Рет қаралды 118
मटकीची सुकी भाजी
गावरान मटकीची सुकी भाजी
Matakichi Bhaji
साहित्य
* दोन कप मोड आलेली गावरान मटकी
* एक बटाटा
* एक बारीक चिरलेला कांदा
* कोथिंबीर
* एक टोमॅटो
* तीन पळी तेल
* अर्धा चमचा राई
* पाव चमच जिरं
* दोन हिरवी मिरची
* चार ते पाच लसूण पाकळ्या
* दीड चमचं किचन किंग मसाला
* दोन चमच लाल तिखट
* एक चमच काश्मिरी लाल मिरची पावडर
* अर्धा चमच हळद
* दीड चमच कांदा खोबऱ्याचं वाटण
* चवीनुसार मीठ
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा🙏🙏🙏
• मऊ लुसलुशीत पुरणपोळी||...
• सुकी बटाटा भाजी||दोन प...
• पौष्टिक शेवग्याच्या शे...