Рет қаралды 448
नमस्कार आज मी तुम्हाला ईद स्पेशल चिकन शामि कबाब कसे बनवायचे हे दाखवणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
साहित्य:
चिकन ५०० ग्रॅम
१ कप चणाडाळ एक तास भिजवलेली
आलं लसूण पेस्ट
एक उभा चिरलेला कांदा
एक अंड
तेल
स्पेशल मसाला
एक चमचा जिरे
एक चमचा धने
पाच ते सहा लाल सुक्या मिरच्या
दालचिनीचा तुकडा
सात ते आठ लवंग
दहा ते पंधरा काळे मिरे
एक मसाला वेलची
एक जावित्री
दोन तमालपत्र
चवीनुसार मीठ
पाव चमचा हळद
अर्धा चमचा लाल तिखट
चिकन शामि कबाब
चिकन कबाब
ईद स्पेशल चिकन कबाब
#eidspecial
#kabab
#recipe
#Kanchanrecipesandcreativity
#kabablovers #कबाब