Рет қаралды 206
नमस्कार गुढीपाडव्यानिमित्त आज मी तुम्हाला दाटसर आणि झटपट होणारे बासुंदी दाखवली आहे खायलाही अतिशय चविष्ट लागते आणि अतिशय रवाळ आणि दाटसर होणारी बासुंदी साठी आपण काय साहित्य घेतले ते खालील प्रमाणे
साहित्य:
१ लिटर दूध
१/२ वाटी साखर
१२५ ग्रॅम खवा
काजू,बदाम,पिस्ता , चारोळी
#पाडवारेसिपी
#बासुंदी
श्रीखंड रेसिपी: • घरगुती पद्धतीने बनवलेल...