Рет қаралды 31,295
बाप्पाचं स्वागत म्हटलं कि ते कस अगदी पारंपरिक पद्धतीने आणि गोडधोड नैवेद्दाने झालं पाहिजे. यंदाच्या गणेशउत्सवात तयार करा बाप्पाच्या आवडीचा नैवद्य त्यांच्यासाठी व तुमच्या प्रियजनांनसाठी. तुम्हा सर्वांना गणेशउत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हा उत्सव तुमच्या घरात आनंद, भरभराट आणि मांगल्य घेऊन येवो ही बाप्पा चरणी प्रार्थना.
.
साहित्य -
१ कप रवा
४ कप नारळाचं दुध
२ कप गुळ
साजूक तूप चारोळ्या
बेदाणे
काजू
बदाम
वेलची
जायफळाची पावडर
०१ - अखंड वेलची व लवंग
आणि
एवरेस्ट केशर
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional bac...
______
Free download link-
raboninco.com/XQPM
.
#ganpatibappamorya #ganpatiprasad #sweetdishrecipes