No video

शेतकरी पुष्पराज" घनश्याम उल्हारे |

  Рет қаралды 3,477

युवा शेतकरी वर्ग

युवा शेतकरी वर्ग

2 жыл бұрын

"शेतकरी पुष्पराज" घनश्याम उल्हारे | Pushpraj shetkari |
Ghansham ulhare| pushpa |
#युवाशेतकरीवर्ग #पुष्पराज #yuvashetkarivarg #शेतीतंत्रghanshymulhare #pushpa #royalshetkari
🙏नमस्कार मित्रांनो आपलं मनापासुन स्वागत माझ्या youtube चॅनल वरती ज्याच नाव आहे युवा शेतकरी वर्ग.
या चॅनल च्या माध्यमांतून युवा शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत .....
मी चंद्रसिंह अंगदराव खोसे आपणास विनंती करतो की आपण नक्की शेती संदर्भात काहीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा.
📞मो.7745806846
889614733
नमस्कार मित्रांनो आजच्या डिजिटल युगामध्ये तरुण पिढीला नकली बॉडी बनवलेला किँवा चंदनाची विक्री करून पैसे कमावणारा पुष्पराज आवडतो परंतु रियल हिरो आहे जो शेतकरी आहे. तो मात्र आवडत नाही परंतु आजचे व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अशा एका कलाकार शेतकऱ्याला भेटवणार आहे जो कलाकार दाव्या पासून म्हणजेच रस्सी पासुन एकच नाहीतर 500 प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू बनवतो.तो शेतकरी म्हणजे "घनश्याम ऊल्हारे"
घनश्याम उल्हारे यांच्यासोबत मी केलेली चर्चा व त्यामधील मुद्दे खालीलप्रमाणे
रस्सी पासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याची कल्पना कशी सुचली?
वेगवेगळ्या वस्तू बनवण्याची कला कुणी शिकवली?
घनश्याम उल्ला रे हे कोणत्या कोणत्या वस्तू बनवतात या सर्व वस्तूंची नावे व छायाचित्रण.
आजच्या व्हिडिओ मधून त्यांनी कमीत कमी वेळेत कशाप्रकारे जनावरांची मोरकी बनवावी हे सोप्या पद्धतीने शिकवले
घनश्याम उल्हारे हे वेगवेगळ्या वस्तू बनवतात व त्या वस्तू कशा बनवाव्यात हे शेतकऱ्यांना सांगण्याकरिता त्यांचा युट्यूब वरती "शेती तंत्र" या नावाने युट्युब चॅनेल आहे त्याच्यावरती ते सर्व गोष्टींची सविस्तर माहिती देतात आपल्याला जर याबद्दल माहिती हवी असल्यास त्यांचे चैनल ला नक्की अवश्य भेट द्या.
/ @ghanshamulhare5993
Ghanshyam ulhare.
शेती तंत्र घनश्याम उल्हारे.
Thanks
"घनश्याम उल्हारे "
"युवा शेतकरी वर्ग युट्युब टीम"
कॅमेरा -अनिल परदेशी संकेत खोसे अजय भिसे
एडिटिंग- ऋतुराज खोज, सागर परदेशी

Пікірлер: 13
@user-pr2qo9qt9x
@user-pr2qo9qt9x 2 жыл бұрын
कला हि जगातील सर्वात मोठि त्रिमंत्री
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
Thanks
@user-dy3dh6ug9y
@user-dy3dh6ug9y 2 жыл бұрын
भाऊ अभिनंदन
@yeshpawar9982
@yeshpawar9982 2 жыл бұрын
🧡💫
@ganesh-tj4mx
@ganesh-tj4mx 2 жыл бұрын
तिनं पदरी दोराल पैजन कसे टिकयचे
@ashamore8720
@ashamore8720 2 жыл бұрын
Nice 👌
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
Thanks
@sapanathite3360
@sapanathite3360 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@gajudahe4411
@gajudahe4411 Жыл бұрын
चाबकाचा 12 पदरी घोना शिकवा
@panasaremangesh4395
@panasaremangesh4395 2 жыл бұрын
नमस्कार खोसे पाटील
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
नमस्कार
@rohana820
@rohana820 Жыл бұрын
दादा प्लीज मला घनश्याम उल्हरे दादांचा नंबर द्या लागतोय 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@anandrao6284
@anandrao6284 Жыл бұрын
दादा याणच फोन नंबर भेटलका
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 22 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 15 МЛН
दोन चंपालची  नवीन मोरखी बनवायला शिका
8:27
शेती तंत्र Ghansham ulhare
Рет қаралды 302 М.
भोवरकडीला मुदन बनवा घरच्या घरी
8:48
शेती तंत्र Ghansham ulhare
Рет қаралды 40 М.
सुपारी गाठ  भाग १
4:32
शेती तंत्र Ghansham ulhare
Рет қаралды 41 М.