ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध, वंचितचा ठराव... | Prakash Ambedkar Manoj Jarange |SA4

  Рет қаралды 281,332

LOKMAT

LOKMAT

4 күн бұрын

ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध, वंचितचा ठराव... | Prakash Ambedkar Manoj Jarange
#prakashambedkar #manojjarange #marathareservation #obcreservation
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 1 600
@makarsawant8310
@makarsawant8310 2 күн бұрын
बीड जिल्हा ५० टक्के मराठा समाज हा ओबीसी झालेला आहे... धन्यवाद जरांगे पाटील
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 2 күн бұрын
चौकशा लागणार आहेत.
@KingShiv933
@KingShiv933 2 күн бұрын
​@@dhananjayghule5753 kitihi lagude kunabi Che purave ahet shasanmanya khadakhod keleli Nahi Modi lipik vachkani Sudha stamp paper var manyata dili ahe courtane Sudha kunabi aarakshan la manyata dili ahe boll ajun😂😂😂😂😂😂😂😂 Jay chatrapati Shivaji Maharaj Jay ShambhuRaje Ak Maratha lakh Maratha...🚩🚩🚩🚩🚩
@amhidevenviren
@amhidevenviren 2 күн бұрын
cast validity Kashi karnarn ..sagla cancel honar ahe😂😂
@KingShiv933
@KingShiv933 2 күн бұрын
@@amhidevenviren cast validity milali ahe dakhalyavari kunabi- Maratha zale ahe 😅😅
@nivrutikadamkadamnivruti697
@nivrutikadamkadamnivruti697 2 күн бұрын
❤❤❤❤❤
@satyavanjadhav1174
@satyavanjadhav1174 3 күн бұрын
वंचित कधीही एका भुमिकेवर ठाम नाही, सर्व नाटक करतात म्हणून सत्यानाश झाला वंचित चा
@iamatheist2019
@iamatheist2019 2 күн бұрын
are mendu jagevar lagto bhumika samajayala 🤣
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev 2 күн бұрын
Gap re
@shankarbhendekar8230
@shankarbhendekar8230 2 күн бұрын
त्या दिवशी तर खूप स्तुती करत होता जरंगे प्रकाश आंबेडकर साहेबांची, आंबेडकर यांना माहित आहे आज मराठे obc मधून आरक्षण मागत आहेत उद्या sc ST मधून मागतील
@anandshinde1255
@anandshinde1255 2 күн бұрын
​@@shankarbhendekar8230 तू इतका बी अक्कल शून्य असशील अजिबात वाटलं नव्हतं😂😂🦧🦧🐒🐒😂😂😂😂
@sureshwagh651
@sureshwagh651 2 күн бұрын
Barobar aahe
@sagargangathade4231
@sagargangathade4231 2 күн бұрын
तुमच्या शब्दाला कवडीची किंमत नाही आम्ही फक्त जरांगे साहेबांना सहमत आहे
@Jayblaji334
@Jayblaji334 2 күн бұрын
😢
@rahulkamble6799
@rahulkamble6799 2 күн бұрын
Tula kon vicharty re
@sachinsawant7582
@sachinsawant7582 2 күн бұрын
​@@rahulkamble6799तुला कोण शटं विचारतय
@ganesha7612
@ganesha7612 2 күн бұрын
​@@rahulkamble6799किती खासदार आमदार आले इथ विरोध करून काय होणार सभागृहात लोक पाहिजेत😂 वंचित ची किंचित पण लोक आली नाहीत
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 күн бұрын
​@@ganesha7612वंचित चे नसेल आले तरी जय भिम समजणारे ,संविधान समजणारे आले आहेत संसद मध्ये त्या मूळ वंचीत वर हसणं तरी कमी करा..आणि विचार करा तुमचे इकडे संसद मध्ये असून तुम्हाला काय मिळालं आजून?? kzfaq.info/get/bejne/fNeDdtudnNjap2g.htmlsi=ZIVVysFXRy-Mbjqq
@ganeshmaule7727
@ganeshmaule7727 2 күн бұрын
obc, sc,st आणि इतर समाज एकत्र येऊन मराठा सर्व आमदारांना पाडा, तेव्हाच जराग्याला कळेल.
@Ravikantlokhande123
@Ravikantlokhande123 2 күн бұрын
😂😂😂 lavda gya aata paryant kiti obc ch matdaan ghal
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 3 күн бұрын
वंचित भूमिका तळ्यात मळ्यात राहिली आहे त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कोणी ठेवत नाही
@sunitapandao1227
@sunitapandao1227 3 күн бұрын
नका ठेवू त्यांकडे शिक्षण आहे
@Ranjeet_T
@Ranjeet_T 3 күн бұрын
​@@sunitapandao1227 Ati shikshan aahe taai mhnun aurangjebachya kabarivar dok tekvayla jatat.
@aarviraut
@aarviraut 3 күн бұрын
Tere jaisa to nahi hai..tu kai karto mag itihastun navach mitaun tak dam asel tar tuzya bapat​@@Ranjeet_T
@ravikirankashid1211
@ravikirankashid1211 2 күн бұрын
एक भूमिका घेत नाहीत ठाम म्हणून तर निवडून नाहीत येत. देशभक्त मुस्लिमांच्या कबरीवर डोके टेकवायला प्रकाश आंबेडकर कधी गेले नाहीत खर हिंदूच्या कत्तली करणाऱ्या देशद्रोही औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवायला गेले
@ravikirankashid1211
@ravikirankashid1211 2 күн бұрын
राज्यघटना फाडून टाकणाऱ्या PDP खासदारांचा निषेध केला नाही प्रकाश आंबेडकरांनी, भारतच संविधान काश्मीर मध्ये लावण्यासाठी पाठिंबा दिला नाही प्रकाश आंबेडकरांनी
@anujlanke9247
@anujlanke9247 3 күн бұрын
एक दिवस असा येईल सगळ्यांचा आरक्षण जाणार आहे टेन्शन घेऊ नका
@vishalmore4310
@vishalmore4310 2 күн бұрын
बरं
@SomanathNaykodi
@SomanathNaykodi 2 күн бұрын
Lavakar ch samaan nagari kayada yenar mg kase bhandan aani Kona barobar 😮😮
@Prashant-di7lr
@Prashant-di7lr 2 күн бұрын
त्या दिवसाचा विचार आतापासून करून मागणी करू नका 😜
@satishgholve6406
@satishgholve6406 2 күн бұрын
हे खरं आहे
@myimpactonthis
@myimpactonthis 2 күн бұрын
जो पर्यंत जातीपाती भेदभाव असणार तो पर्यंत आरक्षण संपणार नाही. सामाजिक मागासलेपणा निष्कर्षावर आरक्षण कायदा आहे . जय भीम जय संविधान जय वंचित ❤
@ArunPoul-yg9vg
@ArunPoul-yg9vg 2 күн бұрын
ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण देण्यासाठी कोणीच अडवू शकत नाही ते आमच्या अधिकारच आहे
@anandsurvase6115
@anandsurvase6115 2 күн бұрын
जय शिवराय... मी बौद्ध समाजाचा मुलगा असून, माझा नेहमी गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी पाठिंबा आहे.कारण, माझे जे मराठा समाजाचे मित्र, मैत्रीणी आहेत, त्यांना खरचं आरक्षणाची गरज आहे, प्रत्येक जण श्रीमंत नाहित काही श्रीमंत लोकांमुळे गरिबांना याचा फटका बसत आहे त्यामूळे बौद्ध समाजातील लोकांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे... जय शिवराय जय भीम 💙🧡
@power3045
@power3045 2 күн бұрын
Acre ne जमिनी He garib nahit
@anandsurvase6115
@anandsurvase6115 Күн бұрын
@@power3045 जे मराठा समाजातील गरीब लोक आहेत त्यांना मिळाले पाहिजे सर
@devidasdate5266
@devidasdate5266 Күн бұрын
Yala mhantat samvichar...
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Күн бұрын
त्यासाठी EWS चे 10% आरक्षण दिलेले आहे.
@govindsontakke4154
@govindsontakke4154 23 сағат бұрын
Hoka mag dya tumchya arakshan madhun obc madhun kashyala support kart aahet
@maheshnavale3017
@maheshnavale3017 3 күн бұрын
लोकसभेचा फायदा झाला नाही विधानसभेला फायदा होण्यासाठी हा विरोध असावा
@Rkg119
@Rkg119 3 күн бұрын
Budala aag lagali😂😂😂
@lostboy5160
@lostboy5160 3 күн бұрын
​@@Rkg119 कोणच्या बुडाला आग लागली दिसत आहे 😂😂😂
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 2 күн бұрын
Pahilyapasun bhumika ahe obc vegl tat ani grib Maratha vegl Aatach nhi aantrvalit yevun steg Vr sangitly tvach
@myimpactonthis
@myimpactonthis 2 күн бұрын
ओबीसी आरक्षण स्वतंत्र आणि मराठा आरक्षण स्वतंत्र टिकणारे असावे ही वंचित ची सुरुवातीपासून भूमिका राहिली आहे. हे समजून घ्या .
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 2 күн бұрын
​@@myimpactonthis... Samjale Bhau Sarv Samjte ...Shau Maharaj cha Atmya la hi Samjle Asel.
@RohitMaratha96
@RohitMaratha96 3 күн бұрын
Deposit जप्त पार्टी=वंचित आघाडी
@digambarsonune6047
@digambarsonune6047 3 күн бұрын
सविधान शिवाय पर्याय नाही
@santosh1123
@santosh1123 3 күн бұрын
संविधान मध्ये तरतूद आहे 10 वर्षे झाल्या नंतर आरक्षण गरज असेल त्याला द्या...dr भीमराव आंबेडकर यांचा शब्द माना लय संविधान मानता ना....
@4pratikbhalerao741
@4pratikbhalerao741 3 күн бұрын
Nith abhyas kara karan te rajkiya hoat ani as bhetel ka alay motha ​@@santosh1123
@bhagatafilmsandeventssande144
@bhagatafilmsandeventssande144 3 күн бұрын
​@@santosh1123 10 वर्षासाठी ते राजकीय आरक्षण होते,शिक्षण आणि नौकारीतले आरक्षण 10 वर्षासाठी बंधन नव्हते
@user-fw7ch2lp9v
@user-fw7ch2lp9v 3 күн бұрын
​@@bhagatafilmsandeventssande144तुमच्या बापाला सुधा आमच्या शाहू महाराजांनीच सांभाळा विसरू नका.
@subhashshinde2714
@subhashshinde2714 2 күн бұрын
वंचित ही नेहमी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे फक्त दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात
@ramdaskatkar7132
@ramdaskatkar7132 2 күн бұрын
Right
@Trading_Shine92
@Trading_Shine92 2 күн бұрын
Ha tasach na jasa tunhi shabd deunhi jalil ani vanchitche umedvar padle.. Amhala mahit ahe pahilyapasun maratha konalach nivdun det nahi phakt swatach sattet rahto😂😂
@yashwantbhamray-of3le
@yashwantbhamray-of3le 2 күн бұрын
वंचित वागनुकीमुळे वंचित राहतील कायम देश पूर्वेला चालला की हे पश्चिमेला चालतात .
@Gajananingole88
@Gajananingole88 2 күн бұрын
ज्याच्या कुणबी नोदी आहेत त्यांना ओबीसी मधून कोणीही रोकु शकत नाही मॅडम
@meerajadhav8332
@meerajadhav8332 2 күн бұрын
Yes even father of Mrs. Ambedkar madam
@Sambhajigadhe-ju5jz
@Sambhajigadhe-ju5jz 2 күн бұрын
ही कायाची मॅडम रे...... हिला धड नीट बोलता येत नाही
@madanh9999
@madanh9999 2 күн бұрын
​​@@meerajadhav8332U mean Mr. vanchit? 😀😀
@PratikShinde-go8eh
@PratikShinde-go8eh 2 күн бұрын
आरे सोन्या फक्त एका पिटिशन वर नोंदी वेरिफाई होनार आहे हे तरी माहीती आहे का, भेटल तरी भेटू शकत नाय 😅
@shribalajiinternet8773
@shribalajiinternet8773 3 күн бұрын
इतरांना आरक्षण भेटले तेव्हा आम्ही विरोध केला नाही ...याचा पण विचार करा...समाज घटक म्हणून ...नुसते राजकारण करू नका...
@shriharigawai5144
@shriharigawai5144 2 күн бұрын
Arakshan la virodh nhi ...OBC madun denyas virodh aahe
@santoshwanere9767
@santoshwanere9767 2 күн бұрын
सगळ करायच पण वचीत सोबत पगा नाही घ्यायचा जय हिंद जय भिम
@ravindrawankhade2240
@ravindrawankhade2240 2 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, अतिशय योग्य भूमिका मांडल्याबद्दल धन्यवाद 👍.
@r-kgamerz2624
@r-kgamerz2624 3 күн бұрын
मनुन मराठांनी इलेक्शन मदि कुणाला साद दिली नाही फक्त पाडा मराठे आरक्षण घेणार आण मराठे आरक्षणातच आहे
@prad1951
@prad1951 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 2 күн бұрын
पाडून आरक्षण मिळेल काय, असले यड झवे विचार करता म्हणून कोणी तुम्हाला महत्व देत नाही 😂😂😂😂पाडा पाडी केल्यावर आरक्षण मागायला कुठे अमेरिकेत ओबामा कडे जाणार काय
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 2 күн бұрын
आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 2 күн бұрын
@@vaibhavthorat5931 एवढी अक्कल असती तर त्या जरांगे च्या पाठी लोक लागले असते का... भेडचाल हाच प्रकार आहे... जरांगे ला माहितेय राज्य सरकारच्या हातात काही नाही GR काढून आरक्षण मिळणार नाही आणि दिले तरी टिकणार नाही... तरी काँग्रेस आणि शरद पवारांचे राजकीय आयुष्य वाढावे यासाठी जरांगेचे प्रयत्न चालू आहेत....असे रस्त्यावर गाड्या फिरवून आरक्षण मिळत नसते.. जर बीजेपी चे सरकार पाडलेत तर आरक्षण देणार कोण कारण केंद्रात बीजेपी चे सरकार... जर बीजेपी चे सरकार गेले तर पुढचे 5वर्ष आरक्षण मिळणार नाही हे नक्की... जरांगे ला हे पक्के माहितेय
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 2 күн бұрын
@@vaibhavthorat5931 बरोबर.. @vaibhavthorat5931 एवढी अक्कल असती तर त्या जरांगे च्या पाठी लोक लागले असते का... भेडचाल हाच प्रकार आहे... जरांगे ला माहितेय राज्य सरकारच्या हातात काही नाही GR काढून आरक्षण मिळणार नाही आणि दिले तरी टिकणार नाही... तरी काँग्रेस आणि शरद पवारांचे राजकीय आयुष्य वाढावे यासाठी जरांगेचे प्रयत्न चालू आहेत....असे रस्त्यावर गाड्या फिरवून आरक्षण मिळत नसते.. जर बीजेपी चे सरकार पाडलेत तर आरक्षण देणार कोण कारण केंद्रात बीजेपी चे सरकार... जर बीजेपी चे सरकार गेले तर पुढचे 5वर्ष आरक्षण मिळणार नाही हे नक्की... जरांगे ला हे पक्के माहितेय..
@Gavkari11
@Gavkari11 3 күн бұрын
तुम्हाला विचारतो कोण? एकतरी खासदार निवडून आला आहे का तुमचा?
@user-ke6ge6fg5m
@user-ke6ge6fg5m 2 күн бұрын
हम चुनाव जीते या हारे लेकिन तुम लोग यह कभी नहीं समझ पाए कि हमारे विचारों में इतनी ताकत जो तुम्हें चुनाव जीत कर भी नहीं मिलता वह हमें चुनाओ ना लड़ते हुए भी रामदास आठवले केंद्र में मंत्री हैं फिर भी हम उनके पीछे नहीं क्योंकि हम स्वाभिमानी लोग हैं हम सच्चे विचारों के इंसान का साथ देते हैं और उनका नाम है आदरणीय प्रकाशन अंबेडकर साहब
@ashishkapase2861
@ashishkapase2861 2 күн бұрын
​@@user-ke6ge6fg5m Deposit japt झाले की असे म्हणायचे असते 😂
@vijaypal1222
@vijaypal1222 2 күн бұрын
अरे तुम्हाला स्वाभिमान काय आहे हेच तुम्हाला समजत नाही अन् यक् सांगू तुला आम्ही स्वबळावर निवडणूक लडलो कोणाच्या सतरंज्या नाही उचलल्या ते तुम्हाला जमते अन् बाळा साहेबाला मुख्यमंत्री घरी भेटायला येतो याला म्हणतात बाबू स्वाभिमान ,जय शिवराय जय भीमराय जय संविधान
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal 2 күн бұрын
मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩 जय शिवराय जय भिमराय 🚩🚩
@vishalsarkate3606
@vishalsarkate3606 2 күн бұрын
वंचित चि भूमिकेला कोणी महत्त्व देत नाही 😂😂
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 3 күн бұрын
लोकसभेला वंचितला मराठ्यांनी मतदान केल नाही म्हणोन ही मागणी केली 😂😂😂😂 सत्य आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 लय हसलो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@user-ho3fn5nv2i
@user-ho3fn5nv2i 2 күн бұрын
Vanchit la marathe vote karat nahi...Prakash Ambed kr yana maratha samajne akolyat parle.vastavik tyani. Jarangena pathimba dilta. Bhet ghet li hoti..😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉
@hinduhistory7466
@hinduhistory7466 2 күн бұрын
@@user-ho3fn5nv2i ek bhikari daro dari firat hota loksabhechya niwadnukit de may mhanat
@AmitBagade-hw1su
@AmitBagade-hw1su 3 күн бұрын
मॅडम तुमचं म्हणणं आहे की गरीब मराठ्यांना 50 टक्के चे पुढे आरक्षण भेटल पाहिजे, म्हणजे ते टिकणारच नाही.
@rajeshpawar5958
@rajeshpawar5958 3 күн бұрын
टिकवता येईल पण आवश्यक ते सरकारने करायला हवे. सरकार करीत नाही त्याला काय करणार.
@ShankarNalawade-lg6wx
@ShankarNalawade-lg6wx 2 күн бұрын
टिकत नाही हे सगळ्यांनाच माहीती आहे कुणबी हा आरक्षणात आहेत
@user-jj6gf8nb3f
@user-jj6gf8nb3f 2 күн бұрын
ते तर असं पण टिकणार नाही किती पण द्या नाहीतर देउ पण नका😅
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 2 күн бұрын
Tikvta yenar pn tumhala Prstapit rajkanyanvr ly Vishvas tikd janar tumhi ani vatol krun ghenar
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Күн бұрын
गरीब मराठ्यांना आरक्षण दिले आहे की EWS 10% कोटा.
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 2 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय प्रकाश जी आंबेडकर साहेब आपले हार्दिक आभार ओबीसी समाज बांधव साठी आपण पाठीमागे राहील अशीच साथ कायम राहू द्या ❤❤❤❤❤
@namdevkamble7583
@namdevkamble7583 2 күн бұрын
आम्ही अनेक मराठा खासदारांना मतदान केले आहे. पण प्रकाश आंबेडकर साहेबांना मराठा बांधवांनी मतदान केले नाही. जय भीम जय शिवराय जय शाहू महाराज.
@PrasadWords
@PrasadWords 3 күн бұрын
ज्यांची कुणबी नोंद असूनही जर कुणबी प्रमाणपत्र मिळू नये असा ठराव असेल तर वंचित मुळात निर्णय घेण्यासाठी चुकली आहे
@obc7523
@obc7523 2 күн бұрын
नोंद खोट्या आहेत
@ramdaskatkar7132
@ramdaskatkar7132 2 күн бұрын
Request to Vanchit aagadi do not interfare to maratha reservation
@bhojrajk1986
@bhojrajk1986 2 күн бұрын
​@@obc7523पुरावे द्या, नाहीतर सरकार आणि कोर्टाच्या निदर्शनास आणून द्या, उगीच हिते बाता मारू नका..
@obc7523
@obc7523 2 күн бұрын
Why not.. You are against constitution
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 2 күн бұрын
​@@obc7523एखादा कायदे चा गैरवापर केला म्हणजे सर्व कायदा चुकीचा नसतो एक दोन चुकीच्या असतील पण सर्व च चुकीच्या कसं बोलू शकता? कोर्टात जा मग 😂😂
@VikasBhosale-eh4vz
@VikasBhosale-eh4vz 3 күн бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी.जय.भिम जय.संविधान
@Nobodyteachme
@Nobodyteachme 2 күн бұрын
Jai Hindu Rashtra.
@user-sx6or7id6h
@user-sx6or7id6h 2 күн бұрын
भुजबळ बोलला की आग लागते आंबेडकर बोलले की लोकशाही आहे वाटते जरागे ला सरकार पडायचे आरशन चा विषय जरागे ला भिजत ठेयाचं आहे आंनि मराठा obc मध्ये भादन् ल्यायची आहे लोकशाही ची झुंड शाही करायची आहे
@vinayakpatil9370
@vinayakpatil9370 2 күн бұрын
@user-kl2jo3vf8p
@user-kl2jo3vf8p 2 күн бұрын
एकदम बरोबर
@jitinmane4158
@jitinmane4158 2 күн бұрын
असं असेल तर आरक्षण देऊन टाका ना.. विषय संपवून टाका. जरांगे पाटील राजकारण करत नाहीत❤
@krishnabhosale4025
@krishnabhosale4025 2 күн бұрын
थँक्यू वंचित बहुजन आघाडी,तुमचा खरा चेहरा समोर आणल्याबद्दल....!! ""आता काही दिवसातच सर्वांचे खरे चेहरे समोर येतील.....!! ,पण माघे हटणार ते कसले मराठे..!!🚩💪
@d.m.5410
@d.m.5410 3 күн бұрын
राजकारण करत आहे...प्रकाश आंबेडकर.... obcसोबत जाऊन
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 2 күн бұрын
Saheb Pahilyapasun bhumika ahe obc vegl tat ani grib Maratha vegl Aatach nhi aantrvalit yevun steg Vr sangitly tvach rajkarn kel ast tr pavar thakry sarkhe Te pn hajaro koti ghevun bsle aste
@madhuripadwal1229
@madhuripadwal1229 2 күн бұрын
खरंच जरांगे सर पण मुस्लिमांना पण ओबीसी तुन आरक्षण घेऊन देणार.असे सांगताहेत.जरांगे पण आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करत आहेत.....
@rampathak2985
@rampathak2985 3 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤
@Rkg119
@Rkg119 3 күн бұрын
Budala aag lagali 😂😂
@ramdaskatkar7132
@ramdaskatkar7132 2 күн бұрын
One karod one arab maratha , maratha id the heart of hindus
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 2 күн бұрын
Ani vote krnar bjp la
@thegloballiterature-dr.ani3468
@thegloballiterature-dr.ani3468 2 күн бұрын
आत्ता पर्यंत ची मिळालेली सर्व मराठा -कुणबी प्रमाणत्र कायदेशीर आहेत. अजून जी या संबंधी महसूल विभागातून कागद पत्र निघतात ती पण कायदेशीरच आहेत. याला जगातला कोणीही अपील करू शकत नाही. ही प्रमाणपत्रे पूर्वीच मिळायला पाहिजे होती. आत्तापर्यत मराठयांचे फार नुकसान झाले आहे.
@ramdaskatkar7132
@ramdaskatkar7132 2 күн бұрын
Save maratha save maharashtra
@vikasawale8605
@vikasawale8605 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांना ज्या समाजाने ठरवून मीटिंग घेऊन खासदार केला पाडलेले आहेत त्या समाजाला विरोध होणारच जय भीम
@Trading_Shine92
@Trading_Shine92 2 күн бұрын
😂😂 bar zala lavkar Savadh zale Aso der aye durust aye
@kushaq1173
@kushaq1173 2 күн бұрын
😂😂 obc ne dile ka vote ?
@chaiwala_vlogger
@chaiwala_vlogger 3 күн бұрын
यामुळेच तुमचा एकपण खासदार निवडून नाही आला 😂😂😂
@d.m.5410
@d.m.5410 3 күн бұрын
वंचित व प्रकाश आंबेडकर ने विरोध केला म्हणजे काही होत नाही कारण.....मराठा समाज हा वंजारी: माळी:धनगर: यांच्या अगोदर पासुन महाराष्ट्रातील मराठा निजामकालात हा .obcमध्ये होता....
@OBC_4695
@OBC_4695 2 күн бұрын
त्यांच्यावर पाटील की गाजवायला........
@rahulg7807
@rahulg7807 2 күн бұрын
आरे बावळ्या संविधान 1950 ला लागू झालय.आणि आरक्षण त्या नंतर लागू झालय.आणि तु निजामकाळात आरक्षणात होतोस म्हणतोस ओबीसीत...कीव येते तुज्या बुद्धीची😂😂😂😂
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 2 күн бұрын
आंबेडकर साहेब कधी आणि काय नीर्णय घेतील व आपली भुमिका मांडतील हे त्यांच त्यांनाच माहीत !
@ashoksanap8705
@ashoksanap8705 2 күн бұрын
आंबेडकर साहेबांना ओबीसी समाज कायम सपोर्ट करीन आणि ही आता काळाची गरज आहे . जय ओबीसी जय भिम
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 2 күн бұрын
rameshdadatavar वंचित बहूजन आघाडी ची भुमिका आहे सुरूवात पासून ओबीसी ताट वेगळं आणि मराठा ताट वेगळं बदल मुळीच नाही. तळ्याच्या मळ्यात तत्वातच बसत नाही साहेबांच्या.
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 3 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल 🎉🎉🎉
@Rkg119
@Rkg119 3 күн бұрын
Budala aag lagali
@dhanajipatil6417
@dhanajipatil6417 2 күн бұрын
कोणी काहीही म्हणा......पण मराठ्यांनी हा डाव ताकतीने हाणा. एक मराठा.. लाख मराठा
@digambermundhe75
@digambermundhe75 2 күн бұрын
Jarange ला आरक्षणाच काही देणं घेणं नाही, त्याला विधानसभे पुरती सुपारी आहे, नंतर त्याला बिदागी भेटली की हा गायब
@RamdasDaithnkar-dg4cb
@RamdasDaithnkar-dg4cb 2 күн бұрын
पाटलांची भुमीका सर्वांचे एक एक करून पंख छाटायचे . हे प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात आले .
@hindu00700
@hindu00700 3 күн бұрын
अरे ह्यांच्या अध्यक्ष निवडून येत नाही आणि ह्यांच कोण ऐकणारे😂
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 3 күн бұрын
जरांगे यांनी वचन देऊन पाडलेले उमेदवार बाळासाहेब आणि इम्तियाज जलील यांचा फायदा दहा मतदार संघात झाला.आणि विनाकारण त्याचं महत्व वाढलं. 🟡💙🟡💙🟡💙
@rahulg7807
@rahulg7807 2 күн бұрын
आभार वंचित बहुजण आघाडीचे.आणि अॅडव्हाकेट बाळासाहेब आंबेडकरांचे🙏🙏🙏
@gauravkarbharimangate9990
@gauravkarbharimangate9990 2 күн бұрын
तुम्ही कोण आहात तुमचे किती आमदार किती खासदार तुमचा अध्याक्ष पडला राव 😅
@suyashgadade3001
@suyashgadade3001 2 күн бұрын
स्वतःचं मत मांडायला संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय
@DK22227
@DK22227 3 күн бұрын
त्यांचा सन्मान निवडणूकीत पाडले तेव्हा नाही आठवले
@satishrekhi
@satishrekhi 2 күн бұрын
एकदम परफेक्ट 💯 टक्के सत्य 🤣 आहे
@user-hm5bp7xo9s
@user-hm5bp7xo9s 2 күн бұрын
Marathyni voting kel ahe tyna
@shridharchougule2838
@shridharchougule2838 2 күн бұрын
निवडून का आले नाही 😂😂😂
@sudhir1873
@sudhir1873 2 күн бұрын
या दुतोंडी भुमिकेमुळच पाडल यांना
@DK22227
@DK22227 2 күн бұрын
@@shridharchougule2838 जातिवाद केला
@user-yk4cy9rd8j
@user-yk4cy9rd8j 2 күн бұрын
वंचित च्या अशा भूमिकेमुळे वंचित चा राज्यात सुपळा साफ झालेला आहे
@madanh9999
@madanh9999 2 күн бұрын
होतच कधी साफ व्हायला😀
@sudhirsonawne7367
@sudhirsonawne7367 2 күн бұрын
योग्य भूमिका घेतली वंचित नी
@ganeshaaglave4579
@ganeshaaglave4579 2 күн бұрын
अगदी बरोबर योग्य निर्णय सगळे राजकीय पुढारी मराठा समाजचे आहे मग आरक्षण कोणाला मागत आहेत
@hahahahaqwe
@hahahahaqwe 2 күн бұрын
थँक you वंचित आघाडी. Obc ला बिन शर्ट पाठिंबा दिल्या बद्दल
@pradipgaikwad6708
@pradipgaikwad6708 2 күн бұрын
बिन पँट पण कधी देतील ते पण विचार 😂
@amolpatil2891
@amolpatil2891 2 күн бұрын
😂😂
@5to7sr89
@5to7sr89 2 күн бұрын
मग आंबेडकर साहेबांनी फॉर्मुला सांगावा काय आहे ते. म्हणजे सगळ्यांना न्याय भेटेल
@SujataMeshram-nw8oj
@SujataMeshram-nw8oj 2 күн бұрын
गरीब मराठ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे मात्र ओबीसीचे आरक्षणाचे ताट वेगळे असावे आणि गरीब मराठ्यांचे वेगळं असावे.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Күн бұрын
EWS चे 10% आरक्षण दिले आहे की गरीब मराठ्यांना;
@harshnakhate519
@harshnakhate519 3 күн бұрын
वेगळा कोठा कुठून काडणार पुन्हा तुम्हीच म्हणता संविधान बदल
@madanh9999
@madanh9999 2 күн бұрын
बुध्दी पण वंचित. कुठे बाबासाहेब कुठं हे😂
@GKK739
@GKK739 3 күн бұрын
वंचित च्या लोकांनी आरक्षण सोडव मग कोणाला द्या हे बोलावे 😮😮
@SamOvhal
@SamOvhal 2 күн бұрын
Tuzya badal che ahe ka
@sanjayahire4687
@sanjayahire4687 2 күн бұрын
अगोदर पाठिंबा नंतर विरोध याला काय म्हणायचं. माननीय श्री जरांगे साहेब उत्तर द्या.....
@madhavshinde2903
@madhavshinde2903 2 күн бұрын
वंचित कधिच कोणाचा होऊ शकत नाही आम्हाला कोणाची गरज पण नाही मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभे राहुन आरक्षण घेणार 🔥✊🚩
@ramdaskatkar7132
@ramdaskatkar7132 2 күн бұрын
Maratha is a greatest community of maharashtra, do not ignore maratha
@parmeshwarsargar8541
@parmeshwarsargar8541 3 күн бұрын
आंबेडकर साहेब धन्यवाद
@vaishnavikhaire8711
@vaishnavikhaire8711 3 күн бұрын
धन्यवाद साहेब तुमची भूमिका तरी आम्हाला समजली सर्वांना समान न्याय द्यायचे काम करा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहात तुम्ही
@satishpatil7518
@satishpatil7518 2 күн бұрын
या बाळासाहेब आंबेडकरांना स्वतःच्या पक्षाचा काय कळना आणि दुसऱ्याही कशाला हा माप काढतोय.
@pradipkhandare1991
@pradipkhandare1991 2 күн бұрын
कुणबी सर्टिफिकेट कोणीच रोखू शकत नाही 🚩 एक मराठा, कोटी मराठा 🚩
@ashokgayke5205
@ashokgayke5205 3 күн бұрын
माॅडम तुम्ही बाबासाहेबांच्या संविधान मानत नाही का ॽ कारण बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्यात ओबीसींना आरक्षण का दिल नव्हते आणि आरक्षण हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आसु नये हे बाबासाहेबांचे मुळ संविधान सांगते तर गरीब मराठ्यांना आरक्षण कशा पद्धतीने दिले पाहिजे ते सांगा.
@CopyrightFree00
@CopyrightFree00 2 күн бұрын
😂😂 मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले नाही तर २९० लोक म्हणजे संविधान सभेने दिलेले
@madhuripadwal1229
@madhuripadwal1229 2 күн бұрын
मराठ्यांनी स्वतः च्या जमिनी विकून खाल्या म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळत नाही...असे आमच्या गावाकडची वयोवृद्ध माणसे सांगतात😂😂😂😂
@shashikantkamble
@shashikantkamble 2 күн бұрын
Babasaheb Ambedkarni artical 340 obc dile ahe tula mahit nahi tar bolu nako lovdya ogadhar study kar obc 340 .ST 341.SC 342
@CopyrightFree00
@CopyrightFree00 2 күн бұрын
@@madhuripadwal1229 फुकटचे राशण, फुकटचे आरक्षण, जय भीम बोलो किधर भी चलो
@bhojrajk1986
@bhojrajk1986 2 күн бұрын
​@@madhuripadwal1229 वयोवृध्द सांगतायत ना, नका लक्ष देवू साठीला नाटी होते...
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 3 күн бұрын
वंचित म्हणजे ब्राम्हण पुरस्कृत..हे आमच्या दलित बांधवाना कधी समजणार काय माहित..
@VS_1980s
@VS_1980s 2 күн бұрын
जरांगे मनजे शरद पवार हे कधी मराठा बांधवाना कळणार
@bhaskarsonkamble4657
@bhaskarsonkamble4657 2 күн бұрын
Agree with you🙏
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 2 күн бұрын
@@VS_1980s माहित आहे..😂
@rj6169
@rj6169 2 күн бұрын
Kuthe pan Brahman.. kuthun aanta hi mahiti 😂
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 2 күн бұрын
@@rj6169 ही कोण आहे मग. तुझीच जात बाई आहे ना ..
@naitikthorbole498
@naitikthorbole498 2 күн бұрын
आम्ही परकीय मुघलांसाठी इतके रक्त सांडले आता तर विषय आमच्या घराचा आहे मागे हटणार नाही
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 2 күн бұрын
वंचित तळ्यात मळ्यात करतोय, भरकटलेला माणूस प्रकाश आंबेडकर आहे
@ParshuramBansode-tj7mn
@ParshuramBansode-tj7mn 2 күн бұрын
Tuza baap bharktlela asel
@sunilwagh-dp9il
@sunilwagh-dp9il 2 күн бұрын
यांचे कसे आम्हाला भेटलं दुसरं नाही भेटलं पाहिजे स्वार्थी माणसं त्यांचे पक्षकधीच निवडून येत नाही
@sunilpisal4706
@sunilpisal4706 3 күн бұрын
जरागेंसाहेब फक्त एकदाच मुंबईला चलाच आम्ही आहे एकदाच मराठा काय आहे ते दाखवु याच ... सरकारला
@anilavhad3930
@anilavhad3930 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकर यांचा आदर आहे तर त्यांना मतदान केल का तुम्ही लोकांनी, त्यावेळी तर तुम्हाला तुमची जात दिसली, आता फक्त वर वर तोंड चोपडे पणा चाललाय हे लक्षात येतय सर्वांच्या
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकरांचा मराठा समाजाला पूर्ण पाठिंबा आहे सुरुवातीपासून त्यांनी साथ दिली मराठा समाजाला. शिवशक्ती भीमशक्ती ऐक्याचा विजय असो
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 3 күн бұрын
कारण 50% च्या वरचा आरक्षण घटनेत टिकत नाही आणि ओबीसी मध्ये ऑलरेडी आमचा समावेश आहे फक्त दूर ठेवलं होतं
@Rkg119
@Rkg119 3 күн бұрын
Shetta ghya
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 3 күн бұрын
@@Rkg119 तुम्ही ल*** घ्या ल***
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 3 күн бұрын
@@Rkg119 मी काढून घेतले कुणबी काय उपटायचे ते प***
@sachh.-thoughts22
@sachh.-thoughts22 3 күн бұрын
आधी पुरावे द्या obc असल्याचे मग भेटेल आरक्षण
@Crazyyybuddyyy
@Crazyyybuddyyy 2 күн бұрын
Lagana kartna 96kuli arkhshan ghetana kunbi 😂
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 3 күн бұрын
भावांनो OBC ना गरज आहे SC ST समाजाच्या पाठिंब्याची 🙏🙏
@sachi8899
@sachi8899 3 күн бұрын
Ata yanchi garaj nanter Hindu khatre me mag maratha samaj lagel le bhari ahe tumhi zhende badlat Raha
@pravinpatil8447
@pravinpatil8447 2 күн бұрын
अवघड झाल र भो😂😂😂
@Gshdjdhxhdjdhh
@Gshdjdhxhdjdhh 2 күн бұрын
Bhava kalji karu nko OBC arakshnala konihi dhakka lau shakt nahi ase jarange kiti aalet aani gelet
@user-ho3fn5nv2i
@user-ho3fn5nv2i 2 күн бұрын
Muslim pn sobat gya
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 күн бұрын
Bjp la vote kra 😂
@shreeghatul0096
@shreeghatul0096 2 күн бұрын
तुम्हाला साधा एक खासदार निवडून आणता आला नाही आणि निघाले मराठा आरक्षणाला विरोध करायला😂😂
@Trading_Shine92
@Trading_Shine92 2 күн бұрын
Arakshan ha muddach nahiye mulat ..khasadar amdar nivdun anne hach main motive ahe maratha arakshanacha😂
@vishalsuradkar9509
@vishalsuradkar9509 2 күн бұрын
योग्य भुमिका आहे ..नावं ठेवणारांनी पुर्ण ठराव बघावे विचार करावा नंतर बोलावे ..कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी वंचित बहुजन आघाडी चा निर्णय योग्य आहे
@arunmandwe3137
@arunmandwe3137 3 күн бұрын
नव्याने नोंदी करत नाही, जुन्या नोंदी आहेत त्यानाच कुणबी प्रमाणपत्रे देत आहेत. ते कायदा नुसार आहे, ढवळाढवळ नाही च.
@NitinChavan-gh7bq
@NitinChavan-gh7bq 3 күн бұрын
कोन आणि कसला वंचीत माहीत नाही
@sachinkamble6876
@sachinkamble6876 Күн бұрын
आभारी आहे जरंगे पाटील प्रकाश आंबेडकर साहेब यांचा मान ठेवला जय शिवराय जय भीम
@drganeshkadam7588
@drganeshkadam7588 2 күн бұрын
अगदी बरोबर पाटील, आपण आपलं काम चालू ठेवा ,कोणाचा विरोधात भूमिका नको, शेवटी विधानसभा निवडणुकीत गणित जुळवा निवडणूक लढवावी ,सर्व समाज तूमच्या पाठी मागे आहे,
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 3 күн бұрын
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
@vksvsk8517
@vksvsk8517 3 күн бұрын
😂😂😂😂
@vaibhavubale8260
@vaibhavubale8260 2 күн бұрын
OBC मध्ये आरदा कुणबी मराठा
@marathawarrior6980
@marathawarrior6980 2 күн бұрын
​@@vaibhavubale8260😂😂😂
@marathawarrior6980
@marathawarrior6980 2 күн бұрын
Dhangad😂😂
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 2 күн бұрын
पंतप्रधान ओबीसी आहे 😂😂 २०० पेक्षा खासदार ओबीसी ४ मुख्यमंत्री अजून काय पाहिजे?
@1234_Vishwa
@1234_Vishwa 3 күн бұрын
एकच पर्व sc st सह ओबीसी सर्व ❤
@aniketshinde6098
@aniketshinde6098 3 күн бұрын
ओबीसी पर्व गांडीत घालून घे सर्व
@vishnu.m.i
@vishnu.m.i 3 күн бұрын
एकच पर्व ओबीसीतून मराठा सर्व
@rahulgite9207
@rahulgite9207 2 күн бұрын
😂😂
@bhagwanmangate9744
@bhagwanmangate9744 2 күн бұрын
😂😂😂
@marathawarrior6980
@marathawarrior6980 2 күн бұрын
Utarla mundecha maj sarva😂😂
@user-hn8hi3ps8n
@user-hn8hi3ps8n 2 күн бұрын
यामुळे मी वंचित वर विश्वास ठेवला नाही मॅनेज होतात
@navnathsupekar338
@navnathsupekar338 2 күн бұрын
ज्याची नोंद भेटली आहे त्याला कोणी ही रोखु शकत नाही.
@sunilshinde5545
@sunilshinde5545 3 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांनी अभ्यास पूर्वक निर्णय घेतला असेल पहिल्या पासूनच ते बोलत होते OBC ताट वेगळ आणि गरीब मराठा समाजाच आरक्षणाच ताट वेगळ जय जिजाऊ
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 3 күн бұрын
साहेब कधी पण अभ्यास पूर्ण बोलतात..😂 म्हणून अगोदर् एक नंतर एक..म्हणून यांचा निवडणुकीत पराभव होतो..
@marathawarrior6980
@marathawarrior6980 2 күн бұрын
​@@vishupawarpatil1630yanche barey vajle 😂😂
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 2 күн бұрын
@@marathawarrior6980 😂 साहेब.
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 2 күн бұрын
२३ मार्च १९९४ GR बद्दल बाळासाहेब यांची भूमिका काय??
@kushaq1173
@kushaq1173 2 күн бұрын
Sanvidhanachya virodhat bolu naka .😂😂 ghatna Badal
@sunilborade8717
@sunilborade8717 3 күн бұрын
वंचितने काहीच फरक पडत नाही एक मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा
@digambarsonune6047
@digambarsonune6047 3 күн бұрын
समजेल
@sujittaware31
@sujittaware31 3 күн бұрын
Vanchit पडलाय tyacha raag काढतय
@msdyp7
@msdyp7 3 күн бұрын
खूप फरक पडतो रे.......
@V2Univrse
@V2Univrse 3 күн бұрын
काय फरक पडतार नाही रं
@Bjs291
@Bjs291 3 күн бұрын
Samajal niwaduk madhe
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 күн бұрын
सत्ते पासून वंचित वंचित. वंचित म्हणूनच hi भूमिका. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@balajisalve7189
@balajisalve7189 2 күн бұрын
लोकसभेला तर डिपाझीट गेले आता विधानसभा निवडणुकीत काय होणार आहे ते समजेल
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 3 күн бұрын
ओबीसी इतके वर्षापासून फुगीर आरक्षण खात आहे वंचित न कोणताही निर्णय घेतला तरी आम्हाला काही फरक पडत नाही🚩
@randhirnalawade347
@randhirnalawade347 3 күн бұрын
😂😂😂😂
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 3 күн бұрын
बघू 💙🟡💙🟡💙
@Rkg119
@Rkg119 3 күн бұрын
Budala aag lagali 😂😂😂
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 3 күн бұрын
तुम्ही म्हणताय ओबीसी फुगीर आरक्षण खात आहे मग हे ज्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे त्यांनाच तुम्ही निवडून देणार आहे जरांग यांच्या माध्यमातून
@mmass358
@mmass358 2 күн бұрын
​@@Rkg119 बुडाची आग शांत करणार 😂😂😂😂
@shubhamchavan6314
@shubhamchavan6314 3 күн бұрын
तुमहि श्रिमतानि आरक्षन सोडा
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 3 күн бұрын
मराठी भाषा तरी शीका .
@DrAshani
@DrAshani 2 күн бұрын
पक्या हा पाहिल्यापासून भाजपाची B टीम आहे.. हे माहीत होतेच.. आता सिद्ध ही झाले... 😠 😡 😠 😡
@machhindraantre2468
@machhindraantre2468 2 күн бұрын
आंबेडकर साहेब खुप हुशार आहे त्यांचं मनापासून अभिनंदन
@krisatd4815
@krisatd4815 3 күн бұрын
नक्की ह्यांचे काय चालू आहे तेच कळत नाही , वंचित ची एकही शीट लागणार नाही आणि काय त्यांचा ठराव म्हणजे काही किंमत नाही
@jaywantborkar419
@jaywantborkar419 3 күн бұрын
वंचीत bjp ची B टीम होय
@anandgameing8609
@anandgameing8609 2 күн бұрын
Are baba manya tya prakash ambe. La paar gharat gheun zopat hota ki...
@vaibhavbhosale2118
@vaibhavbhosale2118 2 күн бұрын
जरांगे साहेब तुम्ही घाबरू नका आणि कोणत्याही सेटलमेंट करणाऱ्या नेत्यांच्या धमक्यांना तुम्ही घाबरू नका ते किती पाण्यात आहेत हे जनतेला माहीत आहे
@kiranphuke5873
@kiranphuke5873 2 күн бұрын
जय OBC, जय भीम, जय बहुजन समाज....💪💪
@rohidasyadav1704
@rohidasyadav1704 3 күн бұрын
या असल्या दलबदलू धोरणमुळं वंचितचा एकही उमेदवार निवडून येत नाही
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 күн бұрын
सर्व समाज जुल्मी मोदी सरकार विरोधात लढत होता. आणि मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीत OBC उमेदवारांना पाडण्यासाठी प्रचार करत होते.
@user-mf7cs2hv4s
@user-mf7cs2hv4s 2 күн бұрын
ST SC आणि ओबीसी यात जास्त फरक नाही त्यामुळं sc st OBC सर्व एक आहोत
@babasahebprabhakardhakne8267
@babasahebprabhakardhakne8267 2 күн бұрын
आंबेडकर साहेब म्हणल्यावर कशी घाबरली त्यांना साहेब म्हणतो याला म्हणतात जय भीम ची ताकद
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 күн бұрын
देशात आणि राज्यात 100% आरक्षण लागू होण्यास अनुक्रमे मोदी सरकारचा आणि शिंदे सरकारचा विरोध का? तसेच प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय देण्यासाठी, प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण देण्यास विरोध का?
@namdevkamble7583
@namdevkamble7583 2 күн бұрын
बरोबर आहे.
@vipulpatil54
@vipulpatil54 3 күн бұрын
काहीच फरक पडत नाही. वांचीतचा साधा ग्रामपंचायत सदस्य ही नाही
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 3 күн бұрын
भल्या भल्यांना घाम फोडतो
@vksvsk8517
@vksvsk8517 3 күн бұрын
😅😅
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 3 күн бұрын
😂
@mhaskeshiva7732
@mhaskeshiva7732 2 күн бұрын
😂
@amolpatil2891
@amolpatil2891 2 күн бұрын
😂😂
@MyDark-mt8dk
@MyDark-mt8dk 2 күн бұрын
महाराजांचं नाव घेऊन घर जाळणारे नाही तर महाराजांचं आदर्श ठेऊन वंचितांसाठी लढणारे नेतृत्व हाके साहेब 👑
@kushaq1173
@kushaq1173 2 күн бұрын
😂😂ajun nahi jalale
@amolpatil2891
@amolpatil2891 2 күн бұрын
😄😄
@RRRPPP9712
@RRRPPP9712 2 күн бұрын
भुजबळ बोलले तरच मी धमकी देतो गावठी मिथुन,पवार सांगतील तसा खुळखुळा वाजवणार मतासाठी
@VakilPawar-eh7fi
@VakilPawar-eh7fi 3 күн бұрын
Dhanyvad Ambedkar Saheb
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 14 МЛН
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 75 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 14 МЛН