लग्न हा फक्त व्यवहार बनलाय का? | Gauri Kanitkar |

  Рет қаралды 1,653,027

Think Bank

Think Bank

2 жыл бұрын

केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा १८ वरून २१ केली, याने काय सध्या होणार? लिव्ह इन मुळे लग्न हा प्रकार नष्ट होणार का? लग्न हा व्यवहार झालाय का? लग्न करण्याचे योग्य वय काय? करियर आणि लग्न या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हेच आजचे तरुण विसरले आहेत का? डिव्होर्स वाढण्याची नेमकी कारणे कोणती?
अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO गौरी कानिटकर यांची मुलाखत.

Пікірлер: 2 400
@madhavitarle-auti8449
@madhavitarle-auti8449 2 жыл бұрын
खूपच सकारात्मक बोलतात तुम्ही, परिस्थिती फार बिकट होत चालली आहे,झालीच आहे. २०२१ चालू आहे..... ९५-२००० नाही. गावाकडे सुद्धा लोक खूप बदलले आहेत. परस्पर विश्वास आणि प्रेम दुर्मिळ होत चालले आहे. दिखाऊ, कृत्रिम , चैनीच्या गोष्टीत सर्वजण रमतात आता. तुम्ही खूप सखोल अनुभवातून सांगता आहे पण .......
@sushantkadam8543
@sushantkadam8543 2 жыл бұрын
Namskar madam. Brober . Mla eka question che answer dyal ka?
@swatidhavan5242
@swatidhavan5242 2 жыл бұрын
@@sushantkadam8543 तुम्ही प्रश्न विचारावा सर असे वाटते कारण तुमचा प्रश्न काय आहे याची आता उत्सुकता वाढली आहे तरी लौकर कळवावे
@sushantkadam8543
@sushantkadam8543 2 жыл бұрын
@@swatidhavan5242 Character ka bgitle jat nhi lagn tharvtana? Ase ka hote mulincha side ne?
@nickharrison3748
@nickharrison3748 2 жыл бұрын
@@sushantkadam8543 ...well your local grocery store does not give you goods by looking at charscter. bank does not give you loans by looking at character..
@sushantkadam8543
@sushantkadam8543 2 жыл бұрын
@@nickharrison3748 It's good. But marriage is life to live happily ahead . So many emotions are there.
@nandkishorkale2160
@nandkishorkale2160 2 жыл бұрын
जगण्यासाठी पैसे कमवायचे असतात, पैसे कमावण्यासाठी जगायचं नसतं. जगण्यासाठी नोकरी करायची असते, नोकरी करण्यासाठी जगायचं नसतं. पद पैसा आणि प्रॉपर्टीपेक्षा पती-पत्नी चं नातं, प्रेम, आणि परिवार देखील महत्त्वाचं असतं...
@vijaylachyan8229
@vijaylachyan8229 2 жыл бұрын
He kalnysathi 4 pink slipa ani gardening leaves lagtaat..
@MB-lw4fd
@MB-lw4fd 2 жыл бұрын
यांना कशाला कळणार तुझे लिखाण. जगण्यासाठी....,
@rohanutep81
@rohanutep81 2 жыл бұрын
Unfortunately no one takes into consideration in todays world!
@rohanutep81
@rohanutep81 2 жыл бұрын
Pad paisa property Asel tarach Bayko milte just see the reaction of the girls when things go south will they continue the marriage if the above things are not there🤣
@shridharjoshi6788
@shridharjoshi6788 2 жыл бұрын
तुमच्यासारखे लोकं किडा मुंगी सारखं आयुष्य जगतात त्यांच्या आयुष्यात ना कोणती ध्येय असतात ना कोणती महत्वाकांक्षा असते ना काही मिळवण्याची काही achieve करण्याची स्वप्नं असतात ना काही करण्याची धमक असते.
@santoshbodade3390
@santoshbodade3390 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. खूप छान प्रश्न विचारण्यात आले. गौरी ताईंनी सुद्धा तेवढ्याच छान पद्धतीने व नैसर्गिक पद्धतीने, म्हणजे ज्ञानाचा कोणताही आव न आणता उत्तरे दिली. खूप खूप शुभेच्छा.
@neelimagokhaleofficial1108
@neelimagokhaleofficial1108 2 жыл бұрын
लग्नासाठी आध्यात्म्याची जोड पाहिजे..आणि गौरी ताईंनी या बद्दल छान सांगितले आहे. ..आजच्या युवा पिढीला हे समजूनच लग्न करणे त्यांच्या भावी जीवनासाठी उपयुक्त ठरू शकेल.. इतक्या thouthful interview साठी खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@user-th5fc3us8q
@user-th5fc3us8q Жыл бұрын
हो ना किती छान माहिती दिली खरंच
@UltimateCricketFanOfficial
@UltimateCricketFanOfficial 2 ай бұрын
Agreed.. Mala pan ashuch mulgi haviii
@Prathamesh2050
@Prathamesh2050 2 жыл бұрын
खूप महत्त्वाचा विषय अतिशय नाजूकपणे हाताळत त्यामधील बारकावे धागे दोरे टिपून माहिती दिल्याबद्दल आभार..
@electronics36
@electronics36 2 жыл бұрын
करियर हा आयुष्याचा एक भाग आहे , आयुष्य नव्हे. लग्न म्हणजे आपल्याला पूरक , सुख दु:खात आपल्याबरोबर असणारा, जबाबदारया वाटून घेणारा , एकमेकांच्ं अस्तित्व मान्य करणारा जोडीदार मिळविण्याची क्रिया. मुलं हवीत की नकोत हा दोघांनी विचार करून निर्णय घ्यायचा आहे. मुला मुलींनी एकमेकांकडून अवाजवी अमानवी अपेक्षा ठेवू नयेत. दोघांनी कष्ट करून संसार उभा करा , आणि त्या यशाचा आनंद घ्या.
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
Khoop chhan &vichari comments. Tumche vichar navin pidhila shikva.
@trunalipednekar8951
@trunalipednekar8951 2 жыл бұрын
अप्रतिम मि माझ्या मुलाला आणि सुनेला जे शब्दात सांगु शकले नसते ते. सवर्व हि व्हिडिओ सेंड करून त्यांच्या पर्यंत सहजपणे पुणे पोहचवू शकले खुप खुप धन्यवाद
@AK-iy3em
@AK-iy3em 2 жыл бұрын
He bolayala changal vatat lagnanatar baryach gosti shakya nasatat specially mulinsathi tyamule lagnapelsha career la lakshya dyav. Majya anubhavache bol ahet. Majh lagn zalel ahe
@vaibhavisubhedar4413
@vaibhavisubhedar4413 2 жыл бұрын
Agdi barobar pahila mala pan asach vataycha ki career peksha partner important ahe but 10 yrs down the line i have realised that career is important for a woman.
@rajendratribhuvan77
@rajendratribhuvan77 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात
@pradipnawathe9713
@pradipnawathe9713 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण.. आणि सादरीकरण..! दुर्देवाने या सर्व गोष्टी पटून सुद्धा लोक त्या न स्वीकारता समाजात इतर करतात म्हणून वाहवत जात आहेत.. समाज सुधारणा फारच कठीण गोष्ट आहे..
@monaliparab6810
@monaliparab6810 2 жыл бұрын
ताई , खूप सुंदर बोललात . तुमची बोलण्याची, समजावून सांगण्याची पध्दत मला खूप आवडली. आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात एकमेकांबद्दलचा संपर्क सुध्दा हल्ली तुटत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपला हा संदेश संपूर्ण युवा पिढीला प्रेरणा देणारा नक्कीच असेल... 🙏🙏
@np7389
@np7389 2 жыл бұрын
समाजात तरुणाईला बोलण्यास निषिद्ध विषय थेट चर्चेस घेतल्यामुळे धन्यवाद🙏
@vinitadeshmukh2268
@vinitadeshmukh2268 2 жыл бұрын
छान विशद करुन सांगताय...
@vijaylachyan8229
@vijaylachyan8229 2 жыл бұрын
With the Gen gap do u think it is easy for the VayasKarai? Its equally difficult..
@meeraghadgay7151
@meeraghadgay7151 2 жыл бұрын
विवाह न टिकणारी कारण ,अहंकार सहनशक्ति नसणे समजून ऐकुन न घेणे वयाप्रमाणे ‌न ्वागणे. इति
@ashwinigajimwar2835
@ashwinigajimwar2835 2 жыл бұрын
खरंच खुप महत्त्वाचा विषय मांडलाय तुम्ही.. अणी खुप मोकळेपणाने बोललात., यात प्रत्येकालाच खुप सार्‍या गोष्टींवर विचार करण्यास भाग आहे..
@sunitatrivedis4861
@sunitatrivedis4861 2 жыл бұрын
Qa
@ashishrn2
@ashishrn2 2 жыл бұрын
या विषयावर महत्वपूर्ण चर्चा केल्याबद्दल संपूर्ण थिंक बँक टीम आणि गौरी मॅम यांचे मनःपूर्वक आभार
@ramakantpawar976
@ramakantpawar976 2 жыл бұрын
खुप छान संवाद, लग्न हा विषय आताच्या पिढीला खरच समजाऊन सांगणे गरजेचे आहे. धन्यवाद 🙏
@onkarpatil5490
@onkarpatil5490 2 жыл бұрын
Every single minute of this interview is worth watching. Kudos to Gauri ma'am & Host as well he asked very good questions.
@manishapatankar7174
@manishapatankar7174 2 жыл бұрын
खुपच छान मुलाखत.दोघानाहि धन्यवाद. इतक असुनहि 'मुलांचे' आईवडील' 'वेडींग'साठी ऊत्सुक असले तरी 'मॅरेज' बद्दल साशंक आहेत. नफरत ते फारकत हा काळ कितीहि असु शकतो. लग्न होताच किंवा अगदी अपत्याच्याच लगानापर्यंत. आपण म्हटल्याप्रमाणे धास्तावलेल्या मनानेच मुलांचे आईवडील ह्या 'सोहळ्या'ला सामोरे जातायत.
@ajaybakalkar
@ajaybakalkar 2 жыл бұрын
ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि लग्न ठरत नाही, त्यांचा विषयी चर्चा झाली पाहिजे!
@Donaldasdf
@Donaldasdf 2 жыл бұрын
Muli suddha aahet asha.......
@manishanimkar6402
@manishanimkar6402 2 жыл бұрын
खरं आहे, आजकाल चाळीत राहणाऱ्या मुलाला मुली चक्क नकार देतात
@Donaldasdf
@Donaldasdf 2 жыл бұрын
@@manishanimkar6402 Shrimant mule pan chaalit raahnarya mulinna nakar detat......garib mulinchi pan lagn hot naahiet ya vruttimule........🙄🙄🙄
@rohanutep81
@rohanutep81 2 жыл бұрын
Remaining single is best solution in that case
@rohanutep81
@rohanutep81 2 жыл бұрын
@@manishanimkar6402 kahi Farak Padat Nahi gelya udat
@mahadevbhosale5406
@mahadevbhosale5406 2 жыл бұрын
खूपच अतिसुंदर विश्लेषण झालेले आहे.🙏 मराठीतील संवाद ऐकता तर इंग्लिश मध्ये का कमेंट. मराठीतच करणे आवश्यक,
@mohanpatil8063
@mohanpatil8063 Жыл бұрын
अगदी बरोबर
@udaydandane667
@udaydandane667 Жыл бұрын
सहमत......संभ्रम निर्माण होण्यासारखंच आहे मुलाखत मराठीत आणि कमेंट इंग्लिश मध्ये !.....लाजिरवाणी बाब....
@PoojaYadav-gy4zc
@PoojaYadav-gy4zc 9 ай бұрын
Agadi brobr
@amarratnameshram3026
@amarratnameshram3026 2 жыл бұрын
Wow!!! worth watching, covered many aspects of marriage and conveyed with so much clarity and ease, full of practical knowledge.
@aartisidhanerlikar5318
@aartisidhanerlikar5318 2 жыл бұрын
विनायकजी खूप सुंदर चर्चा व सध्याची परिस्थिती व भविष्यातील धोके यावर गौरीताईंनी माहितीही छान दिली।
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 2 жыл бұрын
खूपच छान विश्लेषण केलं मॅडम.. आजकाल अति शिकलेल्या हायटेक बोल्ड जनरेशन मध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमाण जास्त आहे. लव मेरेजची अवस्था तर अतिशय वाईट आहे. जे लग्नाअगोदर एकमेकांना आवडतात नंतर त्यांच्यात एकमेकांबद्दल अविश्वास तयार होतो. माझ्या पार्टनरला दुसरे कोणी आवडले तर ही भीती आहेच. कुटुंबव्यवस्था मुळात अशा बोल्ड लोकांना कधीच कळत नाही...।।
@vaishalichaudhari7297
@vaishalichaudhari7297 2 жыл бұрын
Agdi barobr bolalat 🙏
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Shree Krushna aani Shiv shankar yanni pan love marriage kelay. Mag tya devanchi ka pooja karta jyanni love marriage kelay?
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Tumhu Hindu aahat ki naahi?
@satishchandraragit2320
@satishchandraragit2320 2 жыл бұрын
Knowledge gain interview and try to accept challenges of life. Better way, everyone have to struggle for stability marriage. Different phases occurring after marriage is the normal phase. Enjoy life with positive manner. Excellent interview. 100 out of 100.
@cmaadityapatwardhan1169
@cmaadityapatwardhan1169 2 жыл бұрын
Such an informative interviews. Really opened up my views.. Our society needs big thinkers like her and him... thanks a lot.
@jairamkhambadkone6423
@jairamkhambadkone6423 2 жыл бұрын
Great discussion. Kind of different thinking has been brought out in this discussion. Enjoyed listening to Gauri Kanitkar.
@swatisart5840
@swatisart5840 2 жыл бұрын
अबब!!!चाळीस हजाराचा महिन्याला मेक अप एखाद्या ला एवढा पगार पण नसतो गं.मेकॳप खावून जगतेस का? जीवाला पण खात जा चांगलं त्याने माणूस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होतो . खूप दुर्दैवी आहे हे सगळं.
@chandrashekhar1961
@chandrashekhar1961 2 жыл бұрын
Mazya olakhichi mulagi tiche kutra gheun sasari geli.Tichi Salary 23 lac CTC . Expences on dog Rs. 20000 per month.
@jayeshpatil9399
@jayeshpatil9399 2 жыл бұрын
@@chandrashekhar1961 tichi life ticha paisa
@nitinphulse4006
@nitinphulse4006 2 жыл бұрын
Barbara aahe
@wanderingboi
@wanderingboi 2 жыл бұрын
@@chandrashekhar1961 काही नाही ओ... चंगळवाद... मुलीने केला तर त्यांचं फ्रीडम आणि मुलाने केला तर बेजबाबदारपणा...
@deepakgagare9444
@deepakgagare9444 2 жыл бұрын
किती सुंदर मुलाखत, दोघांचेही मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻
@mpscadhyayanofficersgroupt1374
@mpscadhyayanofficersgroupt1374 2 жыл бұрын
गौरी ताई, खूप छान. 2004 नंतर आज ऐकल तुम्हाला. किती मनापासून आणि तळमळीने तुम्ही सांगता. खरच wedding बंद होउन marriage सुरू होण्याची नितांत्त गरज आहे. तुमचे मनापासून आभार. खूप मंगल मैत्री सह 🌹🌹🌹🙏🙏
@shaileshtone
@shaileshtone 2 жыл бұрын
The 5 Love languages - Garry Chapman. खरंच इफेक्टीव पुस्तक आहे. 👌🏼
@UtkD0307
@UtkD0307 2 жыл бұрын
मुलीनच्या वडिलांना आवर घाला स्वतः आयुश्य वडिलोपार्जित सम्पतित घातले आणि जावई ने 30 च्या आधी फ्लैट गाड़ी घेतली पाहिजे गावकडे जमीन पाहिजे मूली मग घरी च ठेवा तुमच्या
@santoshnarke302
@santoshnarke302 2 жыл бұрын
Right👍
@shrikant285
@shrikant285 2 жыл бұрын
Ti mulichi apeksha aste
@ganeshvanvefamilysandfesti2588
@ganeshvanvefamilysandfesti2588 2 жыл бұрын
Yes
@OK.toptallk
@OK.toptallk 2 жыл бұрын
त्या kuthun घालणार ती स्वतः च्या पोरीच लग्न पैसा बघूनच केली असेल
@nikhilwagh7206
@nikhilwagh7206 2 жыл бұрын
Actually its true. The reason behind that is- Mulina kinva tichya Aai la as vatat ki- Apal ayushya n lifestyle purn pane change karaycha ha ek sopa upay ahe. Marriages have become materialistic bcoz of these kind of people. Tyana mulabarobar rahun struggle karaycha naiye. Sagal ayat pahije
@bhartilimay4119
@bhartilimay4119 2 жыл бұрын
फार सुंदर आताच्या मुलांनी आवर्जून ऐकायला पाहिजे हा video
@mukeshsathe4105
@mukeshsathe4105 2 жыл бұрын
ताई... खूप सारे धन्यवाद.... अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट समजावून सांगितल्याबद्दल.... 🙏💐 थिंक bank चे ही खूप धन्यवाद... 🌹👍
@shantanudeshpande6009
@shantanudeshpande6009 2 жыл бұрын
जॉब वर्सेस आरोग्य हा पण एक विषय घ्या मध्यमवर्गाच्या जॉब बद्दलच्या अपेक्षा मुळे आरोग्याची वाट लागलेली आहे
@strangeduniya
@strangeduniya 2 жыл бұрын
Very true
@DJ-nk2sc
@DJ-nk2sc 2 жыл бұрын
Barobar 👍🏻
@madhurigajbhiye4664
@madhurigajbhiye4664 2 жыл бұрын
Very nice 👌 👍
@sureshhadawale8402
@sureshhadawale8402 2 жыл бұрын
Mp
@madhuriparab9421
@madhuriparab9421 2 жыл бұрын
Agreed...very true
@kabhay9893
@kabhay9893 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत ! कानिटकर मैडम अतिशय योग्य कांउसलर आहेत,धन्यवाद.
@kavitamokashi2493
@kavitamokashi2493 Жыл бұрын
अप्रतिम , साध्या ,सोप्या भाषेत उदाहरणासहीत , गौराताईंनी मांडले , धन्यवाद ताई 🙏
@pradnyamahajani9949
@pradnyamahajani9949 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत घेतली आहे 👌👌अतिशय महत्वाचा विषय निवडलाय. पालक आणि मुले -मुली यांच्यासाठी उत्तम समुपदेशन 👍👍थिंक बँक आणि सौ. गौरी कानिटकर यांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
@johnboult3938
@johnboult3938 2 жыл бұрын
First comment : अगदी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केल्याबद्दल think bank che आभार.
@Prajaktaraut007
@Prajaktaraut007 2 жыл бұрын
33.36 mints of this interview Worth watching Gauri ji Ek ek mint important ahea Hya interview cha Thankyou so much ❤️
@shrikantpandit6371
@shrikantpandit6371 7 ай бұрын
गौरिजी तुमचे विचार पालकांसाठी मार्गदर्शक आहेत. धन्यवाद.
@vaishnavigulavani2010
@vaishnavigulavani2010 2 жыл бұрын
Excellent interview, i appreciate the host for wonderful way of asking the question and it has covered all the relevant doubts one can have during marraige.
@dr.shilpabhide6800
@dr.shilpabhide6800 2 жыл бұрын
गौरी कानेटकर यांनी अतिशय सुंदर पध्दतीने विचार मांडले आहेत. Need of today's society. 👏👏👍
@seemakhot
@seemakhot 2 жыл бұрын
Thought provoking and balanced views.. well presented!
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 2 жыл бұрын
खूपच छान सवांद.. थोडक्यात आणि बऱ्याच प्रश्नावर चर्चा झाली.. छान उत्तरं मिळाली.. उलगडा झाला. या विषयावर चर्चा झाली पाहिजे.. समाज प्रबोधन साठी उपयुक्त आहे... धन्यवाद
@aabapatil5203
@aabapatil5203 2 жыл бұрын
very good discussion about marriage system and carrier building for new couples , excellent advise for new generation.
@pratiksaraf1733
@pratiksaraf1733 2 жыл бұрын
Most important topic, thank you Madam, such discussions are necessary for today's Generation, thank you Vinayak for this.
@supriyasathe5165
@supriyasathe5165 2 жыл бұрын
Apratim mulakaht, खूप पैलूंना हात घातलात...thank u so much Gauri madam 👌👍..young generation la थोडीतरी clarity येइल ह्यातून नक्कीच 👍
@sunitaranalkar182
@sunitaranalkar182 2 жыл бұрын
🙏आपण लग्न व कुटुंब व्यवस्था ह्या खूप महत्व पूर्ण विषयावर उल्लेखनीय संवाद साधला त्याची आज गरज आहे जीवन जिलेबी सारखे गोड पण गुअंन्तागुअंतीचे आहे तरीही त्यातील धागे मजबूत ,घट्टच असायला हवेत खूपच छान मार्गदर्शन बद्दल धन्यवाद!👌👌👍👍🙏🌹🌹👏👏
@marutinarsale7740
@marutinarsale7740 2 жыл бұрын
Host of this interview was damn brilliant to bring out such a valuable discussion . Great bingo by mam. Their should be seminars on this. In Webinars people don't pay much attention.
@sayalisoundankarpune
@sayalisoundankarpune 2 жыл бұрын
Very thoughtful conversation addressing to reality , Thank you Gauri Kanitkar for bringing these details on talk. 🙂🙏
@mayureshwarampowar9307
@mayureshwarampowar9307 2 жыл бұрын
😀😀😀😄😄😄😀😀😄😄
@mayureshwarampowar9307
@mayureshwarampowar9307 2 жыл бұрын
Lagnas band kr ho
@thebeast8709
@thebeast8709 2 жыл бұрын
Kudos think bank for bringing diverse topics into discussion. Looking forward to hear more wonderful people and amazing topics from various fields.
@nachiketpargaonkar8646
@nachiketpargaonkar8646 2 жыл бұрын
खूपच सुंदर, माहितीपूर्ण आणि वैचारिक संवाद! Keep it up, Think Bank team!
@vinaydalvi8315
@vinaydalvi8315 2 жыл бұрын
प्रचंड अनुभव.... Hats off to this ma'am....🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 2 жыл бұрын
मुलांना कुठल्या शाळेत घालावं, घर वेगळे असावे, पालका बरोबर नको. असल्या मुद्द्यावरून लव्ह marriage झाल्यांचे divorce झाले आहेत. ग्रामीण भागातील मुली शहरात यायला बघतात. शेती उत्पन्नात अनिश्चितता आहे.
@rajpawaskar4548
@rajpawaskar4548 2 жыл бұрын
खूपच उपयोगी आणि संवेदनशील विषय जबाबदारीने हाताळून मार्गदर्शन केले. नवीन पिढीच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळाली असतील.
@snehabansode2551
@snehabansode2551 2 жыл бұрын
Khup valuable ani eye opener video ahe ha... overall questions ani madam chi guide karnyachi paddhat sarv khupach chan ahe.. 👍👍
@abhisheklimaye8456
@abhisheklimaye8456 2 жыл бұрын
खुपच सुंदर मुलाखात झाली... बऱ्याच गोष्टींवर विस्तृत चर्चा झाली.... बघून छान वाटलं...
@PublicPolicy007
@PublicPolicy007 2 жыл бұрын
ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनविला आहे ते इंस्टावर रील बनवत असतील नाहीतर बघत तरी असतील. कृपया त्यंपर्यंत हा विषय पोहचवा. नाहीतर दोघांचा गर्व आणि घमंड शेरास सव्वाशेर होईल. आणि हो लग्न किमान पैश्यात आणि कमाल आनंदात करा. सुख, समाधान,आनंद याची defination explain करा......
@veenasvaidya5521
@veenasvaidya5521 2 жыл бұрын
गौरीताई tumchya मतांशी .... I totally agree with u !! 👌👍👍
@shamalingle1130
@shamalingle1130 2 жыл бұрын
This is so insightful, I think along with Girls and boys, their parents should also be told this. When I see parents who try to marry off their children, they are like cracking a deal, where they are teaching the bride or groom, to only see what you will GAIN, not GIVE or SHARE. let the couple take have their OWN thoughts.
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण मांडले डॉ. कानिटकर यांनी... खूप खूप आभार 🙏
@neetaparameswaran7420
@neetaparameswaran7420 2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत ! अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पालक आणि मुलं मुली प्रत्येकाने बघुन विचार करायला हवा.
@akshaychougule5503
@akshaychougule5503 2 жыл бұрын
उत्कृष्ट.. विनायक यांच्याबरोबर अजुन एपिसोड्स व्हायला हवेत.. People need her experiences.
@aishwarya_nc
@aishwarya_nc 2 жыл бұрын
Kiti chan ahet hya mam kharach tya ajibaat orthodox nahiyet she is way too understanding about realistic issues ... So intelligent and making sense by every aspect !
@nitinkumarbhamare7657
@nitinkumarbhamare7657 2 жыл бұрын
खुपच छान.... अश्या चर्चे ची खुपचं गरज होती....आपल्याकडे नवीन दाम्पत्याची कुठली ही शिक्षण पद्धती नाही . चर्चा झाली पाहिजे सर्व विषयांची
@jayashrishenoy1284
@jayashrishenoy1284 2 жыл бұрын
very nice discussion.Thankyou Gauri Kanitkar Madam.Thank you ThinkBank.would appreciate the same discussion in english(if possible) for my non marathi friends.
@prachipatwardhan6928
@prachipatwardhan6928 2 жыл бұрын
Impressive interview. Gauri madam is so clear and to the point. Totally agree with everything she said.
@YouLiveLetEverythingMakeLive
@YouLiveLetEverythingMakeLive 2 жыл бұрын
Great Explanation, brain Washing, Keep repeatedly making videos for this issue, host madam has great knowledge and scientific views about marriage, hat's off ti to mam
@meenu7086
@meenu7086 2 жыл бұрын
Wonderful explanation.... hard off to mam , so true all things explained 👏👏
@avinashbhutekar4998
@avinashbhutekar4998 2 жыл бұрын
Khup Chhan Gauri Mam!! khup kahi Shikayla milale. Thank you @Think Bank for selective this topic, It is really important to listen to someone who has such a great experience. In today's materialistic world we are lacking skills like Communication, Negotiation which we should learn and apply to family.
@balasahebkale9405
@balasahebkale9405 2 жыл бұрын
Very good
@dhurajisathe9191
@dhurajisathe9191 2 жыл бұрын
Kiti rang badalnar sardya sarke
@dhurajisathe9191
@dhurajisathe9191 2 жыл бұрын
Ha samaj bhartiy chalavatat ki igraj
@meghakolhekar
@meghakolhekar 2 жыл бұрын
Mrs. Kanitkar has wonderfully touched upon the key issues in today's situation of the marriage institution. A must watch for the youngsters as well as parents...!
@jeevnam1820
@jeevnam1820 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत....गौरी जी खूप छान सांगितल...आपण......सगळ्या पालकांना आणि मुलांना खूप गरजेचं आहे हे.......
@shrutiK12312
@shrutiK12312 2 жыл бұрын
Good interview. One thing clearly came to my mind after watching this interview , that we don't marry for love, we marry for compatibility. Love might happen or not in a marriage, arranged marriages focus on compatibility to make marriages work.
@tejamehu
@tejamehu 2 жыл бұрын
one will suffocate in a loveless marriage
@suhasingale5421
@suhasingale5421 2 жыл бұрын
Nice comments from Kanitkar mam
@vasantsp
@vasantsp 2 жыл бұрын
Exactly and that's why many people are stucked in loveless marriage where they clearly know that they don't love there partner but just doesn't want to lose stability. I have seen many people struggling in marriage weather love or arrange because of this issue.
@abhijeetshedge8203
@abhijeetshedge8203 2 жыл бұрын
Even you arrange your marriage at young age you can love same way as in love marriage. But you and others make things in your mind and your love dont come out. That's the problem. Human being can love infinite times. It's your emotions.
@vibharaut3315
@vibharaut3315 2 жыл бұрын
मनाकडून शरीराकडे ....... शरिराकडून मनाकडे........ स्पष्टीकरण छान आणि १००%सत्य
@karunasanjay4284
@karunasanjay4284 2 жыл бұрын
After a long time I am listening to this type of talk......in our community we need to implement all the points highlighted by the Speaker......she has hit the Bulls eye on the subject. Lots of respect.
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 2 жыл бұрын
फारच छान ... उत्कृष्ट अशी चर्चा होती ... आपले खूप खूप धन्यवाद ...
@manceerotithor1317
@manceerotithor1317 2 жыл бұрын
Aapratim discussion!!!! Khup varshanni asa gharguti dhatnicha ani apla asa watnara sambhashaan kanavar padla. Me ya episode la marraige satsanga asach manin. V eye opening n heart warming discussion. Evdha gambhir vishshay asun suddha kuthe hi kadwatpane na bolta madam ne khup sundar aninajuk pan awghad mudde hatalale. Thankyou for this episode 💓
@anaghadeole7384
@anaghadeole7384 2 жыл бұрын
१.मनाकडून शरीराकडे. … शरीराकडून मनाकडे २. छोट्या छोट्या कृतींतून प्रेम आपुलकी व्यक्त होणे ३ text message versus phone call. आवाज ऐकणे ४.चांगली कुटुंब संस्था. स्थिर मानसिकतेचा समाज
@bajarangkhot8390
@bajarangkhot8390 2 жыл бұрын
Nice
@reshmapoudwal
@reshmapoudwal 2 жыл бұрын
मला सुध्दा या सर्व गोष्टी आवडल्या, आणखी त्यांनी सांगितलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत मत व्यक्त करायला हवे असे नाही.
@rohanm2394
@rohanm2394 2 жыл бұрын
Thanks for this video Think Bank. And Thank u Dr Gauri Mam for u r answering points on marriage so beautifully. Really loved Gauri Mam's interview.
@sourabhs8286
@sourabhs8286 2 жыл бұрын
Till now most viewed video of ThinkBank. I Hope that more people listen to this interview and get aware of modern society and it's issues.
@priyac454
@priyac454 2 жыл бұрын
खूपच सुंदर, आणि अनुरूप खरंच खूप चांगली संस्था आहे, परंतु मुलींच्या अपेक्षा च खूप आहेत. नोकरी असली इतर गोष्टी चांगल्या जरी असल्या तरी सर्व च अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय वय वाढलं तरी मुली हो म्हणत नाहीत आणि मुलींचे पालक पण त्यांना च पाठिंबा देतात.
@anuradhakale1965
@anuradhakale1965 2 жыл бұрын
खूप हुशार एक मुलगी आहे. जुळी मुले झाल्यावर नोकरी सोडून मुलांना वाढवायला घरी राहायला लागली. नवर्याने टोमणे मारायला सुरुवात केली. परिस्थिती चांगली पण उडवायला पैसे पाहीजे
@anjalikulkarni941
@anjalikulkarni941 2 жыл бұрын
असेही घडू शकते,दुर्दैवाने
@atulkotagal
@atulkotagal 2 жыл бұрын
Thanks for this interview! Please have more of such discussions going forward
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
Kharach! Phar avashyak aahe.
@sachintapke8096
@sachintapke8096 2 жыл бұрын
I am agree with every statements of Gauri madam very scrupulous analysis of subject. Thanks for uploading this conversation and your new subscriber as well 👌👌
@adv.anilshitole359
@adv.anilshitole359 2 жыл бұрын
अतिशय सुंदर, सुस्पष्ट आणि सखोल विश्लेषण. मुलाखतकार आणि सौ. कानेटकर मॅडम आपल्याला खुप खुप धन्यवाद.
@kk-mg7gs
@kk-mg7gs 2 жыл бұрын
Mostly IT industry mule he sagale problems ahet.... Nako tevda paisa and stress, chukichi lifestyle ya mule relationship madhe problem yetat. Lavkarach IT field che dhoke samor yetil.
@panash6
@panash6 2 жыл бұрын
I agree with you. They have very different n dangerous lifestyle
@r.s.r.5915
@r.s.r.5915 2 жыл бұрын
Yah maybe..
@pranaymathankar460
@pranaymathankar460 2 жыл бұрын
TCS chi gosht kartoye bhau😅 #tcsconfessions
@vinodbangar9045
@vinodbangar9045 2 жыл бұрын
You r right
@kk-mg7gs
@kk-mg7gs 2 жыл бұрын
@@rohanutep81 NUSTA IT JOBS BAGHUN NAKA KARU PACKAGE BAGHUN LAGNA KELA TAR KHUP PROBLEM HOU SHAKTO
@sangeetaajarekar3865
@sangeetaajarekar3865 2 жыл бұрын
आत्ताचे लोक फक्त पैसाला च फार महत्त्व देतात त्यामुळे च सर्व समस्या आहेत 🙏 त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपण या विषयावर खुप छान. ऊहापोह केलातं 🙏🙏
@sangeetaajarekar3865
@sangeetaajarekar3865 2 жыл бұрын
आता च वैवाहिक जीवन सगळं असून नसल्यासारखे सारखं आहे . कारण आगोदर च्या काळात स्त्री याच इतक्या थोड्याशा माहेरिलं संस्कारावर आख आयुष्य इतकं सुंदर सासरी जगल्या कि आता च्या एवढ्या सुखासीन पिढिला लाजवाटावी आसे.
@sangeetaajarekar3865
@sangeetaajarekar3865 2 жыл бұрын
ऐवढि झापडे कि , पैसा असून जे दैवी देणगी असते त्यावर लाखों रुपये खर्च करून या पिढिला ते मिळवावं लागत आहे.
@jadhavbharat310
@jadhavbharat310 2 жыл бұрын
@@sangeetaajarekar3865 शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
Aapan nidan etrana thodese he patvun deu ya.
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
@@sangeetaajarekar3865 khoop barobar bolat aahat.
@ruchikakasar7498
@ruchikakasar7498 2 жыл бұрын
Khupch sunder madom...tumch margadarshan nehmi kami yeil...kuthe tari amche tarinaiche pn vichar badlayla madat hoil..tysm..
@anuragdandekar6064
@anuragdandekar6064 2 жыл бұрын
Gharatli kama purush kartil, mag bayka pan paise kamwaychi jababdari ardhi ardhi vatun ghyayla tayar ahet ka Nahitar having your cake and eating it too hotay.. kasa chalel
@shwetakavishwar2725
@shwetakavishwar2725 2 жыл бұрын
Farach chhan sangitlay Gauri madam ne 👍 Awaiting for next episode ☺️
@user-mn9ot9vp8w
@user-mn9ot9vp8w 2 жыл бұрын
महाराष्‍ट्रात अजुनही आपल्‍यासारखी हुशार लोकं आहेत हे पाहुन मन भरुन आले...खुप चांगली माहिती दिल्‍या बद्दल धन्‍यवाद मॅडम..
@kaustubhkhorwal4873
@kaustubhkhorwal4873 2 жыл бұрын
कानिटकर काकूंनी खूप छान सांगितले..ह्या विषयावर अजून 1 भाग करावा.
@yogkamal1073
@yogkamal1073 2 жыл бұрын
तरुणाईच काय पण म्हातारेंना पण शिकवेल, कोणाचे घटस्फ़ोट होणार नाही..असे सुंदर विश्लेषण...मन:पूर्वक धन्यवाद..
@snehalpatil9250
@snehalpatil9250 2 жыл бұрын
Everyone should watch it, married, unmarried, would be.... Mam u r just awesome👍
@Sdffffgd
@Sdffffgd 2 жыл бұрын
I like u
@surajb8662
@surajb8662 Жыл бұрын
Shikshan mhanje kay????
@manmohanroge
@manmohanroge 2 жыл бұрын
प्रत्येक प्रश्नावर कानिटकर मॅडमनी अतिशय सुंदर, मुद्देसूद, विचार करण्यास प्रवृत्त करतील अशी उत्तरे दिलीत. त्यांनी दिलेली उत्तरे, सांगितलेली उदाहरणे ऐकताना मला ज्येष्ठ साहित्यिका आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विजयाताई वाड यांची आठवण आली.
@amolg4207
@amolg4207 2 жыл бұрын
Excellent ma'm very nicely explained ! its eye opener, especially for young generation !!
@matsukayamamoto
@matsukayamamoto 2 жыл бұрын
हे सारं अत्यंत खरं! आणि समाजातील पतीपत्नी, प्रियकर प्रेयसी, विवाहबाह्य संबंधां चे चित्रीकरण बघायचे असतील तर कृपया नेट फ्लिक्स वरील लस्ट स्टोरिस् एकदा तरी नक्की बघा.
@prajaktagadkari8309
@prajaktagadkari8309 2 жыл бұрын
Very matured, point to point and thought provoking views of Gauritai. Excellent
@rkadkar
@rkadkar 2 жыл бұрын
या चर्चेत फक्त हिंदू विवाह पद्धति यासंबंधी उहापोह केलेला आहे! मुस्लिम समाजातील विवाह पद्धति लोकसंख्या वाढ, एकूण डेमोग्राफिक पॅटर्न वर परीणाम करणारी आहे . कायदे मंडळ सर्वंकष विचार करून निर्णय घेत असते.
@wanderingboi
@wanderingboi 2 жыл бұрын
😂
@eknathlamdade2112
@eknathlamdade2112 Жыл бұрын
ब्राह्मणांनी हिंदूंना संपविण्याचा विडा उचलला आहे
@rohinijadhao204
@rohinijadhao204 2 жыл бұрын
Wow... ma'am you are too good ...hats off to your views... whatever you said is really very much needed for this society...u said there are certain things that newly wed couples should learn education of
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 2 жыл бұрын
नमस्कार अगदी बरोबर आहे धन्यवाद
@swatichavan9130
@swatichavan9130 2 жыл бұрын
Very nice topic you have chosen. This is very important nowadays. Very nice analysis👍👍Thankuu keep it up 👍
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental 2 жыл бұрын
Excellent, and this episode came at right time ...in covid everyone realized the reality of life , well said mam 👏
@vrukshalisunil7112
@vrukshalisunil7112 2 жыл бұрын
Randomly started and boom what a great video and concept. Thankyou so much.
@Shriramjairam2025
@Shriramjairam2025 Жыл бұрын
तसे काहीही नाही... आता सगळे त्यांच्या मूळ आणि क्रुर स्वभावावरचच उतरले आहेत... अगदी स्वार्थी स्वार्थी आणि स्वार्थी... 😕😕😬😬
@santoshd1378
@santoshd1378 2 жыл бұрын
Great interview. Very helpful for every family. 🙏
@priyankaambekar7370
@priyankaambekar7370 2 жыл бұрын
खूप छान विषय आहे .आत्ताच्या तरूणाई पर्यंत हे विचार पोहचायला हवेत आणि तरुणांनी या विषयावर खरंच विचार करायला हवंय.
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
सिलॅबस लग्नाचा! | With Tanmay Kanitkar | Sanika Mutalik
38:38
आरपार | Aarpaar
Рет қаралды 34 М.
Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8
22:56
NIRMAN For Youth
Рет қаралды 237 М.