Рет қаралды 1,637
कॉलेज ला MA च शिक्षण घेत करतोय गाईपालन , दिवसाला 12,500 रूपये कमावतोय ! Mukt Gai palan mahiti
#gaipalan #hfcowrearing #yuvashetkarivarg #मुक्तसंचार #cow #युवाशेतकरीवर्ग #मुक्तगोठा
मस्कार मित्रांनो आपलं मनापासुन स्वागत माझ्या यूट्यूब चॅनल वरती ज्याच नाव आहे युवा शेतकरी वर्ग.
या चॅनल च्या माध्यमांतून युवा शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.
मी चंद्रसिंह अंगदराव खोसे आपणास विनंती करतो की आपण नक्की शेती संदर्भात काहीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा.
मो.7745806846
8896147373
Channel शी संपर्क करण्यासाठी..
For Business Enquiry- yuvasetkarivarga@gmail.com
चंद्रसिंह अंगद खोसे.पा मलठण, ता. कर्जत, जि.
अहमदनगर
👉जर आपणास अजून काही शेती संदर्भात अडचणी असतील तर आपण मला कॉल करू शकता
मो.7745806846, 8896147373
आजच्या व्हिडिओ च्या माध्यमातून गाईपालणातून कशाप्रकारे युवाशेतकरी लखोंच उत्पन्न घेत आहे
राज दादा गोयाकर (रा.बजरंगवाडी ता कर्जत जी अहमदनगर )या युवका सोबत खालील विषायावर
चर्चा केली.
याच्याकडे सध्या ३५ गाया आहेत व ४०० लिटर दूध दररोज निघते. दुधाचा भाव २७ मिळाला तरी १२००० रुपये एका दिवसाला मिळतात.
१. मुक्त गाईगोटा फायदे.
२. गायाची निवड कशी करावी.
३. गायगोटा नियोजन.
४. #गाई गोठा बांधणी.
५.चारा नियोजन.
६. गायाचे रोग व्यवस्थापन.
७.गयाचे दूध कसे काढावे.
८ गायच्या जाती.
९. गायच्या शेणाचे व्यवस्थापन.
१०. गायांची खरेदी व विक्री.
११.गाईपालनातून मिळणारा नफा व खर्च.
Gaipan sampurn mahiti
Muktsanchar gai gotha.
Gaipalan sampurn margdarshan
Hf gai palan
Mukt gai gotha fayde.
#Hfcowfarming.