Рет қаралды 128,270
आज saritaskitchen मध्ये आपण हॉटेल मध्ये मिळते तशी व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची ते बघतोय, इथे मी ग्रेव्ही पटकन आणि चविष्ट होण्यासाठी एक खास ट्रिक सांगितली आहे आणि सोबत एक स्पेशल मसाला वापरला आहे, त्यामुळे भाजी ची चव अगदी मस्त येईल.
Dabur Hommade Tasty Masala आपण व्हेज Non-veg, gravy आणि सुक्या भाज्या सर्वांसाठी वापरू शकतो. मुलांच्या शाळेच्या डब्यात देण्यासाठी भाज्या मध्ये हा मसाला वापरू शकतो मुलाना नक्की आवडेल. तसेच या मसाला वापरून कढई पनीर, पनीर कोल्हापुरी, चिकन करी, मटण करी, चिकन च्या सर्व भाज्या करू शकतो.
साहित्य / ingredients
व्हेज कोल्हापुरी रेसिपी / Veg Kokhapuri Recipe
Cauliflower / फूल कोबी 1 cup
Carrots / गाजर 1/2 cup
Green Pease / मटार 1 cup
French beans / श्रावण घेवडा 1 cup
Paneer / पनीर 1 cup
Oil / तेल 2 tbsp
Gravy / ग्रेवी साठी
Onion / कांदा 2
Tomato / टोमेटो 2
Cashew / काजू 10-12
Sabji / भाजी
Oil / तेल 4-5 tbsp
Cummins / जिरे 1 tsp
Cinnamon / दालचिनी 1
Red chilly dry / सुक्या मिरच्या 3
Turmeric / हळद 1/2 tsp
Red chilly powder / मिरची पाउडर 1.5 tsp
Coriender pw / धणे पावडर 1 tsp
Salt to taste / मीठ चवीनुसार
Dabur hommade Tasty Masala 1 packet
Fresh corriander / कोथिंबीर
Today in saritas kitchen we are preparing veg kolhapuri recipe using simple trick to make gravy & dabur hommade tasty masala to make the gravy tastier. Using this all purpose masala u can make paneer dishes, dry sabji, tiffin recipes, chicken kolhapuri, chicken curry and many more.
#vegkolhapuri #saritaskitchen #पनीरकोल्हापुरी #vegkolhapurirecipemarathi #tiffinrecipes
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
गौरी गणपति मध्ये केली जाणारी पारंपारीक सांजोरी आणि झटपट होणारे जेवण complete VegThali Sariraskitchen
• गौरी गणपति मध्ये केली ...
ज्येष्ठागौरीपूजन नैवेद्य १६ भाज्या झटपट होण्यासाठी योग्यतयारी पुरणपोळी अळूवडीVegThalisaritaskitchen
• ज्येष्ठागौरीपूजन नैवेद...
गणेशोत्सव स्पेशल,गौरी आगमनसाठी 1/2 तासात होणारं संपूर्ण जेवण| भाजी भाकरी खीर VegThali SaritasKitchen
• गणेशोत्सव स्पेशल,गौरी ...
गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen
• गणेशोत्सव स्पेशल जास्त...
गणेशोत्सव स्पेशल,फक्त 1 वाटी रव्याचे 45 मोदक, पेढ्याप्रमाणे मऊ रवा मोदक | Rava Modak Saritaskitchen
• गणेशोत्सव स्पेशल,फक्त ...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritapadmanvlogs
Follow me on
Facebook - profile.php?...
Instagram - saritaskitcheno...
For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com