बाप्पाचा पालखी सोहळा एकदम झक्कास 👌 तुम्हां उभयातांचा उत्साह पाहून स्पुर्ती आली. मावशी लेझीम खेळताना पाहून मजा वाटली. खरा आनंद यातचं असतो हे सत्य आहे.. गणपती बाप्पा मोरया 🙏🌺 👌 ♥️ 👍
@anjalitikekar73975 ай бұрын
छान वाटले तुमचा उत्साह आणि पालखी सोहळा बघून 🙏
@anupamatondulkar54735 ай бұрын
फारच सुंदर पद्धतीने विडीओ बनवला आहे, घरबसल्या छान दर्शन घेतले गणपती बाप्पाचे. लेझीम मस्तच खेळल्या मावशी, तुम्हाला दोघांना एकत्र पाहून छान वाटले,असेच खुश रहा, आनंदी रहा 😊
@smitaoakvlogs5 ай бұрын
🙏🙏
@madhurikulkarni52945 ай бұрын
खुप छान व्हिडीअो, तुम्हां दोघांना बघून छान वाटलं
@gayatrideshpande36595 ай бұрын
आजी आजोबा तुम्हां दोघांना नमस्कार खूप खूप छान व्हिडिओ छान दर्शन झाले 🙏🙏
@kartikajoshi10585 ай бұрын
अतिशय सुंदर गणपती पालखी सोहळा, 🙏
@laxmandesai98295 ай бұрын
खुप छान पण. ठिकाण. कळले. नाहीत
@smitaoakvlogs5 ай бұрын
डोंबिवली एम आय डी सी निवासी विभाग
@Souviri5 ай бұрын
Kiti chaan video. E- darshan jhaale khup bara vaatla 🙏🙏. Ani tumhala lezim kartana baghun khup masta vaatla 👌👌. Inspiring ahat tumhi 🙏🙏
@chhayakulkarni835 ай бұрын
खुप छान गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया
@preetibhosle39095 ай бұрын
खूप छान असेच आनंदात रहा तुम्ही आम्हाला प्रेरणा देता 🙏
@sanikatambe58605 ай бұрын
खूप छान आजी खूप आवडला आजचा हा विशेष भाग धन्यवाद आजी 🌹🙏
@vidyaupadhye6975 ай бұрын
🎉💐💐🌺 वाहवा...मावशी- तुम्ही किती सुंदर दिसत आहांत आज..मी तुमचे व्हीडीओ रोज नेमानें बघते..मला फार आवडतात.. तांदळाची उकड आणि भरली वांगी फार आवडले...उकड अगदी तुमच्यासरखीच झाली होती.. सहजसुंदर भाषा आणि गोड ; लाघवी भाषा ;रेसिपीची सोपी पध्दत; बघायला आनंद वाटतो...🙏
@archanagadgil43645 ай бұрын
वा मावशी खूप छान.तुमचा दोघांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. अमिताने व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग छान केलंय ❤
@uttarahirlikar60685 ай бұрын
Kuph chaan mavshi
@shailaagarkar92075 ай бұрын
काका काकू माघी गणेशोत्सवाचे दर्शन खूप छान झाले खूप खूप धन्यवाद ❤