Рет қаралды 1,218
मुंबईत इन्स्पेक्टर असून बघा गावाकडं कशी केली यशस्वी केळी लागवड ? |केळी लागवड संपूर्ण माहिती | #केळीलागवड #bananafarming #युवाशेतकरीवर्ग #kelilagwad mahiti #फळबाग
Channel शी संपर्क करण्यासाठी
For Business Enquiry- yuvasetkarivarga@gmail.com
Chandrasinh khose - 7745806846 मलठण, ता. कर्जत, जि. अहमदनगर.
मित्रानो करमाळा तालक्यातील कुंभेज येथिल आबासाहेब कन्हेरे यांनी. मुंबई येथे GST विभागात इन्स्पेक्टर म्हणुन कार्यरत असताना. आपल्या गावी केळीची लागवड केली.त्यांनी सांगितलं मला शेतीची आवड असल्यामुळे मी हा निर्णय घेतला. त्यानी विडिओ मध्ये खालील मुद्यांवर्ती चर्चा केली.
Related केळी लागवड.....
1#केळीलागवड in india
2.केळी लागवड in करमाळा
3.# केळीलागवड in कुंभेज.
4. केळी लागवड जमीन
5. केळी एकरी रोपे किती?
6. केळी पाणी व्यवसथापनाबाबत माहिती.
7. केळी मध्ये आंतरपीक
8. केळी रोग व्यवसथापन.
9. केळी पोंगा अळी नियंत्रण.
10.केली तोडणी.
11. केळी ची छाटणी
12. केळी बाजारभाव today
13. केळी मार्केट .
14. केळी प्रतिकीलो वजन/घड वजन
15. केळी खोडवा नियोजन.
16. केळी लागवड एकरी खर्च.
17. केळी लागवडीतून निव्वळ नफा/फायदा.
18. केळी जैन verity.
19. केळी लागवड सोलापूर जिल्हा
👉जर आपणास अजून काही
केळी संदर्भात अडचणी असतील तर आपण मला कॉल करू शकता
मो.7745806846,8896147373
शेतकरी-आबासाहेब कान्हेरे(Inspector GST Mumbai )
नमस्कार मित्रांनो आपलं मनापासुन स्वागत माझ्या चॅनल वरती ज्याच नाव आहे "युवा शेतकरी वर्ग"
या चॅनल च्या माध्यमांतून युवा शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत ..... खरच आपल्याला जर या चॅनल वरील व्हिडिओ आवडत असतील तर युवा शेतकरी या लाडक्या चॅनल ला 👍subscribe करा.