आज शेवटी बोलून मन मोकळं केलं 😢 | एक भारतीय दुसऱ्या भारतीयाचा तिरस्कार करतात 😳 | Reality check |

  Рет қаралды 108,565

Rupali Likhitkar Europe Vlogs

Rupali Likhitkar Europe Vlogs

2 ай бұрын

आज शेवटी बोलून मन मोकळं केलं 😢 | एक भारतीय दुसऱ्या भारतीयाचा तिरस्कार करतात 😳 | Reality check |#139
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
धन्यवाद
Thank you for watching.
#marathivlog #vlog #dailyvlog #marathimulgi #marathiyoutuber #marathivlogger #marathivideo #maharashtra #maharastrian #india #indian #europe #germany #canada #uk #usa #japan #switzerland #italy #rupalilikhitkar

Пікірлер: 409
@vaishaligangoli9311
@vaishaligangoli9311
ताई तुम्ही कोणत्या शहरात राहता, माझा मुलगा पण जर्मनी ला मागडेबर्ग शहारात आहे. तो ही सांगत असतो जर्मनी मधील खूप गोष्टी बद्दल. आपल्या भारता पेक्षा खूप गोष्टीत जर्मनी मागे आहे, उदा.ऑनलाईन पायमेन्ट. जसे भारतात अगदी भाजी वाले पण ऑनलाईन पे घेतात पण तिथे सगळया गोष्टीत कॅश द्यावी लागते.
@mamatalk1693
@mamatalk1693
असतात अशी attitute असणारी लोक ignore them. Cute smilly couple. ❤
@deepakghaywatedg
@deepakghaywatedg
तिरस्कार करणे हा गुण. आपल्या भारतीय लोकांना खूप आवडतो. गोऱ्या लोकांचा पाया पडतील. आपल्या लोकांना ते स्वतः तिरस्कार करतात. ही फॅक्ट आहे
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59
खुप खुप सुंदर विषय मॅडम भारतामधे जसा काही लोक जातीयवाद करतात तसा आपले लोक परदेशात पण मराठी माणसे आपल्याच लोकांना कमी लेखतात. भारत हा भगवान गौतम बुद्धांच्या भूमीचा देश आहे .अशी परदेशात ओळख आहे आपली.🙏🙏🙏
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111
तू खरच मन मोकळी,हसरी,सिंपल आहेस.आवाज पण गोड आहे.कुठेही दिखावा नाही.जशी आहे तशीच ❤ U❤
@TheAbhiramsathe
@TheAbhiramsathe
‘मी आली/ गेली होती’ यात “आले/ गेले होते” अशी दुरुस्ती करावी. बाकी छान!
@rupeshgaikwad7090
@rupeshgaikwad7090
खर सांगू का ताई त्या जर्मनी पेक्षा तुम्ही जे बोलता आणि तुमची स्माईल च खूप आवडते आम्हाला....तिकडच्या गोष्टी पाहण्यात काही मज्जा नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने बोलता आणि सांगता ते खूप छान वाटत....त्या बाकीच्या गोष्टी पाहण्यापेक्षा तुमच्या कडेच आणि तुमच्या बोलण्या कडेच पाहावं वाटत❤❤❤❤
@vaibhavmule2664
@vaibhavmule2664
आलेली-आले, निघालेली- निघाले,plz correction
@MsDESTINY999
@MsDESTINY999
India madhe pan plastic bags free nahi milat
@harishchandrakhandare7936
@harishchandrakhandare7936
आवो तिथ पाण्यात चा काय कसा वापर करतात पण बोरला पाणी लगतयका तिकड नद्या आहेत कातिकड दिवस कधी मिळतो कधी ऊगगवतो हे शेर करास
@vijaydavari8410
@vijaydavari8410
तुम्ही खूप सुंदर माहिती देताय.... जर्मनी देशा विषयीची दैनंदिन जीवनातील नवीन गोष्टी शिवाय आपल्या भारताशी असलेला हृदयस्पर्श खूप बोलका आहे...
@user-zj8gl9wb2x
@user-zj8gl9wb2x
फारच सुंदर ताई, आजपर्यंत पर देशात गेलेल्या कुणीही असे विडियो तयार करून टाकले नाही, कदाचित तिकडे busy रुटीन असेल. पण तुमी वेळ काढून इतकं सर्व सेंड करता आमच्यासाठी, 👍
@sureshgadankush5239
@sureshgadankush5239
मनमोकळं मराठी मन की बात मनस्वी आवडली.धन्यवाद आणी आशिर्वाद.
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834
खूप छान सादरीकरण. बोलून मोकळे होणे खूप गरजेचे असते. विशेषतः परदेशात असताना एकटेपणा जाणवतो. वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असतो. परक्या लोकांशी मोकळे बोलणे हि संकल्पना नसते. तुम्ही या उपक्रमातून मोकळे व्हा. अगदी बिनधास्तपणे.
@milanpatange1379
@milanpatange1379
Khupach chhan astat tumche vedio.....Nice couple.....Aamhi 2015 madhye Europe tour keli hoti....khup chhan aahe Europe....pan tumchya vedio mule details samjtat...you both are very innocent...manapasun bolta....thanks...
@mamatalk1693
@mamatalk1693
खुपच छान जोडी आहे तुमची असेच आनंदी रहा. तुमचा दोघांचा आवाज छान आहे.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m
जर्मनी डवलप देश नाही वाटत, ते तर उगीचच उदोउदो केला ज़ातो
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761
छान माहिती मिळाली. हसमुख चेहरा त्या मुळे खूप आवडला.
@shailajasarmalkar8023
@shailajasarmalkar8023
Khup Chan Video Banavta. I like Your Video. All the Best
@youyogee
@youyogee
जर्मनी मध्ये खूप ज्येष्ठ नागरिक आहेत, आणि त्यांना एकदम तंत्रज्ञान हाताळता येत नाही.म्हणून तेथील सरकार खूप जास्त पेपर ने काम करते.
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН