याडणी • मिश्र डाळींचा प्रथिनयुक्त चविष्ट पदार्थ १४५वर्ष जुन्या पुस्तकातून! Yaadani - Easy Breakfast

  Рет қаралды 198,574

स्वयंपाकघर Aarti's kitchen

स्वयंपाकघर Aarti's kitchen

3 жыл бұрын

#याडणी #yaadani # lentilrecipe
आज आपण एक अतिशय सोपा आणि पारंपरिक १४५ वर्ष जुन्या पुस्तकातील पाककृती बघुया, आणि ती पाककृती म्हणजे पौष्टिक याडणी, करायला एकदम सोपा हा पदार्थ घरातील असलेल्या साहित्यात करता येईल, घरातील मोठ्यांपासून तर लहाण्यांपर्यंत अगदी सगळे आवडीने खातील, सकाळच्या न्याहारीसाठी तर एकदम पोटभरीचा चवदार पदार्थ आहे हा .
साहित्य -
१. तुरीची डाळ - पाव वाटी
Toor Dal - 1/4 cup
२. हरबऱ्याची डाळ - पाव वाटी
Chana dal - 1/4 cup
३. मुगाची डाळ - पाव वाटी
Moong dal - 1/4 cup
४. मसुराची डाळ - पाव वाटी
Masur dal - 1/4 cup
५. उडदाची डाळ - पाव वाटी
Urid dal - 1/4 cup
६. तांदूळ - पाऊण वाटी
Rice - 3/4 cup
७. लाल तिखट - दीड टे स्पून
Red chili powder - 1 & 1/2 tbsp
८. जिरे - २ टे स्पून
Cumin seeds - 2 tbsp
९. हळद
Turmeric powder
१०. चवीपुरतं मीठ
Salt to taste
११. बारीक चिरलेली पानगोबी
Chopped Cabbage
१२. बारीक चिरलेली कोथिंबीर
Chopped Coriander leaves
याडणी सोबत खाण्यासाठी वेगवेगळ्या चटनींची पाककृती 👇👇👇👇👇👇👇👇
तेरा प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या!
ही सगळ्या चटण्यांची पाककृतींची प्लेलिस्ट आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
सोप्या चटण्या Easy Chutney recipes: • 🌶️ २२प्रकारच्या सोप्या...
#स्वयंपाकघर
• येसर मसाला -आमटीचा मरा...
#स्वयंपाकघर
#येसर_मसाला
#ऐसवार_मसाला
#स्वयंपाकघर
• पाकातले आसावरी घारगे! ...
पाकातले आसावरी घारगे
अगं बाई सासूबाई विशेष 😍
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
Like share & comments
😍😍😍😍😍😍
• नाश्त्याला करा हा सोपा...
पारंपरिक आणि चविष्ट उंडी - कोकणी विशेष पदार्थ! पुडचटणी - मिश्र डाळींची आंबटगोड खमंग चटणी!
• पूड चटणी ३-४ महिने सहज...
रसदार आणि बाहेरून मस्त कुरकुरीत टुमदार साटोऱ्या
• साटोऱ्या • कुरकुरीत रस...
• अडुळशाचा काढा घरीच करा...
#स्वयंपाकघर
रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा शक्तिवर्धक काढा 😊
झणझणीत काळं तिखट , योग्य प्रमाणासह! पारंपरिक, झणकेबाज, व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब नक्की करा!
• काळं तिखट खमंग आणि घमघ...
अजून अशाच काही नवीन,उपयोगी क्लृप्त्या (,टिप्स) तुम्ही या खालील लिंक वर बघू शकता👇👇👇
• स्वयंपाकघरातील कानगोष्...
स्वयंपाकघरातील काही कानगोष्टी
सकाळी सकाळी घ्या आरोग्यदायी लेमन् टी! ☕😊😊
• लेमन् टी - सोप्पी कृती...
#मराठी #स्वयंपाकघर

Пікірлер: 334
@ujjwalasathe1368
@ujjwalasathe1368 Ай бұрын
Khoop abhari😊😊
@sarikakumbhavadekar3723
@sarikakumbhavadekar3723 Ай бұрын
धन्यवाद ताई सुंदर पदार्थ दाखवला.
@anaghakhavnekar2040
@anaghakhavnekar2040 10 ай бұрын
खूपच छान पाककृती आणि समजवण्याची पध्दतही छान. याडणी करुन पाहिली, छान झाली. धन्यवाद.
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! सबस्क्राईब नक्की करा.
@kirankharche5618
@kirankharche5618 3 жыл бұрын
🙏 ताई. झकास चवदार पौष्टिक पदार्थ 👍👍 आमच्या कडे हिरव्या मुगाच्या येळण्या करतात. मूगडाळीच्या पण छान लागतात. भाजी पोळी नको असेल तेव्हा करण्यासाठी मस्त पदार्थ आहे 👍👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
म्हणजे कुठल्या भागात ? खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@durgadasdarp5194
@durgadasdarp5194 2 жыл бұрын
सुंदर पारंपरिक रेसिपी
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
👍👍
@happylifewithRitu
@happylifewithRitu 3 жыл бұрын
Khupch mast recipe 😋,juna te sona 👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
Thanks डियर 😊😍
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 11 ай бұрын
खूपच छान व nutritious रेसिपी आहे ही .धन्यवाद.
@KitchenAarti
@KitchenAarti 11 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@bharatilad2965
@bharatilad2965 3 ай бұрын
खूप छान !
@KitchenAarti
@KitchenAarti 2 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@snehashankarpelli3022
@snehashankarpelli3022 3 жыл бұрын
स्वादिष्ट
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
👍👍
@shubhangidalavi8704
@shubhangidalavi8704 2 жыл бұрын
खूप छान ह ताई अतिशय पौष्टिक पदार्थ दाखविला .मस्तच
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्की करून बघा आणि कळवा!
@vandanabapat6090
@vandanabapat6090 9 ай бұрын
खूप छान
@KitchenAarti
@KitchenAarti 9 ай бұрын
धन्यवाद. नक्की करून बघा. सबस्क्राईब् नक्की करा.
@sheetalsalve1706
@sheetalsalve1706 3 жыл бұрын
Khup chan recipie , mulanahi khup awadli..
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा!
@sunayanamistry4892
@sunayanamistry4892 10 ай бұрын
Khupch chan, wa wa
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@sudhirpotdar4380
@sudhirpotdar4380 3 жыл бұрын
145 वर्षांपूर्वीची पाककृती फारच सोपी करून दाखवली.👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
हो अगदी, मुळात पाककृती खूप सोपी,चवदार आणि पौष्टिक आहे, आणि पारंपरिक देखील आहे. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊
@aartidurgadasdarp7124
@aartidurgadasdarp7124 3 жыл бұрын
👍👍
@sarojsarode8542
@sarojsarode8542 3 жыл бұрын
आमच्या खानदेशात येडणी म्हणतात लहानपणापासुन पाहातोय आम्ही
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
छान ... खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
पुस्तकात याडणी असं नाव दिलं आहे 😊😊
@swetadhoptey8877
@swetadhoptey8877 2 жыл бұрын
Khup chaan recipe
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नक्की करून बघा आणि वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा
@user-oc8zv2rh1c
@user-oc8zv2rh1c 11 ай бұрын
छान ,पौस्टिक सोपा पदार्थ आहे
@KitchenAarti
@KitchenAarti 11 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@sangitachavan1438
@sangitachavan1438 3 жыл бұрын
खुपच छान 👌👌👌😋😋
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा! प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो! स्वयंपाकात नवख्या असलेल्या लोकांसाठी काही सोप्या, झटपट पाककृती थालीपीठ ( भाजणीची गरज नाही) : kzfaq.info/get/bejne/n8tgYLWh25e2oKc.html गडगीळ : kzfaq.info/get/bejne/pMuHl9GKuamVkWQ.html पानगे : kzfaq.info/get/bejne/g9Rzob2Gx73HYac.html मुटके kzfaq.info/get/bejne/bcljpa1mldi6nY0.html पौष्टिक बाजरीचा घाटा : kzfaq.info/get/bejne/bqimaap8md6lYaM.html काकडीचा भात : kzfaq.info/get/bejne/ftuCp6qoq7ecmJ8.html ज्वारीचे आंबील: kzfaq.info/get/bejne/atB6apR-tba3dXk.html
@nilamkambli7912
@nilamkambli7912 3 жыл бұрын
Wow
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार 👍👍
@VishalVNavekar
@VishalVNavekar 3 жыл бұрын
माझा आवडता नाश्ता! झकास पदार्थ!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
🙏🙏👍👍
@latay7chaudhari977
@latay7chaudhari977 3 жыл бұрын
Khup chhan padarth dakhvla tumhi 👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! नक्की करून बघा, आणि कळवा! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या! आणि हो आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा!
@neelamkulkarni6147
@neelamkulkarni6147 3 жыл бұрын
Khoop chaan 👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा आणि कळवा! आपल्या प्रतिक्रिया वाचून आम्हाला हुरूप येतो! अश्याच प्रतिक्रिया येऊ द्या आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा.
@rutujashinde626
@rutujashinde626 3 жыл бұрын
खूप छान पदार्थ
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏😍
@hemlatadhonde9591
@hemlatadhonde9591 3 жыл бұрын
Khupach chan
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍
@dineshdarp8863
@dineshdarp8863 3 жыл бұрын
Nice recipe...good work
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
👍👍
@gondhalekarsandhya3146
@gondhalekarsandhya3146 10 ай бұрын
खूपच छान.
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 😊🙏 कृपया खालील लिंक वर जाऊन वाहिनीचे सभासद (सबस्क्राईब) व्हा 🙏 bit.ly/2DZQiIN सोबतच you tube वर व्हिडिओ खाली तुमच्या प्रतिक्रिया देखील द्या, ही मनापासून विनंती 🙏
@tejpattarecipe9018
@tejpattarecipe9018 3 жыл бұрын
Khup chan recipe....mi try keli masta aahe.... Khup awadli😊👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
अरे व्वा छानच, प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद 👍😍
@latahadgaonkar4739
@latahadgaonkar4739 3 жыл бұрын
छानच आहे
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा आणि कळवा, आपल्या #स्वयंपाकघर वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा
@BABY-ic3qp
@BABY-ic3qp 3 жыл бұрын
मस्त
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप आभार!
@umeshkhalikar6611
@umeshkhalikar6611 9 ай бұрын
Very simple and healthy
@KitchenAarti
@KitchenAarti 9 ай бұрын
धन्यवाद. सबस्क्राइब नक्की करा.
@dhanashrikurane7620
@dhanashrikurane7620 3 жыл бұрын
Very very nice recipes mam 👌🏻👌🏻
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@ruchakhaire4879
@ruchakhaire4879 3 жыл бұрын
Thank you madam very usefull and healthy
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रिया बघून आम्हाला हुरूप येतो! नक्की करून बघा! आणि कळवा!
@yojanak.8985
@yojanak.8985 10 ай бұрын
Ii like ur traditional way of making Yadani..simple process & healthy too.
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
हो नक्की करून पाहा. सबस्क्राईब नक्की करा.
@narayanibhati7790
@narayanibhati7790 11 ай бұрын
दक्षिण भारतला अडय Adai नावाचा मिश्र दाल आणि तांदुल चा असाच पदार्थ अंजून लोकप्रिय आहे।
@KitchenAarti
@KitchenAarti 11 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@venkatramanprabhu5906
@venkatramanprabhu5906 10 ай бұрын
Khup chuan padarth
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
Thank you
@saritaumarani7862
@saritaumarani7862 3 жыл бұрын
खूप छान आहे
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@swanandthatte
@swanandthatte 3 жыл бұрын
अप्रतिम.... आज केली ही पाककृती.....निव्वळ अप्रतिम आहे आणि प्रचंड पौष्टिक 🙏 धन्यवाद🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या! आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा 👍🙏
@manavendraghatey1408
@manavendraghatey1408 10 ай бұрын
खूप छान 👌👌👏👏
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
धन्यवाद. सबस्क्राईब नक्की करा ही नम्र विनंती 🥰🙏
@asmitaskitchenandlifestyle8680
@asmitaskitchenandlifestyle8680 2 жыл бұрын
Khup chan 👍🏻👌
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
आभारी आहे 😍
@VishnuKumar-ii2fw
@VishnuKumar-ii2fw 3 жыл бұрын
छान आहे रेसीपी
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
👍
@indirakamble1090
@indirakamble1090 3 жыл бұрын
खूप छान 👌🌹
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@swatipadhye2255
@swatipadhye2255 10 ай бұрын
खूप छान जिन्नस बनवताय तुम्ही.धन्यवाद
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@englishviamarathi9922
@englishviamarathi9922 3 жыл бұрын
छान पाककृती आहे , मॕडम !
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा! प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो! स्वयंपाकात नवख्या असलेल्या लोकांसाठी काही सोप्या, झटपट पाककृती थालीपीठ ( भाजणीची गरज नाही) : kzfaq.info/get/bejne/n8tgYLWh25e2oKc.html गडगीळ : kzfaq.info/get/bejne/pMuHl9GKuamVkWQ.html पानगे : kzfaq.info/get/bejne/g9Rzob2Gx73HYac.html मुटके kzfaq.info/get/bejne/bcljpa1mldi6nY0.html पौष्टिक बाजरीचा घाटा : kzfaq.info/get/bejne/bqimaap8md6lYaM.html काकडीचा भात : kzfaq.info/get/bejne/ftuCp6qoq7ecmJ8.html ज्वारीचे आंबील: kzfaq.info/get/bejne/atB6apR-tba3dXk.html
@malatikulkarni4157
@malatikulkarni4157 3 жыл бұрын
Nice receipe
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@mangalasohani3565
@mangalasohani3565 10 ай бұрын
खुप छान 😊
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 😊🙏 कृपया खालील लिंक वर जाऊन वाहिनीचे सभासद (सबस्क्राईब) व्हा 🙏 bit.ly/2DZQiIN सोबतच you tube वर व्हिडिओ खाली तुमच्या प्रतिक्रिया देखील द्या, ही मनापासून विनंती 🙏
@sitanehare
@sitanehare 3 жыл бұрын
Very nice 👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार 😍🙏😍
@nutankharade8051
@nutankharade8051 3 жыл бұрын
Very nice recipe. 👍🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@mangaljagtap....1304
@mangaljagtap....1304 3 жыл бұрын
Super 👌👍👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा 🙏🙏
@varshagodse1261
@varshagodse1261 3 жыл бұрын
खूपच छान! नक्कीच करणार. धन्यवाद!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
करा आणि कसा वाटला हे नक्की कळवा!
@lytsletyourthoughtsspeak82
@lytsletyourthoughtsspeak82 11 ай бұрын
खरच छान आहे ही पारंपरिक रेसिपी 😋😋
@KitchenAarti
@KitchenAarti 11 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@lytsletyourthoughtsspeak82
@lytsletyourthoughtsspeak82 11 ай бұрын
Nakki karnar
@mangalkhollam6028
@mangalkhollam6028 9 ай бұрын
खूप छान प दार्थ 👌👌👌👌👌👌🌹🌹
@KitchenAarti
@KitchenAarti 9 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@suhassphatak2486
@suhassphatak2486 10 ай бұрын
Keep it up and inrtoduce us all the best traditional healthy recipes
@KitchenAarti
@KitchenAarti 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या! प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 😊🙏 कृपया खालील लिंक वर जाऊन वाहिनीचे सभासद (सबस्क्राईब) व्हा 🙏 bit.ly/2DZQiIN सोबतच you tube वर व्हिडिओ खाली तुमच्या प्रतिक्रिया देखील द्या, ही मनापासून विनंती 🙏 cutt.ly/HlXgazK #स्वयंपाकघर
@sunitabidawe5693
@sunitabidawe5693 3 жыл бұрын
Kupce Sundar aahe
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@laxmikantsonwatkar3193
@laxmikantsonwatkar3193 2 жыл бұрын
छान
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
आभार, सबस्क्राईब नक्की करा.
@geetaghaisas8818
@geetaghaisas8818 10 ай бұрын
I remember yadni. My mother used to prepare. I also prepare often
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@dakitchen
@dakitchen 3 жыл бұрын
Mast👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@sunalinisuradkar3748
@sunalinisuradkar3748 Жыл бұрын
Uttam
@KitchenAarti
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@avinashrananaware3464
@avinashrananaware3464 3 жыл бұрын
Hatt tichya... Pitlyachya poli sarkhi dalichi poli.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
करून बघा म्हणजे चवीतला फरक कळेल! प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार! 🙏😊
@tejaswinitambe7901
@tejaswinitambe7901 2 жыл бұрын
मला ही रेसिपी खूप आवडली
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
आवर्जून करून बघा 🥰
@mrinalinibapat3551
@mrinalinibapat3551 9 ай бұрын
खूप छान ,आंबोळी सारखा
@KitchenAarti
@KitchenAarti 9 ай бұрын
काहीसा, होय. सबस्क्राईब नक्की करा!
@vidyagawade3347
@vidyagawade3347 3 жыл бұрын
👍👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍
@latanirmale4222
@latanirmale4222 2 жыл бұрын
Chan mast 😜😜😜😜😜👍👌👌👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्की करून पहा आणि कळवा
@swatirawle9931
@swatirawle9931 3 жыл бұрын
Mast
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍
@hemap9418
@hemap9418 3 жыл бұрын
सुंदर रेसिपी
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@ashalatarane4845
@ashalatarane4845 11 ай бұрын
Kami velat khupach chan nasta sangitla. Thank u
@KitchenAarti
@KitchenAarti 11 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@anjalitanksale4117
@anjalitanksale4117 3 жыл бұрын
Kupach chan aahe
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा! प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो! स्वयंपाकात नवख्या असलेल्या लोकांसाठी काही सोप्या, झटपट पाककृती थालीपीठ ( भाजणीची गरज नाही) : kzfaq.info/get/bejne/n8tgYLWh25e2oKc.html गडगीळ : kzfaq.info/get/bejne/pMuHl9GKuamVkWQ.html पानगे : kzfaq.info/get/bejne/g9Rzob2Gx73HYac.html मुटके kzfaq.info/get/bejne/bcljpa1mldi6nY0.html पौष्टिक बाजरीचा घाटा : kzfaq.info/get/bejne/bqimaap8md6lYaM.html काकडीचा भात : kzfaq.info/get/bejne/ftuCp6qoq7ecmJ8.html ज्वारीचे आंबील: kzfaq.info/get/bejne/atB6apR-tba3dXk.html
@JprasannaR
@JprasannaR 3 жыл бұрын
खूपच छान. विस्मृतीत गेलेली पाककृती आपल्या वाहिनी मुळे पुन्हा पाहयला मिळाली. नक्कीच करण्यासाठी प्रयत्नशील राहीण
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद दादा, नक्की करून बघा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप मोलाच्या आहेत, अजून पाककृती करण्यास हुरूप येतो, खूप खूप धन्यवाद 👍🙏
@hiraakolkar1177
@hiraakolkar1177 10 ай бұрын
Khup chan 😢
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@meerabeedkar7020
@meerabeedkar7020 3 жыл бұрын
mast
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@VirShri
@VirShri 3 жыл бұрын
धन्यवाद
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप आभार, आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला खूप हुरूप येतो! खमंग, चटकदार, चविष्ट तिळाचा भात kzfaq.info/get/bejne/oL2gdNyrvbCwlac.html
@einsteinwallah2
@einsteinwallah2 11 ай бұрын
traditional recipes which we get from our mother or our grandmothers are always superior because they have been proven recipes for good health ... one can argue that our current healthy recipes have evolved in much the same way as darwinian evolution has evolved all living species
@gopinathdas1793
@gopinathdas1793 11 ай бұрын
For your kind information "Darwin's evolution theory" is proved wrong and abolished from many colleges and universities in USA !😊 And some of them write a note that says, Since we don't have a better theory, we are following this (bull shit !) theory !!😂
@KitchenAarti
@KitchenAarti 11 ай бұрын
Yes indeed Do try this traditional recipe नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@shubhangikulkarni2819
@shubhangikulkarni2819 9 ай бұрын
खूपच छान पारंपरिक पदार्थ अशीच दाखवत जा म्हणजे नवीन पिढीला सुद्धा माहिती होतात धन्यवाद
@KitchenAarti
@KitchenAarti 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई! प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 😊🙏 कृपया खालील लिंक वर जाऊन वाहिनीचे सभासद (सबस्क्राईब) व्हा 🙏 bit.ly/2DZQiIN सोबतच you tube वर व्हिडिओ खाली तुमच्या प्रतिक्रिया देखील द्या, ही मनापासून विनंती 🙏 cutt.ly/HlXgazK #स्वयंपाकघर
@sonali1920
@sonali1920 9 ай бұрын
This is called adai. A common South Indian dish Soak 3-4 red chilly and few karipatta leaves alongwith dal. This gives a better taste. Also can add ginger.
@KitchenAarti
@KitchenAarti 9 ай бұрын
Sounds great! But this one is our traditional Marathi recipe. Do try once and tell us 😊 please subscribe to our channel 🥰
@shivajikshirsagar2222
@shivajikshirsagar2222 2 жыл бұрын
Very nice recipe . Recipes in 18th to 19th centuries are very good and we have to find out the same instead of neglecting it as old things. One of them you have brought it. Thanks.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
होय! पारंपरिक आणि आरोग्यदायी पाककृतींना उजाळा देणं हेच आपल्या #स्वयंपाकघर वाहिनीचे मुख्य उद्दिष्ट आहे! आपली साथ अशीच राहू द्या, सबस्क्राईब नक्की करा!
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 10 ай бұрын
Hoy na.karnatk made ade mahantat.mug dal hrbra dal ase ghalatat. Yadni nakki karun pahayala pahije.
@varshathakur1737
@varshathakur1737 3 жыл бұрын
Are wa khupch sunder Ajun kahi recipe astil tar dakhava
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😍😍🙏🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा! प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो! स्वयंपाकात नवख्या असलेल्या लोकांसाठी काही सोप्या, झटपट पाककृती थालीपीठ ( भाजणीची गरज नाही) : kzfaq.info/get/bejne/n8tgYLWh25e2oKc.html गडगीळ : kzfaq.info/get/bejne/pMuHl9GKuamVkWQ.html पानगे : kzfaq.info/get/bejne/g9Rzob2Gx73HYac.html मुटके kzfaq.info/get/bejne/bcljpa1mldi6nY0.html पौष्टिक बाजरीचा घाटा : kzfaq.info/get/bejne/bqimaap8md6lYaM.html काकडीचा भात : kzfaq.info/get/bejne/ftuCp6qoq7ecmJ8.html ज्वारीचे आंबील: kzfaq.info/get/bejne/atB6apR-tba3dXk.html
@swaroopaathalekar1781
@swaroopaathalekar1781 2 жыл бұрын
पारंपारिक पदार्थ दाखवल्या बद्दल तुमचे आभार 😊
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्की करून बघा, धन्यवाद 🥰🥰
@darshilkhimsuriya4311
@darshilkhimsuriya4311 3 жыл бұрын
❤️👍🏻😘
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
Thank you 🙏
@padmajapitale2066
@padmajapitale2066 3 жыл бұрын
ताई, मस्त पाककृती!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा! प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो! खूप खूप धन्यवाद! इतरही पाककृतींवर आपल्या प्रतिक्रिया येऊ द्या! 😊😊🥰🙏👍
@kiranpelmahale9468
@kiranpelmahale9468 Жыл бұрын
धन्यवाद. सुमारे 18 वर्षापूर्वी हा पदार्थ खाल्ला होता. आईने वर्तमानपत्रात पाककृती वाचून बनवली होती. कात्रण कापून ठेवले होते, पण कात्रण गहाळ झाले. आमची याडणी बद्दल घरात नेहमी चर्चा व्हायची. आईला सांगतो आता बनवायला. 🙂
@KitchenAarti
@KitchenAarti Жыл бұрын
अरे वा! हे आमचा उत्साह वाढवणारं आहे!
@KitchenAarti
@KitchenAarti Жыл бұрын
याडणी नक्की करून बघा आणि आपल्या स्वयंपाकघर वाहिनीचे सभासदत्व नक्की घ्या (सबस्क्राईब करा) !
@rajanidolke5269
@rajanidolke5269 4 күн бұрын
Aamhi dhiradyansarakhe mothhe karato chav. Matra hich !!
@shubhadabam-tambat7062
@shubhadabam-tambat7062 10 ай бұрын
चतकोर हा शब्द पोळी भाकरीसाठी वापरतात....धान्यासाठी वाटी हा शब्द बरोबर
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
हो नक्कीच, नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@neelabodas3506
@neelabodas3506 3 жыл бұрын
छान आहे.नाव ऐकले होते कृती समजली.नक्की करून पाहीन
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून पहा 👍👍 खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@lalitadube8124
@lalitadube8124 11 ай бұрын
ह्याला आम्ही(कर्नाटक) मध्ये साडी आडे म्हणतो व आजही आम्ही हे नेहमीच करतो
@KitchenAarti
@KitchenAarti 11 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@neeladeshmukh9726
@neeladeshmukh9726 2 жыл бұрын
चतकोर हा शब्द भाकरीपोळीचा एक चतुर्थांश भाग सांगण्यासाठी असतो . वाटीने पदार्थ मोजताना पाव वाटी , अर्धी किंवा पाऊण वाटी असे म्हणतात
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
आमच्याकडे आम्ही वाट मोजताना देखील असंच बोलतो! तुम्हाला कळलं ना! झालं तर मग! बाकी पदार्थ कसा वाटला?
@nitamane2010
@nitamane2010 3 жыл бұрын
chan old receipe
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप आभार
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@sushmaeaswar2724
@sushmaeaswar2724 11 ай бұрын
We call it Adai by adding ginger and also pinch of hing
@KitchenAarti
@KitchenAarti 11 ай бұрын
Yes okay 👍👌.. Do try this traditional recipe
@shilpar1609
@shilpar1609 3 жыл бұрын
Khup natural bolata tumhi, Nahitar Kahi Bayka video t Ugach natki aawajat boltat, pakkruti Khup Chan aahe, lal tikhtat colour taklela aahe, ready made mirchi powder vapru naka, rang asto tyat
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप आभार आमचा कल नेहमीच नैसर्गिक आणि इंग्रजी शब्द न वापरता मराठी बोलण्याकडे असतो, ते आम्ही कटाक्षाने पाळतो 😊 दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे लाल तिखट वापरलेलं आहे, ते विकतचं नाही, घरीच केलेलं आहे, तिखट करताना ह्यात दोन प्रकारच्या मिरच्या वापरल्या आहेत, नेहमीच्या तिखट आणि सोबत कमी तिखट असलेल्या ब्याडगी मिरच्या, ह्या ब्याडगी मिरच्या वापरल्याने रंग अगदी नैसर्गिक चटकदार लाल येतो! आमच्या ह्या लाल तिखटाची कृती आपण इथं बघू शकता: kzfaq.info/get/bejne/Y6uGhbinnKymiGw.html
@rupalisobalkar9931
@rupalisobalkar9931 Жыл бұрын
Cताई ,अशाच पारंपारिक रेसिपी दाखवा मला करून बघायला आवडेल. उदा.खापरपोळी
@KitchenAarti
@KitchenAarti 11 ай бұрын
हो नक्कीच नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@vaishaligawad6185
@vaishaligawad6185 10 ай бұрын
वाटी चतकोर नसते ,पोळी भाकरी साठी चतकोर म्हणतात😊
@KitchenAarti
@KitchenAarti 9 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰 youtube.com/@KitchenAarti #स्वयंपाकघर
@KitchenAarti
@KitchenAarti 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या! प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 😊🙏 कृपया खालील लिंक वर जाऊन वाहिनीचे सभासद (सबस्क्राईब) व्हा 🙏 bit.ly/2DZQiIN सोबतच you tube वर व्हिडिओ खाली तुमच्या प्रतिक्रिया देखील द्या, ही मनापासून विनंती 🙏 youtube.com/@KitchenAarti #स्वयंपाकघर
@pradnya1228
@pradnya1228 Жыл бұрын
I always do this receipe, but i dont know that it is call Yadani and its traditional receile. Thanks for the information.
@KitchenAarti
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@purushottamindani9684
@purushottamindani9684 3 жыл бұрын
याडनी उद्या करून खाणार
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा. मस्त पदार्थ आहे!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
कसा वाटला ते नक्की करून सांगा! तुमच्या प्रतिक्रियांनी आम्हाला खूप उत्साह आणि प्रेरणा मिळते 👌👍
@vandanachavan2766
@vandanachavan2766 10 ай бұрын
Overnight dhanya thevu shakto ka .? Chan recipe aahe.
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
हो रात्रभर भिजत ठेवू शकता, फक्त थोड उशिरा भिजायला घाला नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@jyotsnapatil1993
@jyotsnapatil1993 3 жыл бұрын
ऐडणी आमच्या कडे मुगाची बनवतो (आखे मूग )
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
हो ही सुद्धा नक्की करून बघा
@latachaudhari2220
@latachaudhari2220 11 ай бұрын
आम्हीही खानदेशी मुगाच्या डाळीच्या करतो. येळणी म्हणतो
@rekhapatilskillword1177
@rekhapatilskillword1177 10 ай бұрын
होय खान्देश मदे करतात
@rajendrakshirsagar1479
@rajendrakshirsagar1479 10 ай бұрын
​❤
@subhashmore9029
@subhashmore9029 9 ай бұрын
होय खान्देशात एढणी म्हणतात , मुगाच्या डाळीची एढणी
@anuradhapethe5367
@anuradhapethe5367 2 жыл бұрын
खूपच छान!तांदूळ न घालता ही करता येईल ना?डायबेटीक साठी
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
हो करता येईल, पण डाळी असल्याने जड होईल, तांदळाऐवजी दुसरे धान्य घ्यावे.
@rekhaadhangale9000
@rekhaadhangale9000 11 ай бұрын
Khup chaan tai hya mixture thewoon idli banvo shakto kaa aane haa methi dana ka nahin pl comment 🙏🏻💐🕉🕉🕉🕉
@KitchenAarti
@KitchenAarti 11 ай бұрын
या पासून असच मिश्रण घेऊन इडली डोसे किंवा धिरडे करण्यात काही विशेष चव नाही ताई.. ही पारंपरिक रेसिपी याची याडणी ही अशीच छान चवदार होते.. तरीही तुम्हाला प्रयत्न करायचा असल्यास उडीद डाळ नेहमीप्रमाणे घालून मिक्सर मधून सगळे जिन्नस काढून रात्र भर ठेऊन करून बघू शकता.. पण तरीही माझ्या मतानुसार याची फक्त याडणीच छान लागते 😊🥰 नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@rekhaadhangale9000
@rekhaadhangale9000 10 ай бұрын
@@KitchenAarti Thanks for reply but you have not suggested about methi Dana💐🙏🏻🕉🕉🕉
@KitchenAarti
@KitchenAarti 10 ай бұрын
हो पाहिजे आल्यास आपण घालू शकतो.. खर तर ही जुनी पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे मी जशी आहे तशी दाखवली आहे 😊
@manikkulkarni1528
@manikkulkarni1528 9 ай бұрын
मागणीचा आणखी एक प्रकार.बेसनपीठात असेच मसाले घालून पुरणाइतक घट्ट करायचं.कोबी नाही.कणकेच्या पारीत भरून पातळ लाटून तळायचे . कुरकुरीत होतात.
@KitchenAarti
@KitchenAarti 9 ай бұрын
नक्की करून बघू. धन्यवाद! सबस्क्राईब नक्की करा!
@amrutajoglekar-hj1gy
@amrutajoglekar-hj1gy Жыл бұрын
खूप छान पाककृती!चतकोर वाटी म्हणत नाहीत.पाव वाटी म्हणावे.
@KitchenAarti
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@latachaudhari2220
@latachaudhari2220 3 жыл бұрын
यांडनी नाही येडनीहा खानदेशी पदार्थ आहे
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
ओके माहितीसाठी खूप धन्यवाद ✔️🙏
@VishalVNavekar
@VishalVNavekar 3 жыл бұрын
पण पुस्तकात याडणी असंच नाव आहे
@SanskritinEnglishbyAarti
@SanskritinEnglishbyAarti 3 жыл бұрын
I have this book.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
Ok good 👍
@vaishalidhokchawle4384
@vaishalidhokchawle4384 3 жыл бұрын
do have soft copy of it
@rahulgatlevar3591
@rahulgatlevar3591 3 жыл бұрын
Chhan aahe,pan kobi he latest addition aahe ka.karan kobichi bhaji he tyaveli Nasavi.kobi,cauliflower,beans,mutter,tomato,Simla michi hya aaplya bhajya nahit.mhanun shraddhala sudha chalat nahit.anyway it is very good recipe.there are similar recipe in almost every state.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
होय कोबी आम्हीच टाकली, कोबी टाकल्याने थोडा हलका होतो पदार्थ, कारण एवढं जड खायची आपल्याला सवय नाही आजकाल! आणि चवही मस्त लागते! कोबीच्या ऐवजी आपण पातीचा कांदा घालू शकतो!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
आजच्या काळानुसार थोडेफार बदल! आपली अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया बघून आनंद झाला! अजूनही इतर व्हिडिओ बघा आणि प्रतिक्रिया येऊ द्या! आम्हाला खूप मदत होईल!
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 21 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 61 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
5 Foods that have More Calcium than Milk (Get Stronger Bones)
12:51
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 21 МЛН