No video

Laxman Hake On Tanaji Sawant : तानाजी सावंतांकडून जरांगेंची भेट; लक्ष्मण हाकेंकडून संताप व्यक्त

  Рет қаралды 104,214

ABP MAJHA

ABP MAJHA

2 ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive #mahayuti #mva #vidhansabhaelection #maharashtranews
Jalna- Laxman Hake Criticise Tanaji Sawant
Laxman Hake On Tanaji Sawant : तानाजी सावंतांकडून जरांगेंची भेट; लक्ष्मण हाकेंकडून संताप व्यक्त
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा

Пікірлер: 415
@walke607
@walke607 2 ай бұрын
तुमचा भुजबळ पण एक मंत्री आहे, त्यांच्यामध्ये तर वारंवार समाज जागा होतो... मग मराठी नेत्याने एकदा समाजाची बाजू ओढली तर एवढं काय झालं.....एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@ishiva4265
@ishiva4265 2 ай бұрын
भुजबल साहब एक ही जाति के आधार बात नही करते वो पूरे ओबीसी समाज के पूरे जातियों का समर्थन करते हैं मराठा एक वर्ग है एक जात हैं इसीलिए ये मंत्री का वक्तव्य गंभीर्यपूर्ण और असमर्थनीय हैं
@Dms11122
@Dms11122 2 ай бұрын
उपोषणाने प्रश्न सुटत नाही हाके ला समजून सांगावं ताईंनी 😅❤😅❤😅❤😂❤😂❤😊😊😊😊😊😊
@pralhadwagh1493
@pralhadwagh1493 2 ай бұрын
काय जात?,काय धर्म? काय प्रवर्ग?मराठा खडा तो सबसे बडा
@govind_thube
@govind_thube Ай бұрын
Tumhi ghya lakhnchya sabha
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
@@govind_thube लोकसभा राज्यसभा गेली . आता भुजबळ का बरं येइना हाके कड. शेट घेणं नाही त्याला ओबीसी च
@varadkharate9767
@varadkharate9767 2 ай бұрын
अरे लक्ष्मण हाके मग त्या छगन भुजबळ ला मंत्री पदावर राहण्याचा अधिकार आहे का त्याने सुद्धा राजीनामा दिला पाहिजे
@varadkharate9767
@varadkharate9767 2 ай бұрын
त्या छगन भुजबळ ने एवढ्या ओबीसीच्या सभा घेतल्या त्यावेळेस तुम्ही पण त्या सभेला हजर होतात त्यावेळेस का बोलत नव्हते
@user-zg4dk5vv5m
@user-zg4dk5vv5m 2 ай бұрын
त्यांनी आधीच राजीनामा दिला होता पण मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला नाही
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 2 ай бұрын
​@@user-zg4dk5vv5mभूजबळ वर विश्वास कसा ठेवणार जो राजकिय फायद्यासाठी सारखा जात जात करत असतो
@ramchandrajedhejedhe7274
@ramchandrajedhejedhe7274 2 ай бұрын
हाके आती हुशारी नको करू
@Dms11122
@Dms11122 2 ай бұрын
उपोषणाने प्रश्न सुटत नाही हाके ला समजून सांगावं ताईंनी 😅❤😅❤😅❤😂❤😂❤😊😊😊😊😊😊
@user-os8of1zh4k
@user-os8of1zh4k 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@adityakale4151
@adityakale4151 2 ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩
@vijaymete5555
@vijaymete5555 2 ай бұрын
लक्ष्मण हाके हे राजकारणी माणूस आहे आणि राजकारण करत आहे
@mangeshmunde9496
@mangeshmunde9496 2 ай бұрын
याला पाडा त्याला पाडा ते राजकारण नव्हता. का
@AjiWagg
@AjiWagg 2 ай бұрын
Hake rajkarni ahye ho ka Je raj karni nahit te paise gheun rajkarn kartat tyacha kay
@vickymohite1280
@vickymohite1280 2 ай бұрын
​@@mangeshmunde9496बिचारी चिक्की ताई 😂😂
@hiteshjagadale515
@hiteshjagadale515 2 ай бұрын
उपोषण सुरू असताना संडासात जाऊन वडापाव खाल्ला म्हणे हके ने ,मंडपात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे ,खाऊ द्या की 🤣
@zfactors965
@zfactors965 2 ай бұрын
जरांगे Glcouse khat nahi ka sline madun
@sandeepangolekar2105
@sandeepangolekar2105 2 ай бұрын
मनोज दादा जरांगेपाटील आम्ही आपले सोबत
@user-tq4gh3qd2s
@user-tq4gh3qd2s 2 ай бұрын
हाके भाऊ उपोषण चालू ठेवा पाटीलानी १७ दिवस केलं तुम्ही १८ दिवस करा...😂😂😂जय महाराष्ट्र ❤❤
@nikhilkolhe6552
@nikhilkolhe6552 Ай бұрын
Sukdya bombil रात्री खाऊन लोकांना chutta bnvto तुमचा ...वाकड्या च ऐकतो
@prof.choudharin.wchemistry6157
@prof.choudharin.wchemistry6157 2 ай бұрын
मग भुजबळ साहेबा बद्दल काय म्हणणं आहे हाके सर
@user-zg4dk5vv5m
@user-zg4dk5vv5m 2 ай бұрын
त्यांनी आधीच राजीनामा दिला होता पण मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला नाही
@rohanjadhav1541
@rohanjadhav1541 2 ай бұрын
मग आमदारकीचा राजीनामा द्यावा म्हणजे automatic मंत्री पद जाईल... फक्त show बाजी असते भावा..
@kishorsalkar9089
@kishorsalkar9089 2 ай бұрын
भुजबळ काय बोलतात हाके ते चालत का भुंकने थाबवा
@user-zg4dk5vv5m
@user-zg4dk5vv5m 2 ай бұрын
त्यांनी आधीच राजीनामा दिला होता पण मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला नाही आणि भाषा नीट वापरा साहेब
@deepakkharade8159
@deepakkharade8159 2 ай бұрын
@@user-zg4dk5vv5m राजीनामा दिला पण कोणाला दाखवलाच नाही, पब्लिक सब जानती है
@AxayHolkar
@AxayHolkar 2 ай бұрын
जरांग्या वाकड्याच पिलू हाय जातीसाठी लांडेय पुढ लाचार होणाऱ्या आयघाल्या जरांग्याच्या औलादी
@adityafarande8417
@adityafarande8417 2 ай бұрын
​@@user-zg4dk5vv5mbhavu kadhi rajinama dilla😅asse brstachari nete kase avdtate teche kalat nahi 😂
@vikasdeshmukh76
@vikasdeshmukh76 2 ай бұрын
Hake tuzi kay Aawkat Aahe
@amodrupanawar1973
@amodrupanawar1973 2 ай бұрын
हाके साहेब हे लढणारे कार्यकर्ते आहे...खुप संघर्ष आहे
@user-hd7xs2yo3g
@user-hd7xs2yo3g 2 ай бұрын
मी संगोलाचा आहे. काही थापा मारू नकोस
@Sp093
@Sp093 2 ай бұрын
Ho grampanchayt सुध्धा नाही खूप संघर्ष आहे
@bskgroups3184
@bskgroups3184 2 ай бұрын
हजार मत पडली हाक्या ला😂
@ravimarathe7425
@ravimarathe7425 2 ай бұрын
सगळ्यात चुत्या
@PankajBarkade-ym3jz
@PankajBarkade-ym3jz 2 ай бұрын
​@@bskgroups3184 Are jarange tar nivdnukila suddha ubha rahila nahi
@ramsontakke6316
@ramsontakke6316 2 ай бұрын
मंत्री यांना सगळा समाज सारखा असतो.शपथ घेताना काय बोलता.
@abhisheknikam8896
@abhisheknikam8896 2 ай бұрын
Hey chaggan bujbal Yana pn lagu hoth seth
@deepakkharade8159
@deepakkharade8159 2 ай бұрын
भ्रष्टाचारी भुजबळ ला अधीकार आहे का मंत्री पदावर राहण्याचा 😂😂
@user-zg4dk5vv5m
@user-zg4dk5vv5m 2 ай бұрын
​@@abhisheknikam8896भाऊ त्यांनी आधीच राजीनामा दिला होता पण मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला नाही
@ashoknaik8309
@ashoknaik8309 2 ай бұрын
छगन काय करीत होता re
@Userkohli200
@Userkohli200 2 ай бұрын
​@@ashoknaik8309त्यांनी राजीनामा दिला होता बघ येकदा. पण सरकारं घेतला नाही . आता त्या सावंत ल राजीनामा द्या लावा
@Surajpawar1101
@Surajpawar1101 2 ай бұрын
छगन नाही का रे उपोषनाला... काय मजा नाय राव यात
@pandurang2554
@pandurang2554 2 ай бұрын
हाके साहेबांना जाहीर पाठिंबा
@laxmanbarve8329
@laxmanbarve8329 2 ай бұрын
छगन ला पण सांगा तेवढं
@user-zg4dk5vv5m
@user-zg4dk5vv5m 2 ай бұрын
त्यांनी आधीच राजीनामा दिला होता पण मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला नाही आणि भाषा नीट वापरा साहेब
@navnathtalekar3068
@navnathtalekar3068 2 ай бұрын
​@@user-zg4dk5vv5mnahi vaparali tar kay
@navnathtalekar3068
@navnathtalekar3068 2 ай бұрын
​@@user-zg4dk5vv5mjatu tya chagan sang adhi bhasha vapryala mang dusryala
@user-tg9rl8vu5j
@user-tg9rl8vu5j 2 ай бұрын
छगन भुजबळ यांना संविधनिक अधिकार आहे का ते प्रथम सांगा नंतर तानाजी सावंत वर बोला ते समाज बांधव म्हणून आले होते. हे लक्षात घ्या .
@Mack143
@Mack143 2 ай бұрын
मत पण नको मागु मग obc कडे
@Ag0373
@Ag0373 Ай бұрын
धनगर समाजाला वेठीस धरतोय हाके आम्ही धनगर समाजा खाद्याला खादा लावुन लढू धनगर समाजाला कधी विरोध केला नाही पण बळी मराठा, धनगर, मुस्लिम समाजाचा घेयाचा व फायदा स्वतःच्या झोळीत घेयाचा वारे राजकारण 😅😅
@sandippejgude2683
@sandippejgude2683 2 ай бұрын
हाके,हा नियम भुजबळ ला लागू होत नाही का..
@s.gamers1
@s.gamers1 2 ай бұрын
धन्यवाद सावंत साहेब
@MyDark-mt8dk
@MyDark-mt8dk 2 ай бұрын
भाजप ने लवकर सुधाराव नाहीतर ओबीसी कार्यक्रम करेल त्यांचा
@deepakchavare6256
@deepakchavare6256 2 ай бұрын
हाके भुजबळ पुढे वाके 😊
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k 2 ай бұрын
भुजबळ विरोध करू लागला तेव्हा तो मंत्री नव्हता का❓
@rajebhausakhare8349
@rajebhausakhare8349 2 ай бұрын
छगन भुजबळ मंत्री असताना ते आमच्या विरोधात बोलताना हाकेनां दिसत नाही का
@pratapmarkad8182
@pratapmarkad8182 2 ай бұрын
100 barobar aahe
@user-ql6jl3my1t
@user-ql6jl3my1t 2 ай бұрын
OBc no maratyachi masti moda ❤❤❤❤
@pchavan47
@pchavan47 2 ай бұрын
Tuza baap yalala pahije masti Modayla
@sudhir1873
@sudhir1873 2 ай бұрын
ओबीसी स्वतः ची डांग मारून घेताल मग
@gajananbavaskar3676
@gajananbavaskar3676 2 ай бұрын
Jayobc
@treadingforbiginers-nv5pe
@treadingforbiginers-nv5pe 2 ай бұрын
Jai obc
@user-hd7xs2yo3g
@user-hd7xs2yo3g 2 ай бұрын
सांगोला ला पाठवून द्या हाके साहेबाना... सावंत साहेबाना. सांगण्यापेक्षा पडळकर भुजबळ जानकर यांना का नाही सांगितले. या सांगोला परत....
@mahadeogade6902
@mahadeogade6902 2 ай бұрын
आता जावा की म्हणावं अंतरवली सराटी ला .. उपोषणासाठी.... दुसरे करत असतानाच लय वळवळतीय...
@nikhilkolhe6552
@nikhilkolhe6552 Ай бұрын
Tumhi tr ९६ kuli na mg kshala bhik मागायला आमच्यात येतंय रे ...लई माज होता ना आता उतरला का ९६ कुळी च
@navnathwagh1237
@navnathwagh1237 2 ай бұрын
हाके साहेब जिंदाबाद
@oldisgold1243
@oldisgold1243 2 ай бұрын
तानाजी सावंत साहेब हे मराठा कार्यकर्ता म्हणून तिथे गेले आहेत!! भुजबळ उठसूट काही बोलत होता तेव्हा तू कुठे गेला होता रे हाके..
@0mjadhav307
@0mjadhav307 2 ай бұрын
Only maratha lakh matatha
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f 2 ай бұрын
12 कोटी जनतेचे मंत्री आहेत आम्ही मराठे सुद्धा त्या संपूर्ण 12 कोटीचा एक महत्त्वाचा भाग आहे मग काही लोकांना आरक्षण व काही लोकांना बिगर आरक्षण असे चालू शकत नाही
@ramdaspawar3238
@ramdaspawar3238 2 ай бұрын
लक्ष्मण हाके तुझ्या तुझ्या भुजबळ काय घेत नाही मंत्रिमंडळात असताना कुणाचं बी नाव लय नाटक करतोय काय
@mahadevmane9333
@mahadevmane9333 2 ай бұрын
संघर्ष करावा लागतो तेव्हा नांव होते स्टंट बाजी करून नाही 😊
@user-vd2pw6qq2g
@user-vd2pw6qq2g 2 ай бұрын
एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा
@sachinmunde4103
@sachinmunde4103 2 ай бұрын
🚩एक मराठा लाख मराठा 🚩
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 2 ай бұрын
तस भुजबळ पण बोलतो आदी त त्याला राजीनामा दे मण
@gauravbirdawade3798
@gauravbirdawade3798 2 ай бұрын
आता आपल मत फक्त ओबीसी नेतेंनाच जय ओबीसी
@nilesh.j935
@nilesh.j935 2 ай бұрын
भुजबळ ने पन असंच केलं आहे त्यावर पन बोला 😂😂😂
@minalmali1863
@minalmali1863 2 ай бұрын
ओबीसीचा नाद करायचा नाय.❤
@truthseekerma
@truthseekerma 2 ай бұрын
Deposit जप्त हागे😂😅
@amitgade348
@amitgade348 2 ай бұрын
Bhujbal kay kart hota yevda divas
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 ай бұрын
आरक्षण प्रश्नावर भुजबळ मंत्री असुनही हजर होते ते विसरून अपप्रचार करतोय हाके😢
@Ramarajurkar
@Ramarajurkar 2 ай бұрын
हाके साहेब तुम आगे बढो OBC आपके साथ हैं
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Ай бұрын
तानाजी सावंत यांच्या जाहीर निषेध ❤❤
@user-is5yh4np7n
@user-is5yh4np7n 2 ай бұрын
उपोषण मागे घेवू नका. पुढचे 10 दिवस सरकार जागे झाले पाहिजे. तुमच काही होऊ द्या ओबीसी आरक्षण टिकल पाहिजे.
@seular-द्वेष्टा
@seular-द्वेष्टा 2 ай бұрын
Laxman Haake aage badho... Hum tumhare saath hai... 💐
@nrk11...
@nrk11... 2 ай бұрын
मंत्री आहे म्हणजे काय स्वताची जात सोडून द्यायाची की काय 😂 ओनली मराठा 😊
@salonichougale3396
@salonichougale3396 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील❤
@ganeshmisal6252
@ganeshmisal6252 2 ай бұрын
एक नंबर हाके सर
@teja9612
@teja9612 2 ай бұрын
मग तुझा भुजबळ काय करतो.....आमचे नेते आता एकत्र यायले तर फाटायली का ???
@gableraj35
@gableraj35 Ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ
@hiteshjagadale515
@hiteshjagadale515 2 ай бұрын
उपोषण सुरू असताना संडासात जाऊन वडापाव खाल्ला म्हणे हके ने ,मंडपात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे ,खाऊ द्या की 🤣
@mauli256mule7
@mauli256mule7 2 ай бұрын
छगन भुजबळ मंत्री असताना किती भूकला
@spdhanke...2.091
@spdhanke...2.091 2 ай бұрын
हाके साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत.
@user-gd8tj8pj4j
@user-gd8tj8pj4j Ай бұрын
जय जरांगे जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
@SandipNeel-kz2hr
@SandipNeel-kz2hr 2 ай бұрын
मग छगन भुजबळ काय करतात
@user-xi8tg2hn3q
@user-xi8tg2hn3q 2 ай бұрын
लय जणांनी विचारले, “आप्पा, मराठा आरक्षण विषयावर भाष्य केले नाहीस ?” तर हे घ्या 👇🏽 मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. 🔥 फक्त आंदोलनचा नेता बदलावा. 😎 मनोज जरांगे पाटील यांच्याऐवजी शरद पवारांनी आमरण उपोषण करावे. 🔥 सर्व प्रश्न एका दिवसांत निकाली निघतील.
@LifeisRace-mm8ec
@LifeisRace-mm8ec 2 ай бұрын
एक मराठा कोटी कोटी मराठा ❤
@user-ls5in6po1q
@user-ls5in6po1q 2 ай бұрын
तानाजी सावंत यांचा जाहीर निषेध
@user-qr8ry9xy4n
@user-qr8ry9xy4n 2 ай бұрын
हाके साहेब आपल्याला मतदान किती झालं
@UserAs-vw9wk
@UserAs-vw9wk 2 ай бұрын
साहेब म्हणू नका त्याच deposit जप्त झालय
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 2 ай бұрын
2का4हजार😂😂😂😂😂😂😂
@mmass358
@mmass358 2 ай бұрын
भावी मुख्खमंञी लक्ष्मण हागणारे साहेब जिंदाबाद
@Arjun.m12q
@Arjun.m12q 2 ай бұрын
जरांगे पाटलांच उपोषण होत समाजासाठी आणि याच उपोषण आहे जळजळ होयलय म्हणुन
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 ай бұрын
शरद पवार झरांगे ला पुढे करून छुपा जातिवाद खेळतो आणि जनता भ्रष्टाचार, बेरोजगारी, शिक्षण सर्व सोडून जातीच्या दुकानात न्याय मागतात 😢😢😢 मराठा उदया अट्रोसिटी संरक्षण पण मागेल मग देणार का? 😢😢😢
@rajujagdale6972
@rajujagdale6972 2 ай бұрын
जरागे पाटील
@shubhamdeshmukh9078
@shubhamdeshmukh9078 2 ай бұрын
Only Manoj jarange patil ❤️❤️❤️❤️❤️
@aviiighadge4834
@aviiighadge4834 2 ай бұрын
माढा: फाके ला ५००० मते 🔥🔥
@Gkgamming2612
@Gkgamming2612 Ай бұрын
धनू मुंढे याला आता कोणती नैतिकता आहे
@Wyeyehejwjwubsbs
@Wyeyehejwjwubsbs Ай бұрын
सावंत घाबरला आहे
@shriramsarkate6811
@shriramsarkate6811 Ай бұрын
असे असेल तर ओबीसी नेत्याने राजीनामा द्यावा
@dineshpawar4783
@dineshpawar4783 Ай бұрын
मग भुजबळ बद्दल पण बोला ना हागेजी😅
@SHIVPRATAP_96K
@SHIVPRATAP_96K 2 ай бұрын
गर्वाने सांगणारे मराठे आमच्याकडे तुमच्याकडे येद्यांची भरती
@shubhamdeshmukh9078
@shubhamdeshmukh9078 2 ай бұрын
Only Manoj jarange patil ❤️❤️❤️
@santoshkaldate2084
@santoshkaldate2084 2 ай бұрын
वडे्टीवार ला पण सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही कारण तो ही मराठ्याच्या विरोधात बोलत असतो
@gopalmehtre5970
@gopalmehtre5970 2 ай бұрын
हाके साहेब एकदम बरोबर 👍
@user-hm1gd9wd6s
@user-hm1gd9wd6s Ай бұрын
आता ऐकच करा जरांगे यांना मुख्यमंत्री करा आणि त्यांनी आमच्या मराठा बांधवावचा प्रश्न सोडवावा
@krushnathingale2856
@krushnathingale2856 2 ай бұрын
ते सावंत साहेब आहेत बाबा त्यांचा नाद करु नको.
@tanajijadhav1911
@tanajijadhav1911 2 ай бұрын
21दिवस उपोषण चालू ठेवा
@SonaliShankar-ih5xh
@SonaliShankar-ih5xh Ай бұрын
हाके ना समजून सांगाव पकजाताईनी उपोषणाने प्रश्नच सुटत नाही
@w658
@w658 2 ай бұрын
ताण्या राजीनामा दे
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 2 ай бұрын
जय ओबीसी
@mcidigitaltv6295
@mcidigitaltv6295 2 ай бұрын
पक्ष कोणताही असो इथून पुढे OBC मतदार आपल्या उमेदवार लां मतदान करणार.
@vkfocus3841
@vkfocus3841 2 ай бұрын
ok
@Master_rajesh
@Master_rajesh 2 ай бұрын
जाहीर निषेध
@desh.pratiksha
@desh.pratiksha 2 ай бұрын
भुजबळ तेव्हा काहीही बोलत होते, मराठा आरक्षणावर तेव्हा ते पण मंत्रीच होते की, तेव्हा नाही काय बोललेत तुम्ही आणि आज बरं बोलायला लागलात. एक मराठा कोटी मराठा 🙏🏻🚩🚩
@SSPhysics
@SSPhysics 2 ай бұрын
एक हाके कोटी हाके🙏👍
@hanumantjadhav481
@hanumantjadhav481 Ай бұрын
हाकेचा आता जेवण केलेया सारखा आवाज आहे
@VinodSolanke-sw5lm
@VinodSolanke-sw5lm 2 ай бұрын
Vinod solanke
@Magsisnenjr1233
@Magsisnenjr1233 Ай бұрын
पहिला मुख्यमंत्र्यांचा निषेध केला पाहिजे असले मंत्री बालिश बुध्दीचा महाराष्ट्राचं आरोग्य सेवा सांभाळतो आहे.... राज्याचे दुर्दैव....⚫⚫⚫
@omlomate4816
@omlomate4816 2 ай бұрын
संडास बाथरूम मध्ये जाऊन वडापाव कोण खाते रात्री दोन वाजता😮😮😮😮😮😮 फक्त नावाचा उपोषण रातभर जेवण याला म्हणतात अमर उपोषण😂😂😂😂😂😂
@sandipkamod8437
@sandipkamod8437 2 ай бұрын
लोकशाहीने मतदानाच्या हक्क सर्वांना दिलेला आहे
@user-ki3hr1jz1h
@user-ki3hr1jz1h 2 ай бұрын
हाक्या तुझं deposit जप्त झाल
@SopanPatil-ks5uk
@SopanPatil-ks5uk 2 ай бұрын
मराठा समाजाने फडणवीस साहेबांना अशीच म्हटले नाहीत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तर आमचा डीएनए ओबीसी आहे असे म्हटले होते त्याचं काय
@digambartrimale5066
@digambartrimale5066 Ай бұрын
मनोज जरांगे 🔥
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 2 ай бұрын
Obc अरक्षयान दिल्या सारखे हक्के नी बोलू नये ओबीसी अरक्षयान देणारी जिवंत आहेत आणखी तू जास्त भरकटू नको मत घेण्या पुरते असे मत भेटत नसते
@user-bk9qx5iz6y
@user-bk9qx5iz6y Ай бұрын
येणार विधानसभेत याला पडायचा ओबीसीचा कारू शकते
@pandurangkarale5867
@pandurangkarale5867 2 ай бұрын
लक्ष्मण लोके छक्के हक्के औकातीत राहा
@chetansomwanshi2369
@chetansomwanshi2369 Ай бұрын
लक्ष्मण हाके हा राजकारणी आहे. अनामत जप्त झाले आहे लाज वाचवण्यात यावी व प्रसिद्धी मिळावी या करिता हे नाटक आहे. आमच्या ओबीसी बांधवांनो मराठा तुमचा सोबती आहे आणि सतत राहणार
@santoshmaske5684
@santoshmaske5684 Ай бұрын
छगन भुजबळ यांचे सुद्धा हकल पट्टी करण्याची मागणी करा
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,9 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 37 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,9 МЛН