खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा |Village Mutton curry | रस्सा

  Рет қаралды 176,990

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

2 жыл бұрын

कोल्हापूर ला जाणारा प्रत्येक खवय्या हा कोल्हापूरच्या मटणाच्या तांबड्या रस्त्याची चव घेतल्याशिवाय गावी परतत नाही , असा हा तांबडा रस्सा महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे , आणि जो मटण खातो त्याने आयुष्यात एकदा तरी कोल्हापूरचा मटणाचा तांबडा रस्सा खावाच . धन्यवाद
#kolhapurimuttonrassa #gavranekkharichav
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...

Пікірлер: 382
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Watch all videos - playlist kzfaq.info/get/bejne/esyHbJmmt8W2Y2g.html आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
@nehakadam4084
@nehakadam4084 2 жыл бұрын
आजी एकच नंबर.तुम्ही खूपच छान आहात आणि मावशी सुध्दा छान.आणि तुमचे जे कोणी शुट्टींग करतेय त्याला सलाम खूपच मस्त .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@mansigupte5305
@mansigupte5305 2 жыл бұрын
काय मस्त भाषा आहे तुमची मला खुप आवडते तुमचे सर्व विडीओ मी बघते आणि करते सुद्धा तुमच्या सारखे पदार्थ छान होतात आजी आणि मावशी तर लय आवडतात मी कोल्हापूरला दरवर्षी येते कुलस्वामिनी महालक्ष्मीची ओटी भरायला
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@adityadevang8032
@adityadevang8032 2 жыл бұрын
Good eveningखुप छाप मस्त बेस्ट भारीच आहे वा वा छान मस्त समजत नाही किती कौतुक करावे सगळेच सुंदर सुंदर आहे. Ok.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 жыл бұрын
आज च्या धावपळीच्या जीवनात मिक्सर, गॅस असेच दिसत आणि ते वापरावे लागतच😔पण तुमच्या रेसिपी बघितली की जुने लहानपणी चे दिवस आठवतात,😘😘😘पाटा वरवंटा👌👌चूल मस्त च....आणि हो रेसिपी पण तोंडाला पाणी सुटणारी😋😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@sunitahinge1311
@sunitahinge1311 2 жыл бұрын
आजी तुमचा आहार मस्त आहे म्हणून तुम्ही या वयातही उत्साहि आहात शेवट पर्यंत अशाच राहा देव तुम्हाला दिर्घायुष्य देवो.पदार्थ छानच बनवता.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@archanakharat6808
@archanakharat6808 2 жыл бұрын
एकच नंबर झाला काकू मटण रस्सा 👌👌👌खूप दिवसांनी तुमच्या हातची रेसिपी बघायला मिळाली धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@djay6159
@djay6159 2 жыл бұрын
आजी, मावशी आणि कॕमेरामनला धन्यवाद..! फारच छान...!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@deepaksargar905
@deepaksargar905 2 жыл бұрын
Khup 1 no recipe share karta ye tumhi loka
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@maheshkhole
@maheshkhole 2 жыл бұрын
Ek number
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@surekhaonkar5534
@surekhaonkar5534 2 жыл бұрын
फारच छान आजी मावशी व कॅमेरा मॅन तांबडा रस्सा पण छान आहे तुमचा हिरवा गार शेती छान आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@sonammane8188
@sonammane8188 2 жыл бұрын
अस्सल कोल्हापुरी नादच खुळा झणझणीत तांबडा रस्सा
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mangeshsuryarao2555
@mangeshsuryarao2555 2 жыл бұрын
खुपच छान आजी. तांबडा रस्सा पाहून भुक लागली. तोंडाला पाणी सुटले.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@MK-vx1ke
@MK-vx1ke 2 жыл бұрын
Aaji mast khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@user-ue5hh8do5d
@user-ue5hh8do5d 2 жыл бұрын
तांबडा रस्सा लाजवाब खूप छान😋 ❤️ 😯 😋👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻 वरवंटा पाटा खूप भारी आहे. 😊 👌🏻👌🏻👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@user-ue5hh8do5d
@user-ue5hh8do5d 2 жыл бұрын
@@gavranekkharichav 🙏 🙏
@santoshkumbhar496
@santoshkumbhar496 2 жыл бұрын
खूप छान आजिवताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Recipe karnyachi sanganyachi paddhat 1 no.lay bhari. Aaji balano boltana tech pot bharat. Tumhala namaskar. 🙏 Tai tumhi tabyet sambhala. Rest ghya. Aahar tumcha 1 no.aahe. recovery fast hoil. Shetatal vatavaran akdam best. Aarogya milel changal. 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@user-kc8ph2ti9b
@user-kc8ph2ti9b 2 жыл бұрын
खूप छान आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 жыл бұрын
खूप छान आहे...
@rajyoggardeningcreativity3867
@rajyoggardeningcreativity3867 2 жыл бұрын
मस्त मटण रस्सा 👌👌
@mpan825
@mpan825 2 жыл бұрын
Khup cchan... Khup mehnat gheta tumhi..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
Ak number
@savitakoyande4338
@savitakoyande4338 2 жыл бұрын
वा..एक नंबर झाला कोल्हापुरी तांबडा रस्सा...खूप दिवसांनी व्हिडिओ पाहून खूप बरं वाटलं...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@mayurshinde6078
@mayurshinde6078 2 жыл бұрын
आजी, आणी मावशी,तुमचा,हाताला,ऐक,चव, आहे, वा, आजी मस्त मावशी,खुप, छान खुपच, सुंदर, 👌👌👍👍,😋😋😋😋😋🙏🏼🙏🏼👏👏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@kalpanad7872
@kalpanad7872 2 жыл бұрын
Khup khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@meghapathare5196
@meghapathare5196 2 жыл бұрын
तुमची भाषा कानाला खुप गोड वाटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@latabadkar737
@latabadkar737 2 жыл бұрын
एक नंबर रेसिपी तांबडा रस्सा कोल्हापूरी. अप्रतिम खरंच तोंडाला पाणी सुटले आजी आणि ताई खुप दिवसांनी तुमचा व्हिडिओ आला खूप छान वाटले खुप दिवसांनी तुम्ही भेटलात. मध्यंतरी खुप दिवस रेसिपी पण आली नाही तुम्ही पण दिसला नाही काळजी वाटत होती आज मात्र खुप आनंद वाटतोय ,
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@mothersstars1725
@mothersstars1725 2 жыл бұрын
khup chan aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@archanapagare5706
@archanapagare5706 2 жыл бұрын
Kup chan vatal
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gauravgayakwad4724
@gauravgayakwad4724 2 жыл бұрын
Salam aajila khup mast great aani srv sahitya junya padhtich ahe he khup changl..... Ekdam natural kontehi chemical ch padarth n vaprta... Gavakadche divss... ❤🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@philomenapatrick7378
@philomenapatrick7378 2 жыл бұрын
Khoop khoop Chan . Thankyou Ajii n didi . 🙏🏻👍🏼🙏🏻👍🏼🌺
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@nahidachougale652
@nahidachougale652 2 жыл бұрын
आजी मस्तच , लय भारी👌.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@shaadkhanpathan6566
@shaadkhanpathan6566 2 жыл бұрын
badiya
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@dhairyashilkonde-deshmukh2903
@dhairyashilkonde-deshmukh2903 2 жыл бұрын
आजी आणि काकू खूप छान कोल्हापुरी तांबडा मटण रस्सा अशाच छान वेगवेगळ्या ग्रामीण भागातील रेसिपी सादर करा आजींचे बोलणे खुप ऐकायला छान वाटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@alkaeakal7721
@alkaeakal7721 2 жыл бұрын
आजीनं कुठे हाटेल मनेजमेंठ कोर्स केला 🙏🙏👍👍👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@santoshjadhav8623
@santoshjadhav8623 2 жыл бұрын
आज्जीनं Home Management मध्ये Masters ची degree आणि कधीही न थकण्याची PHD केलिया 👌 Salute आहे तुम्हा दोघींना.👌👍
@priyahatkar4067
@priyahatkar4067 2 жыл бұрын
लई भारी मस्तच
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@pushpashedge2014
@pushpashedge2014 2 жыл бұрын
छान रेसिपी.आवडली.खावीशी वाटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nayaraandzarapriyankamulla8055
@nayaraandzarapriyankamulla8055 2 жыл бұрын
Khup chan aaji aani mavashi
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@khansahebmulani7417
@khansahebmulani7417 2 жыл бұрын
छान सुरुवात तांबड्या रस्सा ने
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prajaktamanemokashi
@prajaktamanemokashi 2 жыл бұрын
आजी खूप दिवस तुमची वाट पाहत होते आणि आज तुमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स पाहूनच भारी वाटलं... ❤💜🖤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@dkalaskar3389
@dkalaskar3389 2 жыл бұрын
Khup chhan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@hemaharsh2381
@hemaharsh2381 Жыл бұрын
khup chan 😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@vinayakwaghapure2382
@vinayakwaghapure2382 2 жыл бұрын
खुप दिवस झाले वाट बघत होतो विङीओ ची .आजी खुप छान रेसीपी.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@sujatabhoir661
@sujatabhoir661 2 жыл бұрын
छान खुप भारि
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@surekhajadhav5959
@surekhajadhav5959 2 жыл бұрын
Khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@bansilalgaikwad5973
@bansilalgaikwad5973 2 жыл бұрын
Aaji khub khub dhanyavad
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@kavitapatil9929
@kavitapatil9929 2 жыл бұрын
आजी मला तु खूप खूप आवडतेस सांगली
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@niteshpawale2229
@niteshpawale2229 2 жыл бұрын
Khup ch chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
खायला यायला सांगताय आज्जी पण पत्ता न्हायी तो सांगितला.. आणि बऱ्याच महिन्यांनी व्हिडीओ टाकलात.. 👌एक नंबर
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kavitaj457
@kavitaj457 2 жыл бұрын
Zabardast!!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏
@deepalipadwal9776
@deepalipadwal9776 2 жыл бұрын
खूप छान 👌....आजी आणि मावशी तर लय भारी.. 💕😘
@mrinalsadawarte7425
@mrinalsadawarte7425 2 жыл бұрын
Katwad mast ahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pushpashedge2014
@pushpashedge2014 2 жыл бұрын
छान रेसिपी.आवडली.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@daminiwankhade7464
@daminiwankhade7464 2 жыл бұрын
Ekdam bhari👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@tejaswinipawar7797
@tejaswinipawar7797 2 жыл бұрын
छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@anjaliskitchenwithmomlifes5483
@anjaliskitchenwithmomlifes5483 2 жыл бұрын
खुपच छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@manishapatil481
@manishapatil481 2 жыл бұрын
एकच नंबर 👌 लय भारी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaish856
@vaish856 2 жыл бұрын
Khup chaan ...........
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@sonalighadge1433
@sonalighadge1433 2 жыл бұрын
Lay bhari 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@Krinjalunicronworld
@Krinjalunicronworld 2 жыл бұрын
रेसिपी खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@amolpatole458
@amolpatole458 2 жыл бұрын
Khoop mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@seemababar5158
@seemababar5158 2 жыл бұрын
Aaji khup chan recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@varshasvlogrecipes
@varshasvlogrecipes 2 жыл бұрын
Khupch mst 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@VijayPandit-uf5zt
@VijayPandit-uf5zt 2 жыл бұрын
ऐ आज्जे लयभारी 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@spiritabhi1184
@spiritabhi1184 2 жыл бұрын
Khupach chan 👌👌👌👌👌😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@priyankaawale5969
@priyankaawale5969 2 жыл бұрын
झक्कास बेत😋😍👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@namratadeshmukh5927
@namratadeshmukh5927 2 жыл бұрын
Chan recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Nirgunkitchenofficial
@Nirgunkitchenofficial 2 жыл бұрын
Ek no aai aani aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@sopanumrekar6546
@sopanumrekar6546 2 жыл бұрын
भारी 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jawaleakash89
@jawaleakash89 2 жыл бұрын
लै भारी भाजी👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@sffhhshshsj3421
@sffhhshshsj3421 2 жыл бұрын
एकच नंबर 😋😋👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@rajeshreewalke3693
@rajeshreewalke3693 2 жыл бұрын
Khup chan recipe aaji mavshi 👌🌹🌹😍👌😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@sapanakambale9523
@sapanakambale9523 2 жыл бұрын
आजी काकी खुपच छान आणि माझा आवडती रेसिपी दाखवली रस्सा बघून तोंडाला पाणी सुटले 😋😋😋😋😋😋😋😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@huskymusky2740
@huskymusky2740 2 жыл бұрын
Excellent
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@deepashaikh6186
@deepashaikh6186 2 жыл бұрын
Aaji tumhala baghitla tr mala mazy aai jichi khup aathvan yeate video khup mast aly rassa tr 1 num
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@renupingat5947
@renupingat5947 2 жыл бұрын
Masta ha .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@kajalsarode9217
@kajalsarode9217 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे .....😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Khupach chaan kaki Aajji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@vrushaligavali2661
@vrushaligavali2661 2 жыл бұрын
Ekch no ajji .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anushreesutar3830
@anushreesutar3830 2 жыл бұрын
१ number aaji👌👌...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kavitanangre761
@kavitanangre761 2 жыл бұрын
Ek no zanzanit.....tambda rassa.....😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@balkrishnateurwadkar1350
@balkrishnateurwadkar1350 2 жыл бұрын
Khup chan.. आजी 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bipinbankar6433
@bipinbankar6433 2 жыл бұрын
खूप छान...आजी व मावशी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@veenawaikar5008
@veenawaikar5008 2 жыл бұрын
Chaan receipe dakhavalit. Dhanyavad.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kiranborade9639
@kiranborade9639 2 жыл бұрын
Khup chan kaku aani aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@siddhisathe3289
@siddhisathe3289 2 жыл бұрын
Khupcha mast 😋😋👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shribirajdar3659
@shribirajdar3659 2 жыл бұрын
Lai bhari !!! Barech diwasani tumcha recipe video aala. 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatikale6992
@swatikale6992 2 жыл бұрын
Ekach no.... Tondala pani sutale... 😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@WorldofSPR
@WorldofSPR 2 жыл бұрын
Ekdam kadak😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sma730
@sma730 2 жыл бұрын
Nice grandma and aunty love u 😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 2 жыл бұрын
Excellent 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
@priyankabagave5841
@priyankabagave5841 2 жыл бұрын
Lay bhari
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@deepakjadhav9431
@deepakjadhav9431 2 жыл бұрын
Mast bhaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@luxmatt8661
@luxmatt8661 Жыл бұрын
So so sweet…..😢😊😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sonalmotale3340
@sonalmotale3340 2 жыл бұрын
Lay bhari🤟👍✌🤞
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya Sunder comments sathi
@parveenkhan4398
@parveenkhan4398 2 жыл бұрын
Lay bhaji. Aaj khup chaan .Tumhi jithani rahta.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@armaankavathekar8226
@armaankavathekar8226 2 жыл бұрын
Aaji aani Tai, tumhala doghinna baghun khup khup manala samadhan vatte.Ha rassa nakki karun baghen aaj
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vijaykore9093
@vijaykore9093 2 жыл бұрын
Good good
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@hiteshsalve7488
@hiteshsalve7488 2 жыл бұрын
या बाळांनो खायाला खूप च मस्त वाटत ऐकायला
@radhikamulik8498
@radhikamulik8498 2 жыл бұрын
👌👌 mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 61 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 9 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 54 МЛН
PUI SHAK CURRY and Moringa leaves fry cooking & eating by our santali tribe couple
10:46
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 61 МЛН