Shiv Sena Dasara Melava : ठाकरेंनी निवडला आता 'हा' पर्याय, आरपारची लढाई? Shivaji Park Dasara Melava

  Рет қаралды 67,386

LOKMAT

LOKMAT

Жыл бұрын

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेने शिवसेना आणि शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी केलेला अर्ज अमान्य केला आहे. यानंतर आता शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यावर होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असेल? आगामी काळात आंदोलने, निदर्शने यांच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढवली जाणार का? असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडले आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडे शेवटचा पर्याय काय, या प्रश्नावर अनिल परब यांनी सूचक विधान केले आहे. .. (Guruprasad VO)
#ShivSena #DasaraMelava #ShivajiPark #UddhavThackeray
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 61
@Ajitbhosale1234
@Ajitbhosale1234 Жыл бұрын
ठाकरे चालले तर रॅली निघेल. आणि थांबले तर सभा भरेल. दसरा मेळावा शिवतीर्थावरच🚩
@santoshpatil6421
@santoshpatil6421 Жыл бұрын
उध्दव ठाकरे साहेब यानांच परवानगी मिळालु पाहिजे
@sachingajre5069
@sachingajre5069 Жыл бұрын
ऊद्धव बालासाहेब ठाकरेच.🚩🚩🚩🚩🚩
@ashokborase6160
@ashokborase6160 Жыл бұрын
आता फक्त लढायचे. फक्त न फक्त उद्धव ठाकरे साहेब.
@chayajadhav2002
@chayajadhav2002 Жыл бұрын
नक्की होईल बाळासाहेबांचा आशीर्वाद
@shaikhgani6648
@shaikhgani6648 Жыл бұрын
शिंदे फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य ची जनता ची शान दसरा मेळावा ला परवानगी दिली पाहिजेत
@uvg8171
@uvg8171 Жыл бұрын
शिवसेना जिंदाबाद
@sadruddinnathani5067
@sadruddinnathani5067 Жыл бұрын
जय महाराष्ट्र मी आपल्या सोबत आहों
@sadruddinnathani5067
@sadruddinnathani5067 Жыл бұрын
मी सध्या U S A ला आहों परंतु मी उद्धव ठाकरे साहेबनचा महाराष्ट्र मुख्य मंत्री च्या कामा चा क़ायल आहों
@ssk1.1
@ssk1.1 Жыл бұрын
आम्ही शेवटपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर राहणार आहोत
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 Жыл бұрын
जय महाराष्ट्र दसरा मेळावा शिवतीर्थावर 🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹
@santoshyelmame8905
@santoshyelmame8905 Жыл бұрын
भारतीय जनता पक्ष शिंदे सेना यांना शिवसेने चां दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आणि जाहीर सभा झाली तर काय होइल याची कल्पना आहे म्हणून तर आडकाठी केली जात आहे..... हे समजत आहे..... पण दसरा मेळावा होणार तो ही ठासून होणार
@sachinaru9295
@sachinaru9295 Жыл бұрын
Sacha manus
@shailendranalavade3451
@shailendranalavade3451 Жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब यांनाच शिवतीर्थावरती नक्की परवानगी मिळणार हा त्यांचाच मान आहे जय महाराष्ट्र
@jayashreejoshi9629
@jayashreejoshi9629 Жыл бұрын
सरकारने संकुचित राजकारण सोडून जनतेच्या भावनेचा विचार करायला हवा.
@sandeepchimalwad8704
@sandeepchimalwad8704 Жыл бұрын
साहेब आम्ही या नंतर शिवसेने सोबत एकनिष्ठ राहणार . आमचे मत उद्धव साहेब ठाकरे यांनाच मिलणार
@madhavchavan690
@madhavchavan690 Жыл бұрын
दसरा सण मेळावा उत्साहात हा सिवतिरथावरच होईल होईल असे आहे आता काही ही हो पन दसरा मेळावा शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र माझा
@mayurwagh4157
@mayurwagh4157 Жыл бұрын
बरोबर आहे जर परब साहेब तुम्ही मेळाव्यासाठी अर्ज करत होते तर आज तुमचा विप मान्य करावाच लागेल निहितर सर्व सामान्य लोक न्याय वेवस्थेवर विश्वास बसणार नाही
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 Жыл бұрын
सभा दादर शिवतीर्थ वरच होईल.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Жыл бұрын
शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुळेच महाराष्ट्रा ची व महाराष्ट्रातील जनतेची जास्त बदनामी होत नाही.
@subhashsonawane923
@subhashsonawane923 Жыл бұрын
होईल
@mannacar2992
@mannacar2992 Жыл бұрын
Shivsena GD Neta उद्घव जी आगे बड़ो हम तुहरे सात है GD नेता का पराभव पक्का
@ajitmore8460
@ajitmore8460 Жыл бұрын
फक्त ठाकरे साहेब
@vijaygosavi1656
@vijaygosavi1656 Жыл бұрын
दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार
@vaibhavapte2006
@vaibhavapte2006 Жыл бұрын
Shivsena you must go on
@sangramkhairvlogs4056
@sangramkhairvlogs4056 Жыл бұрын
Bhakt uddav Sahab Thakre Shivsena
@dattu2023
@dattu2023 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 Жыл бұрын
भाजप वालयाणी सडलेली दारू नाऱ्या ला ढोसायला दिली नाऱ्या बरळा
@nitinrupnavar5746
@nitinrupnavar5746 Жыл бұрын
शिवसेना
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk Жыл бұрын
MY VOTE FOR UDHAV THAKRE ONLY
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Жыл бұрын
हॅलो , राणे अँड काणे मेंटल हॉस्पिटल, अमितमतलबीचुर, गोदी नॅशन
@ssk1.1
@ssk1.1 Жыл бұрын
😂👌
@iqbalpatel4338
@iqbalpatel4338 Жыл бұрын
Only Shiv tirth
@khanderaoshinde2110
@khanderaoshinde2110 Жыл бұрын
Dasara melava shiv seanachch honar jai mahashtra.
@quiteteam3119
@quiteteam3119 Жыл бұрын
Uddhav Thackeray Zindabad
@yogendrapatil6591
@yogendrapatil6591 Жыл бұрын
Manapasun icha aahe shivsenecha dasara melava shivaji park warach whavha
@meghashetty9864
@meghashetty9864 Жыл бұрын
Udhdhavjich!🚩🚩🚩🚩
@drsubhashbagade6917
@drsubhashbagade6917 Жыл бұрын
आताचे सरकार बीजेपीच्या शिरस्त्याप्रमाणे रडीचा खेळ खेळत आहे. महापालिकेवर दबाव आणला असणार
@Problemofcommonperson
@Problemofcommonperson Жыл бұрын
Uddhav Balasaheb Thackeray Dashehra Melava in Shivaji Park Only It's Happening Last 55yr.
@sneha.1717
@sneha.1717 Жыл бұрын
Orignal shivsena udhav thakre yanchi aahe... shinde gat ha gaddarancha gat aahe shivsena nahi... to aata bjp maddhe vilin zala aahe... bjp cha hastak gaddar aahe....
@yogeshpsutar
@yogeshpsutar Жыл бұрын
शिंदे नी भाजपा - मनसे ची मदत न घेता एकत्याने दसरा मेलवा घेवून बघाव। किती लोक येतात ते
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 Жыл бұрын
कोर्टान.,गद्मारी.करू.नये
@mumtajmansuri3443
@mumtajmansuri3443 Жыл бұрын
Ed cbi enquiry corruption of udhav thakre government MVA 50000crode rupees GST corruption msp supremo m.r.mansuri saheb demand for justice ⚖ to public relations with Respect 🙏
@appajipatil484
@appajipatil484 Жыл бұрын
हांडग्या चा पक्ष म्हणजे भाजप व शिंदे गट
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 Жыл бұрын
Dasra melava honarch. Only one udhav balasaheb thakare.
@AhmedAhmed-qh4hp
@AhmedAhmed-qh4hp Жыл бұрын
Je haqq Shiv Sena cha aahe toh Uddhav Sahebancha aahe..... Dassehra merava ha shiv sainikancha aahe..... Real Shiv Sena means Bala Saheb , Uddhavjinchi Shiv Sena .... Jai Maharashtra❤️👍🏻
@pallavipalyekar
@pallavipalyekar Жыл бұрын
Kamalabaila maaj aala ahe.
@ashwinijadhav8213
@ashwinijadhav8213 Жыл бұрын
By no
@arjunnawale2058
@arjunnawale2058 Жыл бұрын
BJP hatao Maharashtra Bachao Fox company Bachao
@riteshlaxmanitankar7538
@riteshlaxmanitankar7538 Жыл бұрын
To vedanta apli company gheun gela n tyani ata aplya biharyanna pan gujrat la gheun jav
@govindchichane6720
@govindchichane6720 Жыл бұрын
Shinde gadar ahe
@user-io5gw9py1o
@user-io5gw9py1o Жыл бұрын
घर कोंबडा
@vinaynavle5470
@vinaynavle5470 Жыл бұрын
Takalu
@shailendrashriman1705
@shailendrashriman1705 Жыл бұрын
Mende sena
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Жыл бұрын
😝😝😝
@sandeeppatil1099
@sandeeppatil1099 Жыл бұрын
Hindu san Dasaraaa.... M hya Gadaaar sarkarala virodh kaaaa ???
@vasantiagashe7336
@vasantiagashe7336 Жыл бұрын
आधीच दादरला राडा करून ठेवला, आता परवानगी मागत आहेत. अश्या लोकाना कोर्ट परवानगी कशी देणार? पण ती सुद्धा अक्कल नाही. ..ला आग लागली तरी ते ही समजत नाही.
@user-ii5uo6ch3e
@user-ii5uo6ch3e Жыл бұрын
कमवा महिन्याला 5-10% Return. भन्नाट Intraday Setup kzfaq.info/get/bejne/er6Ho8d-qqzLj2Q.html
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 51 МЛН