Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: काय म्हणतायेत कोल्हापूरच्या महिला?

  Рет қаралды 72,184

News18 Lokmat

News18 Lokmat

9 күн бұрын

Finance Minister Ajit Pawar has announced many schemes in the budget for the citizens of Maharashtra in the wake of the upcoming assembly elections. An important scheme for women and girls has been announced in the interim budget of the same Shinde government. The government's effort is to make the women and girls of the state self-reliant through the Chief Minister Majhi Ladki Bahin scheme.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवारांकडून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अनेक योजना अर्थसंकल्पात घोषित केल्या आहेत. याच शिंदे सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी आणि मुलींसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर करण्यात आलीय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आणि मुलींना स्वावलंबी बनविण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
#ladkibahinyojna #local18 #kolhapur
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 106
@SamadhanGaykwad-vu9ji
@SamadhanGaykwad-vu9ji 6 күн бұрын
सरकारचा काही दोष नाही लोकांना फुकट खायची सवय पडली
@jitendrapatil6012
@jitendrapatil6012 3 күн бұрын
यांना सर्व फुकट पाहिजे म्हणजे सरकार यांचं पूर्ण घर चालवणार का? फुकट जर पाहिजे तर महागाई वाढणार
@sudhirpatil1636
@sudhirpatil1636 3 күн бұрын
100%बरोबर आहे
@sureshgadage2055
@sureshgadage2055 3 күн бұрын
1500 लागत नसतील व भीक वाटतं असेल त्यांनी घेऊ नका. गरीब बहिणीनी जरूर घ्या.
@chandrakantsahastrbuddhe8720
@chandrakantsahastrbuddhe8720 7 күн бұрын
खरोखरच चांगली योजना सरकारने आणली आहे सरकारचं अभिनंदन
@shubhangibhagwat3711
@shubhangibhagwat3711 6 күн бұрын
सगळ फूकट खायची सवय झाली देतात त्याचा आदर करा
@SarikaChavan-mj4tn
@SarikaChavan-mj4tn 3 күн бұрын
Ho na nasat bhetal tar Kay kel ast
@sanjaypawar2755
@sanjaypawar2755 6 күн бұрын
यात शेतकरी भरडला जाईल हे मात्र नक्की.
@sandhyashere7388
@sandhyashere7388 6 күн бұрын
खूप झाले 1500 बायका नाही तर पार्लरला घालतात 2000😂.... पोटाला खावा आधी
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 2 күн бұрын
खरंच शिंदे साहेब काय देऊ नका बायांच्या अपेक्षा लय वाढल्या
@nanajichavan7549
@nanajichavan7549 6 күн бұрын
एक दिवस देश गहाण लागेल , फुकट च खावून, जरा कष्टांबद्दल भान ठेवा, थोडतरी स्वाभिमान बाळगा,
@srpeducation1470
@srpeducation1470 Күн бұрын
लावा, फुकट खायची सवय... कोणत्या महिलांनी यासाठी मागणी केली होती, उगाच मतांसाठी काही पण.. गरजू महिलांना मदत करा .. रोजगार वाढवा, इतर सुविधा माफक दरात द्या..
@anilchaudhari6185
@anilchaudhari6185 6 күн бұрын
प्रचंड महागाई मध्ये 1500 रुपयात महिला सक्षम होणार म्हणे मग आमदारांना कशाला हवे लाखो रुपये मानधन पेन्शन 😢
@ChangadevDhekale
@ChangadevDhekale Күн бұрын
मोबाईल रिचार्ज चे दर वाढले की कोणी आवाज उठवत नाही शेतकऱ्याचे दर वाढले की लगेच भाज्या 40 रुपये पाव किलो लगेच बोंबल त्यात
@vasantraosuryawanshi4021
@vasantraosuryawanshi4021 6 күн бұрын
योजनेचा जीआर निघे पर्यंत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल आणि शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या सरकारच्या नेहमीप्रमाणे फक्त घोषणाच राहतील, आतापर्यंत यांनी फक्त घोषणांचा पाऊसच पाडला आहे प्रत्यक्ष काहीच काम करत नाहीत.
@mandasangle7866
@mandasangle7866 6 күн бұрын
अहो महागाई दामदुप्पट होणार निवडणूक झाल्यानंतर
@user-tg6og9km3g
@user-tg6og9km3g 20 сағат бұрын
Tula koni sangla babha
@RajendraDesai-gs9rg
@RajendraDesai-gs9rg 5 күн бұрын
शेतात कामाला यायला तयार नाही शेत कोणी करायचं महागाई वाढणारच की
@RajendraDesai-gs9rg
@RajendraDesai-gs9rg 5 күн бұрын
😂 सरकारचा अभिनंदन योजना योग्य आणलेले आहेत चांगले आणलेले आहेत लोकसंख्येचं तेवढं बघावं दोनच्या वरील सरका री सगळ्या योजना बंद करा आमचं मत बीजेपी ला देणार
@sandhyashere7388
@sandhyashere7388 6 күн бұрын
खरोखर योजना चांगली आहे पण सगळ्यांना द्या 60 नंतरच्या पण आपण द्या कारण नंतर हात पाय चालत नाही कोण पैसे देणार...... खरी म्हणजे तेव्हा गरज असते
@myindia9039
@myindia9039 Күн бұрын
Same मला pan तेच म्हणायच aha
@RamdasDaithnkar-dg4cb
@RamdasDaithnkar-dg4cb 2 күн бұрын
1500रु देण्या पेक्षा प्रतेक घरात 15000रु ची नोकरी देणे गरजेचे आहे असे मला वाटत आहे.
@prakashbarage3913
@prakashbarage3913 2 күн бұрын
सरकार गोरगरीबासाठी थोडी मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा आपण आदर करणे गरजेचे आहे.
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 2 күн бұрын
ताईला 1500 मध्ये भागणार नाही ताईला महिन्याचे दहा हजार द्या सिलेंडरचे भाव वाढले सांगतात पहिले काय कामाचा रोज होता आज काय आहे मुलींचे शिक्षण फ्री केलं हाफ तिकीट केलं रेशन फ्री केलं आता काय तुमच्या घरी ताट घेऊन येतील कधी समाधानी म्हणणार नाही बरं झालं ते का मिळालं घरात किती काम करा आपल्याला घरात 10 रुपये कोणी देणार नाही गव्हर्मेंट च्या योजनेला 1500 मध्ये काय होईल अहो शिंदे साहेब सर्वांना डबे पोच करा पंधराशे काय देऊ नका
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 5 күн бұрын
हेनला महिन्याला १ लाख दया तरी पण म्हणतंयला अजून १ लाख दिले असत तर बर झालं असत
@BharatPatil-zp9dt
@BharatPatil-zp9dt 6 күн бұрын
आपल्या देशातील लोकांना सर्वच सर्व फुकट दिले तरी लोक कधीच समाधानी होणार नाहीत
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 17 сағат бұрын
अगदी खरे आहे.
@user-ls2nc2rw8p
@user-ls2nc2rw8p 6 күн бұрын
याच्यात भागू शकत नाही त्याच्यात मागू शकत नाही मग भागते तरी कशात जनता फुकट खायला सोपली कष्ट करा आणि पोटभर खा
@AlkaMhsaveekar
@AlkaMhsaveekar 2 күн бұрын
या योजनेमुळे थोडा तरी मुलांच्या शाळेसाठी फायदा होईल जास्तीत जास्त व्यसनी माणसं ज्या कुटुंबात आहेत त्यांना धन्यवाद
@user-sr7ub5jt2k
@user-sr7ub5jt2k 6 күн бұрын
एवढं देवून पण समाधान नाही, सरकार काय संसार चालवेल काय आपला किती ही दिलं तर कमीच
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 7 күн бұрын
सगळं फुकट पाहिजे😂 कुटुंब पण सरकारने चालवायचं😂
@user-gt6fm7qt9p
@user-gt6fm7qt9p 5 күн бұрын
Ka tumch kay gel
@swapnildhavale7571
@swapnildhavale7571 5 күн бұрын
भावा सगळे सरकार सर्वसामान्य लोक सांभाळतात सर्वसामान्यांच्या कराच्या जोरावर हे सरकार आमदार सगळ्यांचा खर्च भागवत
@gopalgehlot1218
@gopalgehlot1218 6 күн бұрын
महँगाई बेरोजगारी भष्टाचार हटाओ भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव
@SandipButte
@SandipButte 6 күн бұрын
Bjp hato mamu banjao
@user-tg6og9km3g
@user-tg6og9km3g 20 сағат бұрын
Bjp hatao mulla banjao
@myindia9039
@myindia9039 Күн бұрын
योजना खुप छान आहे गव्हर्नमेंट चे धन्यवाद pan या पेक्ष्या काय करयला पाहिजे
@Sunandatekale1546
@Sunandatekale1546 Күн бұрын
रेशन फुकट ह्या आधी होत का ?कितीही दिल तरी त्याची आशा वाढतच जाती आपल घेतात मत मात्र देत नाहीत
@ahiresandhya268
@ahiresandhya268 3 күн бұрын
Barobar tai
@swapnilpandhare9657
@swapnilpandhare9657 2 күн бұрын
ही योजना विधानसभा निवडणूक झाली कि बंद होणार. बगा लयत लय 1 वर्ष. मतांसाठी हे चालू सर्व जो पर्यंत ही योजना चालतेय तो पर्यंत घेऊ.
@Usernz9
@Usernz9 2 күн бұрын
21 years chya aat age asel mulich tar form bharata yet nahi ,, he barobar aahe kay
@anilgurav6007
@anilgurav6007 3 күн бұрын
Yojana changali aahe Sarkarche abhinandan pan vay adhivas dakhala hi jachak aat aahe tya peksha shala sodlyach dakhala gyava.karan janamacha dakha khup janancha nahi ase distay
@shrvlogs7930
@shrvlogs7930 3 күн бұрын
सर्व वस्तूचे भव वाढले आहेत पण कामगारच पेमेंट शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही वाढला फक्त श्रीमंत लोकांसाठीच चांगले झाले आहे गरीब लोकांसंस्ती काही नाही
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 17 сағат бұрын
1:04 1500 रुपये एक मदत आहे, अधिकची कमाई त्या महिलेने करावी,सगळे काय फुकटचे पाहिजे का?
@user-io3wp2fg5w
@user-io3wp2fg5w 4 күн бұрын
Barobar mahagai vadali Aahe Majhe Bhadyache Ghar Aahe Majhe Mistar Hotela kam karta kase Parvadnar Bhadycha Gharavalyala
@shrutigurav143
@shrutigurav143 6 күн бұрын
21 वर्षे पुर्ण असलेल्या मुलींना हे मिळु शकत का
@pradip6693
@pradip6693 6 күн бұрын
Nhi...married pahije
@prakashdesai5897
@prakashdesai5897 6 күн бұрын
लोक समाधानी कधी व्हायचेत पंधरा लाख रुपये मिळणार होते त्यातील पंधराशे आता मिळतात बाकीचे टप्याटप्याने नक्कीच मिळतील?
@Dishu.775
@Dishu.775 Күн бұрын
फुकट्या
@arjunnarwade1461
@arjunnarwade1461 6 күн бұрын
असं लांगुलचालन नको माणसे या मुळे लाचार होत आहेत . भिक नको हवे घामाचे दाम
@YashwantSuntyan-xg9ix
@YashwantSuntyan-xg9ix 6 күн бұрын
ग्रेट महाराष्ट्र सरकार द्वारा राज्य की गरीब महिलाओं को आर्थिक रूप से सक्षम बनाने और उनकी आर्थिक स्थिति मे सुधार करने के लिए एक योजना को शुरू करने की घोषणा की है जिसका नाम महाराष्ट्र लाडली बहना योजना है। इस योजना के माध्यम से राज्य की आर्थिक रूप से कमजोर वर्ग की विधवा व निराश्रित महिलाओं को 1500 रूपये तक की वित्तीय सहायता राशी प्रदान की जाएगी। लाडली बहना योजना महाराष्ट्र के तहत पात्र महिलाओं को प्रदान की जाने वाली सहायता राशी सीधे उनके बैंक खाते मे भेजी जाएगी ताकि गरीब महिलाओं की आर्थिक स्थिति मे सुधार हो अभिनंदन 👍🙏🙏💐💐💐
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq 5 күн бұрын
Girl students la Saral dyayla have hot tyanch income ch kahi nahi tr kuthun aanel income certificate
@madhuritambhake1586
@madhuritambhake1586 Күн бұрын
तुम्हांला जेव्हढं दिल ते कमीच आहे, फुकट काही भेटतं का हेच पहात रहा, 10 वर्षा आधी खूप काही भेटत होतं का हो महिलांना? जे मिळतं आहे त्यात समाधान माना न,
@SarangKale-pg2kk
@SarangKale-pg2kk Күн бұрын
लोकांना सर्व फूकट पाहिजे आता
@akashmore354
@akashmore354 Күн бұрын
Mulnsathi yojana pan baga plz je lok gareb ahet tyane mulna faida hoyel
@kishorchavan7406
@kishorchavan7406 6 күн бұрын
50000 hajar mahina pahije
@pramiladone3710
@pramiladone3710 14 сағат бұрын
मोबाइल आहेना शेतकऱ्यांन दर दिला की महागाई वाढली म्हणायची काय
@SaritaThorat-mz7xg
@SaritaThorat-mz7xg 3 күн бұрын
Aag bai kahich nahi tyachya peksha kahi tari milte tyavar samdhan mana aani he tar milu de
@user-pq6hg2gw8s
@user-pq6hg2gw8s 3 күн бұрын
भाजी पाला महाग झाला खाऊ नको भुकु नको म्हताडे
@riyajawati9830
@riyajawati9830 3 күн бұрын
1500 नको 15,000/-द्या
@appasahebgiddegoodsong6615
@appasahebgiddegoodsong6615 16 сағат бұрын
शेती करा म्हणजे समजेल भाजी महाग कि स्वत.
@user-io3wp2fg5w
@user-io3wp2fg5w 4 күн бұрын
Hi yojana Sarkarne Chagali Kadli Aahe
@DipikaJangam
@DipikaJangam 3 күн бұрын
आम्हांला रोजगार द्या . 1500 हजार काय होत ते सांगा . माझ स्वतःच मत पैसे नको .प्रत्येकी पुरेसा रोजगार द्या .
@user-qr4yl6mg8c
@user-qr4yl6mg8c 6 күн бұрын
द्या यांना 10000 हजार रुपए महीना
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 2 күн бұрын
यांना आरोग्याच्या सुविधा माहित नाही येत डॉक्टर घरोघरी पाठवा जरा चांगले विचार ठेवा नुसते घेऊ नका मतदान करायला बाहेर निघा खाल्लेला जागा
@yotob5620
@yotob5620 Сағат бұрын
हेच कळेना राव लाडकी बहिण आहे का सावत्र 😢
@vishalnikam1738
@vishalnikam1738 7 күн бұрын
Kon 100fukat det nahi
@SureshSalunkhe-xt6fv
@SureshSalunkhe-xt6fv 2 күн бұрын
८५००/-टका टक पेक्षा रु. १५००/=उत्तम
@user-cr7fd9li7f
@user-cr7fd9li7f 4 күн бұрын
किमान 25000 तरी द्यायचं 😂😂
@yogeshabdar7656
@yogeshabdar7656 6 күн бұрын
भाजा कशाला आणती
@jitendrapatil6012
@jitendrapatil6012 3 күн бұрын
रेशन कार्ड साठी 2000 रुपये घेत आहेत
@pravintayde1984
@pravintayde1984 6 күн бұрын
Ghari aram kara sathi paise nahi dile
@Sudarshan377
@Sudarshan377 3 күн бұрын
पुकट पुकट पुकट पुकट आयुष्य बर पायजे
@sambhajipatil1797
@sambhajipatil1797 4 сағат бұрын
ह्यांना किती जरी दिल तरी कमीच पडणार आहे
@spatil4249
@spatil4249 Күн бұрын
पंधरा लाख मधिल आता 1500 देत आहेत
@vitthalsavant7181
@vitthalsavant7181 7 күн бұрын
Payment pn vadhale ahe
@pradip6693
@pradip6693 6 күн бұрын
1500 detil aani 5000 Vasul krtil mahagai, tax lavun.
@sandhyashere7388
@sandhyashere7388 6 күн бұрын
प्रत्येक महिन्याला मिळाला पाहिजे मधल्या मधी....
@rajeshswami8311
@rajeshswami8311 2 күн бұрын
नको भरा मग फार्म आपण जनसंख्या कोनी वाटवली आहे सरकार नी की लोकांनी मग सरकार ला कशाला रागावता आपण
@tukaramkardile2671
@tukaramkardile2671 6 күн бұрын
७० हजार कोटी वाटणार
@user-rl8fz7pf1i
@user-rl8fz7pf1i 17 сағат бұрын
काय दिले तरी फूकट खायला पाहिजे
@vidyakulkarni1449
@vidyakulkarni1449 Күн бұрын
Dilay tyachyat aanand mana na.. Bakich kasht karun milva.. Sagal fuktch pahije as ka vatat? Samarthan theva... Shinde sarkarchi garib striyansathichi changli yojna aahe.. Shinde fadanvis sarkar ki jay.. 👌👌👌👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@ymore3590
@ymore3590 6 күн бұрын
chagli yojna aahe
@PranaliDeshmukh-gx7rw
@PranaliDeshmukh-gx7rw 2 сағат бұрын
Rashan kard nahi tar aami melo
@thotegopal5158
@thotegopal5158 15 сағат бұрын
1500 milnar tari mahagai
@pramiladone3710
@pramiladone3710 14 сағат бұрын
फुकट खायच नको
@thotegopal5158
@thotegopal5158 15 сағат бұрын
Band kara Shinde saheb
@sadashivchate4475
@sadashivchate4475 6 күн бұрын
जुम्ला
@diwakarramteke1304
@diwakarramteke1304 6 күн бұрын
निवडणूक जुमला
@anthonypereira4116
@anthonypereira4116 7 күн бұрын
1500 bhik tulach tev
@sureshgadage2055
@sureshgadage2055 3 күн бұрын
जे भेटत नव्हते ते भेटायला लागले. आता चालू केले आहे. पुढं करतील काही तरी. महागाई ने दुनिया होरपळून गेली. आपणच थोडी. सरकार चांगले आहे. डबल इंजीन आहे. पंतप्रधान मोदी आहेत. हिंदू धर्मातील सर्व जाती एकत्र येऊन येऊन बिजेपी व शिवसेना यांना भरभरून मते देतील.
@bapparawal9709
@bapparawal9709 2 күн бұрын
दिशा सालियान लाडकी बहीण योजना।
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 31 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 493 М.
Ladki Bahin Yojana Nashik Mahila
2:45
ABP MAJHA
Рет қаралды 57 М.
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 31 МЛН