Рет қаралды 232,462
मद्यपान केल्यामुळे खरंच वजन वाढतं का? डाएट निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा? किटो डाएटचा कंटाळा का येतो? गरजेपेक्षा जास्त प्रोटीन खाणं शरीरासाठी धोकादायक असतं का?
आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांची मुलाखत, भाग ३
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/
#diet #weightloss #proteinintake