कवी अनंत फंदी व्याख्यानमाला 2021 | व्याख्याते - मा. डॉ. गौरी कानिटकर | Gauri Kanitkar

  Рет қаралды 187,989

C NEWS MARATHI

C NEWS MARATHI

2 жыл бұрын

संचालक - गोरक्षनाथ मदने, बाळासाहेब गडाख....
आपण बघत आहात देशातील पहिली जिल्हास्तरीय वृत्तवाहिनी... सी न्यूज मराठी...
बातम्या, जाहिराती आणि कार्यक्रमांसाठी संपर्क साधा....
8669040880 / 8007358045 / 9850895272 / 8180973062

Пікірлер: 234
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 2 жыл бұрын
प्रचंड अनुभव, त्याच विषयातील उच्च शिक्षण, सांगण्याची उत्तम हातोटी आणि समाज स्वाथ्य निरोगी राहावे म्हणून खूप कळकळीने साधलेला संवाद ..! या मुळे गौरीताईंचे भाषण नुसते ऐकले जात नाही तर आत मध्ये खोलवर रुजले जाते.. मनापासून धन्यवाद सर्वांना..!!
@sandeeppaunikar
@sandeeppaunikar 2 жыл бұрын
एका विदारक चित्रपटाची "सत्य" कथा ऐकावी असे व्याख्यान आहे. या विषया मागची इतकी सुक्ष्मता समोर आणणं ही काळाची अत्यावश्यक्य गोष्ट झाली आहे. (विशेषतः पुढारलेला समाज) यातील आचार विचार सर्वंकष सर्वार्थाने समोर आणणारे व्याख्यान. अनेक धन्यवाद
@karunasidhanti7448
@karunasidhanti7448 2 жыл бұрын
गौरीताई तूमच आजचे व्याख्यान ऐकून खूप समाधान वाटल आजची परीस्थीती पाहाता अगदी योग्य मार्गदर्शन होते .अस वाटत तूमच्याशी प्रत्यक्ष बोलावे तूमचा फोन नंबर मिळाला तर फार बरे होईल .
@PD_incredible
@PD_incredible 2 жыл бұрын
Dr.Gauri Kanitkar is an amazing orator. Brilliant explanation. Thanks 🙏
@shrimantshelke9181
@shrimantshelke9181 2 жыл бұрын
ताई, आमचे उत्तम प्रबोधन झाले.जीवना ला मार्गदर्शन लाभले. धन्यवाद
@shirishsumant6190
@shirishsumant6190 2 жыл бұрын
काळाची पाउले ओळखून विवाह संस्थेचे महत्व समजवणारे, दिशा देणारे उत्कृष्ठ समुपदेशन...
@arundhatikul
@arundhatikul 2 жыл бұрын
चित्रा फारच छान तऱ्हेने सांगितलेस ग.. आजच्या पिढीला नक्कीच दिशा दाखवेल लग्न करताना आणि आधीच्या पिढीला आंनदी कसे जगावे ते शिकवेल..
@ramdasdhamale1616
@ramdasdhamale1616 2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होत राहो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@bssurve63
@bssurve63 2 жыл бұрын
रामदास ढमाले साहेब छान प्राथर्ना विठ्ठल विठ्ठल सतगुरू पै माऊली वामनराव पै. महाराज
@anuradhainamdar4070
@anuradhainamdar4070 2 жыл бұрын
खूप वास्तववादी अनुभव तुमचे अगदी रोजच्या जगण्यातले म्हणून विशेष भावले.सांगणे देखील किती सहज...शिकवत आहात असे वाटतच नाही. आभार!!
@pratibhadate9375
@pratibhadate9375 2 жыл бұрын
चित्रा.तुझ व्याख्यान अप्रतिम. तू घराघरातली सत्यपरिस्थिती सांगितली.अशाच व्याख्यानांची सध्या खूपच गरज आहे.
@ananthulawale301
@ananthulawale301 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि नवीन गोष्टी आहेत धन्यवाद
@scoopingmangoes
@scoopingmangoes 2 жыл бұрын
Other than the furniture advertisement which encourages dowry in form of material and movable goods, It was pleasing to hear and think over the messages given in the lecture by Gauri Ma'am
@socialdoc4278
@socialdoc4278 2 жыл бұрын
True 😃
@shwetanikumbha2610
@shwetanikumbha2610 2 жыл бұрын
Perfectly said... I just saw ad... What's this dowry suggestion ad ... Girls and boys must clearly mention to parents, "me and my partner can earn and buy these things"
@vkgumastegumaste8830
@vkgumastegumaste8830 2 жыл бұрын
खूपच छान व्याख्यान! अत्यंत उपयुक्त!!
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 2 жыл бұрын
खूप वास्तव माहिती दिली आहे, धन्यवाद.
@girishwagh9546
@girishwagh9546 2 жыл бұрын
' ' ' ' ' ' छानमिहिती
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 2 жыл бұрын
@@girishwagh9546 thanks
@surekhaindani2535
@surekhaindani2535 2 жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान अपर्णाताई रामतीर्थकरांची आठवण आली.
@anandmohite9723
@anandmohite9723 2 жыл бұрын
खूपच छान मार्मिक कुठेतरी या नवीन पिढीला अश्या वैचारिक मानसिक चाचणीची बदलाची गरज आहे. आणि ते बदल कदाचित तुमच्या भाषणामुळे घडून येऊ शकतात. मॅडम खुपचं छान आम्ही देखील ही तुमची वैचारिकता जपून दुसऱ्या इतरांसमोर मांडण्याचा प्रयत्न करू..शेअर करू..🙏🙏🙏🙏
@rameshdangle3332
@rameshdangle3332 2 жыл бұрын
खूपच छान व्याख्यन दिले आहे आजचा समाज अधोगतीकडे चालला आहे आजकालची जनरेशन खूप बिघडले आहे लवकर काही तरी केले पाहिजे नाही तर कुटूंब व्यवस्था व विवाह व्यवस्था धोक्यात येतील खूप बेकार परिस्थिती आहे मी एका मूलाची आई आहे जे मी अनूभवले ते बघून सांगते आहे
@seemamishra10
@seemamishra10 2 жыл бұрын
Dr Gauri is grt personality.The way she is guided such a sensitive topic is adorable.God Bless her with good health in future n Happiness.Thanks
@anujakudalkar1786
@anujakudalkar1786 2 жыл бұрын
गौरी ताई तुम्ही खूप छान पद्धतीने समुपदेशन केले उदाहरणे देऊन 🙏🙏🙏
@sadananddesai7033
@sadananddesai7033 4 ай бұрын
Dr.sahiba, wonderful--- 80years old person cha sashtang namaskar.
@swati.jadhav6deskannad81
@swati.jadhav6deskannad81 2 жыл бұрын
👍👍🙏🙏👏👏 speechless really ...
@archanadhavalikar234
@archanadhavalikar234 2 жыл бұрын
मुली आणि मुले फार बेफाम झालीत.
@vaishnavigulavani2010
@vaishnavigulavani2010 2 жыл бұрын
an eye opener .........seminar, khoop chan
@drsureshbhayade326
@drsureshbhayade326 Жыл бұрын
अप्रतिम मागॅदशॅन समाजाला आजच्या घडीला याची खुप खुप गरज आहे. आपन खरेच खुपच सुंदर आहे सोप्या शब्दांत चागली माहीती दिली यातुन सवॅ समाजाला यातुन बोध घ्यावा. आपण आपला व्यथित वेळातुन वेळ काढून समाज प्रबोधन करतात हे खुपच महान कायॅ आहे.हे सतत सुरू राहो ही आपनास,ईश्रवर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.
@padminidivekar254
@padminidivekar254 2 жыл бұрын
चेकलीस्ट सारखे प्रश्न आणि त्याचं प्रात्यक्षिक पूर्वी मूलीच्या बाबतीत होत होता. चालून दाखव, सुईत दोरा ओवून दाखव, गाउन दाखव, चहा कर.. वगैरे वगैरे. नंतर मूलीचा पगार पगाराची स्लीप पाहून नक्की केलं जाऊ लागलं. लग्नात नक्की देणं घेणं लग्नाच्या आधीच निश्चित होत..
@shaktisinghbundel3761
@shaktisinghbundel3761 2 жыл бұрын
Madam's Behind the scenes episode is worth watching...
@dr.bharathideo408
@dr.bharathideo408 2 жыл бұрын
Need of the hour Gauritai. U have touched a very important topic and brought out stark realities on the topic of marriage. Every aspect has been srutinized in an apt manner. Excellent oration too. 🎩🎩🎩off to u Gauritai.
@rajshreedalvi3050
@rajshreedalvi3050 2 жыл бұрын
QA
@archana55555
@archana55555 2 жыл бұрын
उत्तम व्याख्यान 👍👍
@manishabhujbal6703
@manishabhujbal6703 2 жыл бұрын
सर्वांना नम्र विनंती आहे की हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा . अत्यंत उपयुक्त माहिती आहे. कदापि आपल्यामुळे कोणाचा तरी संसार वाचेल.
@LearnTeachEnjoy
@LearnTeachEnjoy 2 жыл бұрын
खुपच सुंदर व्याख्यान👌👌👍
@user-gt2bp1op3o
@user-gt2bp1op3o 2 жыл бұрын
खूप सुंदर व्याख्यान आहे. बदलत चाललेल्या समाजाचं सुन्न करणारे वास्तव समोर मांडले आहे.
@deephadke5410
@deephadke5410 2 жыл бұрын
समोर येणाऱ्या पिढीसाठी खूप मार्गदर्शक व्हिडिओ आहे. खूप छान अनुभव सांगितला ताई तुम्ही
@drjayashripattan9870
@drjayashripattan9870 2 жыл бұрын
P
@ghanashyamjadhav7842
@ghanashyamjadhav7842 2 жыл бұрын
Khupach mudesut goshti mandlya ahet.... Thank You Dr. Gauri Aunty 😊
@Sonali621
@Sonali621 2 жыл бұрын
I wish there was some one like you to talk about interpersonal relationships two decades back.
@balasahebshinde1048
@balasahebshinde1048 2 жыл бұрын
चांगली उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून समाजातील विवाह संस्थेला योग्य दिशा दाखविणारी समुपदेशक नायिका.
@smitagodbole8709
@smitagodbole8709 2 жыл бұрын
खूप छान. अगदी माझ्याच मनातले विचार वाटले. भेटता आल तर खूप छान वाटेल
@mangeshjoshi3894
@mangeshjoshi3894 2 жыл бұрын
उत्कृष्ट व्याख्यान. व्यवसायानिमित्त दृष्टीस आलेले अनुभव सहज सोप्या भाषेत उघृत केलेत. असेही विचारवंत आपल्या अवती-भवती आहेत आणि त्यांना समाजभान आहे म्हणून ते पोटतिडकीने बोलतायत. वाटते कि आपला महाराट्र खरेच इतरांच्या दृष्टीने पुरोगामी आहे.
@savitamahajan6032
@savitamahajan6032 2 жыл бұрын
खूप छान व्याख्यान ताई खरच पालकांनी आणि मुलांनी ऐकाव व नक्कीच विचार करावा👍
@bepositive2400
@bepositive2400 2 жыл бұрын
खूपच सुंदर आमच्या लग्न ठरवनायच्या वेळेस तुम्ही भेटायला हव्या होत्या मॅडम, पण आता खूप उशीर झालाय
@chandrakantwalekar4959
@chandrakantwalekar4959 2 жыл бұрын
Very nice n useful information about marriage. Thanks.
@mahadevbhosale5406
@mahadevbhosale5406 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर अतिसुंदर व्याख्यान झाले 🙏👌🙏, मुला मुलींनी अहंकार कार ठेवू नये मुलींनी भारत माता की जय का म्हणतात ओळखले पाहिजे, जय श्री तुळजाभवानी प्रसन्न 🚩
@adityaandaditi5578
@adityaandaditi5578 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे सुंदर व्याख्यान चित्रा! खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलेस.
@vidyadharmadhikari1081
@vidyadharmadhikari1081 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केलेत गौरीताई फार बारकाईने ने आणि मुद्देसूद मांडणी, सहजीवनाची आवश्यकता, छान उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
@blackgirl7544
@blackgirl7544 2 жыл бұрын
Yes very true and real fact from eyes of new generation hats of you mam new way of life to the begnnr
@varshag.8398
@varshag.8398 2 жыл бұрын
ताई, तुम्ही म्हणताय की भारतीय कुटुंब संस्था मजबूत होती. पण ती फक्त आणि फक्त भारतीय स्त्रियांच्या अमर्याद सहनशीलता आणि त्याग ह्यावर उभी होती.लग्न दोघांच होत, पण संसार हा फक्त स्त्रीचाच असतो,असं माझं प्रामाणिक मत आहे.
@a8894tina
@a8894tina 2 жыл бұрын
barobar ahe tumch, strila tar paypusni sarkhe wagvat purush teva kuthe tikun rahat sansar.
@varshag.8398
@varshag.8398 2 жыл бұрын
@@a8894tina म्हणूनच मी लग्न केलं नाही..पुरूषांना किंमत नसते बायकांची आणि बायकांनाही स्वत:ची किंमत ठेवून घेता येत नाही.
@a8894tina
@a8894tina 2 жыл бұрын
@@varshag.8398 khar ahe, karan stri madhye mamta aste tila watat ki mi purushachya changlyasathi tyag karel pan purush ulat baher tond maarat firto ani mhanto mazi bayko swatahala maintain thevat nahi.
@raghunathpatwardhan1946
@raghunathpatwardhan1946 2 жыл бұрын
You made me to watch complete(which I do rarely) video. and now I am speechless.
@aniketmodak488
@aniketmodak488 7 ай бұрын
Madam you are ideal for such work
@pradeepbalsaraf5080
@pradeepbalsaraf5080 2 жыл бұрын
Thanks C News
@niketaniketa297
@niketaniketa297 2 жыл бұрын
खरंच खूप सुंदर व्याख्यान होतं .
@spbhosale
@spbhosale 2 жыл бұрын
Simply brilliant :)
@dream.2.0.
@dream.2.0. 2 жыл бұрын
Khupach uttam vichar mam,agadi correct vishleshan
@seemamunshi9533
@seemamunshi9533 2 жыл бұрын
मा. विरूपाक्षजी व उमाजी यांचे सहजीवन अत्यंत सुंदर समजावले
@aashaykhandekar5362
@aashaykhandekar5362 2 жыл бұрын
अतिशय मार्मिक आणि अनुभवाचे बोल.
@radhikashinde1400
@radhikashinde1400 2 жыл бұрын
खूप सुंदर बोलले आहे
@sharmilaawati1115
@sharmilaawati1115 2 жыл бұрын
खुपच छान गौरी ताई जो पर्यंत तुमच्यासारखे छान मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे तो पर्यंत आम्हा मुलांच्या आईल आधार वाटत तर राहणार तर आहे त्याहीपेक्षा जास्त आमच्या विचाराने कीती बदलायला हवे सुना आल्यावर हे सर्वात जास्त समजले धन्यवाद ताई👋👋
@pallaviambardekar5943
@pallaviambardekar5943 9 ай бұрын
परफेक्ट मार्गदर्शन ! धन्यवाद!
@sunilkhare3054
@sunilkhare3054 2 жыл бұрын
खूप सर्वांगिण, खूप सुंदर भाषण झालं. इतकं अस्खलित.. सडेतोड... उदाहरणांनी मुद्दे नेहमीच अधिक स्पश्ट होतात.
@vishalbhumkar2758
@vishalbhumkar2758 2 жыл бұрын
Pppp
@seemamunshi9533
@seemamunshi9533 2 жыл бұрын
अतिशय सुंदर व समर्पक विचार.
@ashagunjkar6747
@ashagunjkar6747 2 жыл бұрын
खूपच सुंदर
@babaraodamodar9264
@babaraodamodar9264 2 жыл бұрын
डाँ बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मुलींना कायद्याने शिक्षण,सामाजिक जगण्याचा अधिकार दिला याचे ऊदाहरण दायला पाहिजे असे मला वाटते
@babaraodamodar9264
@babaraodamodar9264 2 жыл бұрын
खुप मार्मिक माहिती दीली ताई
@creativeS6174
@creativeS6174 2 жыл бұрын
धन्यवाद!
@shivanjalinimbalkar5485
@shivanjalinimbalkar5485 2 жыл бұрын
Khup chan kam krtay tumhi madam
@girishkulkarni6884
@girishkulkarni6884 2 жыл бұрын
अत्यंत समर्पक, आणि सुंदर.
@HemantKumar-ub2be
@HemantKumar-ub2be 2 жыл бұрын
खुप सुन्दर आनूभव: आणि.प्रस्त्तूती करण
@akashmahadevpatil
@akashmahadevpatil 2 жыл бұрын
Khup chaan. Dhanyawad 🙏
@bipinsoman4226
@bipinsoman4226 2 жыл бұрын
Great.
@renukadeogaonkar7089
@renukadeogaonkar7089 2 жыл бұрын
खुप छान आहे
@padminidivekar254
@padminidivekar254 2 жыл бұрын
Sorry to say, alcohol, drug, and tobacco abuse syndrome जेव्हा जन्माला आलेल्या बाळात दिसतो, त्यात व्यसनी वडिलांचा सहभाग असतोच..
@urvipandit4902
@urvipandit4902 2 жыл бұрын
Very nice 👌 👍 👏 I love gorgeous gouri tai,(
@prachipatankar5375
@prachipatankar5375 2 жыл бұрын
ओघवती शैली आणि सहज गप्पा . खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐🙏
@namratamalpekar4654
@namratamalpekar4654 2 жыл бұрын
Wa.....waa... pharavh.chan mahiti dangutali.
@hiramane7987
@hiramane7987 2 жыл бұрын
व्याख्यान खूप छान,
@bhaktimarathe4113
@bhaktimarathe4113 2 жыл бұрын
Agadi marmik vyakhan ahe.
@aniketmodak488
@aniketmodak488 7 ай бұрын
Tooo good mam.
@gajudafre1577
@gajudafre1577 2 жыл бұрын
👌👌🙏🏻🙏🏻
@kiranpawar5026
@kiranpawar5026 2 жыл бұрын
Khup chan samupdeshn madam sunder vichar 🙏
@niketaniketa297
@niketaniketa297 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@GajananJoshi-Ravi
@GajananJoshi-Ravi 2 жыл бұрын
Very good speech... Just one query about the advertisement of Samarth Furniture and Mall - what is "Phuiture" before Pressure Cooker???
@Sonali621
@Sonali621 2 жыл бұрын
Asel kahitari that's typical marathi. Focus on the speech.
@sujatakulkarni9496
@sujatakulkarni9496 2 жыл бұрын
खूपपपप सुंदर video
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 2 жыл бұрын
जिथे आज इ.स.२०५० पर्यंत विवाह संस्था मोडीत निघणार ह्यावर एका बाईचे व्याख्यान नेटवर उपलब्ध आहे .अशा वेळी विवाह -अडथळे व गमती जमती - यावर तुमचे व्याख्यान म्हणजे आई-वडील ,मुले - मुली ह्यांची कानपिळणी आहे , कानपिचक्या आहेत .यावर हिंदु समाजाने विचार करणे जरुर आहे .
@archanasagare6806
@archanasagare6806 2 жыл бұрын
खुप छान ताई🙏अस वाटतंय एकदा भेटावं तुम्हाला...
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 2 жыл бұрын
Very nice
@sharddhahate3985
@sharddhahate3985 Жыл бұрын
Nicely explained all topic
@user-cx8rl7fz6o
@user-cx8rl7fz6o Жыл бұрын
तुमची संस्था सुध्धा सिंगल्याना छान लुटते
@linat4694
@linat4694 2 жыл бұрын
Chaan tai...kub avadla..tnx
@vaibhayushpatil8191
@vaibhayushpatil8191 2 жыл бұрын
पहिल्यांदा mam चे लेक्चर ऐकले ,खूप छान.
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 2 жыл бұрын
Chan yogya ahe. He sangare...havet
@pramodmalshe2801
@pramodmalshe2801 2 жыл бұрын
mast.
@pratibhasambare8655
@pratibhasambare8655 8 ай бұрын
Khupach vastav vichar aahet madam samajala jaruri ahe yachi
@sureshkuteparabhani2675
@sureshkuteparabhani2675 2 жыл бұрын
Great 🙏🙏🇮🇳💐
@gauriagashe6666
@gauriagashe6666 2 жыл бұрын
आमची पालकांच्या भूमिकेतली पिढी अगदी याच मनोवस्थेतून जात आहे ,फारच सुंदर व समर्पक मुलाखत ,खूप च छान
@gopalchavan2290
@gopalchavan2290 2 жыл бұрын
Very good madam 😊😊😊
@padmajakale6374
@padmajakale6374 2 жыл бұрын
Khoop Chan
@rmasul8796
@rmasul8796 2 жыл бұрын
very good mam
@jayshrikulkarni361
@jayshrikulkarni361 2 жыл бұрын
खुपचं प्रभावी व्याखाण आहे
@rekhabachhav4409
@rekhabachhav4409 2 жыл бұрын
khup bhari
@ashalatamagar1928
@ashalatamagar1928 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर! धन्यवाद मॅडम ! लग्नाळू मुलामुलींना हे ऐकवलं पाहिजेत कुटूंबातील प्रत्येकानी ऐकले पाहिजेत
@saritakandharkar2584
@saritakandharkar2584 2 жыл бұрын
अत्यंत सुरेख सुमपदेशन
@surekhabhave1920
@surekhabhave1920 2 жыл бұрын
खुप सुंदर
@poonamadhav307
@poonamadhav307 2 жыл бұрын
12 mins into this and I hear all things that should be done by a girl. does it go other way round?
@a8894tina
@a8894tina 2 жыл бұрын
exactly. mulanchya demands koni shame ka karat nahi ? swatah langoor disle tari bayko model havich. shivay kamavnari, gharkam yenari, porbal patapata paida karanari, kadhi n thaknari etc etc, ya vichitra apeksha aikun koni poranch thobad ka fodat nahi ha prashnch ahe mala
@satishlele4648
@satishlele4648 2 жыл бұрын
Gauri tai khoopach chan
@raginichaudhari6609
@raginichaudhari6609 2 жыл бұрын
Now, people r more literate than educated this is also reason to happen such situations.
@jalindarsolat7830
@jalindarsolat7830 2 жыл бұрын
छान व्यक्तिमत्व छान विचार
@maya062
@maya062 2 жыл бұрын
गौरी ताईंनी विवाहोत्सुक मुलामुलींचा ,त्यांच्या पालकांचा केलेला अभ्यास अगदी सखोल,उद्बोधक........ समाजातील सर्व पालकांनी ह्यावर विचार करण्याची नितांत आवश्यकता.......!
सिलॅबस लग्नाचा! | With Tanmay Kanitkar | Sanika Mutalik
38:38
आरपार | Aarpaar
Рет қаралды 34 М.
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 65 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 10 МЛН
कवींचा राजकीय 'हास्य'स्फोट
10:09
Jai Maharashtra News
Рет қаралды 270 М.
कवी अनंत राऊत यांचा शालेय विद्यार्थ्यांशी काव्यात्मक संवाद
1:19:57
आनंदीबाई कोल्हे प्राथमिक शाळा, कन्नड
Рет қаралды 201 М.
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН