जेवण करताना हे 10 नियम पाळा I अम्लपित्त पोट साफ न होणे पोटात गॅस असे शंभर आजार बरे करा I

  Рет қаралды 1,114,106

Ayurvedshastra

Ayurvedshastra

2 жыл бұрын

सध्या वाढत असलेले अनेक आजार जसे की आम्लपित्त, संधिवात, आमवात ,थायरॉईडचे प्रॉब्लेम ,पोट साफ न होणे यांचे मूळ कारण आपली पचनशक्ती असते .आपली पचनशक्ती आपण घेत असलेल्या आहारावर अवलंबून असते. आपण बर्‍याच वेळा चुकीच्या पद्धतीने आहार सेवन करत असतो. व्यवस्थित जेवण करत नसतो. आयुर्वेद शास्त्रांमध्ये जेवण कसे जेवावे याची आदर्श पद्धत सांगून ठेवलेली आहे. याचं पालन जर नियमितपणे केलं गेलं तर पोटाचे कोणतेच वीकार मनुष्याला होत नाही .तसेच पोटाचे असलेले विकार सुद्धा चांगल्या पद्धतीने कमी होताना दिसतात. आपल्याला कोणताही आजार असेल तर आयुर्वेद शास्त्रांमध्ये सांगितले हे जेवणाचे दहा नियम पाळण्याचा तंतोतंत प्रयत्न करा .आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे.
#जेवण #जेवणाचे_नियम #जेवण_कसे_जेवावे
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 738
@anilshitole6180
@anilshitole6180 4 ай бұрын
आदरणीय डॉ.साहेब.नमस्कार आपण आहारा बद्दल खूपच छान व महत्वाची माहिती दिली. आपली भाषा शैली खूपचं सुंदर व सर्वांना सहज समजते. धन्यवाद दादा साहेब .
@umakantkulkarni9305
@umakantkulkarni9305 4 ай бұрын
Y yyy hy hu na ho rha yr me and yr ye bhi ❤nice👏😊😊❤o❤❤
@umakantkulkarni9305
@umakantkulkarni9305 4 ай бұрын
19:24 19:24
@shilpagurav315
@shilpagurav315 4 ай бұрын
Verynice
@ashokbhujbal7492
@ashokbhujbal7492 4 ай бұрын
@subhashbhole8809
@subhashbhole8809 4 ай бұрын
Very good
@NaliniKokitkar
@NaliniKokitkar 9 күн бұрын
Good morning sir you are giving very nice advice for our diet, now keeping the diet.
@anjanagaikar3221
@anjanagaikar3221 3 ай бұрын
खुप सुदंर माहिथी सागितलीं धन्यवादं
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 4 ай бұрын
स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
@manishaambedka1161
@manishaambedka1161 Ай бұрын
नमस्कार डाॅ तुम्ही खुप छान आहारा कसा आसावा या बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे कितीही आभार मानावेत ते थोडेच आहेत आहेत खरच या माहिती ची लोकांना गरज आहे धन्यवाद
@pavitranirmal8253
@pavitranirmal8253 3 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली डॉ. साहेब, धन्यवाद
@user-my4ti4in9h
@user-my4ti4in9h 3 ай бұрын
खुप छान धन्यवाद डॉ.साहेब ,जेवन झाल्यावर शतपावली करणे गरजेचे आहे.🙏🌹💐🚩 राम कृष्ण हरी 🚩
@dadasahebkorekar-shivvyakh8354
@dadasahebkorekar-shivvyakh8354 4 ай бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद डॉक्टर
@AshokEkhande-q2y
@AshokEkhande-q2y 13 күн бұрын
फारच सुंदर माहिती दिली धन्यवाद सर
@sunitachittam2826
@sunitachittam2826 Ай бұрын
खूप छान माहिती दिली डॉक्टर साहेब धन्यवाद पुणे
@ajitmohire1552
@ajitmohire1552 4 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती सांगितली.धन्यवाद
@user-dy4bl3em5f
@user-dy4bl3em5f 2 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल Thank you very much
@digambarnagavkar1697
@digambarnagavkar1697 Ай бұрын
अतिशय उत्तम पद्धतीने आपण माहिती दिलात याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद सर...
@balasahebchormale3494
@balasahebchormale3494 4 ай бұрын
माहिती.खुपच छान दिलीआहे धन्यवाद
@shwetahole1540
@shwetahole1540 Жыл бұрын
डाॅक्टरसाहेब योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे. धन्यवाद.
@prabhakardesai7703
@prabhakardesai7703 Жыл бұрын
Good
@suvarnadiwakar2805
@suvarnadiwakar2805 4 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती देता धन्यवाद
@lilabaiankulnerkar9260
@lilabaiankulnerkar9260 3 ай бұрын
दंडवत प्रणाम तुम्ही जे सांगीतला तो खुपखूप छानंवाटला दंडवत प्रणाम
@ChandraShekharSudame-tu2hb
@ChandraShekharSudame-tu2hb Жыл бұрын
उपरोक्त नियमानुसार जेवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद अतिशय सुंदर माहिती
@nilimabaravkar9154
@nilimabaravkar9154 4 ай бұрын
धन्यवाद डाॅ साहेब खूप उपयोगी माहिती सांगितली आहे
@mukundpuranik2545
@mukundpuranik2545 4 ай бұрын
फारच सुंदर माहिती आहे धन्यवाद
@subashsokate396
@subashsokate396 Ай бұрын
डॉ साहेब आहारात बदल अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद.‌. गोड ब्लेस यू हॅपी येशूच्या नावाने मागतो म्हणून तु ऐक बाप्पा आमेन. सर्व परिवाराला मनापासून शुभेच्छा आनंदी रहा खुप खुश सुखी छान आरोग्यदायी आपलं आयुष्य सुखात जावो हिच आमची प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तु ऐक बाप्पा आमेन गोड ब्लेस यू ❤❤❤
@SumanDhonde-bc1ws
@SumanDhonde-bc1ws 4 ай бұрын
खुप छान सांगितलंय धन्यवाद
@somajisupanekar9898
@somajisupanekar9898 4 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल आपल अभिनंदन.
@suhasshirke7414
@suhasshirke7414 Жыл бұрын
आपली प्रत्येक शरीरस्वास्थ्याबाबतची माहिती छान सविस्तर व उपयुक्त असते.धन्यवाद 🙏🙏
@mitakekre6965
@mitakekre6965 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद. 👌👌🙏🙏
@bhimraogadhri1363
@bhimraogadhri1363 4 ай бұрын
नमस्कार डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद अभिनंदन
@bhauraojisakharkar3215
@bhauraojisakharkar3215 Жыл бұрын
सर खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@user-lb9lv9nu1c
@user-lb9lv9nu1c 4 ай бұрын
Chale badl kai sagu shkta ka sir
@AshaJadhav-v5n
@AshaJadhav-v5n 5 күн бұрын
खुप छान माहिती डॉ.साहेब धन्यवाद
@kanchandesai5609
@kanchandesai5609 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती
@snehasawant5961
@snehasawant5961 2 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर. असेच व्हिडिओ करीत राहाल अशी अपेक्षा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
धन्यवाद चॅनेल subscribe करा अधिक लोकांपर्यंत माहिती share करा
@mohankoli5709
@mohankoli5709 4 ай бұрын
माहिती अतिशय छान आहे सर धन्यवाद
@bindumadhavjoshi8619
@bindumadhavjoshi8619 Жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार जोशी पुणे
@pratikmhaske3746
@pratikmhaske3746 Жыл бұрын
Charaksanhita pustak bhetan ka punyat ? Abc madhe?
@pratibhaoak4075
@pratibhaoak4075 Жыл бұрын
छान माहिती दिलीत. धन्यवाद
@shamamadye491
@shamamadye491 Жыл бұрын
Tumhach. Sadarikaran apratim 👌 mast sahaj samajat✌️👍 dhanyawad sir 👍👩‍👩‍👧‍👧👍🤗
@sowdeshnaajitsahuji9649
@sowdeshnaajitsahuji9649 4 ай бұрын
माहीती फारच महत्व पूर्ण होती धन्यवाद 🌹🙏🏻🙏🏻
@dadakulkarni1421
@dadakulkarni1421 Жыл бұрын
छान माहिती दिली थनयवाद
@smitaghugare661
@smitaghugare661 3 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली डॉक्टर साहेब.
@jalindarkumbhar3776
@jalindarkumbhar3776 7 ай бұрын
डाॅ रावराणे साहेब आपले जैवणाचे दहा नियम अतिशय चांगलें समजावलं आहे व प्रयत्न जरूर करणार आहेत धन्यवाद
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद सर 🙏
@sujatajamdar9732
@sujatajamdar9732 4 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली लिहून घेतले धन्यवाद डाॅ.
@manishapatil2613
@manishapatil2613 4 ай бұрын
माहिती खुप छान व उपयुक्त अशी सांगीतली😊
@shilpadhamnaskar6906
@shilpadhamnaskar6906 Жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@ashalatajangale1909
@ashalatajangale1909 Күн бұрын
Mast mahiti धन्यवाद 🌹🙏
@ashokchaudhari2319
@ashokchaudhari2319 19 күн бұрын
खूपच उपयुक्त माहिती. धन्यवाद
@madhumatitorane4228
@madhumatitorane4228 13 күн бұрын
Atishay upyukta Thanks
@ratnaprabhajoshi3609
@ratnaprabhajoshi3609 Жыл бұрын
सरखुप छान माहितीदिलीधनयवाद
@ashabaddi47
@ashabaddi47 19 күн бұрын
धन्यवाद Dr साहेब
@trimbakraodeshmukh5209
@trimbakraodeshmukh5209 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे. आभारी आहोत.
@harikulkarni3532
@harikulkarni3532 5 ай бұрын
फार छान महिती दिलीत सर 👍👍👏👏
@dilipsonawane3953
@dilipsonawane3953 2 ай бұрын
Namaste guruji🎉❤
@priyakelkar4779
@priyakelkar4779 12 күн бұрын
Good m sir Atishay chhan mahiti sangitali🎉❤
@rajeshnayakwad9515
@rajeshnayakwad9515 4 ай бұрын
आजपर्यंत च सर्वात छान माहितपूर्ण व्हिडिओ पाहायचा आनंद झाला ❤
@suvarnaphulpagar9344
@suvarnaphulpagar9344 Жыл бұрын
Khup Chan mahiti sangitali Doctor
@Nim7760
@Nim7760 3 ай бұрын
सर, खूप छान माहिती दिली. धन्यवाद
@hemchandraco6326
@hemchandraco6326 3 ай бұрын
डॉक्टर साहेब खूप सुंदर उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@vijaymore4556
@vijaymore4556 Жыл бұрын
डॉ. खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद
@anaghavagal78
@anaghavagal78 4 ай бұрын
खूप छान माहीती सांगीतलीत, धन्यवाद🙏
@ashwinikamble9128
@ashwinikamble9128 4 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर. खूप छान माहिती सांगितली आहे.
@user-zh4wy3py6e
@user-zh4wy3py6e 3 ай бұрын
Khup छान सांगीताले।
@varshadethe4143
@varshadethe4143 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे सरजी धन्यवाद 🙏
@rameshdeshpande9773
@rameshdeshpande9773 16 күн бұрын
खुप छान माहिती सांगितली, धन्यवाद.
@murharikamthane1834
@murharikamthane1834 4 ай бұрын
अतिशय सुंदर माहीती
@shailajasonawane5317
@shailajasonawane5317 5 ай бұрын
खूप छान माहिती आहे
@SiddheshEnterprises
@SiddheshEnterprises 2 ай бұрын
खुपच सुंदर माहिती दिलीत धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
@shantapawar1613
@shantapawar1613 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@hariharraokulkarni5318
@hariharraokulkarni5318 3 ай бұрын
धन्यवाद.सर. खूप..छान .माहिती
@jagannathdhok7404
@jagannathdhok7404 Жыл бұрын
योग्य माहिती दिली सर धन्यवाद
@snehaltarde5767
@snehaltarde5767 4 ай бұрын
नमस्कार डॉ साहेब खुपच छान व उपयुक्त माहिती सांगितलीत त्या बद्दल धन्यवाद. मी नक्कीच त्याचा अवलंब करेन.
@shamamadye491
@shamamadye491 Жыл бұрын
Upayogi mahiti ✌️👍👩‍👩‍👧‍👧👍 dhanyawad sir 👩‍👩‍👧‍👧👍 God bless you 👍🤗
@sanjaypotavale8925
@sanjaypotavale8925 Ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन
@pratikshathakare101
@pratikshathakare101 3 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद
@user-hq2no7lq3y
@user-hq2no7lq3y 4 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन डॉक्टर साहेब
@sujataghangale7216
@sujataghangale7216 4 ай бұрын
खूपच सुंदर माहिती सांगितली आहे सर, धन्यवाद,
@sujatakatkar4783
@sujatakatkar4783 Жыл бұрын
माहिती छान आहे धन्यवाद
@vilasshelke7644
@vilasshelke7644 4 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद डॉ
@suhaskumthekar3200
@suhaskumthekar3200 3 ай бұрын
डॉ. साहेब छान ऊपयुक्त माहिती...
@nirmalapokarna878
@nirmalapokarna878 2 ай бұрын
खूप खूप सुन्दर mahiti दिली नमस्ते डाक्टर साहब
@gunmalagadkar8876
@gunmalagadkar8876 3 ай бұрын
खरंच महत्वपूर्ण माहिती 👌🙏
@sandhyapingle8204
@sandhyapingle8204 4 ай бұрын
माहिती खूप खूप छान दिले धन्यवादजी😊
@ankushshinde4489
@ankushshinde4489 5 ай бұрын
अधिक महत्वाची माहिती दिली धन्यवाद🙏🙏👌👌
@savitapawar4763
@savitapawar4763 2 ай бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती 🎉 धन्यवाद सर.🎉
@bhimraomalave9069
@bhimraomalave9069 Ай бұрын
खूपच छान माहिती दिली सर
@ujjwalatibile1451
@ujjwalatibile1451 Жыл бұрын
Khup chan mahiti dili ahe.Thanks Dr.
@shardaaher3362
@shardaaher3362 Жыл бұрын
Chhan mahiti dilit sar 👍🏼👍🏼
@jyotiband8832
@jyotiband8832 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली. सर आपले मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊
@sanjaythosar1481
@sanjaythosar1481 2 ай бұрын
Thank you Very much doctor sheb
@jayshreekulkarni7484
@jayshreekulkarni7484 3 ай бұрын
जय श्रीकृष्ण🙏🙏
@sangitagharat7195
@sangitagharat7195 Жыл бұрын
Khupch chaan mahiti sir Thanks🙏
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 4 ай бұрын
छान माहिती दिली थॅन्क्स
@dattahole7894
@dattahole7894 4 ай бұрын
खुप छान डाॅ साहेब धन्यवाद
@abajichormale2990
@abajichormale2990 3 ай бұрын
खूप छान धन्यवाद
@rekhabhogale7325
@rekhabhogale7325 Жыл бұрын
Chhan mahiti sangitli thanks dr
@shahulate276
@shahulate276 Жыл бұрын
छान माहिती आहे.
@radhapatekar4619
@radhapatekar4619 3 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली साहेब
@bharatkalyankar1391
@bharatkalyankar1391 3 ай бұрын
सर जी खुपच छान माहिती आहे 🙏🙏
@hemantmanduskar6383
@hemantmanduskar6383 7 ай бұрын
माहिती खूप छान आहे
@BaliramShelke-pn7hw
@BaliramShelke-pn7hw 4 ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली सर
@vaishalihadake4133
@vaishalihadake4133 4 ай бұрын
खुप छान महत्त्व पुर्ण माहिती
@user-vi7lp2fb8i
@user-vi7lp2fb8i Жыл бұрын
Khup chan mahit sangitli
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 2,4 МЛН
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,9 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 48 МЛН
16 Diabetes Foods To Eat Often To Help Reverse Diabetes!
20:14
SugarMD
Рет қаралды 3,1 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 2,4 МЛН