Рет қаралды 276
नमस्कार आज आपण खुसखुशीत आणि शेवटपर्यंत कुरकुरीत आणि मस्त अशी तेलकट न होणारी करंजी पाहतोय तर ही लेयर वाली करंजी आपण साठा वापरून केलेली आहे भरपूर असे पदर सुटतात तिला तर ही बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया
साहित्य:
आवरणासाठी:
पाव किलो मैदा
पाव किलो रवा
मोहन साठी दोन मोठे चमचे तेल
मीठ
तळण्यासाठी तेल
करंजीचे सारण:
सुकं खोबरं
बारीक रवा
पिठीसाखर
काजू बदाम काप
वेलची जायफळ पूड
खसखस
चार ते पाच मोठे चमचे तूप
#करंजीरेसिपी #करंजी #दिवाळीरेसिपी