कोल्हापूरकरांनी काळम्मावाडी धरणासाठी PM Indira Gandhi यांना जाब विचारलेला | BolBhidu | Kolhapur |

  Рет қаралды 38,846

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #indiragandhi #kolhapur #KallamawadiDam #UdaysinhraoGaikwad
कोल्हापूर म्हणजे रांगडी माती आणि अघळपघळ आपलेपणा. तांबडापांढरा रस्स्याचा भुरका मारत तोंडावर शिवी हासडून प्रेम व्यक्त करणे फक्त कोल्हापूरकरांनाच जमतं. इथलं राजकारण देखील असंच. कधी आजवर कोल्हापूरचा नेता मुख्यमंत्री झाला नाही पण इथल्या जनतेचा विकास मात्र कधी थांबला नाही.पण याच कोल्हापूरकरांनी थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काळम्मावाडी धरणाबाबत जाब विचारला होता.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 111
@patil2085
@patil2085 2 жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्याच्या दूध क्रांतीचे नेतृत्व स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर साहेब
@sanjaypohalkar600
@sanjaypohalkar600 Жыл бұрын
Very nice.
@patiluttam1601
@patiluttam1601 2 жыл бұрын
आता आपल्याला गोकुळ दूध संघाचे जे वैभव दिसत आहे ते आनंदराव पाटील चुयेकर यांच्या भगीरथ कष्टा मुळेच कोल्हापूर जिल्ह्याची धवल क्रांती आदरणीय चुयेकर साहेबांच्या कार्यातून झाली. पण बोलभिडू मुळे आम्हाला समजले कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित क्रांतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. आनंदराव पाटील चुयेकर साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
@movieskatta6610
@movieskatta6610 2 жыл бұрын
अप्रतिम.. पण जरा कोल्हापूर च्या जुन्या खेळाडू विषयी काही माहिती अशीच प्रेरणा दाई आहे ती ही सांगा... जसं पै. युवराज पाटील तात्या
@akshayganbavale1989
@akshayganbavale1989 2 жыл бұрын
अगदी बरोबर सोन्या.
@kayumpatel7035
@kayumpatel7035 2 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी🇮🇳❤️
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 Жыл бұрын
Only MH 09 👑💥
@pranjalipatil8685
@pranjalipatil8685 2 жыл бұрын
Anandrao Patil Chuyekar... King of Indian milk world... Salute Saheb. कोल्हापूर जिल्ह्याच्या धवल क्रांतीचे जनक आमचे दैवत चुयेकर साहेबांच्या विषयी ही वास्तवदर्शी आठवण खूप चांगल्या पद्धतीने एडिट केल्याबद्दल आपल्या चॅनलचे संपादक आणि निवेदक दोघांचे आभार. 🙏🏼👍🤙
@dattraybhalerao7902
@dattraybhalerao7902 2 жыл бұрын
सध्या आशिच परिस्थी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाची आहे.आपण वेळ दिला तर ,हा विषय आपणास सविस्तर सांगता येईल.आगदी थोडक्यात सांगायचे तर,निळवंडे धरण फक्त फाटक्या शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनामुळे पूर्णत्वास जात आहे.
@maheshpujari6227
@maheshpujari6227 2 жыл бұрын
जिल्ह्याला मुख्यमंत्री न होउन सुध्दा आमचा कोल्हापूर, सांगली पट्टा अखंड महाराष्ट्रात सगळ्यात सुखी
@francisfitzgerald6468
@francisfitzgerald6468 2 жыл бұрын
हे कोणी ठरवलं. स्वतःच तिकडे नगर नाशिक कडे कितीतरी तालुके याच्या पेक्षा जास्त समृद्ध आहेत.
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 Жыл бұрын
@@francisfitzgerald6468 Tu ekda yeun bg. Mg kalal tula. Kolhapur mhnje ky hy
@Indiefilmclub394
@Indiefilmclub394 Ай бұрын
@@francisfitzgerald6468 हे कुणी तुमच्या बा नी ठरवलं 🤣🤣 ज्या वेळी तुमचा आज्जा इंग्रजांचा गुलाम होऊन भूमिहीन शेतमजुरी करत होता, तेंव्हा सुद्धा कोल्हापूर स्वतंत्र होता. उन्हाळ्यात भकास असतं नाशिक आणि हे सगळ्सयांना माहित आहे. ३-४ महिन्याच्या कांद्याच नाटक सांगू नकोस, दरवर्षी ३५०० कोटीचा उस १२ महिने पाळण्या इतकी लायकी होईल तेंव्हा बोल. पुण्याला विचार दुध कोण पाजत ते. द्राक्ष आमच्याकडे येत नाहीत कारण बारा महिने जमिनीत पाणी जास्अत सत म्हणून. नाहीतर तिथेही तुम्हाला कोलला असता कधीच. 🤣🤣
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 2 жыл бұрын
गोकुळ दूध संघाचे संस्थापक श्री आनंदराव पाटील चुयेकर साहेब यांना माझा सलाम ..…. त्यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाला .....
@extra2ab
@extra2ab 2 жыл бұрын
लोकांचे प्रश्न मोठे. त्या साठी पंतप्रधान काय ..... देवाच्या किवा दैवाचा ही पुढे जाण्याची तयारी जमिनी वरील कार्यकर्त्याला असते. महाराष्ट्र हा महा राष्ट्र आहे
@pradeepkanase8308
@pradeepkanase8308 2 жыл бұрын
खूप छान अॅकरिंग दिदी
@suvarnapatil426
@suvarnapatil426 2 ай бұрын
छान माहिती दिली आहे🙏
@hey-supply
@hey-supply 2 жыл бұрын
आणि काहींना वाटतं सगळा विकास 2014 नंतरच सुरू झाला
@eknathdhani2509
@eknathdhani2509 2 жыл бұрын
ज्यांना अक्कल नाही तेच म्हणतात असं
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 ай бұрын
❤आजही या धरणाची गळती चालू च 🙏 आहे
@atishdurgule2432
@atishdurgule2432 Жыл бұрын
मस्त 👌👌👌
@krishnatpatil9587
@krishnatpatil9587 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत तुम्ही.... धन्यवाद ..
@shaileshburse4008
@shaileshburse4008 2 жыл бұрын
For your style of talking saw this vdo ....👍👍👍
@macchindranathkatkar4849
@macchindranathkatkar4849 2 жыл бұрын
Aamach Kolhapur ❤️
@maheshpatil-he8ny
@maheshpatil-he8ny 2 жыл бұрын
Kolhapur ani football cha ithas pan sanga kadhitari
@PradeepAdsule
@PradeepAdsule 2 жыл бұрын
Chaan kissa aahe tnks snehal 😃😃
@vinayak1358
@vinayak1358 2 жыл бұрын
Khup chhan
@nanajidesai6061
@nanajidesai6061 2 жыл бұрын
Tujha avaj khup god ahe.Ekdum bhari.
@chintamanisonawale81
@chintamanisonawale81 2 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रातले पुढारी आपल्या भागाचा विकास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात.
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 2 жыл бұрын
१९९० पूर्वीचे राजकारणी करत होते आत्ताचे पैसे खाण्यात मग्न आहेत .....
@padmabhushan1238
@padmabhushan1238 2 жыл бұрын
👌👌👍
@Pravinkharade724
@Pravinkharade724 2 жыл бұрын
Khup chan explain karta tumhi
@vaibhavkumbhar9220
@vaibhavkumbhar9220 2 жыл бұрын
Jabardast..
@deepakganbavale8069
@deepakganbavale8069 2 жыл бұрын
Good information. 👍
@avinashmasurkar3395
@avinashmasurkar3395 2 жыл бұрын
छान
@rajeshwaghmare7213
@rajeshwaghmare7213 2 жыл бұрын
Chan
@VinayakBk-tr2tl
@VinayakBk-tr2tl 2 жыл бұрын
Ek no. 👍👍👍👍
@sushantsuryawanshi8095
@sushantsuryawanshi8095 2 жыл бұрын
👌
@jaywantpatil6069
@jaywantpatil6069 2 ай бұрын
❤ good
@adityakale2989
@adityakale2989 2 жыл бұрын
🔥🔥🔥
@amoldesaiMH09
@amoldesaiMH09 2 жыл бұрын
खुप छान..
@vasantjadhav6741
@vasantjadhav6741 2 жыл бұрын
Excellent
@rajeshmalavi8722
@rajeshmalavi8722 2 жыл бұрын
Nice
@rahulscreations4247
@rahulscreations4247 2 жыл бұрын
खूप छान पण एक प्रश्न नेहमी पडतो " जीवा शिवाची भेट "असं का म्हणतात
@traveller_sidd_vlogs
@traveller_sidd_vlogs 2 жыл бұрын
गोकुळ दुध संघावर निवडून येणाऱ्या सदस्यांचा Role काय असतो .... ह्या दुध संघाच्या निवडणूकीला येवढ महत्त्व का दिलं जातं ? .... कृपया ह्या बद्दल ची पण माहीती द्या
@ajaydesai583
@ajaydesai583 2 ай бұрын
भावा गोकुळ आहे ते विषय हार्ड असतोय 😂😂😂
@gameandmoretimepass1249
@gameandmoretimepass1249 3 күн бұрын
दुधावराची साय खायला
@rajendrakatre207
@rajendrakatre207 Жыл бұрын
👍
@ssp7253
@ssp7253 2 жыл бұрын
W love kolhapur
@MorningStarup
@MorningStarup 2 жыл бұрын
Tumcha aawaj aiknyasathi roj video baghto khup bhari
@satishpatil6809
@satishpatil6809 2 жыл бұрын
Very very nice this
@vikaschinchane6194
@vikaschinchane6194 2 жыл бұрын
कोलापूर च्या उद्योगपति वर पेरणादाई विडीओ करा की आणि पाठवा
@hemantmane7963
@hemantmane7963 2 жыл бұрын
वक्तव्य छान आहे तुझा
@pravinkambale8364
@pravinkambale8364 2 жыл бұрын
Nice information.Nice presentation.
@shivampatil70
@shivampatil70 2 жыл бұрын
खुप चांगली माहिती सांगताय. माहित नसलेला इतिहास सगळ्यापर्यंत पोहचवाताय 👍
@tusharkarale6790
@tusharkarale6790 2 жыл бұрын
🙌🙌🙌
@purushottammate1842
@purushottammate1842 2 жыл бұрын
Very nice
@watchfulmind9415
@watchfulmind9415 2 жыл бұрын
बरेच काही समजले. आभार.
@mangeshgurav4203
@mangeshgurav4203 2 жыл бұрын
Super story
@maheshchougale3079
@maheshchougale3079 Жыл бұрын
दूध उत्पादक चे कैवारी स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडेच आहे अशा थोर पुरुषास मानाचा नमस्कार
@nileshshivthare5115
@nileshshivthare5115 Жыл бұрын
Kadakawaj
@AmarPasare
@AmarPasare 2 жыл бұрын
गोकुळ दुध संघाच्या प्रगतीत चुयेकरांचे मोठे योगदान आहे
@digvijaysutar6857
@digvijaysutar6857 2 жыл бұрын
👍👍👍👍👌👌👌👌👌👌
@tusharpatilvlogs5055
@tusharpatilvlogs5055 2 жыл бұрын
चुयेकर साहेब
@vaibhavpatil3359
@vaibhavpatil3359 9 ай бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील यळगुड गावचा पैलवान ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान बाबू सोनाज यांच्या विषयी जरा माहीती सांगा
@sunilsutar2496
@sunilsutar2496 2 жыл бұрын
खूपच छान कोल्हापूर कर धाडसी व हजरजबाबी
@francisfitzgerald6468
@francisfitzgerald6468 2 жыл бұрын
ते स्वतःला तसं समजतात बाकी लोक त्यांना रानगठ्ठे म्हणतात
@abhishekshilimkar3500
@abhishekshilimkar3500 2 жыл бұрын
Tumcha spashtikaran khup chaan ahe tai Tumhi madhe 3/4 divas nhavta tar bol bhidu madhi amhi fakta tumcha videos shodat hoto
@niharjadhav8164
@niharjadhav8164 2 жыл бұрын
I LOVE KOLHAPUR 😍😍😍
@pravinakhade1601
@pravinakhade1601 2 жыл бұрын
#crush😍
@mayurmohite8042
@mayurmohite8042 2 жыл бұрын
Thebhu yogne cha pn video bnva
@hemantpatade5304
@hemantpatade5304 2 жыл бұрын
कार्यकत्या ना जेव्हां समजेल की ह्याचे नेते आपली (जनतेची) काम करण्यासाठी आहेत तेंव्हा बरेच प्रश्न सुटतील
@shailya1
@shailya1 2 жыл бұрын
बोल भिडू.......बोल बिनधास्त .....छान
@pavanrajput143vlogs
@pavanrajput143vlogs 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली
@akshayganbavale1989
@akshayganbavale1989 2 жыл бұрын
1 no. Story
@amolnandrekar7979
@amolnandrekar7979 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@skdamale
@skdamale 2 жыл бұрын
Far chan
@appasahebjadhav535
@appasahebjadhav535 2 жыл бұрын
500 वी लाईक मी केली...
@KP-Capri
@KP-Capri 2 жыл бұрын
Mandal he nahami 'Shishta' ka Aste?
@nilesh043
@nilesh043 2 жыл бұрын
Nice tattoo... 🙂👍
@monster-jk2tc
@monster-jk2tc 2 жыл бұрын
Snehal mane is best anchor ever...
@shilpasanjay
@shilpasanjay Жыл бұрын
हल्ली चे नेत्यांना थेट पाईप लाईन बद्दल असाच जाब विचारणारा एक ही नेता नाही.
@vaibhavpansare7873
@vaibhavpansare7873 2 жыл бұрын
Babasaheb Bhosale yanche kisse sanga
@Pravin.Shidore
@Pravin.Shidore 2 жыл бұрын
कॉंग्रेस आणी ccp एकाच माळेचे मणी 😢
@atul58
@atul58 2 жыл бұрын
आठ वर्ष नस सापडत नव्हती का ?
@dheerajpatil1224
@dheerajpatil1224 2 жыл бұрын
आरे कॉलोनी मधील आरे डेरी वर video बनवा
@sushantsawant6757
@sushantsawant6757 2 жыл бұрын
I love dudhaganga dam...
@saurabhchaturbhuj1557
@saurabhchaturbhuj1557 2 жыл бұрын
कोल्हापुरकर पंतप्रधानच काय देवाला सुद्धा जाब विचारतील ओ😁😁🤭🤭
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
आज आम्ही वाकड्याला आमचा IT Hub का पळवला हे विचारत आहे?
@jaypatil6055
@jaypatil6055 2 жыл бұрын
Gap lavdya IT hub punyat ahe mhanun dukhtay ka, ( deshatil sagale IT hub metropolitan city madhye ahet)
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n 2 жыл бұрын
मी फक्त तुझ्या साठी बघतो बोल बिडू
@ajxi59
@ajxi59 Жыл бұрын
Nad nahi karne ka 😂😂😂
@namdevmagdum8789
@namdevmagdum8789 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@user-lm7zz5db4k
@user-lm7zz5db4k 15 күн бұрын
हिंदुरावजीपाटलांचया मुळे काळामवाडीझालीहेविसरुनका
@skdamale
@skdamale 2 жыл бұрын
Congress cha pudharyari lokani matishi kayam imman rakhakle ahe... Ya hatvaddiyaacha nni matich vikun khalllai ahe
@omkarbodake6546
@omkarbodake6546 26 күн бұрын
चुकीची माहिती आहे,, काळम्मावाडी धरण हे स्वर्गीय हिंदुराव बळवंतराव पाटील यांच्यामुळे काम झाले आहे. 💯
@eknathdhani2509
@eknathdhani2509 2 жыл бұрын
Iron lady. इंदिरा गांधी
@VinayakBk-tr2tl
@VinayakBk-tr2tl 2 жыл бұрын
मंगोलियन हिंदी 😂😂😂😂😂😂😂😂
@vlogijit
@vlogijit 17 күн бұрын
Tumhala nahi jamal. Amche chinmay saheb pahijet
@ChopadeSir
@ChopadeSir 2 жыл бұрын
धनगर आरक्षण तिढा नेमका काय आहे ह्यावर व्हिडीओ बनवा.. राजकीय नेते कसे याचे प्रत्येक निवडणुकीत भांडवल करत असतात ते पण सांगा
@Shri_BiradevDevasthan_Shirdhon
@Shri_BiradevDevasthan_Shirdhon 2 жыл бұрын
@बोल_भिडू _____ विषय नक्की हाताळण्यासारखा आहे . लवकरात लवकर कार्यवाही अपेक्षित आहे .
@sahilshaikh3069
@sahilshaikh3069 13 күн бұрын
Mhnun tr kolhapur bjp haddfar aahe ..... Mhnun kolhapurchi janta Congress mahtav dete
@anitapatil6744
@anitapatil6744 2 жыл бұрын
छान
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 19 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН