माऊली संस्थान कर्जत येथील किर्तन| विशाल महाराज खोले| bharat pathade| kailas pawar | जिव्हाळा किर्तन

  Рет қаралды 661,527

जिव्हाळा

जिव्हाळा

Жыл бұрын

श्री माऊली मंदिर संस्थान कर्जत 🚩
भव्य दिव्य चतुर्थ वर्धापनदिन सोहळा 🙏🏻
निमंत्रक - युवकवीर ह.भ.प.माऊली महाराज पठाडे
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
चॅनल लिंक - / jivhala
आपल्या इतर social media links
फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
/ jivhalaa
धन्यवाद 🙏

Пікірлер: 320
@rakeshsureywanshi9041
@rakeshsureywanshi9041 9 ай бұрын
🙏🚩💐राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली🙏🚩💐
@vaishnavidhumal8346
@vaishnavidhumal8346 Жыл бұрын
काय सुंदर कंठ आहे तुमचा मन तृप्त झाले ऐकुन 🙏🚩❤️
@ganpatbhor1429
@ganpatbhor1429 13 күн бұрын
1number aahe Vishal baba ❤❤❤
@ShashikantKale-bh7vp
@ShashikantKale-bh7vp 10 ай бұрын
🙏अती मधूर वाणीतून व अंगांत पांडूरंगाच्या वाणीतून नशा देणारे ह.भ.प.खोले महाराज 🌹🙏
@gauravgedekar8083
@gauravgedekar8083 Жыл бұрын
अतिशय गोड आवाज असणारे कीर्तनकार विशाल महाराज खोले. व गायन सम्राट ओंकार महाराज आणि कैलास महाराज यांची त्रिवेणी संगम,आणि त्यात मृदंगसम्राट मृदंगमहर्षी भरत अण्णा चा पखवाज अतिशय गोड वादन. खरच या कीर्तन सेवत मन अगदी प्रसन्न व तृप्त झालं. धन्यवाद माऊली महाराज पठाडे कारण तुमच्या मूळ हा क्षण बघायला मिळाला. आणि धन्यवाद जिव्हाळा कारण तुमच्या मूळ आम्हाला कार्यक्रम पहावयास मिळाला सर्वांचे खूप आभार👏🙏🏻🚩
@sheshraokale5351
@sheshraokale5351 Жыл бұрын
खोले महाराज, ओंकार महाराज, कैलास महाराज, भरत पठाडे महाराज आणि माउली महाराज पठाडे अप्रतिम योगायोग दुग्ध शर्करा योगआणि अस वातावरण असेल आणि वारकरी नाचणार नाही अस होणारच नाहीसर्वानाच सप्रेम राम कृष्ण हरी छत्रपती संभाजीनगर
@sunilsalunkeyt3801
@sunilsalunkeyt3801 Жыл бұрын
ह भ प विशाल महाराज खोले आपल्या आवाजामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा सारखा वाटतो काय तो आवाज काय ती चाल सर्वकाही पारंपारिक पद्धतीने मला पारंपारिक चाल खूप आवडते ती चाल ऐकली की डायरेक्ट काळजालाच जाऊन धडकते असं वाटतं की मी साक्षात पांडुरंगा समोर बसलेलो आहे आणि समोरून फक्त पांडुरंग माझ्यासमोर आहे असे महाराज लोक फार कमी आहे की त्यांना अध्यात्मा कसा सांगायचा ते माहिती नाही पण खाली बसलेले ह भ प महाराज 🌹🙏🏻🌹 व ह भ प विशाल महाराज खोले यांच्या मुखातून साक्षात परमात्मा बोलतो असेच रत्न तयार व्हावा आपल्या महाराष्ट्रामध्ये जय हरी माऊली मी एक वारकरी छत्रपती संभाजीनगर🚩🛕🚩🌹🙏🏻🌹
@sunilsalunkeyt3801
@sunilsalunkeyt3801 Жыл бұрын
खाली बसलेले माऊली महाराज यांचा पण छान कीर्तन असतं🚩🛕🚩 जय हरी माऊली
@govindkhalkar5826
@govindkhalkar5826 11 ай бұрын
विशालजी महाराज तुमचा आवाज कानांवर पडताच आपोआप डोळ्यांच्या कडा ओल्या होतात,काय तो आवाज मन अगदी तृप्त तृप्त होते...! 18:39 राम कृष्ण हरी महाराज
@madhavmijgule9664
@madhavmijgule9664 Жыл бұрын
माझा महाराष्ट्र खरोखरच माझ्या या वारकरी संप्रदायाने आणी तुम्हा सारख्या किर्तनकारांनी अगदी योग्य वेळी योग्य उंचीवर नेऊन ठेवलाय. त्रिवार वंदन महाराज 🙏🙏🙏🚩 मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या
@madhavmijgule9664
@madhavmijgule9664 Жыл бұрын
धन्यवाद माऊली
@sanjaynavalebjp1786
@sanjaynavalebjp1786 Жыл бұрын
माऊलींच्या लेकरांना दंडवत संजय नवले किल्ले शिवनेरी किल्ला
@madhukarrevagade2811
@madhukarrevagade2811 Жыл бұрын
👏 मनाला मोहून टाकणारे किर्तन, गायन, वादक... राम कृष्ण हरी...
@kishormore4489
@kishormore4489 17 күн бұрын
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏💐💐🚩🚩🙏🙏 khupch Chan sunder khantha aahe Mauli tumcha 👌🙏🙏💐💐
@rupeshjadhav3616
@rupeshjadhav3616 Жыл бұрын
महाराज खुप सुंदर किर्तन केले आहेत आपण आपल्या सारख्या प्रभोधन मुळे आज संपूर्ण देशाची अस्तित्व टिकून आहे आणि समाज कुठं थोडे बहुत सतमार्गी आहे... राम कृष्णा हरि 🚩🚩🚩🚩
@Gauravsampradayacha
@Gauravsampradayacha Жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण दादा👌
@amolshejwal9370
@amolshejwal9370 Жыл бұрын
ह्या कीर्तनाची वाट बघत होतो , धन्यवाद जिव्हाळा परिवार🙏🚩
@bhaskarchoudhari3813
@bhaskarchoudhari3813 Жыл бұрын
खूपच सुंदर महाराज राम कृष्ण हरी
@sarjeraosanap1643
@sarjeraosanap1643 Жыл бұрын
आवाजाचे जादूगार,विशाल महाराज ,आपली उंची विशाल , कीर्तन उच्च प्रतीचे,पारंपरिक मृदुंग,गायन,speaker आणी Shoot पण अप्रतिम
@sandipbodke1571
@sandipbodke1571 11 ай бұрын
महाराज तूमच्या चाली आणि कीर्तन असा उत्साह देतं कि ऐकणारा झोपेत सुध्दा तुमचं कीर्तन आठवत असेल
@user-lh6yp1bc5n
@user-lh6yp1bc5n 16 сағат бұрын
मी.माताडी.कामगार. आहे आनी.मी.माळकरी.आहे. आणि मनुन.विशाल.महाराज. तुमचे.कीर्तन. रोज.ऐकतो आणि ऐकतच.राव.मन.भाराऊन.जात.आणि खुप. सुंदर. आवाज. आहे.महाराज तुमचा.❤❤🙏🙏जोडतो तुम्हाला. महाराज. ऐकवेळ.दर्शन.गडुदे.तुमचे.माजे.गाव.सतीची.वाडी. ता.पाटण.कचनी.गाव.राम कीसन.हरी.महाराज
@shivamking77.
@shivamking77. Ай бұрын
काय मधुन आवाज आहे महाराजांच्या ऐकुन मन प्रसन्न होते 👌👌🙏🙏
@sachingambhire4072
@sachingambhire4072 Жыл бұрын
मी शेतकरी आहे वेळी अवेळी शेतीतील कामे असतात मी राञी शेतात काम करीत करीत विशाल महाराज यांचे कीर्तन ऐकतो खरंच ऐकतच राहव असा आवाज आहे 🙏 पण माझी एक विनंती आहे जगाला पण शेतकरी काय आहे पण माहित असायलाच पाहिजे म्हणून तुमच्या प्रबोधनातून सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद 🙏🙏
@d.snande232
@d.snande232 Жыл бұрын
खुप छान वाटल महाराज... धाराशिव ला.. आपली सेवा होयला पाहिजे... 🚩🚩
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 Күн бұрын
रामकृष्ण हरि माऊली
@user-uc2qw6sr2o
@user-uc2qw6sr2o 11 ай бұрын
राम कृष्ण हरी विशाल महाराज तुम्हाला धन्यवाद अतिशय गोड कीर्तन आहे पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदा राहो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@uttam7393
@uttam7393 Жыл бұрын
संपूर्ण कीर्तन मी ऐकले खूप सुंदर कीर्तन करता अशीच सेवा तुमच्याकडून उत्तरा उतर घडत राहो अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो कीर्तन ऐकून मन अगदी पांडुरंग भेटल्या सारखे झाले राम कृष्ण हरी माऊली
@sandytupe_official5476
@sandytupe_official5476 Жыл бұрын
🙏🙏🙏या प्रिय विशाल महाराजांचे कीर्तन खुप प्रेरणादायी आणि एनर्जेटिक असतात... खुप हाऊसफुल गर्दी असते🚩🚩🚩
@santoshraut7843
@santoshraut7843 Жыл бұрын
खुप दिवसांपासुन विशाल महाराज व भरत महाराज या दोघांना एकसोबत एकायचा योग आला खुप खुप धन्यवाद कान तृप्त झाले.
@vijayholge8882
@vijayholge8882 Жыл бұрын
अप्रतीम आवाज साध्या माणसाला समजल असे कीर्तन असते महाराज अपल्याला त्रिवार वन्दन राम कृष्ण हरी 🙏🌺
@user-me5eg5bf3z
@user-me5eg5bf3z 8 ай бұрын
खूप छान आहे महाराज सर्व गायक वादकही एकाच वेळी खूप छान आदिशक्ती मुक्ता बाई की जय
@pushpakadam3936
@pushpakadam3936 21 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली....😊
@HaribhauKhairanar-ws6rd
@HaribhauKhairanar-ws6rd 8 ай бұрын
रामकृष्णहरी महाराज अप्रतिम गायन वक्तव्याला जोडच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवडे कार्य महान आहे ते फक्त जिजाऊ मुळे तसे आपल्या मातोश्री महान साष्टांग दंडवत मातोश्रींना वक्तादससहस्रेशु अप्रतिम रामकृष्णहरी👍👍👍👍👍👌👌👌👌 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shrikantthombare9082
@shrikantthombare9082 8 ай бұрын
सुंदर पकवाज पठारे महाराज रामकृष्ण हरी🙏🙏
@vikascholke3829
@vikascholke3829 11 ай бұрын
महाराज अतिउत्तम कीर्तन रामकृष्ण हरी 🙏🙏
@rajephad
@rajephad 9 ай бұрын
अप्रतिम वाणी देवा जय हो
@tirupatismartcreation8496
@tirupatismartcreation8496 Жыл бұрын
उत्कृष्ट माऊली कीर्तन 👏🏻👌🏻🚩🙏🏻 राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
@balajikotalwar6864
@balajikotalwar6864 9 ай бұрын
व्वा बुवा खुप आनंद अविट गोडी शतशः आभार स्वर्गीय आनंद
@bhairavnathjadhav2782
@bhairavnathjadhav2782 10 ай бұрын
महाराज कोटी कोटी प्रणाम तुम्हाला व तुमच्या मातेला
@dattatraysasane7377
@dattatraysasane7377 Жыл бұрын
अप्रतिम कीर्तन महाराज जय हरी माऊली राम कृष्ण हरी
@ujwalapalaskar6711
@ujwalapalaskar6711 Жыл бұрын
अप्रतिम खुपच छान आवाज आहे असं वाटतं साक्षात पांडुरंग आहे
@user-bp3fs5su7m
@user-bp3fs5su7m Жыл бұрын
आभिनंदन माऊली .. छान चिंतन केल हो .जय हारी.
@user-tm2fd2tt5t
@user-tm2fd2tt5t Жыл бұрын
जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@VikasSuryawanshi-is7sv
@VikasSuryawanshi-is7sv 4 ай бұрын
Khup Chan kirtan ahe maharajanche 👏👏
@gajananchavan7432
@gajananchavan7432 Жыл бұрын
अतिशय छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली 🙏🚩🙏🌹🌹
@vishwasajabe435
@vishwasajabe435 8 ай бұрын
धन्य माता-पिता तयाचिया! कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्विक!!!
@janardhanmali1417
@janardhanmali1417 Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏🙏रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏खूप छान वाटले माऊली जुन्या काळातील अभंग गायन खूप छान वाटले धन्यवाद माउली 🙏🙏पिंगला खूप छान वाटले माऊली 🙏🙏 धन्यवाद युट्यूब चॅनेल चे सुद्धा 🙏🙏बरोबर आपणास जे पाहिजे ते मिळते 🙏🙏कधी काकडा 🙏🙏कधी हरिपाठ 🙏🙏 कधी किर्तन 🙏🙏काय सांगू माझ्या भारत देशाची संस्कृती 🙏🙏 अशी संस्कृती जगात कुठेच मिळत नाही जगातील सर्वाधिक लोक आपली संस्कृती आता आत्मसात करतात माऊली 🙏🙏धन्यवाद माउली 🙏🙏🙏🙏🙏
@nitindhake6004
@nitindhake6004 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली खुप छान कीर्तन झाले महाराज
@abhijeetnavadkar4501
@abhijeetnavadkar4501 Жыл бұрын
Apratim kirtan Ram krashna hari
@pavangore229
@pavangore229 Жыл бұрын
आडनावाप्रमाने अत्यंत खोल अभ्यास आहे महाराज तुमचा 🌹🌹खुपच् छान् ।
@user-tn2hl1pl1n
@user-tn2hl1pl1n 7 ай бұрын
खूप छान अप्रतिम मन प्रसन्न झाले 😊
@sahebraogode6994
@sahebraogode6994 7 ай бұрын
खूप छान गळा आहे तुमचा महाराज 🙏🙏🙏🙏
@ghanmodebm8234
@ghanmodebm8234 Жыл бұрын
ऐकून छान वाटले व मजा आली आनंद झाला.घनमोडे अकोला.
@rajshreeshinde7179
@rajshreeshinde7179 Жыл бұрын
धन्य ती माउली महाराज जिच्या उदरी तुम्ही जन्म घेतला कोटि कोटी प्रणाम त्या माऊलीला जिने महाराष्ट्राला असा अनमोल हिरा बहाल केला पांडुरंग हारी
@vishalsangale613
@vishalsangale613 11 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@vishalsangale613
@vishalsangale613 11 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@vishalsangale613
@vishalsangale613 11 ай бұрын
😊😊
@vishalsangale613
@vishalsangale613 11 ай бұрын
😊
@vishalsangale613
@vishalsangale613 11 ай бұрын
0
@babangosavi31
@babangosavi31 9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर मन भरून आले
@Coding_Lovers
@Coding_Lovers Жыл бұрын
गण गन गणात बोते. ..🚩🧡
@96k_om_wakle07
@96k_om_wakle07 5 ай бұрын
खूपच सुंदर आवाज आहे माऊली तुमचा 🎉
@rasikakadam6344
@rasikakadam6344 6 ай бұрын
राम कृष्ण हरी.. महाराज🚩🙏 महाराज, तुमचा किर्तन खूपच छान वाटत ऐकायला... तुमचा आवाज खूप गोड आहे...अगदी मन प्रसन्न होत. काही टेन्शन असेल तरी ते निघून जातं आणि एक नवीन चेतना मिळते जगण्याला... खूप भारी वाटतं... धन्यवाद महाराज🙏🙂🙂🙏
@amolgavali1282
@amolgavali1282 Жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही...राम कृष्ण हरी
@appa.b.shere.8701
@appa.b.shere.8701 Жыл бұрын
खूप छान खूप छान कीर्तन महोत्सव , अवघी पंढरी दुम दुमली.
@samadhanmule5059
@samadhanmule5059 Жыл бұрын
मला किर्तन ऐकण्याचा योग आला ह. भ.प. विशालजी महाराज खोले यांचं 😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏 खूप छान किर्तन
@user-rl1wk3sj1u
@user-rl1wk3sj1u Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली साक्षात संत अवतरून kirten केले असे मनाला वाटले एकच नंबर
@dattatryamane1085
@dattatryamane1085 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल रखुमाई💐🙏🏻🙏🏻💐
@ambadasthorat5156
@ambadasthorat5156 Жыл бұрын
जय हरी महाराज विशाल महाराज तुम्ही महाराष्ट्राचे वैभव आहात तुमचे मी रोज किर्तन ऐकोतो नाद खुळा किर्तन
@PrakashMunde-cn6ny
@PrakashMunde-cn6ny Жыл бұрын
खुपच छान माऊली गायक वादक आणि कीर्तनकार सर्वाना जय हारी 🙏🙏🌹🌹
@poojadhawale5813
@poojadhawale5813 Жыл бұрын
Apratim kirtan maharaj 👌👏👏
@user-pt8hc6fp1b
@user-pt8hc6fp1b 6 ай бұрын
खरोखर किती तरी वेळा धन्यवाद दिले तरी कमी आहे
@bhagwatnikas449
@bhagwatnikas449 6 ай бұрын
खूप छान 😊
@yogitawagh4549
@yogitawagh4549 Жыл бұрын
किती वाट बघीतली ह्या कीर्तन सेवेची आज प्रतीक्षा संपली खूप छान वाटले कीर्तन ऐकून🙏🙏
@user-ki6kn3gr5t
@user-ki6kn3gr5t 5 ай бұрын
राम कृष्ण हरी
@sunilgavali9965
@sunilgavali9965 Жыл бұрын
राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि
@sainarke9842
@sainarke9842 8 ай бұрын
🏵️🏵️🌹🌹🏵️🏵️खूप छान
@prof.dr.balumuradesangamne9837
@prof.dr.balumuradesangamne9837 9 ай бұрын
आदरणीय खोले महाराज हेच कीर्तन श्रवणाची पाचवी वेळ आहे आपल्यावर संत ज्ञानेश्वर माऊलींची कृपा हेच उत्तर व्वा मन भरून येतं माऊलींनी आपणास निरामय आरोग्य द्यावं हीच प्रार्थना 1:33:25 1:33:25 1:33:25
@pradeepmore93
@pradeepmore93 4 ай бұрын
खूप सारे कीर्तनकार पाहिले व खुप साऱ्या किर्तनकार महाराजांना पाखवाजात व गायनात साथ ही केली तसेच कार्यक्रम नियोजन ही केले त्यामध्ये कधी कधी अस वाटायचं की भजन व कीर्तनाची खरी परंपरा कीर्तनकार महाराज विसरत चालले आहेत की काय परंतु विशाल महाराजांच्या वानितुन व सेवेतून पुन्हा वारकरी संप्रदायातील हिरा सापडल्या सारख वाटत आहे महाराज आपल्या सेवेतून आनंद मिळत आहे व स्वाभिमान ही वाटत आहे जय हरी खोले महाराज खूप छान व सर्वच सुंदर आहे आपल्याला विशेषण देऊ तेव्हडी थोडीच आहेत काळजी घ्या
@divyanalawade6437
@divyanalawade6437 6 ай бұрын
जय हरी 🙏 परमेश्वराने दिलेली देणगी आहे, विशाल महाराज
@skcricketer_0323
@skcricketer_0323 Жыл бұрын
खूप छान माऊली हा सुख सोहळा स्वर्गी नाही
@ashvinsurushe7919
@ashvinsurushe7919 Жыл бұрын
राम कृष्ण हरी ... खुप छान
@babusambare5006
@babusambare5006 Жыл бұрын
खूप छान किर्तन झाले.... आम्ही पण ह्या क्षणाचे साक्षीदार आहोत👍
@bhushanbodke9331
@bhushanbodke9331 Жыл бұрын
खुप छान वाटलं कीर्तन पाहून.... अमोल दादा घरबसल्या तुमच्या या सेवेसाठी मनापासून धन्यवाद 🙏
@user-qk5pn8fy4e
@user-qk5pn8fy4e 11 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज 🚩🚩👌👌🙏
@vikramombale3614
@vikramombale3614 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@ChopadeSir
@ChopadeSir Жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तन...या सुख सोहळ्यचे आम्हाला साक्षीदार होता आले...त्याचे समाधान आहे... आणि प्रत्यक्ष कीर्तना सारखाच ह्या शुटिंग केलेल्या कीर्तनाचा फिल येतोय....
@Rahul.Bellale
@Rahul.Bellale Жыл бұрын
गन गनात बोते ही चाल ऐकवली की अक्षरषा अंगावर काटा येतो अप्रतिम.....
@rushikeshpatil7920
@rushikeshpatil7920 11 ай бұрын
महाराज तुम्हाला आयुष्यात एकदा तरी सेवेला प्रारंभ करायला बोलवनार तुमचा आवाज खुप छान आपट आहे
@user-jp7fp6xp7i
@user-jp7fp6xp7i Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली🚩👏
@kailasjundarmusic495
@kailasjundarmusic495 Жыл бұрын
महाराज खुप छान आयोजन नियोजन डोळ्यांची पारणे फेडणारा सोहळा राम कृष्ण हरी 👌👌👍👍🌹🌹
@shubhamchavanpatil1459
@shubhamchavanpatil1459 Жыл бұрын
जय हो 🙏🏼🚩
@nandumatlabe2444
@nandumatlabe2444 Жыл бұрын
खुप सुंदर किर्तन केले आहे महाराज आज राम कृष्ण हरी
@prashantkadam5496
@prashantkadam5496 Жыл бұрын
राम कृष्ण हरी धन्यवाद
@pradumkadam10
@pradumkadam10 Жыл бұрын
राम कृष्ण हरी...🙏
@anilmaskehingolikar3118
@anilmaskehingolikar3118 Жыл бұрын
खुप छान किर्तन महाराष्ट्राचे वैभव विशाल महाराज खोले
@niteshbhalekar4382
@niteshbhalekar4382 4 ай бұрын
राम क्रशहरी महाराज
@haridesai998
@haridesai998 3 ай бұрын
तुमच्या सारख्या किर्तनकारांमुळे आमच्या सारखा तरुण वर्गाला किर्तनाची ओढ लागायला लागली❤❤😊
@rupeshsampathande4357
@rupeshsampathande4357 Жыл бұрын
अप्रतिम चिंतन 👏🏻🚩
@vijayharsule2696
@vijayharsule2696 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@-Ashoknare_8wm2zj3c
@-Ashoknare_8wm2zj3c Жыл бұрын
वा अप्रतिम महाराज .
@dnyaneshavarsonawane2412
@dnyaneshavarsonawane2412 9 ай бұрын
जय हरी 🇮🇳
@user-vu1lc2mr6k
@user-vu1lc2mr6k 7 ай бұрын
रामकृष्ण हरी
@omsairamV144
@omsairamV144 Жыл бұрын
Khup Chan kirtan 👍 Ram Krishna Hari 🙏 Mauli
@mahendragorade510
@mahendragorade510 Жыл бұрын
काय कौतुक आहे ज्ञानोबा तुकोबाची ही भगवी पताका नक्कीच या जगात झेपावत राहील काय गायन.वादन.आणि महाराज खरंच अप्रतिम आणि जिव्हाळा निर्माण करताय आपल चैनल. राम कृष्ण हरी
@ishwarkedari8786
@ishwarkedari8786 Жыл бұрын
खुप छान आवाज
@motilalharne7151
@motilalharne7151 Жыл бұрын
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती
@rohidasmodhave5327
@rohidasmodhave5327 Жыл бұрын
, राम कृष्ण हरी,ह.भ.प.विशाल महाराज अतिशय आवाजात रसवंती अधिक एकंदर सर्वाची साथ ह.भ.प.माऊली महाराजांच्या दरबारात कर्जत तालुक्यात
@nitinbahakar4889
@nitinbahakar4889 7 ай бұрын
अप्रतिम किर्तन आणि सुमधुर आवाज आहे महाराज तुमचा
@babasahebkahandal2626
@babasahebkahandal2626 Ай бұрын
राम कृष्ण हारि
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 12 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 15 МЛН
पसायदान 12 | स्वधर्म कळावा | Namdev Shastri
53:03
Какая погода у тебя за окном? У нас вчера был ураган!
0:40
当小孩上学后,路飞太开心了#海贼王#路飞
0:25
路飞与唐舞桐
Рет қаралды 22 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Circle?
0:55
Stokes Twins
Рет қаралды 20 МЛН
Despicable Me Fart Blaster
0:51
_vector_
Рет қаралды 14 МЛН
Слепой перехитрил свою жену😳
1:00
Kino_sh
Рет қаралды 12 МЛН