Рет қаралды 200,156
शेवटी मी गेली पोलिसांकडे । जर्मनीमध्ये refugees खूप वाढत आहेत | एक माणूस मला खूप त्रास देतोय | Vlog #35
नमस्कार मंडळी कशे आहेत तुम्ही? मजेत आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या KZfaq channel वर.
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच मी तुमच्या साठी बनवते जर्मनी बद्दल व्हिडिओस आपल्या मराठी भाषेमध्ये.
आजच्या विडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कि जर्मनी मध्ये refugees वाढल्यामुळे खूप त्रास होतोय,एक माणूस मला खूप त्रास देतो आहे आणि शेवटी मी पोलिसांकडे गेली हा सगळं अनुभव मी सांगणार या विडिओ मध्ये सांगितलं आहे.
सोबतच जर्मनी मध्ये जॉब कसा शोधायचा, जर्मनी मध्ये शिक्षणासाठी कसे यायचं, या साठी आमचं अजून एक KZfaq Channel आहे.
जॉब आणि एडुकेशन च्या अधिक माहिती तुम्ही या लिंक वर क्लिक करा
KZfaq Channel- / @desicoupleingermany
Instagram- / desicoupleingermany
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. खूप खूप धन्यवाद.
#viralvideo #viral #trending #trendingvideo #marathivlog #marathimulgi #indianvlogger #shopping