Рет қаралды 36,096
आपण बर्याच प्रकारची लोणची आणि चटण्या करतो. त्यामध्ये कडीपत्त्याची चटणी नेहमी खाल्ली जाते.
पण ह्या व्हिडिओ मध्ये, दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेलं, कडीपत्त्याचं लोणचं आणि पूड चटणी कशी करायची, ते दाखवलं आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😀🙏
Ingredients:-
पूड चटणी / Pood chutney:-
- Quarter katori flax seeds (पाव वाटी जवस)
- Quarter katori roasted peanuts (पाव वाटी भाजलेले दाणे)
- Quarter katori niger seeds (पाव वाटी कारळं)
- Quarter katori sesame seeds (पाव वाटी तीळ)
- Quarter katori dry coconut (पाव वाटी सुकं खोबरं)
- Oil (तेल) :- Quarter tsp
- Unpeeled garlic petals (न सोललेले लसूण) :- 7-8
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Chilli powder (तिखट) :- 2 tsp
- Cumin seeds (जिरे)
कडीपत्त्याचं लोणचं / Curry leaves pickle:-
- Fenugreek seeds (मेथीचे दाणे) :- Half tsp
- Mustard seeds (मोहरी) :- 2 tsp
- Coriander seeds (धणे) :- Half tsp
- Curry leaves (कडीपत्ता) :- 2 katori
- Chillis (मिरच्या) :- 5-6
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Chilli powder (लाल तिखट) :- 2 tsp
- Tamarind extract (चिंचेचा कोळ) :- Half katori
- Prepared powder (तयार केलेली पूड) :- 3 tsp
- Oil (तेल) :- Quarter katori
- Chickpea daal (हरभरा डाळ) :- 1 tsp
- Urad daal (उडीद डाळ)
- Mustard seeds (मोहरी)
- Garlic petals (लसणाच्या पाकळ्या)
- Dry red chilli (लाल सुकी मिरची)
- Curry leaves (कडीपत्ता)
- Asafoetida (हिंगं)
- Turmeric powder (हळद)
- Jaggery powder (गुळाची पूड) :- 1 tsp
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#कडीपत्ता #लोणचं #चटणी #पूड #पौष्टिक #साऊथ #इंडियन #curryleaves #pickle #chutney #southindianrecipes
pood chutney, pud chatani in marathi, pud chatni recipe in marathi, curry leaves chutney, curry leaves recipe, pickle recipe, कढीपत्ता चटणी, कडीपत्ता ची चटणी, पूड चटणी, कर्नाटकी पूड चटणी, पूड चटणी रेसिपी, कडीपत्ता, लोणचं, चटणी, पूड, पौष्टिक, साऊथ, इंडियन, curryleaves, pickle ,chutney, southindianrecipes