Kolhapur Politics ते राजघराण्याचा इतिहास Shahu Chhatrapati Maharaj Exclusive Interview I Bol Bhidu

  Рет қаралды 54,210

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #ShahuChhatrapati #loksabha2024
Timestamps
00:00 - ट्रेलर
01:21 - कार्यक्रमाची सुरूवात
02:45 - शाहू छत्रपती घराण्याची जबाबदारी सांभाळताना काय वाटतं ?
05:40 - शाहू छत्रपतींच्या दृष्टीने देशासमोरील मुख्य समस्या काय आहेत?
07:32 - शेतकरी म्हणून शाहू छत्रपतींचा अनुभव काय आहे?
10:03 - शाहू छत्रपतींच्या तरुणपणातलं कोल्हापुर
15:56 - शाहूंचं आणि सैन्याचं नातं काय आहे?
20:21 - सैन्याला भेटी दिल्यावर त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया
21:20 - मराठा बटालियनबद्दल शाहूंना काय वाटतं ?
23:08 - शाहू छत्रपतींची पुस्तकांची आवड
28:12 - सुराज्य घडवण्यात आपण अपयशी का ठरलो?
31:49 - मराठा साम्राज्याची खरी ताकद कशात आहे?
37:05 - शाहू छत्रपती यांचे शिक्षणक्षेत्रातील कार्य आणि उद्देश
40:53 - करवीर रियासत पुस्तकाबद्दल शाहूंची प्रतिक्रीया
45:04 - छत्रपती ऑफ कोल्हापुर या पुस्तकातील किस्सा
48:25 - कोल्हापुरची पुरोगामी म्हणून असलेली ओळख
55:57 - आधुनिक तंत्रज्ञानाविषयी शाहू छत्रपतींना काय वाटतं ?
01:01:03 - शाहू छत्रपतींचा प्रशासनातील अनुभव कसा आहे ?
01:04:50 - शाहू महाराज आणि होळकर यांचे संबंध
01:07:50 - शाहू छत्रपतींच्या वडीलांबद्दल आठवणी
01:10:12 - शाहू छत्रपती आणि फूटबॉल
01:15:30 - शेवट
कोल्हापूरचं राजकारण महाराष्ट्रात कायम चर्चेत असणारा विषय. यंदा कोल्हापूरची जागा केंद्रस्थानी आली, ती जागावाटपामुळे. महाविकास आघाडीत ही जागा कुणाकडे जाणार याची चर्चा आधी रंगली, पण त्यानंतर कोल्हापूरमधून शाहू छत्रपती महाराजांचं नाव पुढे आलं. महाराणी ताराबाईंपासून राजर्षी शाहू छत्रपती आणि सध्याचा काळ, कोल्हापूरच्या समाजकारणापासून छत्रपती घराण्याचा इतिहास असा सगळा पट जाणून घेण्यासाठी शाहू छत्रपती महाराजांची प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी घेतलेली बोल भिडूवरची ही खास मुलाखत नक्की पाहा.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 263
@asifkurane2046
@asifkurane2046 4 ай бұрын
मान शाहू महाराजांना मत देखील महाराजांना जय भवानी, जय शिवाजी
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 4 ай бұрын
वेळ आली आहे उपकारांची परतफेड करण्याची यंदा कोल्हापूरातून निवडून देऊ शाहू छत्रपती 💯👑✌
@Useptsr3264
@Useptsr3264 4 ай бұрын
लवडा उपकार....ह्यो झटा पडणार...उभा नको राहू म्हणा... हा काय स्वतः ल राजेश्री शाहू महाराज समजतो का??🤣🤣🤣...
@sankalpchavadikar
@sankalpchavadikar 4 ай бұрын
💯💯💯
@Rudra_________
@Rudra_________ 4 ай бұрын
hi yogiraj i am your friend rudra we were in latur 😍
@Rudra_________
@Rudra_________ 4 ай бұрын
@@sankalpchavadikar hi yogiraj i am your old friend w*e we*re in lat*r
@pranavshinde1314
@pranavshinde1314 4 ай бұрын
अभिमान आहे पण गर्व नाही!!! Great👍👍👍😊
@sourabhchougale5506
@sourabhchougale5506 4 ай бұрын
उत्तम व्यक्तिमत्त्व आणि खूप चांगल व्हिजन महाराज तुमच्या सर्व फील्ड मधील ज्ञानाची गरज आणि तुमच्या निष्पक्ष व्हिजन ची गरज आजच्या लोकशाहीला आहे. महाराज खूप अभिमान वाटतो की या वयात देखील आज तुम्ही जनतेचा इतक्या तत्परतेने विचार करता 🙏🏻❤️
@pranavpatil1667
@pranavpatil1667 4 ай бұрын
किती अभ्यास आहे महाराजांचा 🙏 स्पष्ट,प्रामाणिक राजे 🚩
@commenterop
@commenterop 4 ай бұрын
ही वेळ उपकारांची परतफेड कररण्याची #कोल्हापूर❤
@soch_924
@soch_924 4 ай бұрын
शाहू महाराज किती प्रामाणिक , सौम्य , वैचारिक अन ...उदयनराजे काय.. असो . सर्वांना सुखी रहा.
@prashantbarve5960
@prashantbarve5960 4 ай бұрын
कृपा करून महाराजांबद्दल चांगलं बोलता येत नसेल तर वाईट ही बोलु नका ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती 🙏🙏🙏🙏😢😢
@championcorner8449
@championcorner8449 4 ай бұрын
सहमत
@omkar23549
@omkar23549 4 ай бұрын
त्यांना कोण बोलत नाही.. Labaad लोकांनी त्यांना ढाल केलाय te konala awdl nhiy
@championcorner8449
@championcorner8449 4 ай бұрын
@@omkar23549 सध्या तरी सगळे लबाड BJ पार्टी मध्ये बसलेले आहेत.
@championcorner8449
@championcorner8449 4 ай бұрын
सध्या तरी सर्व ल बा ड BJ पार्टी मध्ये बसलेत.
@Analysis565
@Analysis565 4 ай бұрын
दत्तक घेतलेल्या ना आम्ही राजे म्हणु शकत नाही.... राजे एकच जे ब्लड चे असेल तो..
@sahilmujawar8968
@sahilmujawar8968 4 ай бұрын
कोल्हापुर ची आन बान शान...❤ खासदार शाहू महाराज
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 4 ай бұрын
धर्मांध शक्ती विरोधात समतेचा बाहू पुरोगामी कोल्हापूरातून यंदा फक्त छत्रपती शाहू 💯👑✌
@Useptsr3264
@Useptsr3264 4 ай бұрын
हाड...कसला हा शाहू??...हा तर खराठा जातियवादी
@lobhasg
@lobhasg 2 ай бұрын
या देशात धर्मांध फक्त ईस्लाम आहे
@appavg
@appavg 4 ай бұрын
करवीर अधिपती छत्रपती शाहू महाराज ❤
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 4 ай бұрын
शहाजीराजे - छत्रपती शिवाजी महाराज - संभाजीराजे - छत्रराणी ताराराणी -शाहूमहाराज- राजाराम महाराज - शाहूमहाराज - संभाजीराजे - मालोजीराजे अशी ही पराक्रमी आणि समाजाशी मिसळून, समाजाचे भले पहाणारी ही व्यक्तीमत्व
@harsh_5181
@harsh_5181 4 ай бұрын
महाराज…तुम्ही सांगाल तै धोरण बांधाल ते तोरण..🚩
@sharmohi_sonwane
@sharmohi_sonwane 4 ай бұрын
लोकशाहीत कशाचे महाराज बे . फक्त संविधान
@championcorner8449
@championcorner8449 4 ай бұрын
​@@sharmohi_sonwaneचल निघ. मोती ला शिकव संविधान.
@devchandrapujari1414
@devchandrapujari1414 4 ай бұрын
आम्ही राजर्षी शाहूंच्या विचारांच्या सोबत....✌️✌️✌️
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 4 ай бұрын
फिक्स खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ❤
@ashishkamble2955
@ashishkamble2955 4 ай бұрын
महाराज फक्त गादीचे वारसदार नाहीत तर खऱ्या अर्थाने शाहू महाराजांच्या विचारांचे वारसदार आहेत...
@ShivhariShelke-uf5pn
@ShivhariShelke-uf5pn 3 ай бұрын
मुजरा शाहु महाराज 🙏🏻🙏🏻
@sardarkamble2832
@sardarkamble2832 4 ай бұрын
पुरोगामी कोल्हापूरचा एकच आवाज खासदार छत्रपती शाहू महाराज ♥️😇
@DrJaydeepWagh
@DrJaydeepWagh 4 ай бұрын
महाराजांना मानाचा मुजरा ! खुप दूरदृष्टी आणि अभ्यास आहे महाराजांचा... महाराज हे राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत... सर्वदूर अशी दूरदृष्टी आहे... शेतकरी, कष्टकरी, शेतीमाल, शेती धोरण, सिंचन, पाणी, पर्यावरण, निसर्ग, जंगल, सैन्य, शिक्षण, आरोग्य, इतिहास , मुलींचे शिक्षण, स्त्री पुरुष समानता, प्राणी प्रेम, आदर अश्या बऱ्याच विषयांवर महाराजांनी एकदम साजेशे आणि प्रामाणिक उत्तरे दिली आहेत. महाराज नेहमीप्रमाणेच इथुन पुढेही जनसेवा करतील. आपले मत सर्वसामान्याच्या विकासाला ! आपले मत राजश्री शाहूंच्या विचारांना! आपले मत कोल्हापूरच्या विकासाला ! आपले मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना !
@amarsawant9361
@amarsawant9361 4 ай бұрын
राजश्री शाहू महाराज की जय 🙏🏻🙏🏻
@alwaystrue01
@alwaystrue01 4 ай бұрын
आता फक्त कोल्हापुर लोक सभा ची मताची लीड मोजा शाहू महाराज 🔥🚩#2024
@tejasyadav1752
@tejasyadav1752 4 ай бұрын
कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराज ज्यांनी समतेचा विचार अखंड भारतात पेरला... ❤️#खासदार
@justrestricttheflow
@justrestricttheflow 4 ай бұрын
Chatrapati ❤❤
@user-rn5qv7bj1u
@user-rn5qv7bj1u 4 ай бұрын
❤निस्वाथी॔ ,निरागस ,रयत प्रेमी,विज्ञानवादी,पुरोगामी,धत्रपती शाहूमहाराज ❤
@user-nb9mq3km3q
@user-nb9mq3km3q 4 ай бұрын
शाहू महाराज यांच्या विचारांला लाल सलाम
@sachinawale9073
@sachinawale9073 4 ай бұрын
Chatrapati rajena manacha mujra ani salaam .. ❤❤🎉🎉
@vidyasalokhe2816
@vidyasalokhe2816 4 ай бұрын
नमस्कार राजे , आपल्या ला प्रणाम
@nitnpatil
@nitnpatil 4 ай бұрын
छत्रपती शाहू महाराज हे समस्त महाराष्ट्राचा अभिमान आहेत.
@Useptsr3264
@Useptsr3264 4 ай бұрын
फक्त मराठ्याचा म्हरज आहे हा...🤣
@Rishi_Deshmukh.
@Rishi_Deshmukh. 4 ай бұрын
हुकूमशाही गाडून दिल्ली च्या तख्ता वर बसलेल्या गुजराती औरंगजेबाला महाराष्ट्र वठणीवर आणणार 🔥 जय महाराष्ट्र 🚩
@sharmohi_sonwane
@sharmohi_sonwane 4 ай бұрын
चूप एकदम चूप
@Induscivilization-vr7ns
@Induscivilization-vr7ns 4 ай бұрын
bhai nashe me mat Raha kro tum no other state can overtake Maharashtra just look at the foreign direct investment Maharashtra gets every year koi aasp paas me bhi nahi he aur ek baar Google me jake search jarur karna which aur khud decided kro up ka investment dekho tamilnadu Karnataka gujrat Maharashtra sabka dekho apne aap tumko sab clear ho jaayega 🤣🤣🤣 fer Metro ke kaam toh hamare bhi chalre he lekin Foreign direct investment se direct gdp badh ta woh important he up top 5 me bhi nahi he FDI ki list me comments krne se pahle thoda data waigare check kia kro vro even in twitter uttarpradesh ke pages ro rage he hamare state me FDI q nahi aaata bahar nikalo assumption ki duniya fact>>>>>>Assumption yaaad rakhna tum log ki fight he 2 number ke liye 1 no Maharashtra ho rahegaa Maharashtra gdp is 486 usd bn abhi 500 cross ho jayega kuch kuch mahino me tum pahle tumhare state me FDI lao aur sirf mou mat sign kro use convert kro reality me tak woh asali baat hoti baki sab hawabaji he aur ek fact sunlo ab Maharashtra ka jo naxal affected Gadchiroli district hena uska gdp per capita Gujarat ke 35 me se 13 district se jyda he ek baar check krna India pixel page me gdp per capita of gujrat and Maharashtra nene up ki toh baat bhi nahi ki kafi kharab he per capita up ka although Maharashtras population 13cr gujrat population 7 cr jyda population he esiliye overall tumko gdp per capita Gujarat ka thoda jyda dikhega lekin ek baap map dekhoge toh samjhega
@me46941
@me46941 4 ай бұрын
​@@sharmohi_sonwane kaa ree
@WalseShekhar
@WalseShekhar 4 ай бұрын
​@@sharmohi_sonwanebjp cha bot ahe ha
@omkar23549
@omkar23549 4 ай бұрын
​@@WalseShekhartu congressi gand aahes mg😂
@aniketsawant2014
@aniketsawant2014 4 ай бұрын
खासदार 2024 शाहू छत्रपती
@user-nb9mq3km3q
@user-nb9mq3km3q 4 ай бұрын
शाहू महाराज यांच्या विचारांला लाल सलाम 11:19
@shrikantbodke1372
@shrikantbodke1372 4 ай бұрын
छत्रपती महाराज
@sachinghorpade2354
@sachinghorpade2354 4 ай бұрын
कोल्हापूर मध्ये शाहू महाराज 200 टक्के निवडून येणार.... आणि महाराष्ट्रात ठाकरे शिवसेना ...
@rahulghodeswar9045
@rahulghodeswar9045 4 ай бұрын
श्रीमंत शाहू महाराजांनी पिण्यासाठी धरण बांधले त्या पाण्याची जाण म्हणून एक मतदान द्या राजकारण बाजुला ठेऊण
@jaybhavani7638
@jaybhavani7638 4 ай бұрын
विजयी भवः
@sudeshpatil3553
@sudeshpatil3553 3 ай бұрын
मुलाखतीत मराठा लाईट इन्फंट्रीचा उल्लेख केला आहे जे राजाराम महाराज व महाराणी ताराबाईंचे सैन्य होते. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणा, जय घोष आजही आहेत. कोल्हापूर संस्थानाचे हे सैन्य मराठा लाईट इन्फंट्री म्हणून आजही ओळखले जाते.करवीर रियासत सैन्य.
@nandjadhav1343
@nandjadhav1343 4 ай бұрын
महाराजांच्या विचारांची महाराष्ट्राला गरज आहे त्यांनी आता थेट जनतेत मिसळावे
@vedantdeshmukh4771
@vedantdeshmukh4771 4 ай бұрын
मान ही गादीलाचं आणि मत ही गादीलाचं! फॅसिझम विरोधात समतेचा बाहू..!! पुरोगामी कोल्हापुरातून छत्रपती शाहू..!!
@sharmohi_sonwane
@sharmohi_sonwane 4 ай бұрын
लोकशाहीत जनता सर्वोच्च
@vedantdeshmukh4771
@vedantdeshmukh4771 4 ай бұрын
@@sharmohi_sonwane मोतीला सांग
@aniketunhavane3986
@aniketunhavane3986 4 ай бұрын
सादर प्रणाम महाराज 🙏
@atharvshinde18
@atharvshinde18 4 ай бұрын
Shant saral vyakti mahatva
@jinendrakothali7982
@jinendrakothali7982 3 ай бұрын
Sincere personality 🙏🙏
@RajanPandit-iv1kt
@RajanPandit-iv1kt 4 ай бұрын
भारतीय रक्त रंजीत स्वातंत्र्य संग्राम आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या संदर्भात काही साहित्य उपलब्ध असल्यास त्याची माहिती मिळाली तर बरे होइल
@maheshkhade6032
@maheshkhade6032 4 ай бұрын
😂😂😂 माफी नाही मागितली एवढं तरी कळतंय..बाकीचं बघतो काय मिळालं तर
@LoneWolf-nl9hr
@LoneWolf-nl9hr 4 ай бұрын
Maharaj fix ❤
@slowpoison3912
@slowpoison3912 4 ай бұрын
Great raje....aaple vichar khup Chan aahet
@user-qx2uc7cb5w
@user-qx2uc7cb5w 4 ай бұрын
❤❤great..raja
@user-hu1ph2pd2k
@user-hu1ph2pd2k 3 ай бұрын
शाहू महाराजांना मानाचा मुजरा
@rahulwable6924
@rahulwable6924 4 ай бұрын
राजे 🚩
@shyamchirkhe7277
@shyamchirkhe7277 3 ай бұрын
मान गादीला मत पण गाडीला च........❤❤❤❤
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 4 ай бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी हेच आमचं आराध्य भोसले घराणे
@daahirramteke8528
@daahirramteke8528 4 ай бұрын
Maharaj❤
@shashanksalunke1864
@shashanksalunke1864 2 ай бұрын
श्रीमंत शाहू छत्रपती महाराजसाहेब 🙏🏻
@pankajshirgave3248
@pankajshirgave3248 4 ай бұрын
भावी खासदार महाराज
@rupeshkundale5183
@rupeshkundale5183 4 ай бұрын
महाराज राजवाड्यात बाहेर कधीच पडला नाही दुसरा कोण तरी गरीब घरातला उमेदवार पाहिजे
@ramraja9
@ramraja9 4 ай бұрын
Aata tuzya gharat jevayla yayla pahije ky tyani
@rupeshkundale5183
@rupeshkundale5183 4 ай бұрын
तुझ्या घरात आलेला काय
@ramraja9
@ramraja9 4 ай бұрын
@@rupeshkundale5183 garib umedvar tuzya gharat yevun gelay kay mg 😂😂😂 tu nstana aala aaslela..rupali kalji ghe
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 4 ай бұрын
छत्रपती ताराराणी आईची समाधी कडे लक्ष द्यावे ही विनंती
@mohanbamane8209
@mohanbamane8209 3 ай бұрын
छत्रपती महाराजांचा हातात सत्ता आली पाहिजे सगळ्यांना योग्य न्याय मिळेल हे नक्की यंदा माझे मत छत्रपती शाहू महाराज निवडून येणार हे नक्की.
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 4 ай бұрын
खाली कोणीतरी कमेंट मध्ये, महाराजांना लोकशाही शिकवतोय..अरे तुझ्या आत्ताच्या राज्यकर्त्यांनी,तिचा बिचारीचा कधीच गळा घोटलाय ...जरा डोळे उघडून बघ ! अंतर्मनाला... आणि अंतरात्म्याला, मनापासून विचारून बघ ! नक्कीच तुला याची प्रचिती येईल......राजेंचा विजय असो ✌️✌️✌️
@user-bk9kw5cm7o
@user-bk9kw5cm7o 3 ай бұрын
विजयी भव महाराज
@ShivhariShelke-uf5pn
@ShivhariShelke-uf5pn 3 ай бұрын
मुजरा शाहु महाराज
@user-qy8ow7nl1s
@user-qy8ow7nl1s 4 ай бұрын
शाहू महाराज नक्की निवडून येतील.
@yogeshjog6072
@yogeshjog6072 4 ай бұрын
mulakhat kar khup sumar ahe.. jara tari tayari karawi. jevdhi aikli adhun madhun pudhe karun atyant disha hin mulakhat jara tayari karaychi topics kadhayche tharwun. je kahi bolto mulakhat kar , tya shahu kahi bolu shakat nahit kinwa to vishay khas kahi bolnya sarkhe nasato. mag shahu swatah ch kahitari mahiti det rahtat jya mule non interesting zali ahe mulakhat. Way zal ahe, chalu kal niwadnuk cha ahe , tyala dharun to the point karta ali asati. aso
@dattatraykedar3322
@dattatraykedar3322 4 ай бұрын
Shree shahu maharaja is great
@SP21.
@SP21. 4 ай бұрын
मान कोल्हापूरच्या गादीला मत पण कोल्हापूरच्या गादीला आणि लाथ गुजरातच्या मोदीला 🚩🚩🚩
@omkar23549
@omkar23549 4 ай бұрын
बारामती च्या नादी लागून अब्रू काढणार
@amitmali3009
@amitmali3009 4 ай бұрын
गरज असले की आम्ही कुणबी, निवणूकसाठी मराठा, गावात सरकार अशी गत आहे
@nik9643
@nik9643 4 ай бұрын
Tuzya parshva bhagat ka aag lagali..😂
@Shamsundar556
@Shamsundar556 4 ай бұрын
Alas का भिकऱ्या
@amitmali3009
@amitmali3009 4 ай бұрын
शिवाजी महाराज सर्व रायतेचे आणि हे फक्त मराठा समाजाचे, हे वागणे बर नाही,महाराज लोकशाही आहे आता झुंडशाही नाही
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 4 ай бұрын
पुरोगामी विचार म्हणजे काय कळतं का?
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
😂😂 mali alare . 16 takke wala bhadkhau. 1. Shahu maharaj hindupadpadshah. 2. Jyotiba phule Hindu dharmala shivya dilya. Gulamgiri pustakamadhe .farak tar ahech
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
Tumcha maj modun kadhla jarange patlane 😂😂.mast jirawali. Sagesoyre yenar.
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
Tujha jatiywad kami kar .mali jat mhanje obc che baman
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
Mondal kamondal 😂😂😂
@umajipatil5543
@umajipatil5543 4 ай бұрын
लोकप्रिय खासदार संजयदादा मंडलिकांनी प्रत्येक गावात व शहर वार्ड वाईज निधी देण्याचा प्रयत्न केलाय..आपले मत विकासाला..अन् जनतेचे पण ठरलय संजयदादाच पुन्हा खासदार ✌✌
@user-nb9mq3km3q
@user-nb9mq3km3q 4 ай бұрын
Maharajancha vicharana Lal Salam
@user-yl2dr9xn9p
@user-yl2dr9xn9p 4 ай бұрын
Maharaj khasdar 🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 har har mahadev
@surajmoon1605
@surajmoon1605 2 ай бұрын
@sanjeevpurao3366
@sanjeevpurao3366 4 ай бұрын
छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा. 1984 स***मी कोल्हापुरात असता कोल्हापूरच्या गादीचा वाद रंगला होता. गादीचा वारसा हक्क श्री कदमबांडे यांनी सांगितला होता. ते एस काँग्रेसचे उमेदवार सुद्धा होते.
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 4 ай бұрын
Hoo. Raje Kadambande sadhya dhulyat astat
@mandarjadhav4999
@mandarjadhav4999 3 ай бұрын
राजर्षी शाहूमहाराज यांचे थेट वंशज आहेत राजवर्धन कदमबांडे,..
@RohitWakle45
@RohitWakle45 4 ай бұрын
Cricket vishae pan vedieo tak na
@bhagwatpratik2
@bhagwatpratik2 4 ай бұрын
❤🙏
@swarup2118
@swarup2118 4 ай бұрын
Kongress peksha apaksh ubharlat tar bare hoil nahitr nivdun tumhi yechila khara nav eka bavdyachya mansache honar
@wasimmomin6212
@wasimmomin6212 4 ай бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी...
@umeshnaik844
@umeshnaik844 4 ай бұрын
❤❤❤🎉🎉
@tuneloftime
@tuneloftime 4 ай бұрын
His high ness rajasaheb
@umajipatil5543
@umajipatil5543 4 ай бұрын
जनतेचं ठरलय.. पुन्हा संजयदादाच खासदार ✌✌
@devadaspatil8269
@devadaspatil8269 3 ай бұрын
छत्रपती शाहू महाराज विजय करणे म्हणजे कोल्हापूरची शान आहे
@jayashridabade4463
@jayashridabade4463 2 ай бұрын
Khare tar shambhaji raje chya swaraj madhun pahije hote . Sharad pawar ne sagle kele sambhaji rajeche yamule sagle rajkaran fisktle
@Carloseries
@Carloseries 4 ай бұрын
महाराज
@sudhirkumbhar2426
@sudhirkumbhar2426 4 ай бұрын
In june 2024 This video pls Repeat again
@Mfintax0007
@Mfintax0007 4 ай бұрын
Pradeep Sharma var video banva
@ashishbhandari8299
@ashishbhandari8299 4 ай бұрын
Khasdar shahu Maharaj
@swapnilshinde9924
@swapnilshinde9924 4 ай бұрын
काँग्रेस कडे चांगला उमेदवार नाहीं म्हणून शाहू महाराज च नाव पुढे केलं आहे.... म्हणून आता सुरू आहे मान गादीला वैगरे .. त्यापेक्षा अपक्ष उभारले असते बरे झाले असते.
@sachins7937
@sachins7937 3 ай бұрын
BJP kade bharpur umedvar aahet, aayat kelele.. 😂😂
@dhirajst8836
@dhirajst8836 4 ай бұрын
raja asava tr asa itihas japnara itihias lihinara,itihas jannara,kheladu,kind,glorius,itihas banvnara...............bakiche fakt navapurte coller udavnare nasave
@B_Gosavi_Kolhapur.
@B_Gosavi_Kolhapur. 4 ай бұрын
छ्त्रपती महाराज
@darkmusic4847
@darkmusic4847 4 ай бұрын
Proud to mh 09 😅
@brbhoite2658
@brbhoite2658 4 ай бұрын
महाराज आपल्याला विनंती त्या शरद पवार च्या नादी लागू नका 2014 मध्ये देखील त्यांनी तुमचा गेम केलेला आहे तसेच युवराज संभाजीराजे यांनी घेतलेली जोखीम जी मराठा आरक्षणासंदर्भात होती ती अजून पूर्ण केलेली नाही आहे मराठ्यांना पर्यायाने समाजाला मोठं करायचं बघा लोक तुम्हाला अजून देखील मोठं करतील 🙏🙏एक मराठा लाख मराठा
@Sun_kings
@Sun_kings 4 ай бұрын
राजश्री शाहू महाराज,राजाराम महाराज यांनी काय केलं हे जगाला माहित आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, तुमचे पुत्र आमदार खासदार होते त्यांनी काय केलं हे जनतेसमोर मांडा महाराज....तुम्ही नक्की खासदार होणार
@vijayashinde2569
@vijayashinde2569 4 ай бұрын
नद्यांच काम इंग्लंड सारखं नाही कारण आपल्याकडे लोकशाही आहे आणि त्यामध्ये एखाद्या प्रोजेक्टला विरोध करण्यासाठीच ती जास्तकरून वापरली जाते आणि म्हणून फास्ट विकासही नाही
@ishwaripatil3234
@ishwaripatil3234 4 ай бұрын
महाराज अजुन शेती विषय माहिती कमी आहे काय सांगत आहात तो विषय आम्हाला कळत नाही सगळेच विषय अपुर्ण राहत आहेत
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
Jara sheti karayala shik yedjhave
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
He told that 1. Politicians gives lowest preference to farmer's problems. 2. He talked about MinimumSupportPrice 3 He talked about polluting rivers. How to tackle. 4. He talked about regulating water and electricity towards farming. Nit aikat ja atishahane
@user-no8zy3nb3i
@user-no8zy3nb3i 4 ай бұрын
Khangress chya ticket var wahh Aata adnav badlun Khan karun ghya mhanava
@bharatsabsemahan2606
@bharatsabsemahan2606 4 ай бұрын
महाराष्ट्राच्या शेतकरी भावांनो 2024 ला फसू नका मोदी चा थापा ना. मोदी देतो 6 हजार वर्षाला म्हणजे महिन्याला 500. आता गॅस सिलिंडर 400 चा 1200 झाला.डिझेल 55 चे 100 वर.बियाणे,खते,कीटकनाशक,लाईट बिल डबल. खर
@Sssssddghjrtjnnbnjhh
@Sssssddghjrtjnnbnjhh 4 ай бұрын
हेच लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रा जनतेनं
@Sssssddghjrtjnnbnjhh
@Sssssddghjrtjnnbnjhh 4 ай бұрын
कोल्हापूर कर नक्कीच महाराजांचा मा न राखतील,त्यांना निवडून देणार.
@maggicatvlog
@maggicatvlog 4 ай бұрын
First comment
@maggicatvlog
@maggicatvlog 4 ай бұрын
Bol bhidu like kara
@RohitKulkarni8577
@RohitKulkarni8577 4 ай бұрын
Mi shahu maharaj cha khup aadar karto pan tyana paksh vite aahe. Definitely padnaar💯 🔥🔥
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 4 ай бұрын
यंदा महाराजांच फक्त लीड मोजायचं 💯
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
😂😂 nahi anaji pant ani fekuchand haddpar honar
@RohitKulkarni8577
@RohitKulkarni8577 4 ай бұрын
@@yogirajwarake6548 shakya naahi bhau. Shahu maharaj la mashal chinha var nivadnuk lada pahije mag definitely vijayi honar.
@RohitKulkarni8577
@RohitKulkarni8577 4 ай бұрын
@@kushaq1173 swapna bagh yedzavya
@BG-mi6gq
@BG-mi6gq 4 ай бұрын
निवडून येणार शाहू महाराज
@vijayashinde2569
@vijayashinde2569 4 ай бұрын
एखादा प्रोजेक्ट कसा थांबवायचं यासाठी लोकशाही जास्त वापरली जये आपल्याकडे म्हणू. विकास नाही
@jayashridabade4463
@jayashridabade4463 2 ай бұрын
Shalini palace ghevun jatan karava raje ni
@sandeepshinde7020
@sandeepshinde7020 4 ай бұрын
कुठल्या पुरात मदत केली टे दाखवा 😂😂
@ramraja9
@ramraja9 4 ай бұрын
मोबाईल नंबर दे संदिप...दाखवतो तुला मदत काय केली ते....
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
Had kutrya
@hinduaryan2836
@hinduaryan2836 4 ай бұрын
​@@ramraja9hita bol ki....number kashala lagto
@BJP4karvir275
@BJP4karvir275 4 ай бұрын
अशा धमक्या देवून काय होणार नाही लोकांनी प्रश्न विचारले तर काय चुकल ??
@ramraja9
@ramraja9 4 ай бұрын
​@@hinduaryan2836 are hit ks dakvu photo tula Ani tyala....dakhva mhnlay sandip n...sang mhnla nhi..
@user-ez6dn9jp9c
@user-ez6dn9jp9c 4 ай бұрын
1 st comment
@okclick3414
@okclick3414 3 ай бұрын
Thanku bol bhidu kharch ya vyakti badal sadepana manacha mothe pana mahit navata ... Khup anand jhala maharaj ch khup moth ayushya labho hich prathana🎉🙏💐
This is not my neighbor  Terrible neighbor! #funny #zoonomaly #memes
00:26
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
The Art of Acting: Insights from Anand Ingle | Mitramhane
58:28
Mitramhane
Рет қаралды 63 М.