No video

लग्नाआधी नवरीला कधीच विचारु नयेत ‘हे’ ५ प्रश्न | Don't ask these questions to Bride | Lokmat Bhakti

  Рет қаралды 64,692

Lokmat Bhakti

Lokmat Bhakti

Күн бұрын

लग्नाआधी नवरी मुलीला कोणते ५ प्रश्न कधीच विचारु नयेत, जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ -
#Lokmatbhakti #RelationshipGoal #Wedding #QuestionsNottoAskBride
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 32
@user-yx6fd3ln4j
@user-yx6fd3ln4j 4 ай бұрын
मग मुलाला सुद्धां शिक्षण,नोकरी, संपत्ती, वरचे प्रश्न विचारू नये. तो सुद्धा अनुभव आल्यावर चांगले कमवेल, संपत्ती निर्माण करेन. त्या साठी त्याला सुद्धा थोडा वेळ द्यावा.
@godofliberty3664
@godofliberty3664 Жыл бұрын
कमी शिक्षण असलेली, पगार कमी असणारी मुलगी मुलांना पत्नी म्हणून स्विकारले जाते. पण या उलट मुलींना एखादा निर्व्यसनी, चांगल्या चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत मुलगा पण काही कारणाने थोडाफार मुलींपेक्षा कमी शिक्षण असलेला पण चांगली नोकरी असलेला मुलगा का नको असतो.
@uttammagar7103
@uttammagar7103 Жыл бұрын
Nahi patat.
@user-yz9ob2zq4w
@user-yz9ob2zq4w 4 ай бұрын
Nice information video Superior by Vinit Gawande from Virar Mumbai.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 4 ай бұрын
Thanks
@martandraut6298
@martandraut6298 Жыл бұрын
Very Nice and knowledgeable
@nivruttilokhande4542
@nivruttilokhande4542 Жыл бұрын
Tumche sarva prashna mla aavdle Thanks
@prasadkadekar6908
@prasadkadekar6908 5 ай бұрын
👌👌
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 4 ай бұрын
Jaad mula mulinsobat lagn kelyawar kay hote yawar doctor sobat interview kara
@manishapatil7425
@manishapatil7425 2 жыл бұрын
Tumchya videos che saglech vishay khup chhan asatat mala aavadtat 👌👌
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzfaq.info/love/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@godofliberty3664
@godofliberty3664 Жыл бұрын
तुम्ही सांगता ते एकदम बरोबर व चांगले आहेत पण लहान शहरात देखील मुलींना असे प्रश्न विचारले जात नाहीत, क्वचितच कुठेतरी घडत असेल.
@uttammagar7103
@uttammagar7103 Жыл бұрын
He sarv prasn nirupsyobi ahet.
@dipaligavale5747
@dipaligavale5747 2 жыл бұрын
मुलीला चालून दाखवायला लावतात ,का तर तिचे पाय खोल आहेत ,की सपाट ,आणि जर मुलीचे पाय सपाट असले तर ती दरिद्री आहे ,किंव्हा ती घरात आल्यावर सर्व उध्वस्त होईल ,अशी भावना निर्माण केली जाते . का त्या मुलीचे पाय सपाट आहे ,यात तिचा दोष आहे का ? लोकांची मानसिकता बदलणे फार गरचेच आहे .
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzfaq.info/love/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@AnilDeshpande-ql1kn
@AnilDeshpande-ql1kn Жыл бұрын
Lagna khote bolun tharawale jate
@Satyajeet2105
@Satyajeet2105 3 ай бұрын
Asle questions aaj kal koni hi vicharat nahi
@shwetadesigns9064
@shwetadesigns9064 2 жыл бұрын
Tumhi ajun ek video banava Vishay : kahi lok thoda ushira pregnant zalelya striyana Mul kase zale. Aani kadhi khupkhup negative goshti sangtat tyana kase vagayche te shikava
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzfaq.info/love/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@virajharimkar7783
@virajharimkar7783 Жыл бұрын
Aani single lokanna pan khup torcher krtat
@pranitapatil5085
@pranitapatil5085 4 ай бұрын
😅😊
@Bani203
@Bani203 6 ай бұрын
मुलगी जाड असेल तर तिने स्वतःहून वजन कमी करावं 😂😂😂 मुलीच लग्ना होऊ किंवा नको पण मुलीने Waight maintain करून ठेवावं कारण वजन वाढल्याने आजार चालू होतात तर लग्न करून संसार काय करणार 😂😂
@dailyaakarshan
@dailyaakarshan 3 ай бұрын
तुम्हीच सांगितलेले हे फालतू प्रश्न आहेत. नंबर २ चा दुसरा प्रश्न तर तुम्हाला जाडजूड जास्त वजनाच्या मुलींचा अनुभव आला असावा; त्यामुळे तुम्ही हा दुसरा प्रश्न निर्माण केला आहे. त्यामुळे तुम्ही सुचवलेल्या प्रश्नांमध्ये काही दम नाही.
@ramanandwath5572
@ramanandwath5572 2 жыл бұрын
मला तर थोडी जाडी असली तरी चालेल... मला काहीच अडचण नाही.... हुंडा, नोकरी न करू देणं हे फालतू आहे.... अन् मला कुठे अधिकार आहे कोणाच्या स्वप्नं पूर्ण करू na denachya.... आपली होणारी सर्व करेल..... तिची इच्छा मी माझ्यासाठी तिला तिच्या स्वप्नं सोबत आयुष्य सोबत compromise करू देणार नाही 🙏 जय ज्योती जय सावित्री जय जिजाऊ 🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzfaq.info/love/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@mohandhavale8271
@mohandhavale8271 2 жыл бұрын
मुलीलाच का घर सोडून जातात मुल का नाही
@ramanandwath5572
@ramanandwath5572 2 жыл бұрын
Anek thikani mulga sodun jato ghar....as kahi nahi Mahilapradhan sanskriti ahet अजूनही
@user-yx6fd3ln4j
@user-yx6fd3ln4j 4 ай бұрын
कारण मुलाची कमाई, प्राॅपर्टी पाहूनच मुलीशी लग्न लावून देतात म्हणून. मुलगा येईल घर सोडून पण त्याला संपत्ती सोडून यावे लागेल हे चालत असेल तर का नाही मुलगा घर सोडणार.
@pranitapatil5085
@pranitapatil5085 4 ай бұрын
😂😂
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 30 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 8 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 42 МЛН
Who Is Perfect Life Partner For Girls ? | Marathi Kida
9:32
Marathi Kida
Рет қаралды 4,4 МЛН
Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8
22:56
NIRMAN For Youth
Рет қаралды 239 М.
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 30 МЛН