Рет қаралды 960
कृषक महोत्सव २०२३ आवास अलिबाग । Krushi Melava 🌾 Awas Alibaug
अलिबाग तालुक्यातील आवास येथे क्षत्रेक्य कृषक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
५ जानेवारी ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान' कृषक महोत्सव आयोजित केला आहे.
शेती आणि शेतीवर आधारित व्यवसायांना चालना मिळावी या उद्देशाने या मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
विडिओ आवडल्यास नक्की Like , Share करा.
#कोकणशोभा
#KokanShobha
#कृषक महोत्सव २०२३ आवास अलिबाग
#Krushi Melava Awas Alibaug
#शेतकरी
#shetakari
डॉ. मनोज सुधाकर तलाठी
कृषी विज्ञान केंद्र
8600474433