Рет қаралды 13,466
सांडग्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे बघायला मिळतात. आज आपण कोहळ्याच्या सांडग्याची आमटी कशी बनवतात हे बघणार आहोत. थोडी निराळी पण कांदा व लसूण याचा वापर न करता तयार केलेली अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला नक्की आवडेल. जरूर करून बघा आणि ही डिश कशी वाटली याविषयी सांगायला विसरू नका..
.
साहित्य -
.
१७/१८ कोहळ्याचे सांडगे
.
५/६ काश्मिरी मिरच्या
.
दिड चमचा धने
.
८ ते १० मिरी
.
अर्धा वाटी ओलं खोबरं
.
२०० मिलिलिटर नारळाचा रस
.
१ वाटी चिंचेचा कोळ
.
१ वाटी गुळ
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional bac...
__
Free download link-
raboninco.com/XQPM
.
#nooniongarlicrecipe
.
#nooniongarlic
.
#maharashtrainarecipes
.