खोबऱ्याची पुरणपोळी! एका पदार्थाने हमखास जमेल पुरण! जुन्या पुस्तकातून पारंपरिक कृती! Coconut PoLi

  Рет қаралды 34,605

स्वयंपाकघर Aarti's kitchen

स्वयंपाकघर Aarti's kitchen

3 жыл бұрын

#खोबऱ्याच्यापोळ्या #coconutrecipe #स्वयंपाकघर
• साहित्य •
पुरणासाठी:
खोबरे - १ वाटी
गूळ- पाऊण वाटी
तांदूळ - अर्धी वाटी
थोडे जायफळ
पोळी करायला:
गव्हाचं पीठ - १ वाटी
तांदळाचं पीठ - ३ - ४ चमचे
आणि पोळी भाजायला थोडं तूप
ingredients: .
Fresh coconut 1 cup
jaggery 3/4 cup
Rice - half cup
some nutmeg
Wheat flour: 1 cup
Rice flour: 4 tbsp
and some ghee (clarified butter)
......
रसदार आणि बाहेरून मस्त कुरकुरीत टुमदार साटोऱ्या
• साटोऱ्या • कुरकुरीत रस...
.
मुगडाळ क्षीर आपल्याला हा नवीन व्हिडिओ कसा वाटला?
• मुगडाळ क्षीर • Lentil ...
१४५ वर्षं जुन्या पुस्तकातील पारंपरिक कृती!
.
#स्वयंपाकघर 😍
• डिंक-उडीद डाळ लाडू • ड...
#डिंक_उडीद_डाळ_लाडू 😍
हिवाळा_थंडी_विशेष
आज आपण हिवाळ्यात विशेष केले जाणारे डिंक उडीद लाडू कसे करायचे ते पाहूया, हिवाळा म्हणलं की पौष्टिक काहीतरी खाण्यासाठी पाहिजेच, म्हणूनचं आपण वेगळे लाडू पाहुयात, तेही अगदी सोप्या प्रकारे, डिंकाचे सुकामेवा घालून लाडू किंवा मेथीचे डिंक सुकामेवा घालून लाडू तर आपण नेहमीच करतो, पण त्यातून आपल्या शरीरातील फक्त फॅट्स वाढतात, पण जर याच्या जोडीला भरपूर प्रथिने मिळाले तर आपली शरीरातही हे खूप फायदेशीर आहे, या लाडूमध्ये भरपूर प्रथिने मिळणारी उडीद डाळ वापरली आहे, त्यामुळे हे लाडू खूप खूप पौष्टिक आहेत, चवीला तर इतके छान लागतात काय सांगू, तोंडात टाकले की लगेचच विरघळतात,याची चव जिभेवर कितीतरी वेळ रेंगाळत राहते,सकाळी सकाळी खाल्ले की मन कसं प्रसन्न होऊन जातं, नेहमीचेच लाडू खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे हे चवीला एकदम झक्कास असणारे , आणि गुणकारी लाडू करायलाच पाहिजे. नक्की करून पहा, सोबतच चॅनल ल सबस्क्राईब करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका🥰🥰🙏🙏
😍
#स्वयंपाकघर
• आळीवाची खीर!Aalivachi ...
#आळीवाची_खीर! Aalivachi kheer!
#हिवाळ्यातील_विशेष_पाककृती!
Excellent source of iron! चविष्ट, सुमधुर!
बनवा फक्त चार पदार्थापासून👌👌
आळीवाची खीर ही हिवाळ्यात आवर्जून खाण्याजोगा पदार्थ आहे, चवीला एकदम जबरदस्त, कारण आळीवाला स्वतःचीच एक विशिष्ट प्रकारची चव आहे त्यातून त्याची खीर केल्यास त्याचा सुगंध घेऊनच खीर कधी खाऊ आणि कधी नाही असं होतं .. आळीव हा असा जिन्नस आहे ज्यातून इतर जिन्नसा चा तुलनेत पूर्ण आयर्न आणि जीवनसत्वे आपल्या शरीराला मिळतात, याची हिवाळ्यात खती मज्जा आहे खाण्याची😍 बरेचजण वेगवेगळ्या पद्घतीने ही खीर करतात, त्यातून माझी पद्घत वेगळी आणि अगदी सोपी आहे, त्यामुळे ही खीर अशा पद्धतीने नक्की करून पहा.सोबतच रक विनंती चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा🙏🙏

Пікірлер: 94
@medhagujrathi246
@medhagujrathi246 3 жыл бұрын
खूप छान पारंपारीक रेसेपी. ह्या नारळी पौर्णिमेला करणार आहे 👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😍👍
@shalakapatwardhan1073
@shalakapatwardhan1073 2 жыл бұрын
वा मस्तच मीपण करून बघेन
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्की करून बघा, प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😍
@jayashrishastri3767
@jayashrishastri3767 2 жыл бұрын
स्वयंपाक घराच्या सर्व पाककृती छान आहे.पारंपारिक असल्याने त्या आता नविन वाटतात 👍👍👍
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! सबस्क्राईब नक्की करा!
@dattabhamburdekar884
@dattabhamburdekar884 3 жыл бұрын
बाई ग किती छान। मला आवडल मस्त च ग। 😜😜😜
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
हसता काय ?
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी आभार!
@sumangaikwad6490
@sumangaikwad6490 3 жыл бұрын
Sunder
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 👍🤩
@shubhangidole4140
@shubhangidole4140 3 жыл бұрын
पारंपारीक रेसिपींसाठी धन्यवाद केळ घालायच तर कधी व किती घालू शकतो मँडम
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jdCSgNCmvLymZn0.html केळ्याची दशमी इथे बघा 👍
@VishalVNavekar
@VishalVNavekar 3 жыл бұрын
अप्रतिम !!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
👍👍
@meghanakulkarni5596
@meghanakulkarni5596 3 жыл бұрын
Apratim recipe tai👍👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सबस्क्राईब नक्की करा!
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 3 жыл бұрын
Chan receipe
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@prashantjoshi1736
@prashantjoshi1736 3 жыл бұрын
Delicious dish. Superb !!!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
😍😍😍😍
@sheelabapat4653
@sheelabapat4653 3 жыл бұрын
खूप सुंदर रेसिपी आहे
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा! चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@reshmawaghmare9123
@reshmawaghmare9123 3 жыл бұрын
खुप खुप सुंदर रेसिपी आहे मी नेहमीच तुमच्या रेसिपीज घरी बनवते आणि माझी मुले आवडीने खातात आभारी आहोत आपले 🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@sangitaghodke3093
@sangitaghodke3093 3 жыл бұрын
खूप छान. नक्की करून बघू.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून पहा! छान होते!
@VishnuKumar-ii2fw
@VishnuKumar-ii2fw 3 жыл бұрын
खुपच छान आहे रेसीपी.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
😍
@smitanaik3792
@smitanaik3792 3 жыл бұрын
Very nice
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! नक्की करून पहा आणि कळवा!
@manishasardesai4087
@manishasardesai4087 3 жыл бұрын
खुपच छान .रेसिपी मस्त
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@happylifewithRitu
@happylifewithRitu 3 жыл бұрын
Khupch mast ekdm chan khobryachi poli 😋👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
Thanks डियर 😍
@indravadanrana702
@indravadanrana702 3 жыл бұрын
Plz.suggest in hindi bcaz I'm gujarati thanks mam
@tambeajay4066
@tambeajay4066 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@dhupchhayarecipes8102
@dhupchhayarecipes8102 3 жыл бұрын
Khup chan recepie Tai 👍🤝🤝👈
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@sunitadhongade9161
@sunitadhongade9161 3 жыл бұрын
खूप छान सांगितले,
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@tilottamakshirsagar362
@tilottamakshirsagar362 3 жыл бұрын
छान पदार्थ दाखवलाय ,धन्यवाद🙏🙏🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
आपलेही धन्यवाद! प्रतिक्रिया दिल्याबद्दल! आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा!
@vijaykumararsule293
@vijaykumararsule293 3 жыл бұрын
अप्रतिम 😊
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
धन्यवाद,! सबस्क्राईब नक्की करा!
@pritisreceipeandvlogs1276
@pritisreceipeandvlogs1276 3 жыл бұрын
खुप छान झाली आहे पोळी
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
तुम्हीही नक्की करून बघा आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा!
@sunitadhongade9161
@sunitadhongade9161 3 жыл бұрын
याडणी मी केली खूप छान झाली होती तुमच्या ह्या जून्या पुस्तकातील रेसीपी छान आहेत व तुम्ही सांगता पण छान ही पोळी पण करुन बघणार
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप आनंद वाटला! खोबऱ्याची पोळी सुद्धा नक्की करून बघा!
@karishmashomekitchen8869
@karishmashomekitchen8869 3 жыл бұрын
tumchya recipe ter khup veglya astat
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
होय ह्या पोळ्या बऱ्याच जणींना जमत नाही, ह्या अनुभवी आणि जुन्या, पारंपरिक पद्धतीने केल्यास लगेच आणि अप्रतिम होतात!
@karishmashomekitchen8869
@karishmashomekitchen8869 3 жыл бұрын
हो नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे करणार
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
@@karishmashomekitchen8869 आभार ❤️
@anupamaskitchen8018
@anupamaskitchen8018 3 жыл бұрын
अशी पोळी कर्नाटकातील आमचे स्वयपाकी अशा तरेची पोळी करत होते छान रेसिपी
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
👍👍🤩🤩
@latalokhande19
@latalokhande19 3 жыл бұрын
खूप छान ऐवढीजूनी कोठे रेसिपी मिळाली
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
आमच्याकडे पुस्तक आहे, मराठीतील पहिलं पाककृती पुस्तक, त्यातल्या अजूनही कृती तुम्हाला इथं नक्की दिसतील, सबस्क्राईब करा जुन्या पुस्तकातली अजून एक कृती kzfaq.info/get/bejne/jdp7i8Sn26mxdaM.html
@amitasule9995
@amitasule9995 3 жыл бұрын
👌👌👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@RuchiraFoodinmarathi
@RuchiraFoodinmarathi 3 жыл бұрын
खूपच मस्त झाली पोळी खोबऱ्याची ताई. 😋😋😋👌👌🌹 Just join you....... Stay connected...... 😊👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप आभार चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@shivajiavale8140
@shivajiavale8140 3 жыл бұрын
👌😋
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
धन्यवाद 🤩🙏
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 3 жыл бұрын
खोबर्यात एवढे तांदूळ कां बरे ? आम्ही करतो ह्या पोळ्या, पण सारण शिजवताना सारण मिळून येण्यापुरतेचपीठ वापरतो.पो्ळ्या छान झाल्या आहेत. हे जुने पुस्तक कुठे मिळेल ?मी आज प्रथमच तुमच्या चँनेल वरुन पदार्थ पाहिला . छान वाटले. तुमचे यापूर्वीचे पदार्थ कुठे आणि कसे पहावेत ? खूप छान ! मनःपूर्वक अनेक शुभकामना !
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप आभार, हे सर्व पदार्थ पुस्तकात दिल्याप्रमाणेच केले आहेत! पुस्तक कुठं मिळेल ह्याची काही माहिती नाही, तसेच पुस्तक मिळालं तरी समजायला बरंच अवघड आहे, आम्ही बरेच प्रयत्न करून त्याच्या कृती आजच्या काळाप्रमाणे करतो! आपल्या वाहिनीच्या सर्व कृती आपल्या ह्या युट्यूब वाहिनीवरच बघायला मिळतील, सबस्क्राईब नक्की करा! वाहिनीचा दुवा: cutt.ly/0lZdtbw
@karishmashomekitchen8869
@karishmashomekitchen8869 3 жыл бұрын
Khup Chan polya Tai masat samjavun sangta
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून पाहा!
@sunandakunjir4050
@sunandakunjir4050 3 жыл бұрын
🙏,🙋🙋🙋 कुळीथा चे गोड तिखट पाककृती दाखवा ☕🙋
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्कीच, प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊❤️🙏
@ranijadhav8650
@ranijadhav8650 3 жыл бұрын
Tai, Tumhi description madhe sahityanche measurement pn dya. Thanks.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की
@ranijadhav8650
@ranijadhav8650 3 жыл бұрын
@@KitchenAarti poli brobr dusri side dish asel tr ti pn recipe dya please Thanks,Tumhi reply dila.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
या गोड पोळ्या आहेत, त्यामुळे मस्त साजूक तुपाबरोबर गरम गरम खा.. 😋
@ranijadhav8650
@ranijadhav8650 3 жыл бұрын
@@KitchenAarti ok Thanks.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@prajaktabagwe708
@prajaktabagwe708 3 жыл бұрын
खुप सुंदर
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून पहा,छान होते! आपल्या #स्वयंपाकघर वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा!
@kundavartak7154
@kundavartak7154 3 жыл бұрын
Very nice roti I will eat it with achaar soooooo yummy🤣🤣🤣🤣
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
आचार?
@sunandakunjir4050
@sunandakunjir4050 3 жыл бұрын
🙏🙋🙋🙋👍☕☕☕👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
😊😊❤️🙏
@indravadanrana702
@indravadanrana702 3 жыл бұрын
plz.suggest in hindi, which ingredients used, bacz I'm gujarati thanks mam
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
👍
@jyotipophli5728
@jyotipophli5728 3 жыл бұрын
Aashatai lai bhari
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
सबस्क्राईब नक्की करा
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 жыл бұрын
एवढे तांदळाचे पीठ खोबर्यात घालून सारण पिठुळ नाही का लागत ? आम्ही ह्या पौळ्या करताना खोबर्या सोबत मोदकाची पिठी घालतो एक चमचा ,ते पण सारण बाहेर येवू नये म्हणून. ही पोळी पीठुळ लागेल असे वाटते.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नाही, अजिबात पिठाळ वगैरे लागत नाही, करून बघा नक्की!
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 17 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 13 МЛН
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН
5 Foods that have More Calcium than Milk (Get Stronger Bones)
12:51
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 17 МЛН