Рет қаралды 489
#methi #theple #methithepla #parathe
✅मेथी ठेपले साहित्य✅
एक कप गव्हाचे पीठ
एक कप बारीक चिरलेली मेथी
पाव कप दही
२ tbsp बेसन
१/२ tsp हळद
१/२ tsp लाल तिखट
१ tsp मीठ
१/४ tsp ओवा
१ tbsp कसुरी मेथी
१ tbsp आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
तेल किंवा तूप