊन?? कारण विरोधी पक्ष हा पांगळा झालेला आहे...
@Holiday358
@Holiday358 9 ай бұрын
Bahot hi khoob re bhai
@DM_Cops_vlogs
@DM_Cops_vlogs 9 ай бұрын
जागे व्हा....! जागे व्हा.....! जनतेने लवकर जागे व्हा आणि काय चाललंय ह्या महाराष्ट्रात बघा.....🙏🙏
@harsharodge2464
@harsharodge2464 9 ай бұрын
Great teacher for all Citizens
@anjaligadekar78
@anjaligadekar78 9 ай бұрын
कराळे सर खूप छान समजावून सांगितले.. तमाम जनतेचे डोळे उघडले पाहिजेत
@navnathhandge7419
@navnathhandge7419 9 ай бұрын
आमदार, खासदारांची कोट्यवधी payment बंद करून त्यांना contract basis सारखी 10 हजार,15 हजार payemt करायला पाहिजे तेव्हा त्यांच्या ......ला कळ लागल्याशिवाय राहणार नाही.☺️
@sangitachandanshive8498
@sangitachandanshive8498 9 ай бұрын
Barobar
@kalki_1710
@kalki_1710 9 ай бұрын
Bhau त्यांचं ऐका टाईम च जेवण ते तेवढ्या पैस्याच करतात .. त्यांना काय माहित 15000 त कसं manage karaych mahina bhar
@user-ds9ye4qi4g
@user-ds9ye4qi4g 9 ай бұрын
❤ barobar
@killarsmilecreations1438
@killarsmilecreations1438 9 ай бұрын
​@@kalki_1710.....हे मात्र खरं आहे
@pandhariumare4360
@pandhariumare4360 9 ай бұрын
सरजी पंजाब सरकारनेही 37000 हजर तात्पुरत्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना permanent केले आहे...आप सोबत जुडा सरजी.... very good...
@rahulwakchaure3542
@rahulwakchaure3542 9 ай бұрын
मी तुम्हाला सगळ्यांना शेवटची या सरकारची भविष्यवाणी सांगतो आहे भाऊ ही भविष्य वणी कुणी विचारपन करणार नाही मग आयका जसे की2024 संपेल तसे एमपीएससी पोलिस किंवा इतर ठिकाणी हे लोक कोणत्याही जागा भरणार नहीअपले चॅलेंज हे होऊ द्याचे नसेल तर या सरकारला क्लिअर करा हा मेसेज कोणत्याही पक्षाचा नाही तर हा मेसेज एमपीएससी करणाऱ्याचा आहे अरे दिवस ढवळ्या तलठ्याचा पेपर फुटतो गरीबच. लेकरू mrmr स्टडी करत आणि. लोणी मात्र फुकट ज्याला काडीची अक्कल नाही ते खाऊन जात बघा मग थोड जागे व्हा
@visible870
@visible870 9 ай бұрын
भलेही लोक म्हणत असेल मास्तर राजकारण करते तर अस राजकारण या निर्दयी युगात योग्यच आहे नेहमी पाठिंबा राहील सर आपल्याला ❤
@swapnilkamble8815
@swapnilkamble8815 9 ай бұрын
बरोबर बोलताय सर ही राजकारणी लोक खूप नालायक आहेत हयाचा जाहिर निषेध
@gajananshirke5827
@gajananshirke5827 9 ай бұрын
जागे व्हा. अतिशय चांगले मार्गदर्शन आहे. प्रतेकाने रस्त्यावर उतरुन आंदोलन करणे जरूरी आहे.
@MalhariSatpute-fv4sy
@MalhariSatpute-fv4sy 9 ай бұрын
सर.100%बरोबर.
@samadhankharat1007
@samadhankharat1007 9 ай бұрын
सर 2019 ला झालेली चुक आता 2024 ला सुधारु आता मतदान हिंदुत्वाच्या नावावर नाहीतर रोजगार व शिक्षण विषयावर करू आता येऊ द्या मत मागायला दाखवू त्याना काय आहे ते 😡😡😡😡😡😡😡
@sadhananikumbh1518
@sadhananikumbh1518 9 ай бұрын
जागा दाखवणारच सर या सरकार ला.. तुमचे खूप खूप आभार आमच्यासाठी आमच्या मुलांसाठी एवढ्या कळकळीने प्रयत्न व आंदोलने करण्यासाठी... धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼
@samikshayadav8395
@samikshayadav8395 9 ай бұрын
सलाम सर तुमच्या विचारांना
@vinodshetane3359
@vinodshetane3359 9 ай бұрын
सर तुम्ही खूप कळकळीने खर सांगितले परंतू आपले महामूर्ख लोक जागी होणार नाहीत
@pramodunaki
@pramodunaki 9 ай бұрын
तस म्हणुन नाही होणार सर मुळ किंवा तुमच्या मुळ, माझ्या बोलण्या मुळ 4/2 तर लोक बदतील न भाऊ मुर्खाला हुशार बनवता येत ते आपल्याल करायचं आहे. BJP वाल्या लोकासारख नाही मुर्खाला मूर्ख ठेऊन आपल्पोट्या सारखं पुढच्या आर्थिक व राजकीय सत्तेसाठी झुलवत ठेवायचं प्रत्येकाला समजावं आपल कर्तव्य आहे एव्हढ नक्की
@sachinwankhade6780
@sachinwankhade6780 9 ай бұрын
जागे व्हा मित्रहो
@prasaddusane7216
@prasaddusane7216 9 ай бұрын
आता नाही तर कधीच नाही...
@punjajipatil100
@punjajipatil100 9 ай бұрын
सर तुमच्या हींमतला सलाम .
@sachinwankhade6780
@sachinwankhade6780 9 ай бұрын
बरोबर सर आपण रस्ता वर उतरुन आंदोलन सुरू केले पाहिजे
@amolbarhate699
@amolbarhate699 9 ай бұрын
ठीक केल सर हा व्हीडीओ बनवून ..दाखवतो यांना त्यांची 2024ला जागा सर जय भिम जय संविधान धन्यवाद
@dushyantyengade5088
@dushyantyengade5088 9 ай бұрын
सर्वांना अशी विनंती आहे की आपण जर वैचारिक असताल तर ह्यांना बिलकुल मतदान करू नका. ह्या सरकारला खाली पाडा.
@rupeshjogdand1445
@rupeshjogdand1445 9 ай бұрын
खाजगीकरण रद्द झाले पाहिजे आदरणीय सर खूप छान मार्गदर्शन करता आपले खूप खूप धन्यवाद
@sunilpalve5975
@sunilpalve5975 9 ай бұрын
महाराष्ट्राचा मर्द म्हणजे आमचे कराळे सर रोखठोक बोलणारे लोक नाही राहिले. आपल्या मागे आम्ही उभे राहून यांना येत्या काळात मतदानाला आल्यावर सांगतो
@rashtrapaltelgote2331
@rashtrapaltelgote2331 9 ай бұрын
बरोबर आहे sir 🙏🏻 Great
@aniltadami6670
@aniltadami6670 9 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर ब्राम्हण लोक सर्व वरचा लेवल ला बसले आहेत! म्हणून आपल्याला sc, st, obc, minority एकत्र येऊन मोर्चे काढायला पाहिजे तेव्हाच याच solution निघेल
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 9 ай бұрын
तुम्ही किती बी मोर्चे काढा आम्हाला कोणच हटवू शकणार नाय
@meenakshipatil6174
@meenakshipatil6174 9 ай бұрын
3 percent
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 9 ай бұрын
@@meenakshipatil6174 3 टक्केच पुरुन उरतोय सगळ्यांना
@hemantganorkar4261
@hemantganorkar4261 9 ай бұрын
​@@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg एकदा राज साहेब ठाकरेंना येउ dya सत्तेत ..आम्ही सर्व मराठी बांधव तुम्हांला दाखवतोच , एक एक भाजप ,आणि ही राष्ट्रवादी कार्यकर्त्याला झोडपून kadhto.....महाराष्ट्रात एक तर मराठी ची वाट लावुन ठेवली आहे. आनी हा आमदार पलवापालवीची धंदा लावून ठेवला आहे .आम्हाला फक्त मनसे हवी आहे, आम्ही शिवरायांचे पुत्र आहोत ..🚩🚩🤬😡
@krushnaraut1992
@krushnaraut1992 9 ай бұрын
2024 मध्ये यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय त्यांना समजणार नाही
@sandeshgavit8167
@sandeshgavit8167 9 ай бұрын
अश्या मंत्र्याना 2024 ला त्यांची जागा युवा दाखवणारच हे कोणा कोणाला वाटते
@anjaligadekar78
@anjaligadekar78 9 ай бұрын
सर तुम्ही जे जनतेचे डोळे उघडण्याचे काम करत आहात त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@karankhotkar01
@karankhotkar01 9 ай бұрын
💯💯🔥 barobar ahe sir 2024 la yanchi layki dhakhva lagel
@sopansatav3813
@sopansatav3813 9 ай бұрын
मनापासून आभार सर .. सलाम तुमच्या कर्तृत्वाला.कोणीही या विषयावर बोलत नाही.या सरकारचे असे निर्णय दिवसेंदिवस वाढत आहेत असेच राहिले तर तरुणांना भिक मागावी लागेल...या मतलबी सरकारचा जाहीर निषेध.. देव त्यांना सुबुद्धी देवो...
@daulatderle5981
@daulatderle5981 9 ай бұрын
सरांना मनापासून सलाम... वास्तव आहे...
@panduwaghade6214
@panduwaghade6214 9 ай бұрын
सर तुमचे खूप खूप धन्यवाद जे तुम्ही मांडणी मांडली जनतेचे डोळे उघडले झाली पाहिजे साहेब
@D.M.07
@D.M.07 9 ай бұрын
असे अच्छे दिन नकोय आम्हाला, आम्हाला अगोदरचे बुरे दिनच पाहिजे
@sanjivmeshram1084
@sanjivmeshram1084 9 ай бұрын
आम्ही अन्धभक्तित लीन होऊन झोपी गेलेल्या माणसांना जगवन्याचा प्रयत्न केल्या बद्दल खुप खुप धनयवाद.
@sahebraochitte4147
@sahebraochitte4147 9 ай бұрын
धन्यवाद कराळे सर , आपण जे सांगताहेत ते शंभर टक्के खरं आहे
@abhayganthade7716
@abhayganthade7716 9 ай бұрын
जनजागृती केल्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏🏻
@shuddhodanghule1879
@shuddhodanghule1879 9 ай бұрын
सरजी तुमच्या बोलण्यात डेरींग आहे.. खुपच छान माहिती दिली
@rashtrapaltelgote2331
@rashtrapaltelgote2331 9 ай бұрын
साहेब खूप छान पाऊल उचल्ल आहे, गोरगरीबांच्या हिताचे कार्य करीत आहेत, तरी आपली मेहनत ही वाया जाणार नाही आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत जय भीम जय शिवराय जय संविधान ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤
@kamleshchaudhari5125
@kamleshchaudhari5125 9 ай бұрын
शेतकरी वाचावं म्हणून 2024 मोदी च पाहिजे
@uttamraoghanghav2311
@uttamraoghanghav2311 9 ай бұрын
सर धन्यवाद आपण फार छान विषय आज आम्हाला ऐकायला दिल्या बदल आपले हार्दिक अभिनंदन सर❤❤
@mangalshinde2991
@mangalshinde2991 9 ай бұрын
सध्या महाराष्ट्र भव्य दिव्यातून जावे लागते आहे. जनतेने मतदान क्रांती घडवून आणली तर काही सामान्य माणूस चांगले जीवन जगू शकतील
@jayavantbharati7748
@jayavantbharati7748 9 ай бұрын
कराळे सर, तुमच्या धाडसाला सलाम!! बहुजन समाज शांत झोपला आहे=तुम्ही जीवावर उधार होऊन त्यांना जागे करायचा केविलवाणा प्रयत्न करता.
@AkshayBagulk-
@AkshayBagulk- 9 ай бұрын
तुमची कळकळ आम्हाला समजतेय आहे सर यांची औकात आम्ही सुजन बांदव भगिनी दाखवूच 100%🙏😡
@sumedh_gawai_01
@sumedh_gawai_01 9 ай бұрын
यावेळी फक्त वंचित बहुजन आघाडी👑 दाखवा आपली ताकत💙👑
@prajwallonare5060
@prajwallonare5060 9 ай бұрын
महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत तर मग 288 आमदार कशाला पाहिजे 36 आमदार पाहिजे.. बाकी आमदाराईच्या पगारात नवीन विद्यार्थी GoVT जॉब करतील...
@dikshawakode656
@dikshawakode656 9 ай бұрын
जनतेने रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे.... जागे व्हा.. ...
@devidaspawar1683
@devidaspawar1683 9 ай бұрын
ईव्हीएम बद्दल बोललं पाहिजे
@mgmusic8411
@mgmusic8411 9 ай бұрын
Sir we are with you.❤
@munnadoiwad
@munnadoiwad 9 ай бұрын
Ur doing good job sir. ❤❤❤❤
@atulaniljadhao3701
@atulaniljadhao3701 9 ай бұрын
सच्चा आणि निडर मास्तर 🙏🏻
@vaibhavrokade5673
@vaibhavrokade5673 9 ай бұрын
भावी शिक्षक जागे व्हा
@vijaymeshram1726
@vijaymeshram1726 9 ай бұрын
कराळे सर तुमच मनापासून अभिनंदन जयभीम सर 🎉🎉
@sachinwankhade6780
@sachinwankhade6780 9 ай бұрын
आज सर्व पक्षांतील आमदार नेते या पक्षातून त्या पक्षात उडा मारतात जनते साठी न्हवे तर स्वतः ची मालमत्ता वाचवण्यासाठी पक्ष बदलतात मित्रांनो खरच जागे व्हा जातीच्या पलीकडे जाऊन मतदान करा नाहीतर 2024 नंतर सुशिक्षित बेरोगार यांची अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे जागे व्हा मतदारांनो जागे व्हा
@rahulwakchaure3542
@rahulwakchaure3542 9 ай бұрын
ही लोकशाही विकली आहे त्यामुळं हे दिवस आहे आणि चांगला विचार कोणाच्या मनात राहिला नाही
@lalitsadaphal1373
@lalitsadaphal1373 9 ай бұрын
सर तुम्ही अत्यंत खरी व अभ्यास पूर्ण माहिती सागितली आहे
@taiyebspangarkar8717
@taiyebspangarkar8717 9 ай бұрын
मराठी माणसांनीच यांना पोसले आहे ,,,यांचा काही भरोसा नाय ..
@Ish347
@Ish347 9 ай бұрын
Right sir....🙏
@pratapkamble2056
@pratapkamble2056 9 ай бұрын
या व्हिडिओत १००/ट्टके खरे बोले सर.
@meenakshipatil6174
@meenakshipatil6174 9 ай бұрын
Sir nehmich khar boltat
@Tanaji260
@Tanaji260 9 ай бұрын
सर आपलं कार्य खरोखर खूप महान आहे येण्याची गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला कधी जाग येईल का मुदाम हून झोपेचे सोंग घेत आहे
@kishorkumbhar9637
@kishorkumbhar9637 9 ай бұрын
असा नेता महाराष्ट्राला पाहिजे, तुमच्या कार्याला सलाम सर
@rakeshmeshram503
@rakeshmeshram503 9 ай бұрын
सर तुमच्या हिमतीला सलाम 🙏🙏,, तूम्ही जसे तुमच्या तालुका व जिल्हा स्तरा वर आंदोलन उभे केले, तसेच संपूर्ण महाराषट्रातील तालुक्यात तुमच्या सारख्या शिक्षक लोकांचा संघटन असावं आणि तुमच्या तसेच. कांगणे सर, ई... शिक्षक सहकारी यांच्या आदेशाने पुर्ण Maharashtra ,, एकाच दिवशी सर्व तालुक्यातील विद्यार्थि आंदोलन करण्यात यावा... आक्रोश जनतेत खूप आहे पण त्याला Lead करणारे प्रामाणिक लोक कमी आहेत...
@anaghakamble
@anaghakamble 9 ай бұрын
Thank you so much sir for always supporting us 🙏🙏🙏🙏🙏
@maheshmahile5535
@maheshmahile5535 9 ай бұрын
सैनिका लाख लाख जय हिन्द.
@deepbro4124
@deepbro4124 9 ай бұрын
Bahot jabardast sir...🙏🙏🙏
@pawankhillare1998
@pawankhillare1998 9 ай бұрын
बेधडक खर बोलणारा माणूस. कराळे सर
@nareshpendam320
@nareshpendam320 9 ай бұрын
सर आपल्या मार्गदर्शनाला सलाम. वाटत नाही लोकं जागे होतील.
@vinodrathod1691
@vinodrathod1691 9 ай бұрын
Great teacher for all citizens
@vlm7881
@vlm7881 9 ай бұрын
धन्यवाद सर 👌🚩🔥
@cst782
@cst782 9 ай бұрын
सर आपण कितीही गळा फाडून समजून सांगितलं तरी काही लोकांना थोड सुध्धा काळात नाही 😢😢😢 दलींदर महाराष्ट्र सरकार 😡😡
@mahendrakamadi4537
@mahendrakamadi4537 9 ай бұрын
मास्तर पाहिजे तर अस. १ नंबर सर जी...
@dhyassamtecha9870
@dhyassamtecha9870 9 ай бұрын
Sir सॅल्यूट तुम्हाला तुमच्या कामाला... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mahendragavit9770
@mahendragavit9770 9 ай бұрын
अजुन पण महाराष्ट्रातल्या लोकांना सांगू इच्छीतो की अशा लोकांना 2024 मध्ये जागा दाखवा छरी बसवा. अशा बिन शिक्षणाचे लोक यांना घरी बसवा
@kirankodape560
@kirankodape560 9 ай бұрын
Saglyani unity dakhvayla pahije ...GR cancel zalach pahije...Khup changl kaam krt ahe sir Tumhi 👌👍🙏
@milindgavhande8486
@milindgavhande8486 9 ай бұрын
मला वाटते हे आमदार खासदार टिपारल्या शिवाय दुरुस्ती होणार नाही
@ravigore5712
@ravigore5712 9 ай бұрын
बरोबर आहे दादा
@vilasbabre2952
@vilasbabre2952 9 ай бұрын
अगदी 101 % वास्तव असून आम जनता व अंधभक्त जागृत झाले तरच सत्ता बदल शक्य आहे फक्त सर्वसामान्या पर्यंत पोहचणे आवश्यक आहे.🙏🙏 विलास बाबरे ( अमरावती )
@RahulRathod-wl2hu
@RahulRathod-wl2hu 9 ай бұрын
सर खूप खुप गरीब वर अन्याय आहे ही वेळ गेली की खूप माहग पडेल😭
@gargeeagham689
@gargeeagham689 9 ай бұрын
Ho sir तुमचं बरोबर आहे. आपल्या बहुजन लोकांचे च नुकसान आहे त्यांचं काही नाही जात. आधी हे Evm मशीन बंद झाली पाहिजे. आमचा पूर्ण पाठिंबा आहे sir.👍👍👍
@KillMonger26
@KillMonger26 9 ай бұрын
Ghya andhbhaktanno, tumcha Nava Bharat ghya, Ghya tumcha Hindu Rashtra 👏👏
@southking358
@southking358 9 ай бұрын
Sahi hai bhai ab pata chalega inko😅
@pramodkawale6574
@pramodkawale6574 9 ай бұрын
Khr bolalas bhau
@hindu_vijay
@hindu_vijay 9 ай бұрын
ज्यांना आरक्षण आहे त्यांना कंत्राटी करणाचा त्रास होत आहे... कंत्राटी पद्धतीने भरती चुकीची आहे आणि हे बंद झाली पाहिजे..❤ पण मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे कितीतरी मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे...जस तुम्हाला आरक्षण असलेल्यांना कंत्राटी करनाचा त्रास होत आहे....तसच मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे होत आहे...❤ जरा मराठा विद्यार्थ्याचा विचार करून बघा...
@chaitalirajan537
@chaitalirajan537 9 ай бұрын
Sir we are with you 👍👍
@VanitaNandanwar-hb3sj
@VanitaNandanwar-hb3sj 9 ай бұрын
कराळे सर, आपण खूप छान मार्गदर्शन करत आहात. धन्यवाद सर.
@shubhampatil6446
@shubhampatil6446 9 ай бұрын
NHM चे कर्मचारी 15 year pasun कंत्राटी पद्धतीने काम करतायेत त्यांना permanat केलेच पाहिजे महाराष्ट्र मद्ये
@bhaudasbahiram9309
@bhaudasbahiram9309 9 ай бұрын
धिकार असो या सरकारचा सर नकीस जागा दाखऊ सर
@mamtadakle2169
@mamtadakle2169 9 ай бұрын
You are right sir👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@akashdevkatte493
@akashdevkatte493 9 ай бұрын
अगदी खरे बोललात सर तुम्ही सरकार ला या वर्षी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे 🔥🔥🔥
@yuvrajpatil2202
@yuvrajpatil2202 9 ай бұрын
गुरू तुमच्या वानीला सलाम सर
@krushnaghonshetwad4318
@krushnaghonshetwad4318 9 ай бұрын
सर या सरकार 2024 आम्ही घरी बसवणार
@ganeshmohite2565
@ganeshmohite2565 9 ай бұрын
हे सरकार 100% पडेल,त्यासाठी फक्त EVM हटाव देश बचाव मोहीम चालु करा....
@sachingajbhiye4750
@sachingajbhiye4750 9 ай бұрын
Very good statements.Thanks you so much.
@jaykumar-dongre
@jaykumar-dongre 9 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान व्यक्तीमत्व आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@pratik75631
@pratik75631 9 ай бұрын
वाईट परिस्थिती आहे महाराषट्रात सरकार stable नाही बेरोजगारी झालिये, परीक्षा मध्ये गोंधळ, पेपर फुटी चे प्रकार.. जय महाराष्ट्र ❤
@shantasakore8768
@shantasakore8768 9 ай бұрын
यांना नवीन भरती केलेल्या कर्मचारी यांना पगार द्यायला पैसे नाहीत परंतु आमदारांच्या 50,100 लोकांच्या चहा पाणी चा खर्च कोटी कोटी करायला पैसे येतात कुठून.
@balajiclass5689
@balajiclass5689 9 ай бұрын
जनता 2024 कराले सर प्रधांनमं त्री
@maheshnarwade3080
@maheshnarwade3080 9 ай бұрын
बरोबरच आहे सर तुमच्या विचार खरंच बरोबर आहे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना | कराळे सर LIVE |#niteshkarale #karalesir
14:31
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 95 М.
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 50 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 15 МЛН
कंगना राणावत च्या कानशीलात हाणली.....योग्य कि अयोग्य ?
11:09
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 350 М.
🔥लोकसभा निवडणूक 2024🔥 नागपूर शहर
24:59
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 232 М.
Такие сладости мама точно разрешит
0:22
Даша Боровик
Рет қаралды 4,6 МЛН
Don’t Bully a Vampire Girl 👿
0:38
Alan Chikin Chow
Рет қаралды 24 МЛН