रव्याच्या सांजोऱ्या ! एकदम सोपी पद्धत ! तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ! दिवाळी 2021 ! खुसखुशीत सांजोऱ्या

  Рет қаралды 5,872

स्वयंपाकघर Aarti's kitchen

स्वयंपाकघर Aarti's kitchen

2 жыл бұрын

#सांजोऱ्या #saanjorya #दिवाळी #स्वयंपाकघर #traditionalrecipe #swaympakghar #diwali #दिवाळी2021 #diwali२०२१
साहित्य...
१. बारीक रवा - एक वाटी
Rawa - 1 cup
२. मीठ - चिमुटभर
A pinch of Salt
३. तेलाचं कडकडीत मोहन
3 tsp hot oil
पीठ मळून घेण्यासाठी दूध
some Milk
सारणासाठी - (for stuffing) -
१ . गूळ- १ वाटी
Jaggery - 1 cup
२.बारीक रवा - दीड वाटी
Rawa - 1 ½ cup
३.. जायफळ पुड
Some nutmeg powder
सांजोऱ्या दिवाळीसाठी विशेष सुंदर पाककृती,आतून एकदम रसदार तर बाहेरून मस्त खुसखुशीत,
मस्त रव्याच्या या सांजोऱ्या चवीला छान गोड सुमधूर लागतात, अगदी तोंडात टाकताच विरघळतात, तुमच्या दिवाळीच्या फराळामध्ये मस्त रंगत आणेल ही कृती
यामध्ये वापरलेल्या विशेष सगळे जिन्नस यामुळे या सांजोऱ्या चांगल्या मऊसूत ठिसूळ पण खुसखुशीत होतात, आणि चांगल्या तीन चार आठवडे आरामशीर टिकून राहतात,
तर येत्या दिवाळी साठी ही पारंपारिक सुंदर कृती नक्की करून बघा आणि तुम्हाला ही कृती कशी वाटली आम्हाला कळवायला मात्र विसरू नका..
रसदार आणि बाहेरून मस्त कुरकुरीत टुमदार साटोऱ्या
• साटोऱ्या • कुरकुरीत रस...
🙋🏻‍♀️ #स्वयंपाकघर 🙋🏻‍♀️😊
#तांदळाच्या_भाजणीच्या_चकल्या 👌दिवाळी_फराळ_ विशेष
#कधीही_न_बिघडणाऱ्या_भाजणीच्या_चकल्या 😋😋
• चकली - पक्की कृती! Cha...
तांदूळ भाजण्यापासून तर चकली तळे पर्यंत सविस्तर 😊
तर आज आपण पाहूया नेमक्या आणि अचूक प्रमानांसहीत, कधीही न बिघडणारी, तांदळाच्या पिठाची खमंग आणि कुरकुरीत चकल्या,या चकल्या केल्यानंतर अजिबात मऊ किंवा नरम पडत नाही, तसेच फार कडक देखील होत नाहीत! त्यामुळं चावताना अजिबात त्रास होत नाही! खुसखुशीत लागतात! नक्की करून बघा!.चित्रफीत आवडल्यास वाहिनीचे सभासद नक्की व्हा 🙏🙏
कधीही न चुकणारी रसाळ आणि कुरकुरीत अनारश्यांची परफेक्ट कृती : • खुसखुशीत अनारसे! Anara...
पुडचटणी - मिश्र डाळींची आंबटगोड खमंग चटणी!
• पूड चटणी ३-४ महिने सहज...
दिवाळी_फराळ_विशेष 😊
१. खमंग तांदुळाच्या भाजणीची चकली 👇👇
• चकली - पक्की कृती! Cha...
२. मऊसूत दाणेदार बेसनाचे लाडू 👇👇
• बेसन लाडू तोंडात टाकता...
३. आतून रसदार बाहेरून खुसखुशीत साटोऱ्या 👇👇
• साटोऱ्या • कुरकुरीत रस...
४. रव्याचे पाकातले दाणेदार लाडू 👇👇
• रव्याचे पाकातले लाडू त...
५. जाळीदार, रसदार, खुसखुशीत अनारसे 👇👇
• खुसखुशीत अनारसे! Anara...
६. शंकरपाळी, तोंडात टाकताच विरघळणारी 👇👇
• गोड शंकरपाळी! तोंडामध्...
#दिवाळी #स्वयंपाकघर
#अनारसे - दिवाळी_विशेष
मस्त जाळीदार आणि खुसखुशीत 😊😊😍😍
कधीही न बिघडणारे, 100 % जमणारे पारंपारिक कृती
अनारसे कसे करायचे ते इथे बघा 👇👇👇👇👇👇👇👇👇
• खुसखुशीत अनारसे! Anara...
🌶️ २१प्रकारच्या सोप्या चटण्या 21 Easy Chutney recipes 🥙🥗: • 🌶️ २२प्रकारच्या सोप्या...
• येसर मसाला -आमटीचा मरा...
#स्वयंपाकघर
#येसर_मसाला
#ऐसवार_मसाला
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
व्हिडिओ पहिल्यावर रेसिपी बद्दल you tube वर कॉमेंट नक्की कराखूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!

Пікірлер: 25
@prashantjoshi1736
@prashantjoshi1736 2 жыл бұрын
वा अप्रतिम !!
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😍
@Anup14
@Anup14 2 жыл бұрын
मस्तच
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
मनःपुर्वक आभार 🙏
@akashmore695
@akashmore695 2 жыл бұрын
👌👌😋nice
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
धन्यवाद, सबस्क्राईब नक्की करा!
@swanandjoshi7618
@swanandjoshi7618 2 жыл бұрын
मस्तच दिवाळीला नक्की करणार
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्की करून बघा...♥️♥️
@VishnuKumar-ii2fw
@VishnuKumar-ii2fw 2 жыл бұрын
उत्तम .करण्यास ही सोपी रेसीपी आहे,नक्कीच करून पाहूत.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्की करून बघा.
@sangitaghodke3093
@sangitaghodke3093 2 жыл бұрын
दिवाळीसाठी उत्तम पक्वान्न. खूप मस्त
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
हो अगदी, नक्की करून बघा...
@rajanitamsekar4735
@rajanitamsekar4735 2 жыл бұрын
Khupch chan
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ♥️
@VishalVNavekar
@VishalVNavekar 2 жыл бұрын
झकास पक्वान्न! 👍👍
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
♥️♥️
@medhakulkarni9229
@medhakulkarni9229 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी .👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दिवाळीसाठी नक्की करून बघा..♥️
@nirmalakanojia8418
@nirmalakanojia8418 2 жыл бұрын
Khup chan 👍🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
मनापासून आभार.. नक्की करून बघा...
@nandakoli3100
@nandakoli3100 2 жыл бұрын
शुभ दुपार ताई 🌹 खुप छान रेसिपी 👌👌👍
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
तुम्हाला देखील आनंदमय शुभ दुपार, प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद, नक्की करून बघा..
@saritakamdar1586
@saritakamdar1586 2 жыл бұрын
You said One and half cup rava in video but in discription you had written two and half cups. Which is correct?
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
पूर्ण एकूण रेसिपी साठी लागणारा रवा त्यामध्ये सांगितला आहे..
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 57 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 2 МЛН
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 57 МЛН