Рет қаралды 495
मटण गोळी बिर्याणी बनवण्यासाठी साठी लागणारे घटक खालील प्रमाणे :-
गोळे तयार करण्यासाठी :
१. १/२ किलो मटण खिमा
२. २ ते ३ हिरवी मिरची
३. १ वाटी कोथिंबीर
४. १/२ वाटी पुदिना
५. १ टे स्पून गरम मसाला
६. १/२ टे स्पून तूप
७. ४ टे स्पून फुटाणाडाळीचे पीठ
८. पाव लिंबू
९. २ टे स्पून आले लसूण पेस्ट
१०. चवीनुसार मीठ
गोळेचे ग्रीव्ही साठी :
१. १ वाटी तळण्यासाठी तेल
२. २ टी स्पून बारीख लसूण
३. २ टे स्पून प्रत्येकी काजू + बदाम + पिस्ता पावडर
४. २ टे लाल तिखट
५. ४ टे स्पून तूप
६. चवीनुसार मीठ
भात साठी :
१. २ वाटी बासमती तांदूळ
२. १ टी स्पून शहाजिरे
३. २ ते ३ नग लवंग
४. ३ ते ४ मिरी
५. १ तुकडा दालचिनी
६. १ नग मोठी वेलची
७. १ नग स्टारफुल
८. ४ टे स्पून तूप
९. २ टे स्पून केशरचे दूध
१०. आवडीनुसार काजू
११. आवडीनुसार बेदाणे
१२. चवीनुसार मीठ