साखरलाडू ! Sakhar ladoo ! You Tube वर प्रथमच या पारंपरिक लाडू ची कृती आम्ही दाखवत आहोत

  Рет қаралды 15,761

स्वयंपाकघर Aarti's kitchen

स्वयंपाकघर Aarti's kitchen

2 жыл бұрын

#ladoo #साखरलाडू #sakharladoo
साहित्य -
१. तांदूळ - २ वाट्या
Rice - 2 bowl
२. साजूक तूप - १ वाटी
Pure Ghee - 1 bowl
३. पिठी साखर - पाऊण वाटी
Powered sugar - 1/3 bowl
४. थोडी वेलची पूड
Cardamom powder
तुम्हा सर्वांसाठी You tube वर पहिल्यांदाच साखर लाडू ची पाककृती आम्ही घेऊन आलो आहोत, करायला एकदम सोपे, साखरेच्या चवीचे लाडू १२७ वर्ष जुनी पाककृती सर्वांना नक्की आवडणारी आहे.
मुगडाळ क्षीर आपल्याला हा नवीन व्हिडिओ कसा वाटला?
• मुगडाळ क्षीर • Lentil ...
१४५ वर्षं जुन्या पुस्तकातील पारंपरिक कृती!
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
घरगुती आरोग्यदायी काढे - विविध आजारांवर गुणकारी: • घरगुती आरोग्यदायी काढे...
#स्वयंपाकघर
#swaympakghar
#traditionalrecipe
• येसर मसाला -आमटीचा मरा...
#स्वयंपाकघर
#येसर_मसाला
#ऐसवार_मसाला
#स्वयंपाकघर
• पाकातले आसावरी घारगे! ...
पाकातले आसावरी घारगे
अगं बाई सासूबाई विशेष 😍
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
Like share & comments
😍😍😍😍😍😍

Пікірлер: 52
@neetahindinewsongstabib6503
@neetahindinewsongstabib6503 2 ай бұрын
Masth maghya sasubai karaychyachaya khuph chan
@KitchenAarti
@KitchenAarti 2 ай бұрын
अरे वा! हे कळल्यावर आनंद झाला! अशीच करायची की काही वेगळे?
@VishalVNavekar
@VishalVNavekar 2 жыл бұрын
पांढरेशुभ्र मस्त लाडू!
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
🥰
@anujabal4797
@anujabal4797 2 жыл бұрын
खूप सुंदर आणि करायलाही सोपी रेसिपी अगदी घरी असलेल्या साहित्यातून वेगळ्या चवीचे लाडू
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
अगदी! नक्की करून बघा!
@chhayabhavsar4761
@chhayabhavsar4761 Жыл бұрын
खूप छान
@KitchenAarti
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@swaroopaathalekar1781
@swaroopaathalekar1781 2 жыл бұрын
अरे व्वा छान.रव्याचे देखील असे करतात असे ऐकले आहे.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद,नक्की करून बघा 🥰🥰
@sangitaghodke3093
@sangitaghodke3093 2 жыл бұрын
खूप मस्त. तुमच्या पाककृती वेगळ्या व सोप्या पध्दतीच्या आसतात.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
ताई तुमची प्रतिक्रिया हमखास येतेच! धन्यवाद!
@snehashankarpelli3022
@snehashankarpelli3022 2 жыл бұрын
खूपच छान तुमच्या पाककृती पारंपरिक आणि करायलाही अगदी सोप्या आणि पौष्टिक असतात नक्कीच करून पाहू 😋😋
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
👍👍
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
😍😍😍😍😍😍
@ramolapradhan1056
@ramolapradhan1056 2 жыл бұрын
तुमच्या पारंपरिक रेसिपी फार छान असतात. ही साखर तुपात फेटण्याची आयडिया फारच युनिक वाटली.त्यामुळे लाडू एकदम मुलायम होत असतील. मी हा प्रकार नक्की करून बघेन
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
जुनी पारंपरिक पद्धत आहे, त्याला फेणणे असं म्हणायचे! कृती आवडल्यास शेअर करून आम्हाला मदत नक्की करा!
@VishnuKumar-ii2fw
@VishnuKumar-ii2fw 2 жыл бұрын
वा खुपच छान.कृती पण सोपी.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
😍😍
@manishachincholkar514
@manishachincholkar514 2 жыл бұрын
फारच छान पाककृती . सोपी पद्धत आहे.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद, नक्की करून बघा 😍
@pankajkadam9154
@pankajkadam9154 2 жыл бұрын
छान पाककृती दाखवली आहे. तुमच्या पाककृती ह्या वेगवेगळ्या आणि पारंपरिक भारतीय पदार्थांच्या आहे. धन्यवाद..
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या सारखे गुणग्राहक लोकही कमी आहेत! आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला आणि हुरूप वाढला! सबस्क्राईब नक्की करा आणि जमल्यास शेअर करा!
@pankajkadam9154
@pankajkadam9154 2 жыл бұрын
@@KitchenAarti १००% तुमचा चॅनेल मी सबस्क्राईब केला.
@shubhangisardesai9443
@shubhangisardesai9443 2 жыл бұрын
ह्याला साखरपार्याचे लाडू म्हणतात. ६० -६५ वर्षापूर्वीपासूनच आईच्या हातचे खाल्ले आहेत ,खूपच हलके व लगेचच तोंडात विरघळतात.मस्त. जुनी आठवण झाली. धन्यवाद
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्कीच, जुने पदार्थ पुढच्या पिढीपर्यंत आणणे हेच आमचे ध्येय आहे, व्हिडिओ नक्कीच शेअर करा, प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😍😍
@tejaswidharnaik7839
@tejaswidharnaik7839 2 жыл бұрын
Khupch mast banavle ladu 👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😍😍
@ShraddhaGallery12
@ShraddhaGallery12 2 жыл бұрын
Ho....chan subscriber केले
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
☺️👍
@ShraddhaGallery12
@ShraddhaGallery12 2 жыл бұрын
Super लड्डू
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! सबस्क्राईब नक्की करा!
@rekhaphansgaonkar9114
@rekhaphansgaonkar9114 2 жыл бұрын
खूपच मस्त, तुम्ही जे सांगतात ते ऐकायला फार मस्त वाटते, मी सुद्धा असे गुळाचे लाडू करते, तांदळाच्या पीठी पर्यंत कृती सारखी, नंतर किसलेले गूळ भाजलेले तांदूळ पिठी थोडे थोडे मिक्सर मधून फिरवून घेते, छान चव लागते, तूप पण वापरते, आता साखर वापरून करते
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😍😍😍
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@ajittambe4881
@ajittambe4881 2 жыл бұрын
मस्त
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद!
@rupadhami2570
@rupadhami2570 2 жыл бұрын
Very easy to prepare ❤❤❤❤
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
😍😍
@jayashreewakode8867
@jayashreewakode8867 2 жыл бұрын
छान 👍
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद, नक्की करून बघा
@vidyagawade3347
@vidyagawade3347 2 жыл бұрын
👍👍ह्या लाडू ला " उखळी चे लाडू " असही म्हणतात असं वाटतं
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नाही. हे साखरलाडू असेच आहेत पुस्तकात
@73shrishail
@73shrishail 2 жыл бұрын
लै भारी , तोंडाला पाणी सूटले
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्की करून बघा! तुमची प्रतिक्रिया आली म्हणजे काम जमलं असं आम्ही समजतो 😊👍🙏
@kirtikulkarni8745
@kirtikulkarni8745 2 жыл бұрын
So nice !!
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@karishmashomekitchen8869
@karishmashomekitchen8869 2 жыл бұрын
खुप नवीन पद्धतीचे लाडू नक्की ट्राय करेन.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
👍🙏
@prajaktapuranik9383
@prajaktapuranik9383 2 жыл бұрын
वा मस्त ! तांदूळ पीठ‌ लाड‌‌‌ karnatak tambitu) karun pahayala pahije
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्की करून बघा 👍
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
तंबिट लाडू अजून वेगळे असतात, हे आपलेच पारंपरिक साखर लाडू आहेत
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 18 МЛН
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 27 МЛН