Рет қаралды 64,728
#pudchatni #पुडचटणी #पुडचटणीरेसिपी #chatnifordosa #dosaidlychatni #idlychatni #gheeidlychatnee #southindianchatni #karnatakastylechatny#marathirecipes#डोसाचटणी #इडलीचटणी
पूड चटणी करण्याची परफेक्ट रेसिपी by Kanchan Bapat recipes
Pud Chutney
Chatnipodi
चटणी पूड
साहित्य
उडीद डाळ - 1 वाटी
हरभरा डाळ - 1 वाटी
सुकं खोबरं किसलेलं - 1 वाटी
#Kanchanbapatrecipes
तिळ - पाउण वाटी
धने - पाउण वाटी
जिरे - अर्धी वाटी
#Kanchanbapatrecipes
लाल मिरच्या - 15 - 16 ( किंवा लाल तिखट 4-5 चमचे)
कढीपत्ता - दीड वाटी
स्वच्छ चिंच - पाउण वाटी
गुळ - पाउण वाटी
हळद - 1 tsp
हिंग - 1 tsp
#Kanchanbapatrecipes
तेल - 3-4 tsp
कृती
सगळ्या डाळी, तिळ,धने - जीरं, खोबरं कोरडं भाजुन घ्या. थोड्या तेलावर कढीपत्ता, हिंग भाजुन घ्या. परत थोडं तेल घालून त्यात चिंच भाजुन घ्या.
#Kanchanbapatrecipes
सगळं आधी वेगवेगळं mixer वर रवाळ दळून घ्या. परातीत सगळं हातानी मिक्स करून घ्या. परत एकदा push बटन वापरून Mixer वर काढून घ्या.
चांगल्या काचेच्या बाटलीत ठेवा.
या प्रमाणात छान आंबट गोड, टेस्टी चटणी तयार होते.. आवडीप्रमाणे कमी जास्त चिंच गूळ वापरता येईल.
How to make pudchatni,
पूड चटणी कशी करायची,
How To Make Chatnipodi,
पूड चटणी करण्याची सोप्पी रेसिपी by kanchan bapat recipes, कर्नाटक स्पेशल चटणी पूड, मराठी फूड, traditional marathi recipes, kanchan bapat recipes,
-