कायरोळी - कोकणातली स्पेशल रेसिपी | झटपट होणारा पौष्टिक पदार्थ | महाराष्ट्राची खाद्यभ्रमंती |

  Рет қаралды 48,536

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Жыл бұрын

महाराष्ट्राची खाद्यभ्रमंती ह्या सिरीजमध्ये पुढचा व्हिडिओ आहे, 'कोकणातली कायरोळी'. कायरोळी हा एक झटपट होणारा पौष्टिक पदार्थ आहे. कोकणात सगळीकडे हा हमखास केला जातो.
कायरोळी ही तुम्ही नाश्त्याला किंवा अगदी जेवणात सुद्धा करू शकता.
अगदी पाचच मिनिटांत होणारी कायरोळी तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:-
- बारीक चिरलेला १ कांदा
- कोथिंबीर
- मीठ
- १ चमचा लाल तिखट
- हळद
- २ वाट्या पाणी
- पाऊण ते एक वाटी तांदळाचं पीठ
हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
१) मिश्र-डाळींचे पौष्टिक चिले :- • मिश्र-डाळींचे पौष्टिक ...
२) बीट पॅनकेक / धिरडी । खास उन्हाळ्यासाठी :- • बीट पॅनकेक / धिरडी । ख...
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#कायरोळी #कोकणस्पेशल #धिरडी #पौष्टिक #झटपटरेसिपी #महाराष्ट्राची_खाद्यभ्रमंती
#kayroli #konkanspecialrecipe #konkanrecipe #konkanlife #dhirdi #healthy #breakfast #onedishmeal
कायरोळी कशी करावी, कायरोळी रेसिपी मराठी, कोकण स्पेशल रेसिपी, पौष्टिक रेसिपी मराठी, how to make kayroli, kayroli recipe in marathi, konkan special recipe in marathi, healthy breakfast recipe, healthy recipe marathi, कायरोळी ,कोकण स्पेशल ,धिरडी ,पौष्टिक ,झटपट रेसिपी ,महाराष्ट्राची खाद्यभ्रमंती ,kayroli ,Konkan special recipe ,Konkan recipe ,Konkan life ,dhirdi ,healthy ,breakfast ,one dish meal,

Пікірлер: 86
@pratibhayermalkar7947
@pratibhayermalkar7947 Жыл бұрын
अनुराधा काकू नमस्कार 🙏😊 खूप प्रसन्न ,छान दिसताय अन या वयातही किती उत्साही आहात !!! तुम्हाला पाहिलं की मला माझ्या आईची खूप आठवण येते अशीच उत्साही प्रसन्न अन साक्षात अन्नपूर्णाच होती समजावून सांगण्याची हातोटीही अशीच अगदी छान सविस्तर तुमच्यासारखच सांगायची . तुमची प्रत्येक पाककृती खूप छान असते ,मी आवर्जून पहाते . तुमची पदर्थात हळद,हिंग घालण्याची पध्दत खूप आवडते मलाही तसच प्रमाण आवडतं किंबहूना मीही तसच घालते. पदार्थांचा स्वाद वाढतो त्यामुळे. तुमची पुस्तकही माझ्या संग्रही आहेत. 😊 धन्यवाद .अशाच नवनवीन रेसिपीज दाखवत चला .🙏
@apekshatare8241
@apekshatare8241 8 ай бұрын
मस्त कायरोळी तांदूळाच्या पिठाची धिरडी च फक्त कांदा घातला आहे करून बघणार हे नक्की
@devyanisoman1838
@devyanisoman1838 Жыл бұрын
अनुराधा काकू, तुम्ही किती छान समजावून सांगता रेसिपी, अगदी आई सारखी! हाताने कालवल्याने आपल्याला परफेक्ट अंदाज येतो हे अगदी खरं।
@vkgumastegumaste8830
@vkgumastegumaste8830 Жыл бұрын
खूप सोपे आणि छानच असतात तुमचे पदार्थ!
@bhavnakale5704
@bhavnakale5704 6 ай бұрын
खुप सुंदर मी करणार नक्की
@ushapinjarkar9967
@ushapinjarkar9967 Жыл бұрын
Chan aahe recipe 😋
@seemaranadive137
@seemaranadive137 Жыл бұрын
Khup chan aahe pdhart 🙏🙏
@shitalpatil9692
@shitalpatil9692 Жыл бұрын
Khup chan aahe...
@komalshirwadkar5978
@komalshirwadkar5978 Жыл бұрын
Khup Chan aahe recipe
@varshapingle4548
@varshapingle4548 Жыл бұрын
🙏 काकू खूप छान आणि सुंदर पदार्थ 👌👌👍
@suhaspage9328
@suhaspage9328 Жыл бұрын
Nice and the best ! 👍
@chandaranikhandare3105
@chandaranikhandare3105 Жыл бұрын
Zatpat,..patpat.. 😆..must. Must..recipy.....🌺🎉
@sharvarikulkarni9516
@sharvarikulkarni9516 Жыл бұрын
मस्त
@kalpanachawathe409
@kalpanachawathe409 Жыл бұрын
Khup chan
@geetabendre9787
@geetabendre9787 Жыл бұрын
Chhan sopa padarth
@jaishrikrishna3593
@jaishrikrishna3593 Жыл бұрын
Soo easy
@rishikeshnikam7162
@rishikeshnikam7162 Жыл бұрын
Delicious 😋😋😋...
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 Жыл бұрын
Nkki krun bagen chan recipe ahe 👌
@swatigupte6589
@swatigupte6589 Жыл бұрын
Kaki khup cchhan sangta rice flower dhrrdichahet
@bebitaipatil4719
@bebitaipatil4719 4 ай бұрын
Happy konata Tava
@user-uh6bq6jm2y
@user-uh6bq6jm2y 7 ай бұрын
Khupchha Chan like seema
@pinupatil441
@pinupatil441 Жыл бұрын
👌
@aatulkavalanekar
@aatulkavalanekar Жыл бұрын
Mast
@shilpatengale5374
@shilpatengale5374 Жыл бұрын
काकू खुप मस्त👌👌
@ujjavalakulkarni9254
@ujjavalakulkarni9254 Жыл бұрын
मी नक्की करणार मावशी 🙏👍🌹
@aparnaupasani6596
@aparnaupasani6596 Жыл бұрын
साधा आणि सोपा पदार्थ
@chandramabijur4877
@chandramabijur4877 Жыл бұрын
Mast Tay
@SnehaAroskar-zd2gm
@SnehaAroskar-zd2gm Жыл бұрын
Ekadam mast 👌👌
@padminibapat2199
@padminibapat2199 3 ай бұрын
2:42 😮😮
@atharwaapte9508
@atharwaapte9508 Жыл бұрын
खूप छान आणि संगितेले 😊
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@sonaliupadhye813
@sonaliupadhye813 Жыл бұрын
Khup khup mast kharay nusta thoda nav wegla sangitla tari khanarya mansana navinya watat❤.Anek mast mast recepies aamhala tumchya mule samjtatat. Thank you so much 🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप धन्यवाद असच प्रेम असू द्यावे धन्यवाद
@krutujaphatak7177
@krutujaphatak7177 Жыл бұрын
एकदम सोपा पदार्थ 👌
@prafullabhanushali5344
@prafullabhanushali5344 Жыл бұрын
Kokani padartha maze vishesh favorite ahet, tumhi khup chan recipe dakhavli Anuradha tai ani healthy sudha
@prafullabhanushali5344
@prafullabhanushali5344 Жыл бұрын
Tai tandalachya ghavne ani bhoplyachya ghargyachi recipe dakhava
@arungarud6296
@arungarud6296 Жыл бұрын
Marathwadyatil padarth. Kairicha sakubadda Please mahit asalyas jarur recipe dakhwawa
@smitakhedkar4097
@smitakhedkar4097 Жыл бұрын
आम्हीही अशीच करतो, बेळगावकडे ही कायरोळीची कायलोळी होते एवढंच 😊
@swatigupte6589
@swatigupte6589 Жыл бұрын
Fakt nav vegle ahe
@sadhana8803
@sadhana8803 Жыл бұрын
Chan Ani sopi recipe khalli nahi kadhi pan aavdli bghun
@Namaste_5
@Namaste_5 Жыл бұрын
मटकी डाळीची आमटी दाखवा एकदा 🙏
@shailajasukhthankar3953
@shailajasukhthankar3953 Жыл бұрын
Khupch Chaan Recepie aani Nav Pan Chhan.Kayroli he Nav KOKANI Aahe. And Don't Entertained Such People, They don't know how to talk with Elder PEOPLE . APAWAD leave it. ALL good. KEEP IT UP. TUMHALA ANEK SUBHECHCHYA.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप खुप मनापासुन धन्यवाद
@savitagaikwad753
@savitagaikwad753 Жыл бұрын
ह्या पदार्थाला आम्ही काय म्हणतो ते फक्त सांगितले.ताईंचा अपमान करण्याचा हेतू अजिबातच नव्हता.तुम्ही गैरसमज करून घेतला आहे.ताईंचा प्रत्येक पदार्थ मी करून पाहते.त्यांच्या विषयी मला आदर आहे.त्याना वाटत असेल ,मी योग्य भाषा वापरली नाही तर,ताई,क्षमस्व.
@anjalikharabekharabe1645
@anjalikharabekharabe1645 Жыл бұрын
Kaku mast recipe nonstick tawa aahe kay
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
लोखंडाचा आहे
@pushpamhatre8158
@pushpamhatre8158 Жыл бұрын
ताई छान पौष्टिक पदार्थ आहे. कोणी काहीही म्हणो पण तुमची प्रत्येक रेसिपी कमी खर्चिक असते.धन्यवाद मी तुमच्या कडून रेसिपी पुस्तक घेतलं आहे..लेकीला बर्थडे गिफ्ट दिले होते.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद ताई असच प्रेम व लोभ असू द्यावा 🙏
@vkgumastegumaste8830
@vkgumastegumaste8830 Жыл бұрын
छान आहे रेसिपी. धिरडे म्हणा किंवा कायरोळी. पारंपारिक कोकणी पदार्थ दाखवला. त्यात दिशाभूल कसली? ताई लक्ष देऊ नका असल्या काॅमेंट कडे!!
@latawagle9070
@latawagle9070 Жыл бұрын
Kaylolli
@suvarnapatil6791
@suvarnapatil6791 Жыл бұрын
Donhi bookchi kimmat sangal plz
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
Plz 9823335790 ला what's up कराल का धन्यवाद
@sulbhasoman6569
@sulbhasoman6569 Жыл бұрын
यालाच घावन म्हणतात. कुठल्याही पीठाचे होतात. नुसते तुपाशी खाल्ले जातात.पोळी भाकरी संपली की मागच्या पंगतीत उरलेल्या बायका हेच बनवून आपलं जेवण साजरं करायच्या.छान चव असल्याने ते आनंदाने मजेत जेवायच्या.
@sandhyatambe1539
@sandhyatambe1539 14 күн бұрын
हे तर धिरड
@nayananimkar3447
@nayananimkar3447 Жыл бұрын
ह्याला आम्ही धिरडी म्हणतो.
@rashmiwaregaonkar
@rashmiwaregaonkar Жыл бұрын
ही धिरडीच झाली की
@jaywantghade8591
@jaywantghade8591 Жыл бұрын
मी कोकणी आहे पण हा पदार्थ कधीही खाल्ला नाही. पण तांदळाच्या ऐवजी बेसण घालून चण्याच्या पिठाच्या पोळ्या चपाती बरोबर खाल्ला आहेत.
@anjalidandekar1582
@anjalidandekar1582 Жыл бұрын
घावन म्हणतात याला
@yamineessimplefoodguideyam4607
@yamineessimplefoodguideyam4607 Жыл бұрын
Mi ha padarth nehmi banvte
@ashwiniparanjpe3445
@ashwiniparanjpe3445 Жыл бұрын
कायरोळीत खरंतर मोठी काकडी किंवा कलिंगडाचा पांढरा गर किसुन घालतात.बाकी सर्व पदार्थ ताईंनी सांगितल्याप्रमाणेच
@seemap9280
@seemap9280 Жыл бұрын
The word Kairoli tells us about a recipe using cucumber...That is my understanding..You are correct..😊😊
@savitagaikwad753
@savitagaikwad753 Жыл бұрын
आम्ही ह्याला धिरडेच म्हणतो.नाचणी,बेसन पीठाचे सुद्धा होतात.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
शक्यतो आपण धिर्ड्यात कांदा घालत नाही, व कणकेचे, ज्वारीच्या पीठाचे v इतर धिरडे करतो,
@urmilamangaonkar8015
@urmilamangaonkar8015 Жыл бұрын
धिरडे हे बेसन पीठ चे करतात .
@middh2222
@middh2222 Жыл бұрын
कायरोळी आणि धिरडी यात काय फरक आहे
@pradnya1228
@pradnya1228 Жыл бұрын
Mala vatat phkat nav vegal ahe, baki padarth toch ani tasch ahe.
@rashmishanbhag8257
@rashmishanbhag8257 Жыл бұрын
Diebetes cha लोकांना तांदूळ खाता येत नाही.त्या ऐवजी दुसरे कुठले पीठ वापरता येईल.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
राळ किँवा भगर
@ravindrachikhale8156
@ravindrachikhale8156 11 ай бұрын
khaproli nav aahe.kayroli nahi
@Sssssss550
@Sssssss550 7 ай бұрын
Khproli sweet aste, Gul ghalun kartat
@medhadevasthale2440
@medhadevasthale2440 Жыл бұрын
Kay vishesh fark aahe ? Ugich " Kokanatil Navin Recepy " ase Mhatle,ki zale !! Apun ghari bahutek banavto,Tashi Sadhi " Dhirdi " tar aahet !! Ugach ch mothi mothi naave sangun Darshakana confuse Karu naka !!!!
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
मेधा ताई नमस्कार , ही कोकणातलीच रेसिपी आहे ,त्याचं हेच नाव आहे, ही अशीच रेसिपी आहे, त्यात काहीही न बदल करता मी ती दाखवली यात मला विशेषता तुम्हाला फसवायचा किंवा दिशाभूल करण्याचा काहीच उद्देश नाही, आणि मला तसं करून काहीही मिळणार नाही, त्यामुळे कृपा करून असे अभिप्राय देताना प्लीज जरा विचार करावा ,तुम्हाला जर रेसिपी आवडली नसेल तुम्हाला जर त्याचं नाव आवडलं नसेल तर तुम्ही ती बघू नका🙏 पण असे अभिप्राय देताना विचार मात्र नक्की करा ,कारण ही तिथलीच रेसिपी आहे, तशीच मी दाखवलेली आहे, तसं पाहिलं तर डोसा, घावन नंतर आंबोळी ही सगळी एकाच प्रकारचे पदार्थ जवळ जवळ सारखेच, पण प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव हे वेगळ असू शकत अजून बरच काही बोलू शकेल सांगू शकेल पण मला एवढं सांगायचं नाही तुम्हाला लक्षात आले असेल धन्यवाद
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
आणि कन्फ्युज व्हायला दर्शक काही खुळे नक्किच नाही धन्यवाद
@manvidole7889
@manvidole7889 Жыл бұрын
​@@AnuradhasChannel nice riply kaku ..
@swarupakulkarniofficial
@swarupakulkarniofficial Жыл бұрын
@@AnuradhasChannel काकू अगदी बरोबर आहे तुमचं....कधी कधी काही पदार्थ विस्मरणात गेल्यामुळे त्याचे नाव फारसं कुणाला माहिती नसतं....पण म्हणून तो पदार्थ च अयोग्य किंवा दिशाभूल करणारा होत नाही....तुम्ही हे नाव नव्याने माहीत करून दिला त्याबद्दल तुमचे आभार 🙏
@poonamvachhatani6109
@poonamvachhatani6109 Жыл бұрын
अनुराधा ताई बरोबर आहे तुमचं अगदी👍👍👍
@manasijoshi5728
@manasijoshi5728 Жыл бұрын
ह्यात काय विशेष. तांदळाच्या पिठाची धिरडी तर सर्रास सगळ्या घरात होतातच की. नवीन दाखवा काही तरी.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 10 ай бұрын
सग ळ्यानाच सगळे पदार्थ माहीत नसतात , म्हणुन सांगितले , तुम्ही अनुभवी आहात सुगरण आहातम्हणुन तुम्हाला माहित आहे धन्यवाद
@sulochanabhave6356
@sulochanabhave6356 Жыл бұрын
नाव बदलले तरी आहे तांदुळाच्या पिठाचा घवणाच. नावामुळे दिशाभूल केली गेली आहे.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
हो ना,पणं आहे माञ पारंपारिक पदार्थ , पूर्वी पासून असाच करतात, पण नाव मुळे बघावासा वाटला किनई, आणि मंडळींना घरातल्या आवडेल ही नक्की🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
हा पदार्थ कोकणातला आहे पारंपारीक आहे, दिशाभूल करुन मला काय मिळणार, तुम्हीं कोकणात सिनियर मंडळी कडे करू शकता, धन्यवाद
@chhayadatar6638
@chhayadatar6638 Жыл бұрын
मस्त
@ranjitadhadse
@ranjitadhadse Жыл бұрын
Mast
@snehadeshpande895
@snehadeshpande895 7 ай бұрын
मस्त
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,8 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН