Рет қаралды 239
नमस्कार आज आपण आंब्याची एक खास रेसिपी पाहत आहोत आंब्याचा शिरा कसा बनवायचा हे आपण आज पाहणार आहोत तर त्यासाठी काय साहित्य लागते ते पाहूया
साहित्य :
एक वाटी रवा
एक वाटी आंब्याचा रस
एक वाटी तूप
अर्धी वाटी साखर
एक वाटी दूध + एक वाटी पाणी
ड्राय फ्रुट्स
#मँगो
#mangosheera
#summertime
#शिरा