करायला गेले एक आणि झाले भलतेच

  Рет қаралды 80,302

Anay Joglekar

Anay Joglekar

3 жыл бұрын

This stream is created with #PRISMLiveStudio

Пікірлер: 587
@shobhanakale2980
@shobhanakale2980 3 жыл бұрын
मोदींच्या दूरदृष्टीला सलाम ! असा पंतप्रधान आपल्याला उशिरा का होईना पण मिळाला म्हणून देवाला शतशः धन्यवाद !
@vikrammohite5363
@vikrammohite5363 3 жыл бұрын
साहेब आम्हाला अभिमान आहे आम्ही मोदींचे समर्थक आहोत. ❤️👍🙏
@gamblewithconfidenceking4647
@gamblewithconfidenceking4647 3 жыл бұрын
Get well soon Vikram.. sakali mahasabha ghetoy Ani ratri boltoy social distancing pala..
@ritesh5032
@ritesh5032 3 жыл бұрын
@@gamblewithconfidenceking4647 घराबाहेर तरी निघतात. 🤣🤣
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 3 жыл бұрын
@@gamblewithconfidenceking4647 घरात 2 पॉसिटिव्ह पेशंट्स ठेऊन मुख्यमंत्री स्मारकाचं उदघाटन करायला गेले होते तेव्हा.... घरात बसून पण वाचवू शकला नाही परिवाराला....
@rajanjadhav463
@rajanjadhav463 3 жыл бұрын
Yes
@gamblewithconfidenceking4647
@gamblewithconfidenceking4647 3 жыл бұрын
@@shivanibhalekar2337 aho tai me tech sangtoy je chuk ahe tyala chuk mhana.. politicians chya nadi lagu naka , dole ughade thewa.. dusarya netyachya chuka dakhwalya ki tumacha neta barobar tharat nahi... Deshacha vichar kara.. mukhyamantryani chukiche kele asel tar mahasabha barobar kasha...
@nileshkoli7919
@nileshkoli7919 3 жыл бұрын
*जगातील देशांच्या लोकसंख्या पहा :* *अमेरिका :33.1 कोटी* *रशिया : 14.6 कोटी* *जर्मनी : 8.5 कोटी* *टर्की : 8.4 कोटी* *युनायटेड किंगडम : 6.8 कोटी* *फ्रान्स : 6.5 कोटी* *इटली : 6.1 कोटी* *स्पेन : 4.7 कोटी* *पोलंड : 3.8 कोटी* *रोमानिया : 1.9 कोटी* *नेदरलॅंड : 1.7 कोटी* *ग्रीस : 1.7 कोटी* *बेल्जियम : 1.2 कोटी* *झेक रिपब्लिक : 1.1 कोटी* *पोर्तुर्गाल : 1.1 कोटी* *स्वीडन : 1 कोटी* *हंगेरी : 1 कोटी* *स्विट्झरलंड : 0.9 कोटी* *बलगेरिया : 0.7 कोटी* *डेन्मार्क : 0.6 कोटी* *--------------------* *एकूण : 105.3 कोटी* *==============* *युरोपातील उरलेल्या 44 लहान देशांतील लोकसंख्या : 6 कोटी* *105.3 कोटी + युरोपातील लहान देशांतील 6 कोटी + ब्राझीलची लोकसंख्या 21.2 कोटी + अर्जेंटिनाची 4.45 कोटी = 136.95 कोटी!* *एकट्या भारताची लोकसंख्या 138 कोटी!!* *आता विचार करा कोव्हीड 19 ह्या रोगावर नियंत्रण मिळवायचं जेवढं काम संपूर्ण युरोप, अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना करताहेत तेवढं काम एकटा भारत करतोय !* *हसायला किंवा टीका करायला सोपं असतं!* *कृपया विचार करा आणि ही वस्तुस्थिती जगापुढे मांडा!*
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 жыл бұрын
खरं आहे.योग्य मुद्दा मांडलात.
@pravinsutar1911
@pravinsutar1911 3 жыл бұрын
हे समजायला डोकं लागतं.....
@makaranddeshpande9990
@makaranddeshpande9990 3 жыл бұрын
बरोबर बोललात 👍
@rahulkarawade7347
@rahulkarawade7347 3 жыл бұрын
Perfect .Nice analysis.
@nagkumardoshi3297
@nagkumardoshi3297 3 жыл бұрын
Thanks lot
@hindumaratha7013
@hindumaratha7013 3 жыл бұрын
माझ्या घरी काल एक शिवसेनेवाला आला आल्यानंतर त्याने मोदी आणि फडणवीस ला 100 शिव्या घातल्या पण उद्धव ठाकरेंचं 1 चांगल काम सांगू शकला नाही😊😊😊
@sunilghadi1076
@sunilghadi1076 3 жыл бұрын
मोदींच्या मागे भारत देश उभा आहे हे माहीत होते पण आता तर जग उभे हे चित्र समोर आले आहे.
@ravindrayashwantrao1780
@ravindrayashwantrao1780 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@Kanya56327
@Kanya56327 3 жыл бұрын
पंतप्रधान हे आमचं नाणं खणखणीत आहे
@meet743
@meet743 3 жыл бұрын
मैं गुजराती हु ..मेरी मराठी इतनी अच्छी नही है लेकिन मैं आप के विश्लेषण के वीडियो की आने की राह देखता हूं ... U r doing a great job ...Keep it up Sir
@krishnaapker6333
@krishnaapker6333 3 жыл бұрын
👍👍👍🚩🙏
@vandanaranade4448
@vandanaranade4448 3 жыл бұрын
सुनते रहना आपकी मराठी अपनेआप अच्छी हो जाएगी
@meet743
@meet743 3 жыл бұрын
@@vandanaranade4448 मैडम ...माझी मराठी खूपच चांगली आहे ..आणि i am proud of it
@meet743
@meet743 3 жыл бұрын
@@rajendrashinde1533 का ? तुझे अवयव कमी आहेत का ? NRC चा फुलफॉर्म माहीत तरी आहे का तुला ? गुगल करून घे
@meet743
@meet743 3 жыл бұрын
@@rajendrashinde1533 मी गुजराती आहे त्याचा राग आहे का तुला .. असेल तरी No problem
@ritesh5032
@ritesh5032 3 жыл бұрын
अमेरिकेला वाटले की आम्ही पक्के व्यापारी आहोत आम्ही भारताला आमची Fizzer चिपकवुन देऊ पण अमेरिका विसरला की भारतीय लोकांनी PM पदी एक बनियाला बसवले आहे. 😂😂
@chmaharashtra6648
@chmaharashtra6648 3 жыл бұрын
😄😂😂😂
@rajendrashah681
@rajendrashah681 3 жыл бұрын
True nationalist bania motabhai and modi.
@girishgarware6147
@girishgarware6147 3 жыл бұрын
*TUM MUZE GALIA DO TO DUNIYA TUMHE MADAT KAREGI* Jai Hind.
@brahmannadlamse279
@brahmannadlamse279 3 жыл бұрын
Baniya nahi, Teli, tel kasa kadtao yeh america la kadle.
@shashanksarpotdar3493
@shashanksarpotdar3493 3 жыл бұрын
बरोबर....👍
@ganeshtrivedi2274
@ganeshtrivedi2274 3 жыл бұрын
कॉन्स्पेरेसी सुरूच आहे , हावडा ते मुंबई ऑक्सिजन एक्सप्रेस वर झारखंड राज्यात नक्षली हल्ला झाला आहे, हे लिबरल किती खालच्या दर्जा वर जाऊ शकतात आता त्याची हद्द झाली
@girishrasal6917
@girishrasal6917 3 жыл бұрын
अनय जी, मी आज पर्यंत ऐकलेले पैकी सर्वात मस्त vishleshan.. आपल्या देशा बद्दल चे कौतुक ऐकून खूप बरं वाटते.. भारतीय असल्याचा अभिमान वाटतो...
@jaywantlawand1300
@jaywantlawand1300 3 жыл бұрын
छान च विस्लेषण “गिधाडे” आहेत मराठी चॅनल .कुबेर नांव बदलून कुसकेकर ठेवाव लागेल दूसरा राजदीप सरदेसाई.
@prasannapuranik1052
@prasannapuranik1052 3 жыл бұрын
देव करो आणि महादेव आपल्या त्रिमूर्ती ला उदंड निरोगी व सशक्त आयुष्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..... त्रिवार नमन 🙏🙏🙏
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण केले आहे अनयजी. 👍 👍या वाचाळविरांना असेच उघडे पाडत जा. वेळोवेळी हे विषारी नाग असेच ठेचले पाहिजे.
@hemchandoswal1900
@hemchandoswal1900 3 жыл бұрын
श्री.अजित डोवालजी 👍👌
@VijayPatil-og6ls
@VijayPatil-og6ls 3 жыл бұрын
आजच विश्लेषण खूप छान. लुटियांस पत्रकारांना काहीही लिहू देत. पण सर्व जगभरातील देश भारताला मदत करणारच कारण हा मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम आहे. जय हो भारत. वंदे मातरम् 🙏👍
@milindgujare159
@milindgujare159 3 жыл бұрын
आहो मीडिया फक्त स्मशानभूमी च्या बातम्या देतात पण कबरस्तान आणि चर्च च्या का नाहीत ?यातच सगळं आलं
@surendrajadhav1779
@surendrajadhav1779 3 жыл бұрын
Excellent narrative.
@manoharkadam4191
@manoharkadam4191 3 жыл бұрын
कारण मोदींना हिंदूचे मत मिळता कामा नये.म्हणून पण जनता इतकी दुधखुळी नक्कीच नाही..जनतेला सर्व कळतेय.. जय हिंद
@udhavgiri
@udhavgiri 3 жыл бұрын
चहा-बिस्कीट पत्रकार गॅंगला २४×७ फक्त मोदी विरोधी अपप्रचार करण्याशिवाय दुसरे कोणते काम असते? हे जरा तपासून पहा. ते तरी काय करणार बिचारे जीवन उपजीविकेसाठी त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्यायच शिल्लक नाही. ❤️🚩🇮🇳🚩❤️
@chhayahande7397
@chhayahande7397 3 жыл бұрын
अगदी खरय
@ritesh5032
@ritesh5032 3 жыл бұрын
मेजर गौरव आर्या खरे बोलतात की आपल्या देशात बरेच लोक अजून ही गुलामी मानसिकतेत आहेत. गोरा जे सांगतो तेच खरे. गोरा जर शेण खायला सांगेल तर ते हि खातील. 🤣🤣🤣
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 3 жыл бұрын
अगदी बरोबर 👍👍
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 3 жыл бұрын
@Ghulamo Ka Doctor परफेक्ट.. 👍👍
@vandebharat1057
@vandebharat1057 3 жыл бұрын
ते शेणच खात आहेत।
@ritesh5032
@ritesh5032 3 жыл бұрын
@@rajendrashinde1533 shinu lundu
@nikhil.j0
@nikhil.j0 3 жыл бұрын
जसं समानातले लोक सोडून सामना कोण वाचत नाही, तसेच लोकसत्ते चा आणि इतर मराठी माध्यमांची आज घडीला गत आहे, होपलेस आहेत चहा-बिस्कीट गॅंग.
@sureshkarkare5127
@sureshkarkare5127 3 жыл бұрын
We do not read loksatta.why to buy negativity?
@ushamore2810
@ushamore2810 3 жыл бұрын
आजच्या हग्रलेखात 'न्या. बोबडे' आणि 'निवडणूक अध्यक्षांवर' 'गरळ' ओकलेय.
@meet743
@meet743 3 жыл бұрын
गेल्या काही महिन्या पासून मराठी वृत्तपत्र फक्त लहान मुलांच्या हगण्या च्या कामी येण्या सारखे राहिले आहेत
@chandrashekharmulay9497
@chandrashekharmulay9497 3 жыл бұрын
@@sureshmahadik8466 आज विजया ताई दिसत नाही !!!!!
@chandrashekharmulay9497
@chandrashekharmulay9497 3 жыл бұрын
@@sureshmahadik8466 हो नक्कीच ठणठणीत असणार, असाव्यात 👍💐
@scpanandikar
@scpanandikar 3 жыл бұрын
लोकसत्ताचे संपादक रोज कुजलेले अन्न खात असावेत. त्यामुळे त्यांचे विचार सदैव कुजलेले असतात.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 жыл бұрын
😂😂
@ushamore2810
@ushamore2810 3 жыл бұрын
👍👍
@electronics36
@electronics36 3 жыл бұрын
Tukaar paper... chanyachya pudya bandhayla sudha vapru naye.
@dkolekar2934
@dkolekar2934 3 жыл бұрын
फक्त लोकसत्ता नव्हे सर्व चायबिस्कुट मिडिया, लुटियन्स, लिब्राडो मिडिया डुक्कर कुळातील असल्याने गटारातील कुजलेले अन्नच खात असावेत. देशद्रोही नेते पवार,ठाकरे,गांधी, खुजलिवाला इ. स्वतः कुजके खाऊन लुटियन्स मिडिया ला पण चारतात
@arunthakur8027
@arunthakur8027 3 жыл бұрын
गिरीश कुबेराच्या 'जी' वर लाथा मारलया पाहिजे. एक नंबर हरामखोर संपादक!
@vijayprabhudesai6293
@vijayprabhudesai6293 3 жыл бұрын
यामागे सुद्धा एक चाल आहे. बरीच आंतरराष्ट्रीय माध्यमे covid चा Indian varient असा उल्लेख करत आहेत. थोड्या दिवसात हा chinies virus भारतीय बनेल आणि भारतीय व्यापाराला त्याचा फटका बसेल याच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आर्थत आत्ता देश चांगल्या लोकांच्या हातात आहे त्यामुळे भारत याचे उचित उत्तर योग्य वेळी देईल 🙏
@ravindra24kulkarni8
@ravindra24kulkarni8 3 жыл бұрын
अशा संकट प्रसंगी देशहिता पेक्षा माणूसकी मोठी हे सर्व देशांनी दाखवल आहे ,भारताची नवी ओळख जी मोदी सरकारने उभी केली ते कारणीभूत आहे
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 3 жыл бұрын
सर्व जगातून भारताकडे मदतीचा ओघ येणार असेल तर, आमच्या भिकेच्या मागण्याही वाढत जातील😁
@sanketsalvi3984
@sanketsalvi3984 3 жыл бұрын
@UT😂😂😂
@jitendrapatil-rc2qx
@jitendrapatil-rc2qx 3 жыл бұрын
आमच्या अमळनेर चा ग्राफ पुन्हा खाली आला सहा दिवसांत आकडा तीस ते चाळीस ला स्थीर आहे काल आणि आज एकही चिता नाही
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 3 жыл бұрын
👍👍🙏🙏
@kchetan1988
@kchetan1988 3 жыл бұрын
चोपड़ा आणि भुसावळ क्रिटिकल आहे
@will-kf1li
@will-kf1li 3 жыл бұрын
Devkaro saglikadech ase hovo🙏
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 3 жыл бұрын
नितांत पसरट आणि म्हणून चांगल्या उद्धेशाने केलेले पण अगदीच प्रभावहीन संदरीकरण
@shantilalpatel4858
@shantilalpatel4858 3 жыл бұрын
माननीय मोदीजी विश्व मध्य भारत चा चांगली प्रतिभा उभे केली ते आज संकट वेडा काम ये ते।
@jitendrapatil-rc2qx
@jitendrapatil-rc2qx 3 жыл бұрын
अनय भाऊ एकदा सगळ्या हाँस्पिटल ची तपासणी करायला पाहिजे ज्याला फार उपचाराची गरज नाही तो पण पैशाच्या बळावर बेड अडऊन बसलाय
@himatdodhia6529
@himatdodhia6529 3 жыл бұрын
भारत माता की जय। याद रहे ऐक वोट में बहुत ताकत है। वंदे मातरम।
@achyutdevale943
@achyutdevale943 3 жыл бұрын
Nice video We are proud for having such Prime Minister
@sayadav5208
@sayadav5208 3 жыл бұрын
"अजित डोबाल कुठे काय करतायेत" मीडीयावर चमकोगीरी कधीच नसते,चायना चे मनसुबे जसे सीमेवर ऊधळुन लावले व 120 ने परत पळून जायला भाग पाडलं...तसंच आत्ताच घडवून आणलय!!! @ खरच भाग्यवान आपण भारतीय की मोदीजी,आजित डोबाल अमित शाहा सारखा खरोखरचा त्रिगुणी अवतारक्रुपा तमाम देशवासीयांना प्रत्यक्ष आनुभवायला मिळताना दिसतेय!!! @ फोटोत दाखवलेले ईतर सर्वत्र विखुरलेले आद्रुष्य सगळे देशद्रोही गद्दार एका झटक्यात गारद झाल्याने त्यांची मोदींना यामार्गे बदनाम करायची सगळी स्वप्नं धुळीस मिळालीत,हे जनतेचा मोठं भाग्य!!!
@Rvp199
@Rvp199 3 жыл бұрын
जगात भाजपा जिंकला हे खरे. आज जगातील देशांच्या राजकारणी व्यक्तीं यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणारा दिलेली दाद आपण पाहतो आहोत.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 жыл бұрын
पण मविआ व मोदी विरोधी हे मान्य करणार नाहीत
@ritesh5032
@ritesh5032 3 жыл бұрын
@@nandannm1204 Sir ti Tommy media aahe ji congress che paay chatun pot bharte. 🤣🤣
@prakashjoshi7809
@prakashjoshi7809 3 жыл бұрын
त्या पप्पूच्या डोक्यात या गोष्टी येतच नाहीत. निव्वळ मोदी द्वेष करून तो सोनियासुत अगदी कामातून गेलाय.
@maheshlohekar1768
@maheshlohekar1768 3 жыл бұрын
नेतृत्व उत्तम असले की सर्व सहकारी विश्वासाने प्राण पणाला लावून काम करताण याचे सुंदर उदाहरण म्हणजे अजित डोवाल. नाहितर इथे महाराष्ट्रात मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नाहीत, सोबत कोण अनिल देशमुख, अनिल परब, सचीन वझे, परमवीर सिंग. छान नेतृत्व देत आहेत साहेब पण चांडाळ चौकडी जमवून.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 жыл бұрын
👍👌
@madhaurajput7675
@madhaurajput7675 3 жыл бұрын
@@nandannm1204 right brother
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 3 жыл бұрын
लायकी तरी आहे का त्या माणसाची खुर्चीवर बसण्याची...? मग असेच होणार.
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 3 жыл бұрын
काँग्रेसच्या मदतीला कोरोना आला याचा समाज सेवकांना आनंद झाला.लोक मरू द्या हो.आमचे राजकारण जास्त महत्वाचे आहे.
@kailasjadhav6467
@kailasjadhav6467 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील नेते राज ठाकरे यांनी कोण तो,काय त्याच नाव.अजित डोबाल. ... का कोण..ओळखत नाही. आम्ही महाराष्ट्रात एवढे मोठे झालो आहोत की,आम्हाला इतर नाॅन महाराष्ट्रीयन माणस माहित नाही. आणि हाच आमचा मोठेपणा...
@Budruk2024
@Budruk2024 3 жыл бұрын
गंधा क्या जाने उद्रेक का स्वाद
@will-kf1li
@will-kf1li 3 жыл бұрын
Tyanchya mate tar corona nahich.. Mhanun mask ghalnaar nahi.. Porala bare lilavatila admit kele ghari basun treatment nahi ghetli... Tyanche pravakte mhantat lockdown ne kadhi hi upayog jhala nahiye..
@evilghost4894
@evilghost4894 3 жыл бұрын
खिशात नाही आणा पण मला बाजीराव म्हणा , असं आहे हे
@slvn2993
@slvn2993 3 жыл бұрын
@@Budruk2024 एक correction आहे. हिंदी तील मूळ म्हण अशी आहे - बंदर क्या जाने अदरक का स्वाद 😀
@Budruk2024
@Budruk2024 3 жыл бұрын
@@slvn2993 typo error, but thanks
@sonaligokhale1374
@sonaligokhale1374 3 жыл бұрын
Perfect title ..... I am with PM sir...... God bless him.....
@hemlatapatil5218
@hemlatapatil5218 3 жыл бұрын
अभिनंदन जोगळेकरजी 💐 नमस्कार समतोल विवेचन आणि लटीयनस चा चांगला समाचार घेतला ते👌😊 हीच भाजपची वाक्सिन आम्ही घेणार नाही असे विरोधीपक्ष ओरडत होते आणि आता का गळे काढत आहेत??
@narendragarle5340
@narendragarle5340 3 жыл бұрын
सर्वांनी,ह्रदया पासुन परमेश्वराला प्रार्थना करा,देश लवकरात लवकर कोरोना मुक्त होवो.जयश्रीराम.
@jyotipatwardhan2335
@jyotipatwardhan2335 3 жыл бұрын
जय श्रीराम
@shashanksarpotdar3493
@shashanksarpotdar3493 3 жыл бұрын
रक्तदान करण्यासाठी रक्त शुद्ध असलं पाहिजे....👌👍
@jasavantraisheth466
@jasavantraisheth466 3 жыл бұрын
राऊत म्हणाले...आमच्या मराठी कुवत ची जाणीव त्यांना दिली म्हणून पट्कन उठले...नाहीतर आम्ही tyana उखडले असते ..
@utkarshraut7536
@utkarshraut7536 3 жыл бұрын
राउत्या
@anitaathawale7509
@anitaathawale7509 3 жыл бұрын
What a joke?
@crm6326
@crm6326 3 жыл бұрын
अमेरिकेने हे मुद्दामून केले,त्याच्या कडे भरपूर वॅकसिन आहे.
@ashokdeshpande8695
@ashokdeshpande8695 3 жыл бұрын
खूप सुंदर आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण केले आहे. शिवाय आपल्या बोलण्यात एकांगीपणातून आणि पूर्वग्रहदूषित अभिनिवेश नाही.
@ritesh5032
@ritesh5032 3 жыл бұрын
Tommy media ने देशात अराजकता माजवली आहे.
@ritesh5032
@ritesh5032 3 жыл бұрын
वामपंथी बनने सोपे नाही दादा शवांची राजनीती करावी लागते. 😥
@ritesh5032
@ritesh5032 3 жыл бұрын
@@nandannm1204 परदेशात नाही गोरे के पैर मे. 🤣🤣
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 3 жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण अजित डोवल काय चीज आहे हे खान मार्केट गँग ला आज समजले असेल
@scool6704
@scool6704 3 жыл бұрын
मी लोकसत्ता वाचायचं बंद केले आहे ... आणि कोणी कोणी लोकसत्ता बंद केले आहे सांगा
@ajitnaravane7871
@ajitnaravane7871 3 жыл бұрын
मी फार पूर्वीच बंद केला. कुजकट, कळकट, खोटारडा सुमार खोटेकर ह्याचा टुकार पेपर.
@geetanjalichavan1751
@geetanjalichavan1751 3 жыл бұрын
Me 3 varsha purvi band Kela aahe. Tevhach mala editorials patat navhate.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 3 жыл бұрын
मी वर्षभरापासून बंद केला आहे.
@makaranddeshpande9990
@makaranddeshpande9990 3 жыл бұрын
१ वर्ष बंद आहे.
@geetamhapankar3382
@geetamhapankar3382 3 жыл бұрын
मी लोकसत्ता वाचणे बंद केले आहे
@snehalatagondhalekar5671
@snehalatagondhalekar5671 3 жыл бұрын
सहज सोप्या संयमित भाषेत सटीक विश्लेषण. सुंदर हातोटी. असे राष्ट्रवादी पत्रकार असावेत. कुठेही घणाघाती आरोप उथळपणा नाही. अभिनंदन . हे सत्य सर्वांसमोर उजागर केलेत धन्यवाद अनयजी।
@devdattbandekar3881
@devdattbandekar3881 Жыл бұрын
एकविसाव्या या शतकात वैचारिक साक्षरता फार महत्वाची आहे जी भारताबाहेरच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलेल्या राष्ट्रांमधे आहे व त्यांना पूर्ण माहित आहे कि भारत अजूनहि मागे आहे.यापुढे चित्र बदलणार हे नक्की.
@adityakadam7900
@adityakadam7900 3 жыл бұрын
आपल्या मीडिया खासकरून महाराष्ट्रात फक्त्त हिंदू स्मशानात कॅमेरे घेऊन दबा धरून बसल्या असतात, कधी त्या इतर धर्माच्या स्मशानात दिसत नाहीत, जे काही मृत्यू होतात ते फक्त्त हिंदूचे होतात. इथे कोणत्याही धर्माचे राजकारण करत नाही आहे. वाईट आहे पण वास्तव आहे...
@shekharchaubal
@shekharchaubal 3 жыл бұрын
अनय जोगळेकर 👍 वास्तववादी विवेचन 👍 अपेक्षापूर्ती केलीत. 👍 लगे रहो 👍
@vilasshelar8374
@vilasshelar8374 3 жыл бұрын
Hats off. You have done a good job. Thanks.
@dkolekar2934
@dkolekar2934 3 жыл бұрын
लुटियन्स, चायबिस्कुट कितीही अपप्रचार करत राहिले तरीही देशासाठी मोदीजी पाहिजेत हे जनतेने पक्के करुन ठेवले आहे.
@rameshwarshinde1607
@rameshwarshinde1607 3 жыл бұрын
Media is at worst at this moment. Sir as always wonderful analysis of present situation.
@rameshchitnis9947
@rameshchitnis9947 3 жыл бұрын
मोदींसाठी खड्डे खोदणारे ९०% लोक स्वत:च त्या खड्डयात पडतात हे सिध्द झाले आहे. खूप शांत डोक्यांने आपण मांडलेले विचार फार चांगले आहेत
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 3 жыл бұрын
कृपया मेरा आजका रिमार्क पढीयें.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 жыл бұрын
चाय बिस्कुट पत्रकारिता म्हणजे-- मढ्याच्या टाळूवरचं लोणी ओरपून खाणं !
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 жыл бұрын
@@sureshmahadik8466 🙏🙏
@user-zv7vk2hx6g
@user-zv7vk2hx6g 3 жыл бұрын
Abp माझा विरुद्ध मोहीम चालू झाली पाहिजे कि आम्हाला तुमची बारामती ♥️ स्टोरी पाहायची नाही.... 🙏🙏
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 3 жыл бұрын
@@user-zv7vk2hx6g बरोबर, सार्वत्रिक निषेध झाला पाहिजे असल्यांचा. 👍👍
@subhashkhond9494
@subhashkhond9494 3 жыл бұрын
आजचे भाऊ तोरसकर याचे विश्लेषण you tube वर बघा
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 3 жыл бұрын
योग्य विश्लेषण केल्यामुळे अनेकांचे समज, गैरसमज दूर होतील. विरोधाकरता विरोध करणाऱ्या लोकांना उघडे पाडणे आवश्यक असते.
@prakashdunakhe1171
@prakashdunakhe1171 3 жыл бұрын
Nicely presented. Some people always bang on shortcomings but forget positive side
@sachinshelar7971
@sachinshelar7971 3 жыл бұрын
Nicely explained all angles👌👍
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 жыл бұрын
आज खखखॅ कुठे आहेत? असे मधून मधून गायब का होता हो. तुमच्या खुसखुशीत कमेंटची आम्ही वाट बघत असतो.
@diliparbooj1831
@diliparbooj1831 3 жыл бұрын
फार सुंदर विवेचन .
@Kanya56327
@Kanya56327 3 жыл бұрын
नाही हरवू शकत तुम्ही मोदींना, कारण आमच्या सारखी सामान्य जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,आमचा पूर्ण विश्वास आहे मोदींवर व तो असाच राहील
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 жыл бұрын
लोकसत्ता कुबेरांकडे विचारांची कुबेरी अजिबात नाही.
@shwetavhanmane5805
@shwetavhanmane5805 3 жыл бұрын
Kadhi kadhi prashn padato ki modi naste tar kay zale aste ,khup lavkar action gheun lokanprayant madat pohachvanyache kam chalu aahe.maharashtra sarkhe rajkarni jar aste tar deshache kay zale aste.thanks to modiji and all corona warriors.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 жыл бұрын
मोदिंची बरोबरी कोणाशीच होवू शकत नाही.
@suhasparlikar3211
@suhasparlikar3211 Жыл бұрын
Very true
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 3 жыл бұрын
Anayji great vishleshan. Relationship which makes our P. M. Modiji with other countries is great, hence they are co operated. Modi hai to mumkin hai. Our P. M. Modiji is great and dynamic personality. My sincere Salute to him.
@rajeevelkunchwar
@rajeevelkunchwar 3 жыл бұрын
आता तर यांनीच करोना मुद्दाम पसरवला की काय असे वाटू लागले आहे.
@sandeepdhulap1042
@sandeepdhulap1042 3 жыл бұрын
Yes...I feel the same. To divert or prolong the investigation
@udhavgiri
@udhavgiri 3 жыл бұрын
हो, नक्कीच... केवळ मोदी विरोधापाई देशद्रोह करणाऱ्यांचे हे षडयंत्र असणार.... यात शंका नाही.
@udhavgiri
@udhavgiri 3 жыл бұрын
कोरोनामुळे मृत पावलेले हिंदूंचे प्रेत स्मशानभूमीत दहन केलेले दिसतात, मात्र ख्रिश्चन मुस्लिमांचे दफन का दिसत नाही. यामध्ये काही षडयंत्राचा भाग तर नाही ना.
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 3 жыл бұрын
राहुल गांधीच्या विरोधानें व भाषणानें," कोरोनावर" नियंत्रण,पुरोगामीत्वानें,भारत सांवरत आहे.ह्याला,भारतमाता,पण,मदत करीत आहेे.२०२४ ला,प्रचंड विजय,दिसुन येतोंय् !ह्यालाच्,विरोधी पक्ष म्हनत्यांत्.जय भारत माता .जय हिंद.
@taranathrege164
@taranathrege164 3 жыл бұрын
ऑस्ट्रेलियन खेळाडूंने 50000/_ अमेरीकन डाॅलर पंतप्रधान फंडात दिले. हा मोदीजी चा करिष्मा आहे.
@ritesh5032
@ritesh5032 3 жыл бұрын
Biden हा भारतीय Tommy media (NDTV, India Today,etc)चा God आहे. 😂😂
@adinathkamode
@adinathkamode 3 жыл бұрын
आणि कमला बाई पण
@ritesh5032
@ritesh5032 3 жыл бұрын
@@adinathkamode ती बया तर कुळदैवत आहे. 😂😂
@harsh1010
@harsh1010 3 жыл бұрын
Nice video anay hope all the Indians are safe we pray everyday for you
@ideasmtg8059
@ideasmtg8059 3 жыл бұрын
You not indian ?
@harsh1010
@harsh1010 3 жыл бұрын
I am but settled in UK
@padmakarpatil4322
@padmakarpatil4322 3 жыл бұрын
अनयजी आपण छान माहिती दिली. सगळयाचे डोळे उघडतील. धन्यवाद.
@vinayaklalge3643
@vinayaklalge3643 3 жыл бұрын
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागतिक स्तरावरील ताकद सर्व देशांनी मान्य केले आहे सगळ्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो
@harsh1010
@harsh1010 3 жыл бұрын
UK Indian community in my area is raising 160 000 GBP for sending medical equipments and oxygenators to india stay strong india 🇮🇳
@vilasgije5484
@vilasgije5484 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@umeshjoshi5247
@umeshjoshi5247 3 жыл бұрын
👍🙏👋
@sachinshelar7971
@sachinshelar7971 3 жыл бұрын
या लोकसत्ता ला आणि सामना ला एवढं सिरियसली घेऊ नये☺️☺️
@anitaathawale7509
@anitaathawale7509 3 жыл бұрын
ते फक्त ची-ची काढायला
@mnk1964
@mnk1964 3 жыл бұрын
लोकसत्ताचा मी गेले ४५ वर्ष वाचक आहे. पण ज्या विद्याधर गोखलेंसारख्या महान व्यक्तीने लोकसत्ता ज्या उंचीवर नेऊन ठेवला त्या पेक्षा नंतर आलेल्या नालायक संपादकांनी तो रसातळाला नेला.
@ritesh5032
@ritesh5032 3 жыл бұрын
Liberal लोक COVID vaccine घ्या किंवा नका घ्या पण घरी Barnol ठेवावे. 🤣🤣🤣
@ritesh5032
@ritesh5032 3 жыл бұрын
@@sureshmahadik8466 मोदी योगी यांच्या मध्ये अमित शहा आहेत.
@ritesh5032
@ritesh5032 3 жыл бұрын
@@sureshmahadik8466 योगी नंतर तेजस्वी सुरक्षा आहेत.
@vandebharat1057
@vandebharat1057 3 жыл бұрын
मोदी, शाह, योगी, फडणवीस, तेजस्वी.......
@vardaparanjpe5622
@vardaparanjpe5622 3 жыл бұрын
खूप छान विवेचन आहे असेच आम्हाला छान बातम्या सांगून updateठेवा👍
@shaileshdeshpande9266
@shaileshdeshpande9266 3 жыл бұрын
Thks good analysis.. keep up your good work thks..🇮🇳🙏
@dscchaudhari484
@dscchaudhari484 3 жыл бұрын
लिब्रांडू ना त्यांचं काम करु द्या आपण आपले काम छान करूया! लिब्रांडू सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत आहे त्यांना कुणी विचारीत नाही आपल्या देशात. जय हिंद
@ravindrachaudary4830
@ravindrachaudary4830 3 жыл бұрын
खरंच आहे! जगन्नाथाचा रथ आहे!
@vinitdesai9634
@vinitdesai9634 3 жыл бұрын
चांगली माहिती व अचुक मुद्देसूद विश्लेषण.
@rajendrak9603
@rajendrak9603 3 жыл бұрын
🙏🙏🙏ग्रेट, खुप छान विश्लेषण.
@shekhartalashilkar7063
@shekhartalashilkar7063 3 жыл бұрын
Amcha Bharat vishawa Bharat Ahe.
@pradipkulkarni5865
@pradipkulkarni5865 3 жыл бұрын
फार चांगली माहिती आपण देत आहात
@deodharjayant123
@deodharjayant123 3 жыл бұрын
I don't take Raj Thackeray,Girish Kuber etc seriously
@jayaramkrao
@jayaramkrao 3 жыл бұрын
Top class analysis.I loved it.
@umeshjagannath9151
@umeshjagannath9151 3 жыл бұрын
Amey saheb.... Jai hind
@deepak140808
@deepak140808 3 жыл бұрын
Great sir salute to you
@mukundlk
@mukundlk 3 жыл бұрын
गिरीश कुबेर याचे आडनाव म्हणजे नाव सोनुबई हाती कथिलाचा वाळा या म्हणीची आठवण झाली.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 3 жыл бұрын
'कू' चा अर्थ काय हो ?
@anitaathawale7509
@anitaathawale7509 3 жыл бұрын
कुबेर लोकसत्तेचे
@rajarambhure6904
@rajarambhure6904 3 жыл бұрын
Joglekar sir, Apan desvirudhi gangchya tondavr fadfada khetare hanle.Abhari sir.
@mohanbane4567
@mohanbane4567 3 жыл бұрын
Anayji thx for very broad information & Midiji's new Panchshil effort, effects
@shrikrishnapathrikar89
@shrikrishnapathrikar89 3 жыл бұрын
सर्व मानवजातीला कोरोनामुक्त कर त्याची भीति दूर कर हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना. फक्त भगवंताची उपासना करा.
@shaileshhalbe4438
@shaileshhalbe4438 3 жыл бұрын
Excellent explanations. Thanks
@rajagopalraghavan7599
@rajagopalraghavan7599 3 жыл бұрын
Beautiful intelligent analysis may God bless you
@kishorrathod4000
@kishorrathod4000 3 жыл бұрын
Very good information.
@devdattpuri539
@devdattpuri539 3 жыл бұрын
NARENDRA MODIJI. BHARATLA. SAMARPIT. NETTRUTWA. JAI HO MODIJI.
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
करायला गेलो गणपती... झाला मारूती!! 😀😃😄😁😆😅😂🤣😛😝😜🤪
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 жыл бұрын
तसं नाही. खायला गेले श्रीखंड.... खाल्लं शेण !!! असं आहे ते.😁 😁
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
@@pravinshirgaonkar6797 हाहाहा😁😁😁👍👍👍
@sagarpawar5080
@sagarpawar5080 3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂
@chandrashekharmulay9497
@chandrashekharmulay9497 3 жыл бұрын
करायला गेलो युती सरकार आडवे आले तिरडी सरकार
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
@@sagarpawar5080 😁🙏
@dadaraomoze4560
@dadaraomoze4560 3 жыл бұрын
Very nice, I like your explanation..
@ashokdeshpande8695
@ashokdeshpande8695 3 жыл бұрын
मोदीजी नी उद धवचख आदर्श ठेवावा.. इति रामचंद्र गुहाहाहाहाहा..??☺️☺️
@anjalivahalkar4750
@anjalivahalkar4750 3 жыл бұрын
बरोबर आहे.
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 3 жыл бұрын
@Govardhan Dhawale गुहेत अडकलेल्याना कसले सल्ले विचारता राव, वैचारिक दिवाळखोरीचे दाखले आहेत हे लोक.
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 3 жыл бұрын
@Govardhan Dhawale 👍👍🙏🙏😄हो,मलाही कळलं ते पण राहवलं नाही बोलल्याशिवाय.
@shashikantpatil4902
@shashikantpatil4902 3 жыл бұрын
Fully subscrib your observations
@rajendrajadhav7840
@rajendrajadhav7840 3 жыл бұрын
तुम्ही सत्य परिस्थिती सर्वा समोर आणतात असेच रहा
@seemak4350
@seemak4350 3 жыл бұрын
Well studied analysis
@dattavaghe98
@dattavaghe98 3 жыл бұрын
We definitely need some ne to expose the the so called " Well wishers of India " You are doing that job and pl carry on . I on have Marathi script on my comp kence using this language .
@ashapillay9074
@ashapillay9074 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 104 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 23 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
小丑冒险给天使带回玫瑰花#short #angel #clown
0:56
Super Beauty team
Рет қаралды 7 МЛН
😱ВСЕМ БЫ ТАКИЕ СТАЛЬНЫЕ НЕРВЫ
0:18
MEXANIK_CHANNEL
Рет қаралды 4,2 МЛН
КАЧЕЛИ ИЗ АРБУЗА #юмор #cat #топ
0:33
Лайки Like
Рет қаралды 2,4 МЛН